NHM Thane Recruitment 2024| राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे मध्ये निघालेली आहे विविध पदांवर विविध जागा; करा ऑनलाइन प्रक्रिया चा वापर करुण अर्ज| New Marathi Bharti| Best Job Vacancies| Apply Now |

NHM Thane Recruitment 2024 in Marathi

NHM Thane Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, तुमचे आमच्या आजची बातमी या वेबसाइट वर खुप स्वागत आहेत. मित्रांनो आम्हीनी तुमच्या करिता परत एक नोकरी ची सुवर्ण संधी घेऊन आलो आहे. ही भरती पूर्ण महाराष्ट्र मध्ये काढली गेली आहे ज्या मध्ये लाखों विद्यार्थी सहभागी होतात. कारण केंद्र सरकार द्वारे प्रत्येक क्षेत्रा मध्ये नोकरीची संधी राबवली जाते. इच्छुक आणि जे पात्र विद्यार्थी असणार ते या भरती मध्ये सहभागी होऊ शकते. ही संधी प्रत्येक वेळा राबवली जात नसते. म्हणून जसे या भरती ची जागा निघाली असते तसेच विद्यार्थी अर्ज भरने सुरु करतात. या भरती मध्ये अशे विद्यार्थी बघायला मिळतात जे भारता तुन कोणत्याही कोण्या वरुण अप्लाई करतात. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या संधीचा लाभ घेऊन चांगले जीवन प्राप्त करू शकता.

या भरती (NMH Thane Recruitment 2024) मध्ये पुढेही आपण भरती बाबत चर्चा करणार आहोत. गेल्या काही वर्षा पासून पण नोकरी मिळने खुप अवघड होऊन गेले आहेत. म्हणून आम्ही तुमच्या साठी एक उत्तम नोकरी ची संधी घेऊण आलो आहो. तुम्हाला तर माहिती असेल की सध्याचा परिस्थिति मध्ये मेहनत केल्या शिवाय यशाची पायरी मिळत नाहीये. चांगली नोकरी किंवा जॉब प्राप्त करायला मेहनत खुप करावी लागत. आणि यशस्वी पण व्हावे लागत. म्हणून आम्ही तुमच्या साठी अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलो आहे ज्या मध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊन स्वत:चे स्वप्न पूर्ण करू शकता.

सोबतच तुम्ही तुमचे पालकाचे पण स्वप्न पूर्ण करू शकता. प्रत्येक आई वडिल याना अस वाटत असते की त्यांचे मुले यशस्वी व्हावे आणि चांगली उत्तीर्ण द्वारे नोकरी प्राप्त करावे. आणि स्वत:चा आयुष्या मध्ये बदल घडवून आणेल. तसेच पुढे आपण या भरती बाबत चर्चा करुया जसे की या भरती मध्ये कोणते पदांवर जागा निघाली आहे? किती पद संख्या रिक्त आहे? वय काय असणार? इत्यादि बद्दल चे सर्व माहिती आपण या लेख द्वारे जाणून घेऊया. चला तर मग माहिती सुरु

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४ ची माहिती

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे (NHM Thane Recruitment 2024) येथे नवीन भरती ची जागा प्रकाशित करण्यात आली आहे, ज्या मध्ये पदांचे नाव “विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजानिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, एलएबी तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक” या रिक्त पदांची भरती राबवण्यात आली आहे. आणि या मध्ये एकुण रिक्त ३२७ जागा उपलब्ध केलेली आहे. तर जे कोणी पात्र कैंडिडेट्स असतील त्यांनी लवकरात लवकर या भरती चा लाभ घ्यावे. या भरती मध्ये इच्छुक व पात्र विद्यार्थी ला ऑनलाइन आणि ऑफलाइन द्वारे अर्ज करायचे आहे.

NHM Thane Recruitment 2024 याला (National Health Mission) असे म्हणतात. या भरती मध्ये पात्र असणार्या विद्यार्थीला ठाणे येथे रोजगारची संधी लाभणार आहेत. या भरती मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सर्वांनी या भरती मध्ये सहभागी होऊन स्वत:चे स्वप्न पूर्ण करू शकता. या लेख मध्ये पुधील भागा मध्ये भरती च्या संदर्भात अजुन माहिती सांगण्यात येणार आहे. त्त्या आधी आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान बद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला पण या भरती मध्ये अर्ज करायचे असेल तर तुम्ही सुद्धा या सुवर्ण संधी चा लाभ घेऊ शकता. या भरती मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 28th October 2024 आहे. तर पात्र असणार्या कैंडिडेट्स दिलेल्या तारखे च्या आत या भरती मध्ये अर्ज भरावे.

ही भरती संपूर्ण जाग्या वर राबवली गेल्या नी पूर्ण पात्र विद्यार्थीला या भरती मध्ये अर्ज करता येते. अर्ज करण्या करिता फक्त अर्ज शुल्क आकारले जाईल आणि या भरती मध्ये ३८ ते ४३ वयोगटातील नागरिक अर्ज करू शकता. तसे खालील भरती बाबत काही महत्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे. तरी सुद्धा आम्हीनी तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केले आहेत. पुढील भागा मध्ये थोड आपण या राष्ट्रीय आरोग्य अभियान वर प्रकाश टाकूयात की NHM काय आहे?

NHM Thane Recruitment 2024

येथे क्लिक करावेत

राष्ट्रीय आरोग्य अभियान काय आहे? जाणून घेऊयात संक्षिप्त द्वारे

राष्ट्रीय स्वास्थ आरोग्य हे भारत सरकार द्वारे २०१३ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ मिशन आणि राष्ट्रीय शहरी स्वास्थ मिशन ला सामिल करुण हे अभियान सुरु केले होते. मार्च २०१८ मध्ये समोर वाढवण्यात आले. National Health Mission चा उद्देश राष्ट्रीय स्वास्थ नीति, २०१७ मध्ये निर्धारित लक्ष आणि उद्देशाची प्रगति सुनिश्चित करणे आहेत. यानी देशाला सतत विकास प्राप्त करण्या मध्ये आर्थिक मदत होईल. अर्थात “सगळ्या वर्गा चे लोकांना स्वास्थ जीवन प्रदान करणे” इत्यादि ला बढ़ावा देणे आहे. राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ मिशन जे की आता राष्ट्रीय स्वास्थ मिशन च्या अंतर्गत आहे आणि भारत सरकार द्वारा कमी सेवा वाले ग्रामीण क्षेत्रा मध्ये स्वास्थ बद्दल ची आवश्यकता ची प्रथम पहल सुरु करण्यात आली.

भारता मध्ये मृत्यु दर कमी करण्यात ह्या अभियान चा मुख्य उद्देश आहे. कारण मागील काही वर्षा अगोदर मृत्यु चे प्रमाण वाढले होते. आणि नंतर या सर्व गोष्टी चे विचार करुण संपूर्ण देश भरात राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरु करण्यात आली. या अभियान च्या अंतर्गत सर्व मुलांना चांगले प्रशिक्षण दिले जातात आणि त्या प्रशिक्षण चा आर्थिक फायदा व्हावे त्याकरिता ही भरती ची जागा काढण्यात आली आहे.

खालील दिलेल्या पैराग्राफ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रता असलेले अर्जदार या पदांसाठी अर्ज करू शकतात. दिलेल्या लिंकवर सर्व आवश्यक कागदपत्रे विहित अर्जाच्या नमुन्यानुसार अर्ज पाठवून या पदासाठी अर्ज करू शकता. पात्र असणारे कैंडिडेट्स ऑफिसियल वेबसाइट ला भेट देऊ शकतात व माहिती सुद्धा चेक करू शकता. पुढील भागात अर्ज कसे करायचे ते सांगण्यात आले आहे. National Health Mission Thane Recruitment 2024 च्या अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या नियम व अटी नुसार इंटरेस्टेड उमेदवारांची भरती निघाली आहे.

NHM Thane Recruitment 2024 About all Details

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४ मधील पदांचे नाव व पदांचे संख्या

पदांचे नावपदांची संख्या
विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजानिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, एलएबी तंत्रज्ञ, योग प्रशिक्षकएकुण ३२७ रिक्त जागा आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४ मधील शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजानिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, एलएबी तंत्रज्ञ, योग प्रशिक्षकबी.ई, बीटेक, एम.बी.ए, एम.बी.बी.एस, सिव्हिल इंजीनियरिंग, एम.डी.एस, १२वी विज्ञान इत्यादि

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४ मधील वेतन श्रेणी

पदांचे नाववेतनश्रेणी
विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजानिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, एलएबी तंत्रज्ञ, योग प्रशिक्षकरू. ८,०००/- ते १,२५,०००/-

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४ च्या अंतर्गत रोजगारचे ठिकाण

रोजगारचे ठिकाणठाणे (महाराष्ट्र)

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४ च्या अंतर्गत अर्ज शुल्क

अर्ज शुल्क१) खुल्या प्रवर्गातील नागरिकांला – रू. ३००/-
२) राखीव प्रवर्गातील नागरिकांला – रू. २००/-

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४ मध्ये वयोमर्यादा

वयोमर्यादा१८ ते ४३ वर्षापर्यंत

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४ मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया कोणती?

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती मध्ये पत्ता पाठविण्याचा पत्ता

अर्ज पाठविण्याचा पत्ताJilha Arogya Adhikari Karyalay, jilha Parishad Thane, Near State Bank, JST Bhavn, Vagade Estate, Thane – 400604

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४ मध्ये अर्जाची अंतिम तारीख व अधिकृत वेबसाइट

अर्जाची अंतिम तारीख२८ ऑक्टोबर २०२४
भरती ची अधिकृत वेबसाइटhttps://thane.nic.in

About NHM Thane Recruitment 2024 Conclusion

वरील दिलेल्या सर्व पदां करिता अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी नी काळजीपूर्वक सर्व माहिती वाचून अर्ज करावेत. कारण अर्ज बरोबर केल्या नसल्याने अर्ज घेतले जाणार नाहीये. सोबतच ह्या भरती मध्ये विद्यार्थानी सोबत काही आवश्यक कागदपत्रे घेऊन अप्लाई करायचे आहे. ज्या मध्ये वयाचा प्रमाण पत्र, पदवी किंवा पद्व्युतर पदवी याचे प्रमाणपत्र, ज्या शासकीय संस्था मध्ये कार्य करत असेल त्याचे प्रमाण पत्र आणि कौंसिल प्रमाण पत्र इत्यादि अर्जा करिता कागदपत्रे जवळ असायला हवे.

तर मित्रांनो, या भरती बाबत ची सर्व माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे सर्व माहिती वाचून तुम्ही दिलेल्या लिंक वरुण अर्ज करू शकता. किंवा अधिक माहिती करीता तुम्ही या भरती च्या अधिकृत वेबसाइट वर माहिती चेक करू शकता. आणि पुढील असेच नव – नवीनतम भरती च्या माहिती करीता आमच्या पेज ला नक्की भेट देत रहा. आम्ही प्रयत्न करू की तुमच्या पर्यंत सर्व माहिती पोहचली पाहिजेल. आशा करते की तुम्हाला NHM Thane Recruitment 2024 ची माहिती समजली असेल.

धन्यवाद!!