Sarva Shiksha Abhiyan 2024| सर्व शिक्षा अभियान| सर्व शिक्षा अभियान च्या अंतर्गत भर्ती सुरु, बघा संपूर्ण माहिती मराठी मध्ये| New Marathi Scheme| Best Information| Apply Now |

Sarva Shiksha Abhiyan in Marathi

Sarva Shiksha Abhiyan 2024 : नमस्कार प्रिय मित्रांनो, तुमचे खुप स्वागत आहे आजच्या पोस्ट मध्ये| मित्रांनो देशातील सर्वांन करीता शिक्षा असणे खुप महत्वाचे आहे कारण आपले किंवा सर्वांचे आयुष्य शिक्षा वर अबलंबुन आहे. शिक्षा नसले तर आपल्या ला नोकरी मध्ये खुप अडचणी येतात. तर आज आम्ही या पोस्ट मध्ये अशीच एक शिक्षा बद्दल माहिती घेऊन आलो आहे जे की सर्वाना माहिती असायला पाहिजेल. आजच्या काळ मध्ये लहान मुले ते मोठे मुलान पर्यंत शिक्षा असणे फार गरजेचे होऊन गेले आहे. आपल्या देशातील महाराष्ट्र सरकार प्रत्येक जिल्हा करीता वेगवेगळ्या योजना राबवत असते. म्हणुनच सरकार तर्फे सर्व शिक्षा अभियान २०२४ सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करुण देणे या योजनेचा उद्देश आहे.

सर्व शिक्षा अभियान वर बंपर पदां वर भरती ची प्रक्रिया राबवली जात आहे. या अभियान मध्ये शिक्षित असलेलेया स्त्री किंवा पुरुषाला प्रशिक्षण देऊन त्यांना सर्व शिक्षा अभियान च्या अंतर्गत नोकरी दिली जातात. सर्व शिक्षा अभियान च्या अंतर्गत जे अशिक्षित छात्र असतात त्यांना शिक्षा देऊन शिक्षित करायचे. व त्यांचे जीवनमान सुधारायचे आहे. या योजनेच्या अंतर्गत ९८३०५ येवढे पदांची भरती होत आहे. आणि मध्ये लवकरच भरती ची नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. ग्रामीण क्षेत्रा मध्ये रहनारे सर्व मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्याना स्वत:च्या पायावर उभे करणे आहेत. सोबतच ग्रामीण भागातील ज्या क्षेत्रा मध्ये शाळा नाही आहे त्या भागा मध्ये शाळा बनवायचे आहे. आणि त्या शाले मध्ये शौचालय, पेयजल इत्यादि ची सुविधा दिली जाणार.

सर्व शिक्षा अभियान २०२४ चा काय तात्पर्य आहे? बघुया लेखच्या माध्यमातुन|

Sarva Shiksha Abhiyan 2024 मध्ये विविध पदांवर भरती ची जागा निघाली आहे. या मध्ये सरकार द्वारे अशिक्षित मुलांना शिक्षित करुण आत्मनिर्भर बनविणे आहे व शिक्षित नागरिकांना या योजने मार्फत भरती द्वारे शाळा मध्ये नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. सर्वात आधी म्हणजे सर्व शिक्षा अभियान हा भारत सरकारच्या अंतर्गत २००१ मध्ये सुरु झालेला एक महत्वपूर्ण अभियान आहे. भारतीय संविधानच्या कलम नुसार २१ अ द्वारे वर्ग ६ ते १४ वर्गातील असणारे मुलांना मुफ्त मध्ये शिक्षणाचा अधिकार आहे. सोबतच या अभियान मध्ये शिक्षणातील लैगिंक आणि सामाजिक प्रकार चे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण क्षेत्रातील मुलांना मुफ्त मध्ये शिक्षण देऊन त्यांना पूर्ण पणे शिक्षा चा अधिकार देणे या योजनेचा मुख्य कारण आहे.

सर्व शिक्षा अभियान (Sarva Shiksha Abhiyan 2024) ही जिल्हा च्या अंतर्गत आधारित एक योजना आहेत. आणि ही योजना सावित्रीकरण करण्याची योजना आहेत. ही योजनाकेंद्र सरकारच्या शैक्षणिक योजना पैकी एक आहेत. वर्ष ६ ते १४ वयोगटातील मुलांना उपयुक्त व योग्य प्रकार चे शिक्षण देऊन त्याना शिक्षणाचे सर्वत्त्रीकरण करणे म्हणजे सर्व शिक्षा अभियान चा उद्देश आहे. आणि याचा बरोबर ही शालेय व्यवस्थापन समाजात सहभागी होऊन शिक्षणातील लिंग भेद दूर करणे पण या योजना मधील उद्देश आहेत. शिक्षण हा मुलभुत सर्वाचे अधिकार असल्याने हा सर्वांचा अधिकार झालेला आहे. या मध्ये आर्थिक व सामाजिक स्थिति मध्ये भेद न करता सर्वाना सामान्य व समान शिक्षा मिळने असे म्हटले गेलेले आहेत. कारण शिक्षा ग्रहण करणे हा सर्वांचाच प्रथम अधिकार असतो.

Sarva Shiksha Abhiyan 2024

येथे क्लिक करावेत

Sarva Shiksha Abhiyan 2024 चे विवरण

आपल्या भरता मध्ये प्रत्येक मुलांना व बालकांना शिक्षा ग्रहण करण्यासाठी ग्रामीण भागातील मुलांना ९४% त्यांचा घरापासून १ किमी अंतरावल प्राथमिक शाळा ची सुविधा उपलब्ध करुण दिली जात होती. या मध्ये अनुसूचित जाती व जमाती मधील असलेल्या बालकांना शाले मध्ये एडमिशन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. तुम्हाला माहिती काय मित्रांनो, आपल्या देशा मध्ये पहिल्या पंच वार्षिक योजने (Sarva Shiksha Abhiyan 2024) पासून तर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा मध्ये एडमिशन घेतले छात्रांचे शाले मध्ये वाढ होत आहे. चला तर बघुया स्पष्टीकरण द्वारे – १९५० ते १९५१ मध्ये ३.१ मिलियन मुलांनी या प्राथमिक शाळा मध्ये शिक्षणासाठी नोंदणी केली होती, आणि १९९७ ते १९९८ मध्ये हे मुलांचे संख्या जास्त वाढून ३९.५ एवढी मिलियन झाली.

वर्ष २००२ ते २००३ मध्ये ८२% एवढे मुलाने शाळा मध्ये प्रवेश घेतलेले होते आणि त्या नंतर ही संख्या १००% पर्यंत नेण्याचे कार्य भारत सरकार द्वारे करण्यात आले. पण सध्या कार्यरत असल्यास शाळा मध्य शिक्षकांची संख्या कमी मात्रा मध्ये झाली आहे. या अभियान द्वारे प्रत्येक शाळा मध्ये अतिरिक्त शिक्षकाची सोय केली जाणार. या मध्ये मुलभुत शिक्षणा द्वारे सामजिक न्यायाचा प्रसार करण्याची संधी मिळतो. सर्व शिक्षा अभियान च्या अंतर्गत राज्य सरकार सोबत साझेदारी मध्ये क्रियान्वयन करुण देशातील संपूर्ण वस्ति मध्ये १.१ मिलियन १९२ मिलियन मुलांचे आवश्यकता पूर्ण केले जात आहेत. सर्व शिक्षा अभियान चा उद्देश जीवन शैली सोबत गुणवत्ता वाले शिक्षा प्रदान करणे आहे. आणि मुलींचा शिक्षण व आवश्यक असलेल्या मुलीवर विशेष लक्ष्य ठेवणे.

Sarva Shiksha Abhiyan 2024 About Highlights

योजनेचे नाव काय?सर्व शिक्षा अभियान (Sarva Shiksha Abhiyan 2024)
कोणाच्या द्वारे सुरु केलेली स्कीम?भारत सरकार द्वारे
उद्देश कोणते?देशाच्या अंतर्गत सर्वांना शिक्षा देण्याचा विकास आणि ग्रामीण क्षेत्रातील व सर्वागीन क्षेत्रा चा विकास मध्ये वृद्धी
लाभ कोणते?भारत देशातील शैक्षणिक मध्ये बदल करणे व सुधार करणे
श्रेणी काय?केंद्र सरकार
वर्ष कोणते?२०२४
योजना कधी सुरु करण्यात आली?२००१-२००२
अधिकृत वेबसाइट कोणती?Click Here Right Now

सर्व शिक्षा अभियान चे कार्ये २०२४

  • या योजने मध्ये सामाजिक न्यायाला चालना देऊन देशातील सर्व मुलां करिता मुलभुत शिक्षण देणे हा महत्वाचा घटक आहे.
  • रोज च्या रोज वाढत्या शिक्षणा चे गरजा कमी करुण मुलांना उच्च शिक्षण देणे व शैक्षणिक दर्जा मध्ये सुधार करणे या योजने चा कार्य आहेत.
  • शिक्षणा साठी चांगले वातावरण निर्माण करणे आणि सहाय्यक व सुलभता सुधारने जेणेकरून शिक्षणा मध्ये एक बदलाव येणार.
  • सर्व शिक्षा अभियान (Sarva Shiksha Abhiyan 2024) च्या अंतर्गत प्राथमिक शाळा ला मजबूत करणे आहे व देशातील सर्वे मूल या शिक्षणाचे लाभ प्राप्त करू शकणार या करिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.

सर्व शिक्षा अभियान २०२४ चे उद्देश

  • देशातील सर्वां मुलांन करीता वर्ष २००५ पर्यंत प्रारंभिक विद्यालय, शिक्षा चे केंद्र, वैकल्पिक विद्यालय व ‘बैक टू स्कुल अश्या प्रकारचे शिविर उपलब्ध करुण देणे आहे.
  • सर्वे मुले २००७ ते ५ वर्ष पर्यंत प्राथमिक शिक्षा पूर्ण केलेली असावे.
  • आणि सर्व मुले २०१० ते ८ वर्षा पर्यंत शालेतील शिक्षण पूर्ण करावे.
  • या अभियान मध्ये संतोषजनक कोटी करीता प्रारंभिक शिक्षा ज्या मध्ये जीवन तील सर्व शिक्षणाला महत्व दिले गेले आहेत.
  • देशातील प्रत्येक राज्य व ग्रामीण भागा मध्ये प्राथमिक शाळा खोलुन सर्वांना मुफ्त मध्ये शिक्षा प्रदान करणे आहे. आणि या बरोबर मुलांना मुफ्त मध्ये पुस्तके व शालेतील कपडे देणे आहेत.
  • आणि वेळोवेळी शिक्षिका चे चयन करणे व त्यांना प्रशिक्षण देणे आणि शाले मध्ये जास्त मात्रा मध्ये अधिक कक्षा चा निर्माण करणे.
  • सर्वात शेवट म्हणजे प्रत्येक शाळा मध्ये मुलींन मुलां मध्ये भेदभाव कमी करणे पण या योजनेचा उद्देश आहे.

Sarva Shiksha Abhiyan 2024 बद्दल इतर माहिती

सर्व शिक्षा अभियान च्या तहत भरता मधील शिक्षा चे स्तर ला बढ़ावा देऊन शाले मधील शिक्षिका ची चांगली सुविधा निर्माण करणे जेणेकरून कोणतेही विद्यार्थी शिक्षा पासून वंचित रहायला नको. आपण बघतो की ग्रामीण भागा मध्ये मुलांना सर्वोतम शिक्षा प्राप्त नाही झाल्या मुडे त्यांचा आयुष्यावर भरपूर परिणाम पडतो. म्हणून सर्व शिक्षा अभियान ग्रामीण व शहरी भागा मध्ये सुरु करण्यात आली आहे. तुम्ही सुद्धा ही माहिती सर्वात जास्त शेअर करा जेणेकरून इतर नागरिक पर्यंत पोहचली पाहिजेल आणि ते पण आपल्या मुलांना सर्व शिक्षा अभियान चे लाभ देऊ शकेल.

या अभियान च्या अंतर्गत भरती पण काढण्यात आलेली आहे. जे पात्र किंवा इंटरेस्टेड नागरिक किंवा शिक्षिका आहे ते या अभियान मध्ये अर्ज करुण आपले स्वप्न पूर्ण करू शकता. व तुम्ही देशातील मुलांना शिक्षा देऊन त्यांना चांगले शिक्षित बनवू शकता.

निष्कर्ष थोडक्यात

तर प्रिय मित्रांनो, ह्या योजने (Sarva Shiksha Abhiyan 2024) बाबत तुम्हाला पण अर्ज करण्यास वाटत असेल तर तुम्ही वर दिलेल्या लिंक वरुण अधिक माहिती घेऊन अर्ज करू शकता. सोबतच पुढील येणारे सर्व माहिती / योजना / भरती व इतर बाबत माहिती करीता आमच्या पेज ला नक्की भेट देत रहा. आम्ही आशा करते की तुम्हाला ही अभियान ची माहिती समजली असेल. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या पोस्ट मध्ये|

धन्यवाद!!