Rashtriya Vayoshri Yojana 2024 | राष्ट्रीय वयोश्री योजना महाराष्ट्र| Apply Now| Best New Yojana|

Rashtriya Vayoshri Yojana 2024 : महाराष्ट्र सरकार ने मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ज्या नागरिकांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये हे राज्य सरकार कडून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील राज्या मध्ये ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. वयोश्री योजनेचा लाभ राज्या मध्ये ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना दिला जाईल. आणि ही योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे. राज्यातील मानसिक किंवा शारीरिकदृष्टया वृद्ध नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकते. आपल्या राज्यामध्ये आज पण अशे बरेच नागरिक आहे ज्यांची कुटुंबाची आर्थिक स्थिति कमकुवत आहे. अशा सर्व कुटुंबांना महाराष्ट्र शासना कडून विविध प्रकारच्या योजनां द्वारे आर्थिक लाभ दिला जातो. जेने करून त्यांची आर्थिक स्थिति सुधारू शकेल.

राष्ट्रीय वयोश्री योजना ही बी.पी.एल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी भौतिक सहाय्य आणि सहाय्यक जीवन उपकरणे प्रदान करण्याची योजना आहे. आणि ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे, जी पूर्णपणे केंद्र सरकार द्वारे अनुदानित आहेत. ही योजना च्या अंतर्गत सामाजिक न्याय मध्ये येणार्या एकमात्र अंमलबीजावणी एजन्सी मार्फत राबविण्यात येते. सध्या वयोश्री योजनेच्या अंतर्गत अंमलबजावणीसाठी एकुण ३२५ जिल्याची निवड करण्यात आली आहे. लाभार्थी ओळखण्यासाठी मिल्यांकन शिबिरे १३५ जिल्यांमध्ये पुर्ण झाली आहेत.

राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ काय आहे? संदर्भात सहित जाणून घेऊया|

महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांचा दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून आवश्यक साह्य साधने वउपकरणे खरेदी करणे करिता तसेच स्वास्थ्य केंद्र योग्यापचार केंद्र व इतर या द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ ठेवण्याकरिता एक वेळी एक रक्कम ३ हजार रूपये पात्र लाभार्थाच्या बँकेत प्रदान करण्यात येणार आहे. म्हणून या करिता राज्यात ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ सुरु करण्यात आली आहे.

राष्ट्रीय वयोश्री योजना ही बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक सहाय्यक आणि सहाय्यक राहण्याची साधने उपलब्ध करुण देण्याची योजना आहे. ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. या योजनेच्या येणारा खर्च “ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी” मधून केला जात आहे. याच प्रकारे आता राज्य सरकार ने आर्थिक दृष्टया दुर्बल करुण वृद्ध नागरिकांसाठी एका नवीन योजनेची अंमलबजावणी केली आहे ज्याचे नाव राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ आहे. तर आज या लेखा द्वारे आपण येथे सविस्तार माहिती पाहणार आहोत जसे की वयोश्री योजनाचे पात्रता, या योजना चे लाभ, उध्दिष्टे महत्वाची कागदपत्रे लागणारे, आणि सोबतच अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत बघा आणि पूर्ण वाचा.

केंद्र सरकार ने १ एप्रिल २०१७ रोजी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरु केली आहे. आणि तेव्हा पासून या योजने चा लाभ नागरिकांना दिला जात आहे. ही योजना काय आहे आणि कोणत्या वर्गातील ज्येष्ठांना काय लाभ मिळेल या संदर्भात सगळी माहिती खाली सांगण्यात आलेली आहे कृपया लेख पूर्ण वाचा.

या योजने च्या अंतर्गत संपूर्ण माहिती बद्दल आपण बघणार आहोत. (Rashtriya Vayoshri Yojana 2024)

  • वयोश्री योजनाचे पात्रता
  • योजनाचे लाभ
  • या योजना चे उध्दिष्टे
  • अर्ज करण्या करिता लागणारे कागदपत्रे
  • अर्ज करण्याची पद्धत
  • उपकरणे समर्थित
राष्ट्रीय वयोश्री योजना 2024

राष्ट्रीय वयोश्री योजनाचे पात्रता (Rashtriya Vayoshri Yojana 2024 )

या योजने करता राज्यातील ज्येष्ठ नागरिकच पात्र असतील. अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयां पेक्षा कमी असल्यास तो अर्ज करण्यास पात्र असेल.

  • राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घेण्या करता अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
  • या योजने साठी राज्यातील ज्येष्ठ नागरिकच पात्र असावा कारण त्यांनाच लाभ दिले जाईल.
  • या योजने च्या अंतर्गत नागरीकांची वय ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  • या राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्यातील किमान ३० टक्के माहिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • नगरिकांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयां पेक्षा कमी असल्यास तर तो अर्ज करण्या करता पात्र असेल.
  • नगरिकांना शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा.
  • रु. १५,०००/- पेक्षा कमी मासिक उत्पन्न / पेंशन असणे.
  • नागरिकांचे बैंक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय वयोश्री योजना चे आर्थिक फायदे (Rashtriya Vayoshri Yojana 2024 )

राष्ट्रीय वयोश्री योजनेचे फायदे खाली स्पष्ट पणे सांगण्यात आले आहे, तो शेवट पर्यंत वाचा.

  • राष्ट्रीय वयोश्री योजने मध्ये सुरुवातीला बीपीएल ज्येष्ठ नागरिका साठी ही योजना आता जास्त मासिक उत्पन्न नसलेल्या नागरिकांसाठी विस्तारित आहे.
  • या योजने मध्ये सर्व जिल्यांचा समावेश करते, मुल्यांकन आणि वितरण शिबिरांच्या माध्यातुन अंमलबजावणी करते.
  • मूल्याकंन शिबिरांमध्ये, लाभार्थी त्यांचा वय-संबंधित अपंगत्वाच्या आधारे ओळखले जातात.
  • या योजनेचे फायदे उपकरणे कमी दृष्टी, श्रवणदोष, दात गड़ने आणि या सारख्या विविध अपंगत्वांना संबोधीत करते.
  • वाढत्या वयासोबत चालण्यात अडचणी येत असलेल्या समाजातील वृद्ध गरीब वर्गाला लाभ मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे.
राष्ट्रीय वयोश्री योजनेचे उध्दिष्टे (Rashtriya Vayoshri Yojana 2024)
  • या मध्ये भौतिक सहाय्य, उपकरणे किंवा सहाय्यक राहण्याची साधने सर्व लाभार्थ्याना मोफत मध्ये वाटली जाईल.
  • एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त अपंगत्व असल्यास, त्याना जास्त उपकरणे दिले जातात.
  • प्रत्येक नागरिकांना जिल्ह्यातील ३०% नागरिक महिला असतील.
  • प्रत्येक लाभार्थी कुटुंबातील पुरविलेल्या उपकरणाची संख्या कुटुंबातील लाभार्थीच्या संख्येवर अवलंबून असेल.
  • या योजने च्या अंतर्गत डॉक्टरांच्या तपासणीनंतरच प्रत्येक लाभार्थीला उपकरणे दीली जातील.
  • शिबिरांतून उपकरणचे वाटप केले जाणार आहे.
राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी लागणारे कागदपत्रे (Rashtriya Vayoshri Yojana 2024)
  • या मध्ये आधार किंवा ओळख पत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादि कागदपत्रे आवश्यक आहे.
  • सोबतच बीपीएल स्थितीचा पुरावा, जसे की पात्रते करता जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र, बीपीएल शिधापत्रिका किंवा केंद्रशासित प्रदेशातील इतर योजने अंतर्गत वृध्दापकाळ पेंशन मिलाच्या पुरावा बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक आहे.
  • नागरिकांचे दृष्टी कमी होणे, दात गलने किंवा जे नागरिक व्हीलचेअर वापरते त्यांचा कडे असलेले लोकोमोटर अपंगत्व या संबंधी वैधकीय अधिकारी च प्रमाण पत्र असणे गरजेचे आहे.
या योजने मध्ये अर्ज कसा करायचा (Rashtriya Vayoshri Yojana 2024)

पात्र व्यक्ति खालील दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करुण सहाय्यक लिव्हिंग उपकरणे मिळविण्यासाठी ऑनलाइन पद्धति ने अर्ज करू शकतात. भारत सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता.

  • सर्वात आधी मोबाईल मध्ये गूगल प्ले स्टोर वरुण ‘ALIMCO मित्र’ एप्प डाउनलोड करा.
  • ‘ALIMCO मित्र’ एप्प ओपन झाल्यावर नवीननोंदणी बटनावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यावर नोंदणी फॉर्म दिसेल. आणि त्या नंतर तिथे नाव, आधार क्रमांक, मोबाइल नंबर, वडिलांचे नाव, पिन कोड या सारखे तपशील भरायचे आहे नंतर नोंदणी बटनावर परत क्लिक करा.
  • सगळी माहिती भरून झाल्यावर पुढे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, कैप्चा कोड भरा आणि राष्ट्रीय वयोश्री योजना साठी नोंदणी पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा.
  • क्लिक करुण झाल्यावर फॉर्म सबमिट होऊन जाईल.
उपकरणे समर्थित
  • कोपर क्रचेस
  • श्रवणयंत्र
  • व्हीलचेअर
  • चालवण्या करता काठी
  • कृतिम दात
  • चष्मा
  • वाँकर / क्रचेस

राष्ट्रीय वयोश्री योजना केंद्रशासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे. देशातील अपंग आणि गरीब जेष्ठ नागरिकांना समाजातील दुर्बल घटक म्हणून ओळखले जातात. अपंगत्वामुडे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक दुर्बलते मुड़े त्यांना अपंगत्वावर मात करण्यासाठी जीवनाउपयोगी उपकरणे विकत घेणे शक्य होत नाही. अशा अशक्त, दुर्बल आणि ज्येष्ठ घटकांना राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत शासना कडून मोफत शारीरिक सहाय्यक उपकरणे दिली जातात. आणि या योजने च्या अंतर्गत देशभरातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग / अपंग व्यक्तिना त्यांचा विविध व्याधीनुसार विविध उपकरणे मोफत वाटप केली जातात.

राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग व्यक्तिना विविध प्रकारच्या जीवनाउपयोगी मोफत उपकरणे दिली जातात. जसे की ज्येष्ठ नागरिक किंवा अपंगांना चश्मे, व्हील चेअर, वाल्किंग स्टिक, श्रवण यंत्र इत्यादि कृतिम दिले जातात. ही उपकरणे ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग व्यक्तिना काही प्रमाणात त्यांचा शारीरिक समस्या सोडवण्यासाठी मदत करते. त्यामुळे त्यांना कुटुंब आणि समाजावर अवलंबून न राहता त्यांना स्वावलंबी जीवन जगता येऊ शकते.

या योजने च्या योग्यरित्या अंमलबजावणी होण्यासाठी कृतिम अवयव उत्पादन महामंडळ ALIMCO या एजन्सीद्वारे देखरेख केली जाते. अंमलबजावणीसाठी येणारा खर्च ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी मधून केला जातो. भारतातील जनगणनेनुसार ६५% पेशा जास्त ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागात वास्तव करीत असतात. त्यापैकी जवळपास ६% ज्येष्ठ नागरिक काही शारीरिक सम्स्याने ग्रस्त आहे. त्यांना आर्थिक रुपाने स्वस्थ करण्या करिता राष्ट्रीय वयोश्री योजना काढण्यात आली आहे. अशा प्रकारे या योजने चे लाभ अपंग व्यक्ति आणि ज्येष्ठ व्यक्ति घेऊ शकते. ज्यांना बसायला त्रास होतो त्यांना व्हील चेअर देण्यात येते, व ज्यांना डोळ्यात दिसत नाही किंवा कमी दिसते त्यांना चश्मे दिले जातात. अशे बरेच सेवा प्रदान केले जातात, ज्यांनी नागरिकांना आर्थिक मदत होईल.

राष्ट्रीय वयोश्री योजने बद्दल खुप काही सांगण्यात आले आहे. आणि या योजने मध्ये अर्ज कसा करायचा ते पण सांगण्यात आले आहे. किंवा कोणाला काही विचारायच असेल ते कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा आमच्या वेबसाइट ला भेट देऊ शकता.

धन्यवाद!!