Pradhan Mantri Jan Dhan Yojana in Marathi
Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 : नमस्कार सर्व वाचक मित्रांनो, आजची बातमी या वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आजची बातमी या वेबसाइट वर आम्हीनी अशे बर्याच योजनेची माहिती सांगितली आहे जे महाराष्ट्र सरकार तर्फे काढण्यात आली आहे. तर आज त्या मधुनच अशी योजनेची माहिती आम्ही घेऊन आलो आहो. तसेच दरवर्षी केंद्र सरकार व राज्य सरकार कडून अनेक योजना राबवत असते. आणि त्या मुडे नागरिकांचा कल्याण होत असते. अर्थातच या योजने मध्ये ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची मदत करुण त्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे पण या योजनेचा एकमात्र उद्देश्य आहे. आज आम्ही सुद्धा प्रधानमंत्री जन धन योजनेची माहिती बद्दल चर्चा करणार आहोत.
ही योजना दारिद्र च्या रेषेखालील असणारे नागरिकांचा विचार मनात घेऊन योजना काढण्यात आली आहे. अशे नागरिक ज्याना या योजनेची फार गरज आहे. ज्या मध्ये या योजनेचा काय महत्व आहे, उद्देश्य काय आहे, पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचे इतर सर्व माहिती येथे बघायला मिळणार आहेत. त्या करीता सर्व नागरिकांना हेच विनंती आहे की त्यांनी संपूर्ण आर्टिकल शेवट पर्यंत बघावे आणि या योजने मध्ये अर्ज सुद्धा करावे. महत्वाचा म्हणजे आमच्या या वेबसाइट वर दर रोज एक नवीन बातमी प्रकाशित केल्या जातात, त्यामुळे सर्व माहिती बघायला विसरू नका. चला जास्त वेळ न घेता आपण या योजनेची माहिती सुरुवात करुया.
प्रधानमंत्री जन धन योजना २०२४ काय आहे? जाणून घेऊया स्पष्टीकरण द्वारे|
आपल्या देशातील महाराष्ट्र सरकार नागरिकांचा चांगल व्हावे म्हणून वेळोवेळी अनेक योजना सुरु करत असते. व देशातील आर्थिक दृष्टया नि कमजोर असलेले नागरिकांना आर्थिक मदत मिळो त्या करीता सरकार प्रयत्न करत असते. आणि या मधुनच ही प्रधानमंत्री जन धन योजना आहे. ही योजना पंतप्रधानमंत्री मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी या योजनेची घोषणा केली होती. आणि २८ ऑगस्ट रोजी त्यांनी आपले हस्ते प्रत्यक्षात प्रारंभ केले. त्या वेळी ही योजना गरीबांना सुटका मिळावा या करिता वर्णन केले होते. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील कोणतेही नागरिक शून्य असलेले शिल्लक खाते उघडून ते अनेक प्रकारचे खाते मिळवू शकते. Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 च्या अंतर्गत २८ ऑगस्ट २०२३ पर्यंत नागरिकां ने एकुण ५० कोटी पेक्षा जास्त खाते उघडले आहेत.
आणि या खाते मध्ये २ लाख कोटी पेक्षा अधिक रुपये जमा पण करण्यात आले. महाराष्ट्र राज्या मध्ये राहणारे प्रत्येक नागरिक या पीएम जन धन खाते खोलू शकते पण ही योजना फक्त आर्थिक दृष्टया नि असलेले नागरिकां करिता आहे. या योजने मध्ये गरीबांना आपले औपचारिक आर्थिक व्यवस्था उपलब्ध करुण देणे व जे नागरिक खेड्यात राहत असणार त्या कुटुंबाला पैसे पाठवने अशे मार्ग या योजने द्वारे उपलब्ध करुण देणे. पात्र नागरिक या पीएम जन धन मध्ये विना शिल्लक नि बैंक खाते उघडू शकते, त्याना कोणत्याही प्रकारचे रक्कम भरावे लागणार नाही. सोबतच या योजनेचा अंतर्गत गरीब कुटुंबाला बैंकिंग व्यवस्थे मध्ये सामील होण्याची संधी सरकार तर्फे मिळाली आहे. वाचक मित्रांनो तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता.
Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 Details & Highlights
योजनेचा नाव काय? | प्रधानमंत्री जन धन योजना |
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली? | १५ ऑगस्ट २०१४ |
उद्देश काय? | राज्यातील नागरिकांना शून्य रक्कम पासून बैंक खाते उघडून देणे व ३० हजार रुपयांचे विमा सरंक्षण देणे. |
लाभार्थी कोण? | राज्यातील नागरिक |
कोणाच्या द्वारे योजना सुरु करण्यात आली? | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी |
अधिकृत वेबसाइट | Click Here Right Now |
या योजनेचा उद्देश आर्थिक सेवांचा लाभ देशातील राज्या मध्ये गरीब आणि वंचित असणारे नागरिकां पर्यंत पोहोचवने आहे. जसे की बैंक उघडने, बैंकिंग सुविधा प्रदान करणे, आर्थिक साक्षरता वाढवने, आणि लोकांना विमा व पेंशन च्या संबंधित सुविधा उपलब्ध करुण देणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेच्या (Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024) अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना वित्तीय समावेशनाला आर्थिक गती लाभणार आहेत. म्हणून ही योजना आपल्या देशातील पंतप्रधानमंत्री मोदी यांनी सुरु केलेली आहे. यामुळे अनेक गरीब नागरिकांना या योजनेचा फायदा सुद्धा झाला आहे. ही जि योजना आहे ती गरीब वर्गातील नागरिकां साठी सुरु करण्यात आली आहे. सोबतच सरकार चा या योजनेवर असे म्हणे होते की ही योजना लोकांन साठी अतिशय फायदेशीर योजना आहे.
Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 चे वैशिष्ट्ये
- प्रधानमंत्री जन धन योजना ही एक राष्ट्रीय मिशन आहे ज्याचा उद्देश नागरिकांना बैंकिंग संबंधित, बचत, विमा आणि पेंशन संबंधित सुविधा उपलब्ध करुण देणे आहे.
- या योजने मध्ये देशातील गरीब लोकांना पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बैंक मध्ये शून्य खाते पासून अकाउंट उघडून देणे.
- नागरिकां ना या योजने तर्फे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड १ लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण दिले जातात.
- जर या योजने मध्ये कोणते नागरिक लाभ घेत असेल आणि त्याचे अपघात झाले तर त्याला केंद्र सरकार कडून ३० हजार रुपये चा विमा दिले जातात.
- सोबतच Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 मध्ये खाते उघडल्या वर नागरिकांना व्याज ही दिले जाते.
- अर्थातच या योजने मध्ये देखील नागरिक १० हजार रुपयांची ओवर ड्राफ्ट सुविधा चा वापर करू शकतो.
Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 मधील फायदे
- वाचक मित्रांनो या योजने साठी कोणतेही नागरिक बैंक मध्ये आपले खाते उघडू शकते.
- या योजने (Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024) मध्ये देखील १० वर्षा पर्यंत लहान मुले खाते उघडू शकते.
- जे नागरिक कर भरणारे असणारे त्याना या योजनेचा लाभ देखील मिळणार नाहीये.
- प्रधानमंत्री जन धन योजने मध्ये सरकारी कार्यरत असणारे नागरिक या मध्ये पात्र असणार नाही किंवा ते लाभ घेऊ शकणार नाही, तर नागरिकांनी याची नोंद घ्यावी.
- पीएम जन धन योजने च्या अंतर्गत उघडलेल्या बैंक खात्यांचा संख्या मध्ये तिप्पट वाढ होऊन, मार्च २०१५ मध्ये एकुण खात्याची रक्कम १४ कोटी हुन जास्त झालेली आहे.
- सोबतच या योजने मध्ये जन धन नागरिकांना ३१.९४ कोटी रुपये इतके कार्ड वितरित करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री जन धन योजने करिता पात्रता काय?
- Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 साठी जीवन विमा संरक्षण मिळवण्या करिता नागरिकांना या मध्ये जन धन खाते उघडावे लागतात.
- वर्ष १५ जानेवारी २०१४ ते २६ जानेवारी २०१५ च्या दरम्यान मध्ये खाते उघडणारया नागरिकांना या योजनेचा लाभ लाभणार आहेत.
- कुटुंबा मध्ये एक सदस्य जर कमवणारा असेल आणि त्याची वय १८ ते ५९ वर्ष पर्यंत असेल तर ते नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- अर्थातच ज्या कुटुंबा मध्ये सेवानिवृत्त झालेले नागरिक आहे तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- किंवा सरकारी कार्यालया मध्ये कार्यरत असणारे नागरिकांना पण या योजनेच लाभ प्राप्त होणार नाही.
प्रधानमंत्री जन धन योजने करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा आधार कार्ड (Aadhar Card)
- पैन कार्ड (Pan Card)
- पासपोर्ट फोटो (Passport Photo)
- पत्ता चा पुरावा (Address Proof)
- मोबाइल नंबर (Mobile No.)
- ई-मेल आयडी (E-Mail Id)
प्रधानमंत्री जन धन योजने मध्ये अर्ज कसा करावे?
- पात्र नागरिकांना या योजने चा घ्यायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या बैंक मध्ये जावे लागणार.
- बैंक मध्ये जाऊन कोणत्या ही एक अधिकारी ला या योजने बाबत विचारावे लागणार.
- नंतर जन धन खाते उघडण्यासाठी एक अर्ज घ्यावे लागणार.
- त्या अर्जा मध्ये विचारले गेले सर्व माहिती भरून घ्यायची आहे. जसे की तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर इत्यादि|
- सर्व माहिती भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे ची झेरोक्स जोडायची आहे.
- Next सर्व माहिती व डाक्यूमेंट्स जोडून झाल्यावर परत चेक करुण त्या बैंक मधील अधिकारी जवळ सबमिट करायचे आहे.
- यानंतर काही दिवसा नंतर तुमचे प्रधानमंत्री जन धन खाते उघडले जाणार.
Conclusion About Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024
So All मित्रांनो अश्या पद्धति ने या योजने मधील सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या योजने चा मुख्य उद्देश म्हणजे गरीब कुटुंबातील नागरिकां ना या योजनेचा लाभ देणे आहे व त्यांना भरलेले रक्कम द्वारे विमा संरक्षण ची सुविधा पण देणे आहे. जर मित्रांनो तुमच्या परिसरात एखाद्या कोणी नागरिक असा असेल तर त्याना नक्की ही माहिती कळवावे व त्यांना याचे फायदे सुद्धा मिळावे. आशा करते की आजची ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. सोबतच या वेबसाइट वरील माहिती तुमच्या कुटुंबा मध्ये व मित्रां सोबत शेअर करा. जेणेकरून त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!!