Top 10 Kendra Sarkar Yojana 2024| केंद्र सरकारच्या “या” १० महत्वपूर्ण योजनेनी होणार शेतकर्यांना आर्थिक लाभ; बघा सविस्तर पणे लेख| Best Scheme| Apply Now | New Yojana|

Top 10 Kendra Sarkar Yojana in Marathi

Top 10 Kendra Sarkar Yojana 2024 : नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो, तुमचे आमच्या या पेज वर स्वागत आहे. आम्ही तुम्हाला आज अश्या योजने बाबत माहिती सांगणार आहोत ज्यांनी राज्यातील लाखों शेतकर्यांना फायदा व लाभ झाला आहे. तर बघुया की आपले राज्यातील शेतकर्यांना कोण कोणते लाभ झाले आहेत. महाराष्ट्र सरकार द्वारे केंद्र सरकार नि शेतकर्यां करिता अनेक प्रकार ची लाभकारी योजने चा आयोजन केले आहे किंवा अनेक बर्याच योजना राबवल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातुन शेतकरी शेती च्या कामा मध्ये सहयोग प्राप्त केले आहे. तर या योजने चा लाभ घेऊन शेतकरी आपली आय मध्ये वृद्धी करू शकते. पण आपल्या देशातील राज्या मध्ये आज ही अशे शेतकरी आहेत ज्यांना या सरकार ची लाभ देणारी योजने बद्दल माहिती नाही आहे.

याच कारणा मुडे ते नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आज आपण या ट्रेक्टर जंक्शन च्या माध्यम नि शेतकर्यांना होणारे १० योजनेची माहिती येथे सांगणार आहोत. ज्याचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेती च्या काम सोबत आपल्या भविष्य ला सुरक्षित बनवू शकते. त्या करिता तुम्ही सर्व नागरिकांना विनंती आहे की हा लेख शेवट पर्यंत बघावे व याचा लाभ घ्यावे सोबतच इतर शेतकरी मित्रांना कळवावे. आपण आपल्या जवळ च्या शेतकर्यांना बघतो की शेती चांगली नसल्या मुडे त्यांना भरपूर नुकसान होते व त्या मुडे त्यांना आर्थिक परिस्थिति मधून जावे लागतात. म्हणुनच या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकार नि १० अशे योजना (Top 10 Kendra Sarkar Yojana 2024) काढल्या आहेत ज्यांनी शेतकर्यांना लाभ होईल. चला मग माहिती संदर्भ सहित पूर्ण बघुया.

Top 10 Kendra Sarkar Yojana List Name 2024

  • पीएम शेतकरी सन्मान निधि योजना (PMSSNY)
  • पीएम शेतकरी मानधन योजना (PMSMY)
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY)
  • प्रधानमंत्री पिक विमा योजना (PPVY)
  • कृषी यांत्रिकीकरण उप – मिशन (KYM)
  • प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PKSY)
  • राष्ट्रीय मधुमक्खी पालन व शहद मिशन (RMPSM)
  • व्याज सवलत योजना (VSY)
  • फलोत्पादनाच्या एकात्मिक विकास मिशन (FEVM)
  • बियाणे आणि लागवड साहित्य उप मशीन (BLSUM)
Top 10 Kendra Sarkar Yojana 2024

Click Here Right Now

१) पीएम शेतकरी सन्मान निधि योजना (PM Shetkari Sanman Nidhi Yojana)

पीएम किसान सन्मान निधि योजने च्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकार तर्फे शेतकर्यांना काही आवश्यकता वाले योजने चा संचालन केले जाते. केंद्र सरकार द्वारे पीएम किसान योजना चालवली जात आहेत. याचा तहत किसान सन्मान निधि योजनेचा लाभ शेतकर्यांना दिला जात आहे. या योजने (Top 10 Kendra Sarkar Yojana 2024) मध्ये प्रत्येक शेतकर्याला दर वर्षी रू.६०००/- ची मदत म्हणून त्यांचा खाते मध्ये पाठवले जातात. पीएम किसान सन्मान निधि योजना ची रक्कम शेतकर्यालादर चार महीने च्या आत २-२ हजार रुपये दिले जाणार. आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकर्यांना आर्थिक सहायता प्रदान करणे व त्यांचा आय मध्ये वाढ करणे आहे.

२) पीएम शेतकरी मानधन योजना (PM Shetkari Mandhan Yojana)

पीएम शेतकरी योजने च्या अंतर्गत पीएम शेतकरी मानधन योजने चा लाभ शेतकर्यांना दिला जातो, परंतु ही योजना शेतकरी चा हिता करिता आहे. शेतकरी स्व:त हुन या योजने मध्ये जुडु शकते. या योजने ची मुख्यता म्हणजे शेतकरी आपल्या वृध्दाअवस्था म्हणजे ६० वर्षाचा आयु नंतर सरकार तर्फे त्यांना पेंशन चा लाभ दिला जातो. सोबतच शेतकरी प्रत्येक वर्षी रू.३६ हजार ची रक्कम प्राप्त करू शकते. अर्थातच या योजनेचा लाभ घेण्या करिता शेतकर्यांना काही रक्कम जमा करावे लागतात त्यानंतर ते रक्कम त्यांना सरकार तर्फे दिले जातात. तुम्ही सुद्धा या योजने मध्ये जुडून या योजने चा लाभ घेऊ शकता.

३) राष्ट्रीय कृषी विकास योजना (Rashtriya Krishi Vikas Yojana)

राष्ट्रीय कृषी विकास योजना ही भारत सरकारच्या मंत्रालयाची एक महत्वपूर्ण योजना आहे. ज्या मध्ये कृषी संबंधित सर्व सुविधा मजबूत करणे आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही वर्ष २००७-२००८ मध्ये लागू करण्यात आली होती. या योजने मध्ये भारत सरकार द्वारे काही % राशी केंद्रीय सहायता चा रूप मध्ये भारत सरकार कडून प्राप्त झाली होती. या योजने (Top 10 Kendra Sarkar Yojana 2024) च्या तहत कृषी, मत्स्यपालन, वन विभाग, कृषी विपणन इत्यादि योजना प्रदान केले जातात. देशातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्राथमिक उदिष्ट्ये यानी शेतकर्यांचे पिकांचे उत्पादकता मध्ये वाढ करणे आहे व त्या उत्पादना साठी योग्य ते मोबदला मिळने सुनिश्चित करणे आहे.

४) प्रधानमंत्री पिक विमा योजना (PM Pik Vima Yojana)

शेतकर्याला शेती पासून होणारे नुकसान च्या भरपाई करिता केंद्र सरकार नि १३ जानेवारी २०१६ मध्ये प्रधानमंत्री शेतकरी विमा योजना लागू करण्यात आली. आणि ही योजना जगातील सर्वात मोठी पीक विमा योजना आहे. महत्वाचा म्हणजे ही योजना शेतकरी ला या योजनेचा लाभ घेऊन नैसर्गिक हानी मुडे होणार्या नुकसान पासून बचाव करने आहे. सध्या चा परिस्तिथि मध्ये भारता मधील केवळ २३% पिकांचे विमे केले जातात आणि हे ५०% पर्यंत वाढवण्याचे भारता द्वारे प्रयत्न आहे. अधिक माहिती करिता महाराष्ट्र शासना च्या अधिकृत वेबसाइट वर भेट देऊ शकता.

५) कृषी यांत्रिकीकरण उप अभियान (Krushi Yantrikikaran Up Abhiyan)

भारत सरकार नि शेती मध्ये शेती करायला ही योजना सुरु करण्यात आली. राज्यात सन २०१४-२०१५ पासून कृषि यांत्रिकीकरण उप अभियान योजना राबविण्यात येत आहे. या योजने मध्ये शेतकर्याला कृषि करण्यास प्रोत्साहन देणे आहे. व कृषी क्षेत्रा मध्ये कृषी चा वापर करुण जास्तीत जास्त ऊर्जा वापराचे प्रमाण वाढवने आहेत. सोबतच या योजनेच्या (Top 10 Kendra Sarkar Yojana 2024) अंतर्गत शेतमजुरांच्या समस्येवर मात करणे आहे. या योजनेचा तहत शेतकरी ला कृषि संबंधित यंत्र खरेदी करायला सरकार तर्फे सब्सिडी दिली जाते. आताच्या काळ मध्ये कृषी मशीन च्या लिस्ट मध्ये ड्रोन पण सामिल केले गेले आहेत. आता शेतकरी ला यंत्र घेण्याकरिता सरकार ला मोठ्या प्रमाण मध्ये सब्सिडी उपलब्ध करुण देते.

६) प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana)

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ही १ जुलै २०१५ रोजी सुरु करण्यात आली होती. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ला व्यवस्थित सिंचाई सोबत शेती मधील भागा चा विस्तार करणे, पाणी च्या बर्बादी ला कमी करणे व इतर सुधारन्याचा कामा मध्ये ही योजना लागू करण्यात आली होती. पाणी च्या कमतरता ला कमी करण्या साठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या करता सरकार शेतकरी यांना ड्रिप व स्प्रिंकलर सिंचाई करीता देत आहेत. या सोबतच सर्व शेतकर्यांना (Top 10 Kendra Sarkar Yojana 2024) सरकार या वर सब्सिडी चा लाभ शेतकरी यांना प्रदान केले जात आहे.

७) राष्ट्रीय मधुमक्खी पालन व शहद मिशन (Rashtriya Madhumakkhi Palan and Shahad Mission)

राष्ट्रीय मधुमक्खी पालन व शहद मिशन या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकर्यांचा आय वाढवण्या सोबत ग्रामीण क्षेत्रातील विकासाला बढ़ावा देणे आहे. या योजनेचा तहत उत्पादन आणि प्रोद्योगिकी कार्यकलापो चा रोगा ला रोकथाम करण्यासाठी National Beekeeping & Honey Mission च्या अंतर्गत वैज्ञानिक मधुमक्खी ला बढ़ावा देणे करिता प्रयोगशाळा ची स्थापना करता आर्थिक मदत प्रदान केली जाते. या योजने मध्ये तकरीबन ३ करोड़ रुपये प्रति यूनिट अधिकतम परियोजना ची सहायता दिली जातात.

८) व्याज सवलत योजना (Interest Savalat Yojana)

महाराष्ट्र राज्या मध्ये व्याज सवलत योजने च्या अंतर्गत शेतकरी यांना कमी व्याज दर मध्ये शेती ऋण उपलब्ध करुण दिले जातात. सोबतच या योजने मध्ये शेतकरीनां व्याजा मध्ये छुट दिली जाते. तसे पण शेती करिता शेतकरी यांना बैंक कडून लोन घेतल्यावर ९% व्याज दर लागते, पण या योजनेच्या माध्मातुन शेतकरी ला ७% व्याजा वर ऋण दिले जात आहे. जर शेतकरी वेळवर ऋण देऊन देते तर त्यांना दूसरी वेळ ऋण घेण्यासाठी फक्त ४% ही व्याज देणे आहे.

अर्थातच सरकार या योजने (Top 10 Kendra Sarkar Yojana 2024) मध्ये शेतकरी ला व्याज वर छुट प्रदान करते ज्यांनी सर्व शेतकरीला खुप कमी ऋण प्राप्त होते. या योजने च्या अंतर्गत सर्वे शेतकरीला ३ लाख रुपये चा अल्पावधि फसल ऋण च्या माध्मानी पर्याप्त वेळ वर ऋण प्रदान करण्याचा लक्ष्य ठेवले गेले आहेत.

९) फलोत्पादनाच्या एकात्मिक विकास मिशन (Falotpaadanaachyaa Ekatmik Vikas Mishan)

फलोत्पादनाच्या एकात्मिक विकास मिशन योजने च्या अंतर्गत शेती मध्ये लावणारे फळ, भाजीपाले, फुल, नारियल व इतर च्या विकासा करिता सरकार तर्फे आर्थिक सहायता प्रदान केली जाते. आणि ही एक केंद्रीय वित्त पोषित योजना आहे| या योजने च्या तहत शेतकरीला अनुदान दिले जातात. या सर्वांचा लाभ घेऊन शेतकरी फलोत्पादनाच्या एकात्मिक विकास मिशन चा उत्पादन करुण चांगले लाभ कमाऊ शकते. या योजनेचा असा उद्देश आहेत.

१०) बियाणे आणि लागवड साहित्य उप मशीन (Biyane & Lagavad Sahitya Machine)

या योजने मध्ये सर्व शेतकर्यांना चांगले गुणवत्ता वाले बीज चा उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. याचा अलावा शेतकरी ला शेती करीता बीज आणि रोपण ची सामग्री सुद्धा दिली जातात. जेणेकरून सर्व शेतकरी ला या योजनेचा लाभ घेता येईल. सोबतच या योजने मध्ये शेतकरीला उत्पन्न बीज च्या खरेदी वर अनुदान चा लाभ पण प्रदान केले जाते. या योजने मध्ये शेतकरी आपल्या शेती मध्ये अन्य प्रकार छे बियाणे लावू शकते आणि त्याला चांगल्या कीमती मध्ये विकू शकते ज्यांनी त्याना सरकार कडून लाभ दिले जाते.

About Conclusion (निष्कर्ष)

तर मित्रांनो, या योजने मध्ये सर्व प्रकारचे अशे योजने बद्दल माहिती सांगण्यात आले आहे ज्यांनी सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकते. व शेती मधील लाभ घेऊन अधिक उत्पन्नता वाढवू शकते. जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील निवासी असणार तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. व इतर दुसर्याला पण या योजने बाबत सांगू शकता. पुढील असेच नवीनतम योजने ची माहिती करिता आमच्या या पेज ला नक्की भेट देत रहा.

धन्यवाद!!