Stand Up India Scheme 2024| स्टैंड अप इंडिया योजने मध्ये मिळवा १० लाखां पासून ते १ करोड पर्यंत कर्ज, तेही व्यावसाय करिता; आणि घ्या सुवर्ण योजनेचा लाभ| Best Marathi Scheme| New Yojana| Apply Now |

Stand Up India Scheme in Marathi

Stand Up India Scheme 2024 : नमस्कार मित्रांनो, आजच्या जगा मध्ये सर्वांनाच यशस्वी व्हायचे असते. त्या करिता मेहनत पण खुप जरुरी आहेत. मेहनत शिवाय काहीच नाही मिळत. मित्रांनो आपण आज वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे ‘स्टैंड अप इंडिया’| याचा अर्थ काय आहे हे कोणालाच नाही माहिती, त्या करिता आम्ही आज तुम्ही सर्वांना या विषयी बाबत कळवणार आहोत. त्या करिता अशी आशा किंवा विनंती आहे की ही माहिती अगदी शेवट पर्यंत बघावे. आणि काय – काय चर्चा केली आहेत हे सुद्धा लक्ष्य देऊण पाहावे, जेणेकरून तुम्हाला या मध्ये अर्ज करायला सोप जाणार. या योजने बाबत ची संपूर्ण माहिती आम्ही या लेख मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याकरिता तुम्ही शेवट पर्यंत बघा.

देशातील केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे दरवेळी वेगवेगळ्या योजना राबवत असते. आणि आताभारत सरकार द्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (एससी / एसटी) मध्ये असणार्या महिलां करीता एक नवीन योजना काढण्यात आली आहेत. ज्याचा मध्ये देशातील महिला स्वत:चे लहान व्यवसाय सुरु करू शकतील व स्वत:चा पायावर उभे राहू शकतील. आणि अश्या महिलांना आर्थिक सहायता प्रदान केली जाईल. भारत सरकार नि ०५ एप्रिल २०१६ वर्षी महिला ला व्यवसाया करिता पाठिंबा देऊन स्टैंड अप इंडिया योजना सुरु करण्याचा निर्णय घेतले. पण प्रत्यक्षात या योजने ला स्टैंड अप इंडिया लोन योजना असे म्हटले गेले आहेत. ज्या मध्ये महिला १ करोड़ पर्यंत कर्ज प्राप्त करू शकते. ही योजना संपूर्ण इंडिया मध्ये चालवले गेली योजना आहेत.

Stand Up India Scheme 2024 मध्ये असलेल्या एससी / एसटी प्रवर्गातील महिलां ला जे १८ वया पेक्षा अधिक असलेल्या उद्योजकाला या योजने च्या माध्यमातुन १० लाखां रूपये पर्यंत रक्कम दिली जाणार. उत्पादन, सेवा आणि व्यापार मध्ये असलेल्या किंवा ज्या महिलांचे ५१% शेअर असल्यास अश्या महिलांना या योजने तुन निधी मिळवण्याचा लाभ मिळेल. सोबतच या मध्ये ७५% कर्ज व राज्य शासनाचे ९०% कर्ज मिळणार आहे. या शिवाय महिला लाभार्थी ला १०% स्वत:चा नवीन उद्योगा करिता कर्ज मिळतील. कर्ज देऊन महिलांना आर्थिक व सामाजिक द्वारे कठोर बनविणे आहेत. स्वत:चे व्यवसाय सुरु करू शकणार ज्यानी त्यांना चांगले अवसर प्राप्त व्हावे.

स्टैंड अप इंडिया योजना नेमकी काय आहेत? जाणून घेऊयात लेख द्वारे|

आपले भारतातील प्रधानमंत्री मोदी यांनी ही योजना एससी / एसटी आणि महिला जे उद्योग करतात त्यांचा करिता ही योजना सुरु करण्यात आली. देशातील सर्व महिलांना पुढे आन्याकरिता व त्यांना प्रोत्साहन देणे करीता ही योजना (Stand Up India Scheme 2024) काढण्यात आली आहे. या मध्ये उद्योगी महिलांना बैंक कडून १० लाख ते १ करोड पर्यंत उद्योगा साठी कर्ज दिले जातील. ज्या मध्ये यशस्वी होण्याची संधी मिळणार. जसेजसे भारत वाढत जात आहे तसे तसे उद्योजकता असलेल्या महिला ची अपेक्षा सुद्धा वाढत जात आहेत. त्यांना पण असे वाटत की आपल्या कुटुंबा करिता काही तरी कराव. आणि हे उद्योजक संपूर्ण देश भरात पसरलेला आहे मग ते उद्योजक मोठा असो किंवा लहान.

Stand Up India Scheme 2024

Click Here – Stand Up India Scheme 2024

स्टैंड अप इंडिया योजने (Stand Up India Scheme 2024) मध्ये जी महिला एससी/एसटी व अनुसूचित जाती / जमाती मधील आहे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार महिलांना पाठिंबा व अडथले दूर करण्यासाठी ही योजना आणली आहे. ही योजना वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय व भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आली. स्टैंड अप इंडिया योजने मध्ये महिला उद्योजक ला कर्ज देतील आणि ते कर्ज त्यांना ७ वर्षा चा आत फेडावे लागतील. कारण सरकार नि ७ वर्षा पर्यंत वेळ दिली आहेत.

सर्व महिला करीता ही सुवर्ण संधी आहे जे आपल्या पायावर उभे होऊन एक लहान व्यवसाय सुरु करू शकतील. केंद्र सरकार त्यांचा स्वत:चा व्यवसाय वाढविण्या करिता त्यांना कर्ज उपलब्ध करुण देत आहे. इतर देशा प्रमाणे भारत देश ही सर्वात मोठी बाजारपेठ ठरली गेली आहेत. स्टैंड अप इंडिया योजने मध्ये अर्ज करणार्यानां खुप कमी कर्जाचे व्याजदर असते. या मध्ये व्यापारांना १ रू. चे डेबिट कार्ड दिले जातात आणि ज्याचा वापर करुण कर्ज मिळवण्यासाठी व परतफेड करण्यासाठी अत्यधिक जास्त फायदा होतो.

या मध्ये प्रत्येक महिला ला कर्ज देऊण त्यांचे उद्योजक मध्ये वाढ करुण आर्थिक मदत करणे म्हणजे या स्टैंड अप इंडिया योजनेचा मुख्य उद्देश आहे. आपण बघतो की बाहारील जगा मध्ये प्रत्येक महिला यशस्वी होऊन बसले आहे. आणि आपल्या उद्योजक पण चालवत आहेत. म्हणुनच सरकार तर्फे ही योजना खास महिला करिता काढण्यात आली.

Stand Up India Scheme 2024 चे हाइलाइट्स

योजनेचे परिपूर्ण नाव?स्टैंड अप इंडिया योजना (Stand Up India Scheme 2024)
कोणाच्या द्वारे सुरु केलेली योजना?भारत सरकार द्वारे
लाभार्थी कोण?देशातील महिला
उद्देश काय?देशातील उद्योजकता महिलांना १ करोड़ रू. पर्यंत कर्ज देणे व देशातील जाती व अनुसूचित जमाती मध्ये असलेल्या महिलांना उद्योजक करिता प्रोत्साहित करणे आहे.
कधी सुरु करण्यात आली?०५ एप्रिल २०१६
विभाग कोणते?भारत सरकार आणि वित्त मंत्रालय
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://www.standupmitra.in

Stand Up India Scheme 2024 मध्ये वित्तीय मदत ची रक्कम

स्टैंड अप इंडिया योजने च्या अंतर्गत कर्जाची रक्कम १० लाखां पासून ते १ कोटि रूपये पर्यंत असणार. ही योजना ज्याना नाही माहिती अश्या महिलांना संस्थागत कर्जा चा वापर करण्यास त्यांना सक्षम बनवेल. या सोबतच स्टैंड अप इंडिया योजने मध्ये संचालका करिता रक्कम काढण्याकरिता अर्जदारांना १ रू. चे डेबिट कार्ड दिले जातात.

या योजने नि महिलांना उद्योजकता करीता आपले नवीन उद्योजक सुरु करण्याकरिता देशातील अर्थव्यवस्था वाढविण्या साठी मदत मिळेल. आणि याचा शिवाय त्यांना कोट कचिरी च्या समस्या दूर करण्या पासून पण आर्थिक मदत दिली जाणार.

Stand Up India Scheme 2024 चे उद्देश

या स्टैंड अप इंडिया योजना मध्ये विविध प्रकार चे उद्देश वर चर्चा केले गेले आहेत, जे की खालील प्रमाणे आहेत.

  • या योजने मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वर्गातील असलेल्या एससी / एसटी महिलांना उद्योजकता करीता बढ़ावा देणे या योजनेचा उद्देश आहे.
  • या बरोबरच सेवा आणि व्यवसाय क्षेत्रा मध्ये ग्रीनफिल्ड उद्योजक व कृषी संबंधित गतिविधि करीता ऋण प्रदान करणे.
  • बैंकां तील प्रत्येक शाखा मधून कमीत कमी अनुसूचित जाती व जमाती महिलांना १० लाखां ते १ कोटी च्या मधात बैंक द्वारे कर्जाची सुविधा प्रदान करणे आहेत.
  • या योजने मध्ये महिलांना सामाजिक सुरक्षा व आर्थिक सहायता प्रदान केली जाणार ज्यांनी त्यांचे भविष्य चांगले बनवू शकेल.
  • ज्या अनुसूचित जमाती व जाती महिला कड़े ५१% चे शेअरहोल्डिंग आणि कंट्रोलिंग स्टेक आहे असे या योजने मध्ये नमूद करण्यात आले आहेत.
  • या योजने च्या अंतर्गत अर्ज करणार्याना स्वत:च्या पैशे चा १०% योगदान करावे लागणार.
  • स्टैंड अप इंडिया योजना च्या अंतर्गत सुरुवात पासून ते आता पर्यंत रू. १,३३,९९५ खाते करीता रू. ३०,१६० करोड एवढे मंजूर केले गेले.

Stand Up India Scheme 2024 च्या तहत कर्ज देणारी बैंकां चे नाव

  • Bank Of Maharashtra
  • Bank Of Baroda
  • State Bank of India
  • Canara Bank
  • Indian Bank
  • UCO Bank
  • Bandhan Bank
  • Central Bank of India
  • Punjab & Sindh Bank
  • Indian Overseas Bank
  • ICICI Bank
  • IDBI Bank
  • Axis Bank
  • Punjab National Bank
  • Jammu & Kashmir Bank L.
  • Union Bank of India

स्टैंड अप इंडिया योजने करीता लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पैन कार्ड
  • मोबाइल नंबर
  • जातीचा प्रमाण पत्र
  • रहिवासी प्रूफ
  • बैंक पासबुक
  • कंपनी किंवा उद्योगा चे पत्ता
  • उद्योग असलेल्या चा प्रमाण पत्र
  • पासपोर्ट फोटो

स्टैंड अप इंडिया योजने मधील पात्रता

  • सर्वात पहिले तर या योजने मध्ये अर्ज करणार्या अर्जदार हा भारतीय निवासी असणे गरजेचे आहेत.
  • या योजने मध्ये फक्त अनुसूचित जाती व जमाती मध्ये असलेले महिला अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्या करिता महिलांची वय १८ वया पेक्षा जास्त हवी.
  • या योजने मध्ये फक्त नवीन असलेल्या उद्योजकता ला ही कर्ज देता येणार.
  • या सोबतच लाभ प्राप्त करणार्या अर्जदार हा कोणत्याही बैंक किंवा संस्था मधून Default नाही असायला पाहिजेल.

स्टैंड अप इंडिया योजने मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या|

  • अर्जदारांना या मध्ये अर्ज करण्या करिता सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ओपन करावे लागणार.
  • नेक्स्ट अप्लाई हेयर चा पर्यायवर क्लिक करून घ्यायचे आहेत.
  • आता तुमच्या समोर न्यू इंटरप्रिनेर चा विकल्प येईल, त्यावर परत क्लिक करायचे आहेत.
  • तुमच्या समोर नवीन पेज ओपन होणार.
  • आता त्या मध्ये विचारले गेले सर्व माहिती भरायची आहे.
  • त्या नंतर रजिस्ट्रेशन पर्याय वर क्लिक करुण घ्यायचे आहेत. आणि लॉग इन चा पर्यायवर क्लिक करुण द्यावे.
  • पुढे तुमच्या समोर नवीन पेज ओपन झाल्यावर त्या मध्ये तुमच्या शी संबंधित सर्व माहिती भरून घ्या.
  • माहिती भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून सबमिट बटना वर क्लिक करायचे आहेत.
  • आणि अश्या प्रकाराने तुमचे फॉर्म पूर्ण होतील.

निष्कर्ष थोडक्यात

मित्रांनो, आजच्या लेख मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर सांगण्यात आलेली आहे. कृपया सर्व माहिती नीट वाचावी आणि अर्ज करावेत. या पुढे अशेही माहिती करीता आमच्या पेज ला नक्की भेट देत रहा. आशा करते की तुम्हाला आजची माहिती समजली असेल. ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रां किंवा कुटुंबा मध्ये शेअर करा.

धन्यवाद!!