Ordnance Factory Recruitment 2024| आयुध निर्माणी भरती च्या अंतर्गत रिक्त पदांवर नोकरी ची संधी; माहिती वाचून करा ऑफलाइन पद्धति ने अर्ज| Apply Now | Best Bharti| Apply Offline Method |

Ordnance Factory Recruitment 2024

Ordnance Factory Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आजची बातमी या पेज वर. मित्रांनो आपण आज अशी भरती जी माहिती घेऊन आलो आहो, ज्यांनी बेरोजगार असलेले नागरिकांना नोकरीची संधी लाभणार आहेत. पण त्याकरिता सर्व लाभार्थी व उमेदवारां ला हा लेख शेवट पर्यंत बघावे लागणार आणि या उत्तम संधी चा लाभ घ्यावे लागेल. चला तर मग भरती बाबत चर्चा करुया. सर्वांना माहिती असेल की नोकरी मिळने सोपी नसते त्या करीता पण डिप्लोमा, पदवीधर व पद्व्युतर असणे खुप गरजेचे असते. पण आजची अशीच भरती ची जागा निघाली आहे ज्या मध्ये उमेदवार डिग्री / पदवीधर / इंजीनियरिंग असलेले कैंडिडेट्स अर्ज करू शकते.

Ordnance Factory Recruitment 2024 मध्ये डिप्लोमा व डिग्री असलेले उमेदवारां करिता जागा निघाली आहे. आणि या भरती मध्ये “प्रकल्प व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, देखभाल अधिकारी” या रिक्त पदांची जागा काढण्यात आलेली आहे. ज्या मध्ये एकुण ०९ रिक्त पदांची जागा उपलब्ध करण्यात आली आहेत. आयुध निर्माणी ही भारत सरकार च्या रक्षा मंत्रालय च्या अधिक एक प्राधिकरण आहे. याचा मुख्य सरकारी कार्य आयुध उत्पादन सार्वजनिक कंपनी चा प्रबंधन देणे व समन्वय करणे आहेत. भारतीय आयुध निर्माणी भारता ची एक औद्योगिक संरचना आहे जे रक्षा मंत्रालय च्या उत्पादन विभाग च्या अंतर्गत कार्य करते.

अर्थातच याचे मुख्य कार्यालय कोलकाता येथे मध्ये आहे. ही ३९ निर्माणी, ९ प्रक्षिशन संस्था आणि ३ क्षेत्रीय विपणन केंद्र चा समूह आहे. भारतीय आयुध निर्माणी ही ग्राहक भारतीय सशस्त्र सेना आहे आणि ही ग्राहकांच्या इच्छा पूर्ण केली जाते. जसे की गोला, बारूद, वस्त्र, बुलेट आणि सुरंग इत्यादि च्या संबंधित मांगे पूर्ण केली जाते. निर्यात च्या आयतन मध्ये वृद्धी करण्यासाठी आयुध निर्माणी (Ordnance Factory Recruitment 2024) चा उद्देश असते.

Ordnance Factory Recruitment 2024 संदर्भात माहिती

आयुध निर्माणी (Ordnance Factory Recruitment 2024) मध्ये मोठ्या प्रमाणात भरती ची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे लक्षात घेणे देखील महत्वाचे आहे की जाहिरात प्रकाशित झाल्यानंतरच या नोकरीच्या रिक्त जागांसाठी अर्ज करू शकता. या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०२४ आहे. जे विद्यार्थी नोकरी शोधत आहे त्यांचा करिता ही खुप छान संधी आहे. या भरती प्रक्रिया मध्ये आम्ही संपूर्ण माहिती जोडत राहू त्या करता पूर्ण लेख वाचावी अशी आशा करते. व भरती च्या संबंधित पुढील माहिती करिता आमच्या पेज ला नक्की भेट देत रहा.

उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारता मध्ये भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रनेच्या कायदे मंडलाला ‘संसद’ असे म्हटले जातात. आणि याच भारतीय संसद मध्ये सल्लागार दुभाषी ची जागा काढण्यात आली आहे. भारतीय संसद मध्ये राष्ट्रपति, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो. या भरती मध्ये (Ordnance Factory Recruitment 2024) अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असायला हवा. आणि त्याचा कडे संसदेने विहित केलेली इतर पात्रता असणे आवश्यक आहे. पुढे आपण आता भरती बद्दल चर्चा करणार आहोत. ज्या मध्ये भरतीच्या संबंधित संपूर्ण माहिती व आवश्यक सांगण्यात आले आहे.

Ordnance Factory Recruitment 2024

येथे क्लिक करा

आयुध निर्माणी भरती २०२४ Details

आयुध निर्माणी भरती मधील पदांचे नाव व पदांची संख्या
पदांचे नावपदांची संख्या
प्रकल्प व्यवस्थापक०४
कनिष्ठ व्यवस्थापक०४
देखभाल अधिकारी०१
आयुध निर्माणी भरती मधील शैक्षणिक पात्रता
पदांचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प व्यवस्थापकप्रकल्प व्यवस्थापक करीता उमेदवारा जवळ प्रथम श्रेणी मध्ये डिग्री असावी आणि सोबतच मान्यताप्राप्त विद्यापीठातील शिक्षण असावे.
कनिष्ठ व्यवस्थापककनिष्ठ व्यवस्थापक करिता १० वी प्लस १२ वी असावे.
देखभाल अधिकारीदेखभाल अधिकारी करिता उमेदवार इंजीनियरिंग मध्ये पदवीधर असावा.
आयुध निर्माणी भरती मधील वेतनश्रेणी
पदांचे नाववेतनश्रेणी
प्रकल्प व्यवस्थापकरू. ८०,०००/- प्रति माह
कनिष्ठ व्यवस्थापकरू. ३०,०००/- प्रति माह
देखभाल अधिकारीरू. ३०,०००/- प्रति माह
आयुध निर्माणी भरती मधील वयोमर्यादा
पदांचे नाववयोमर्यादा
प्रकल्प व्यवस्थापक६३ वर्षे पर्यंत
कनिष्ठ व्यवस्थापक६३ वर्षे पर्यंत
देखभाल अधिकारी६३ वर्षे पर्यंत
आयुध निर्माणी भरती मधील अर्ज पद्धति
अर्ज करण्याची पद्धतिऑफलाइन द्वारे
आयुध निर्माणी मध्ये अर्ज पाठविण्याचा पत्ता व अधिकृत वेबसाइट
अर्ज पाठविण्याचा पत्ताडेप्युटी जनरल मनेजर / एचआर, ऑर्डनेन्स फैक्ट्री मेडक, येड्दुमैलाराम, जिल्हा सांगा रेड्डी, तेलगांना-५०२२०५
अधिकृत वेबसाइट (Official Website)https://avnl.co.in
आयुध निर्माणी भरती मधील अर्ज करण्याची अंतिम तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख24th September 2024

आयुध निर्माणी भरती २०२४ ची टिप्पणी, जाणून घ्या |

या भरती मध्ये अर्ज करण्याकरिता सर्व उमेदवारां कडे डिग्री असणे गरजेचे आहे. कारण डिग्री असलेले छात्र या मध्ये पात्र असतील. तसेच येथे नवीनतम नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे. वर दिलेल्या तक्त्या मध्ये नमूद केल्या प्रमाणे पात्रता असलेले अर्जदार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती (Ordnance Factory Recruitment 2024) प्रक्रिया मध्ये स्वास्थ असलेले उमेदवार अर्ज करू शकते. विद्यार्थाना या भरती करता विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे किंवा विधी शाखेची पदवी असल्यास विद्यार्थाना प्राधान्य दिले जाणार. जे विद्यार्थी या भरती मध्ये अर्ज करण्यास पात्र असतील ते येथे लवकरात लवकर येथे अर्ज करू शकतात.

कृपया वर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये किमान शिक्षणाची माहिती, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती समावेश आहे. या मध्ये उमेदवार किंवा विद्यार्थी रिक्त जागा आणि नोकरी करता आताच अर्ज करू शकते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबई यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. (Ordnance Factory Recruitment 2024) या भरती प्रक्रिये करता जाहिरात सोबत अन्न देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑनलाइन प्रक्रिया सोबत पुढे जाऊ शकतात.

अर्ज करण्या पूर्वी विद्यार्थीनां विनंती आहे की पूर्ण माहिती नीट वाचा आणि मगच अर्ज करा. पुढील माहिती खालील प्रमाणे आहेत. भरतीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रिये करता जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये उमेदवारां किंवा पात्र असलेले अर्जदार करता नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्हाला पण अस वाटत असेल की या भरती मध्ये सहभागी झाले पहिजेल तर तुम्ही सुद्धा या भरती मध्ये अर्ज करू शकता किंवा तुमच्या मित्रां सोबत पण या भरती ची माहिती शेअर करू शकता. आणि या भरती मध्ये सामिल होऊन तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.

आयुध निर्माणी भरती मध्ये अर्ज करण्याची पद्धति, बघा आणि करा अर्ज|

  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या भरती मध्ये पदांसाठी ऑफलाइन पद्धति ने अर्ज करायचा आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई करू नये, अन्यथा अर्जात चुकी होऊ शकते.
  • दिलेल्या पदांसाठी (Ordnance Factory Recruitment 2024) अर्ज पूर्ण व व्यवस्थित भरावे, जेणेकरून अर्ज नीट भरला जाईल.
  • सोबतच दिलेल्या तारखे च्या आत अर्ज भरावा, नाहीतर अर्ज रिजेक्ट होऊ शकते.
  • भरलेला अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी फॉर्मच्या संबंधित सगळे तपशील तपासने गरजेचे आहे.
  • अर्ज शेवटची तारीख म्हणजे 26th September 2024 आहे.

About Recruitment Conclusion

सर्व उमेदवारांना ला सल्ला दिला जातो की अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित या भरती मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिराती चे काळजीपूर्वक वाचन करुण शैक्षणिक माहिती व इतर माहिती तपासून तुम्ही या लेख सोबत पुढे जाऊ शकता. अर्थात आमची वेबसाइट आजची बातमी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ति व संस्थे मार्फत मोबदला घेऊन कुठल्याही प्रकारचे काम व संपर्क केले जात नाही. कारण आम्ही आमच्या लेख मध्ये फक्त योजना, सरकारी योजना, कृषि योजना, शेतकरी योजना व जॉब च्या संबंधित माहिती दिली जाते.

आशा करते की तुम्हाला या भरती ची माहिती समजली असेल. आणि या भरती चा लाभ कसा घ्यायचा ह्या बद्दल पण सविस्तार माहिती सांगण्यात आली आहे किंवा या लेखाबद्दल कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये कमेंट वर सांगू शकता. व पुढील अश्याच माहिती बद्दल जाणून घेण्या साठी आमच्या पेज ला विजिट नक्की द्या.

धन्यवाद!!