Post Office Scheme 2024 in Marathi
Post Office Scheme 2024 : नमस्कार सर्वा मित्रांनो, तुमचे आजची बातमी या वेबसाइट वर स्वागत आहे. मित्रांनो आपण आज पोस्ट ऑफिस शी संबंधित माहिती पाहणार आहोत, ज्या मध्ये किती व्याज दर मिळेल किंवा आपल्याला किती व्याज दर प्राप्त होईल इत्यादि बद्दल या लेख मध्ये पाहणार आहोत. त्या करिता हा लेख शेवट पर्यंत बघा. सोबतच या पोस्ट ऑफिस मध्ये काय लाभ होणार आहे व याचे वैशिष्ट्ये काय असणार या सर्वांची माहिती पुढे पाहणार आहोत. तुम्हाला माहिती काय आजकाल अनेक नागरिक गुंतवणूकी कडे वळू लागत आहेत. जर तुम्हाला पण तुमच्या किंवा कुटुंबाच्या भविष्याच्या दृष्टीने मोठा निधी जमा करायची असेल तर गुंतवणूक करण हे आवश्यक आहे.
परंतु ही गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे ही तितकंच म्हत्वाच आहे. जर तुम्ही कोट्यधीश होण्याच स्वपन्न पाहत असाल तर या लेख मधील संपूर्ण वाचा आणि आम्ही तुम्हाला असा मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे स्वपन्न अगदी सहजपणे साकार होऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला थोडा संयम ठेवा लागतो कारण असे काम एका दिवसात होत नाही त्याला अनेक दिवस किंवा महीने लागतात. सामान्य माणूस जर या मध्ये गुंतवणूक करत असेल तर त्याला सर्वात आधी असा प्रश्न पडतो की काही जोखीम तर नाहीत. पण आम्ही तुम्हाला जी पोस्ट ऑफिस योजना (Post Office Scheme 2024) ची माहिती सांगत आहोत ती सरकारी स्कीम आहे, म्हणजे त्यात तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहणार.
आम्ही तुम्हाला या पब्लिक प्रोविडेंट फंड किंवा पीपीएफ बद्दल सांगणार आहोत. जे की १५ वर्षाचा कार्यकाळ असलेली ही योजना प्रत्येक सामान्य माणसाला कोट्यधीस बनवू शकते. फक्त तुम्हाला या साठी एक छोटाचा ट्रिक वापर करावा लागेल. पुढे जाणून घेऊया. पीपीएफ मध्ये कोणतीही व्यक्ति वर्षाला जास्तीत जास्त १.५० लाख रूपये जमा करू शकते आणि कमीत कमी डिपोझिट ची लिमिट ५०० रू. आहेत. या योजने वर सध्या तुम्हाला ७.१% व्याज मिळत आहे. आता तुम्हाला करोडपती होण्यासाठी या योजनेत वर्षाला १.५० लाख रू. जमा करावे लागतील. तसेच ही योजना १५ वर्षात म्याच्युँर होत असली तरी ५-५ वर्षाच्या काळात वाढवता येते.
पोस्ट ऑफिस योजना नक्की काय आहे? बघूया संक्षिप्त मध्ये|
पोस्ट ऑफिस योजने (Post Office Scheme 2024) मध्ये गुंतवणूक केल्या नंतर गुंतवणूकदारांना त्यासाठी जास्त व्याजदर मिळतो. तुम्हाला माहिती काय मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव किसन विकास पत्र आहे. या योजनेच्या अंतर्गत सध्या वार्षिक ७.५% दराने व्याज दिले जात आहे. भारत सरकार कडून द्वारे चालविल्या जाणार्या किसन विकास पत्र योजना मध्ये गुंतवणूक करावी लागते. सोबतच या योजने मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिस द्वारे खाते उघडू शकतो. पोस्ट ऑफिस ची जी R D स्कीम आहे त्याचा हप्ता काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. उदाहरण जर तुम्ही प्रत्येक महिन्याला १००० रुपये टाकले तर तुमचे ५ वर्षा नंतर एकुण ६०००० रुपये होणार आहे आणि त्या वर तुम्हाला ११,३६९/- रुपये भेटणार आहेत.
सोबतच तुम्हाला परिपक रक्कम वर ७१३६९ एवढे भेटणार आहे. आणि जर तुम्ही महिन्याला तीन हजार रूपये टाकले तर तुम्हाला ५ वर्षा नंतर ८० हजार ऐवढे असणार आहेत. अशा प्रकारे तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळणारी व्याजाची रक्कम मिळून २५ वर्षा नंतर तुम्हाला एकुण १,०३,०८,०१५ रुपये मिळतील. आणि दूसरी कडे जर तुम्ही ३० वर्षे या योजनेत योगदान देत राहिलात तर तुम्हाला १,५४,५०,०११ रूपये म्याचुरिटी रक्कम म्हणून मिडू शकते आणि जर तुम्ही गुंतवणूक मध्ये ३५ वर्षे कायम ठेवली तर म्याचुरीटी ची रक्कम २,२६,९७,८५६ रुपये होईल.
Post Office Scheme 2024, पोस्ट ऑफिस स्कीम|
आपल्या भारता मध्ये बाजारात आज पण गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, आपले पैसे सुरक्षित राहावे, यासाठी भरपूर नागरिक सरकारी योजने मध्ये आपले पैसे गुंतवणूक करतात. कारण प्रत्येका चा असा म्हण असतो की सरकारी योजने तर्फे मोठा परतावा मिळत नाही. पण आजही अशा काही योजना आहे ज्या मध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात. पोस्ट ऑफिस योजना (Post Office Scheme 2024) ही भारतीय डाकघर चालवलेली एक बचत योजना आहे. ज्या मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. तस म्हटले गेले तर पोस्ट ऑफिस योजना मध्ये अनेक लहान बचत योजना चालवल्या जातात. या मध्ये नागरिक सर्वाधिक एमआयएस योजना मध्ये गुंतवणूक करणे आवडतात.
जर गुंतवणूकीची गोष्ट केली तर डाकघराची ही योजना मुख्यत्वे त्यांचासाठी सुरु करण्यात आली आहे जे सुरक्षित आणि हमीदार परत करण्याचा शोधात आहे. ही स्कीम भारत सरकार द्वारे चालवली जाते. तसेच जर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये मासिक आय योजने (Post Office Scheme 2024) मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही कमीत-कमी रू. १०००/- पासून गुंतवणूक म्हणून सुरु करू शकता. आणि जास्तीत जास्त सिंगल खात्या मध्ये रू. ९ लाख पर्यंत रक्कम जमा करू शकता. किंवा जॉइंट खाता असल्यास तुम्ही जास्तीत जास्त रू. १५ लाख रुपये जमा करू शकता.
Post Office Scheme 2024 चे उद्देश
(१) पोस्ट ऑफिस योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकां पर्यंत पोस्ट ऑफिस ची बचत करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहेत.
(२) या पोस्ट ऑफिस योजने (Post Office Scheme 2024) च्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यातील गुंतवणूक करणारे जेवढे पण नागरिक आहेत ते आर्थिक दृष्टी ने मजबूत होतील.
(३) या योजने मध्ये अनेक प्रकार चे लोकांचे समावेश करण्यात आलेले आहेत व त्या लोकांचे आवश्यक असणारे गोष्टी लक्षात घेऊन ही योजने ची सुरुवात करण्यात आली आहे.
(४) पोस्ट ऑफिस योजने मध्ये नागरिकांना इतरप्रकार चे लाभ दिले जातात आणि अधिक लाभ असल्यास जास्तीत जास्त लोक पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करू शकते.
(५) या योजनेच्या (Post Office Scheme 2024) अंतर्गत सध्या वार्षिक ७.५% दराने व्याज दिले जात आहे. जेणेकरून नागरिकांना त्यांची रक्कम अधिक व्याजदराने प्राप्त होते.
(६) योजने मध्ये ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते कारण ही योजना नागरिकांच्या सर्वबचतीवर ८% व्याज देते. पोस्ट ऑफिस योजना ही भारतीय डाकघर चालवलेली एक बचत योजना आहे. ज्या मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये
Post Office Scheme 2024 ची व्याखा
भारता मध्ये अनेक राष्ट्रीय आणि मोठ्या खासगी बैंक आहे जी कमी व्याजदर प्रदान करते. त्याचा फटका ग्राहकांना बसतो व त्यांना बचत योजना मध्ये मनासारखा, बाजार भावाप्रमाणे परतावा मिळत नाही. त्यामुळे ग्राहक चांगला परतावा देणार्या पर्यायांचा शोधत असतो. पोस्ट खात्या मध्ये काही योजनावर केंद्र सरकार ने तीन महिन्या करता व्याजदर मध्ये वाढ केलेली आहेत. आणि पोस्ट ऑफिस (Post Office Scheme 2024) चे व्याजदर मध्ये गुंतवणूक करताना सर्वेच बैंक पेक्षा जास्त असते.
पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टाने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी पण बचत योजना सुरु केली आहे. या मध्ये Senior Citizen Saving Scheme ही योजना लोकप्रिय आहे. या योजने मध्ये ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते कारण ही योजना नागरिकांच्या सर्वबचतीवर ८% व्याज देते. अर्थातच या योजने च्या गुंतवणूकीवर कोणत्याही प्रकारचे जोखिम नसते.
पोस्ट ऑफिस बचत खाते आता रोखीनेच उघडता येते. या बरोबर ग्राहकांना धनादेश आणि एटीएमची सुविधा पण देण्यात येते. हे खाते एका पोस्ट ऑफिस मधून दुसर्या पोस्ट ऑफिस मध्ये ट्रांसफर करता येते. आणि बचत खात्यावर व्याज सुद्धा दिला जातो.
पोस्ट ऑफिस बचत खाता ऑनलाइन कसे उघडावे?
- सर्वात आधी तुम्हाला पोस्ट ऑफिस च्या ऑफिसियल वेबसाइट वर जावे लागेल.
- आता तिथे एक नवीन पेज ओपन होईल व Post Office Savings Bank पर्याय वर क्लिक करायचे आहे.
- त्या वर क्लिक करुण झाल्या नंतर तुम्हाला काही पोस्ट ऑफिस बद्दल ची माहिती वाचावी लागेल.
- त्या नंतर तिथे फॉर्म उपलब्ध वर क्लिक करावे लागतील. पुढे तुम्हाला अर्ज घ्यावे लागणार सोबतच अर्जाचा प्रिंटआउट पण घ्यावे लागणार.
- आता त्या अर्जा वर संपूर्ण माहिती भरुन सोबत पासपोर्ट आकारची फोटो लावायची आहे.
- पूर्ण प्रोसेस झाल्यावर तुम्हाला तुमच्या जवळ च्या डाकघर मध्ये अर्ज जमा करावा लागेल.
- अशा रितीनेतुम्ही घर बसल्या पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करू शकता.
योजने बाबत इतर महत्वाची माहिती
तर मित्रांनो, तुम्हाला या पोस्ट च्या संबंधित सर्व माहिती सांगण्यात आली आहे. जर तुम्हाला अशेच वेगवेगळ्या प्रकारचे योजने ची माहिती हवी असेल तर तुम्ही आजची बातमी या पेज ला नक्की भेट देऊ शकता. सोबतच जर तुम्हाला या योजनेची माहिती महत्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रां सोबत किंवा कुटुंबा सोबत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करू शकता. जेणेकरून त्यांना पण इतर किंवा या योजनेचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!!