MNL University Mumbai Recruitment in Marathi
MNL University Mumbai Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, तुमचे आजची बातमी या पेज वर स्वागत आहे. मित्रांनो आजच्या संपूर्ण लेख मध्ये नोकरी बाबत आपण चर्चा करणार आहोत. या भरती मध्ये विविध पदांवर भरती ची प्रक्रिया राबवली जात आहे. ज्या मध्ये महाराष्ट्र विश्वविद्यालय मुंबई तर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. पण नोकरी मिळने खुप अवघड होऊन गेले आहेत. म्हणून आम्ही तुमच्या साठी एक उत्तम नोकरी ची संधी घेऊण आलो आहो. तुम्हाला तर माहिती असेल की सध्याचा परिस्थिति मध्ये मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाहीये. चांगली नोकरी किंवा जॉब प्राप्त करायला मेहनत खुप करावी लागत. आणि यशस्वी पण व्हावे लागत. म्हणून आम्ही तुमच्या साठी अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलो आहे ज्या मध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊन स्वत:चे स्वप्न पूर्ण करू शकता.
सोबतच तुम्ही तुमचे पालकाचे पण स्वप्न पूर्ण करू शकता. प्रत्येक आई वडिल याना अस वाटत असते की त्यांचे मुले यशस्वी व्हावे आणि चांगली उत्तीर्ण द्वारे नोकरी प्राप्त करावे. आणि स्वत:चा आयुष्या मध्ये बदल घडवून आणेल. तसेच पुढे आपण या भरती बाबत चर्चा करुया जसे की या भरती मध्ये कोणते पदांवर जागा निघाली आहे? किती पद संख्या रिक्त आहे? वय काय असणार? इत्यादि बद्दल चे सर्व माहिती आपण या लेख द्वारे जाणून घेऊया. चला तर मग माहिती सुरु करुया. MNL ला महाराष्ट्र नेशनल लॉ यूनिवर्सिटी असे म्हणतात.
महाराष्ट्र नेशनल लॉ विश्वविद्यालय मुंबई (MNL University Mumbai Recruitment 2024) येथे नवीन भरती ची जागा प्रकाशित करण्यात आली आहे, ज्या मध्ये पदांचे नाव “डीपीआयआयटी – आयपीआर चेअर प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहाय्यक, वरिष्ठ वार्डन, वसतिगृह केअर टेकर, मल्टी टास्क स्टाफ” या रिक्त पदांची भरती काढण्यात आली आहे. आणि या मध्ये एकुण रिक्त १५ जागा उपलब्ध केलेली आहे. तर जे कोणी पात्र कैंडिडेट्स असतील त्यांनी लवकरात लवकर या भरती चा लाभ घ्यावे. या भरती मध्ये इच्छुक व पात्र विद्यार्थी ला ऑनलाइन द्वारे अर्ज करायचे आहे.
MNL University Mumbai Recruitment 2024 (Maharashtra National Law University Mumbai) मध्ये मुंबई येथे रोजगारची संधी लाभणार आहेत. या भरती मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सर्वांनी या भरती मध्ये सहभागी होऊन स्वत:चे स्वप्न पूर्ण करू शकता. या लेख मध्ये पुधील भागा मध्ये भरती च्या संदर्भात अजुन माहिती सांगण्यात येणार आहे. त्त्या आधी आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई बद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला पण या भरती मध्ये अर्ज करायचे असेल तर तुम्ही सुद्धा या सुवर्ण संधी चा लाभ घेऊ शकता. या भरती मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 23rd October 2024 आहे. तर पात्र असणार्या कैंडिडेट्स दिलेल्या तारखे च्या आत या भरती मध्ये अर्ज भरावे.
महाराष्ट्र नेशनल लॉ विश्वविद्यालय मुंबई भरती बद्दल इतर Information
मित्रांनो भरती बाबत सांगायचे असले तर सर्व भरती ची जागा निघाल्या वर सर्वात जास्त मेहनत करावे लागतात. आणि आजच्या युग मध्ये कॉम्पीटिशन येवढी वाढली आहे की कुठेही नोकरी मिळने कठिन होऊन बसले आहे. आणि याच कारणा मुडे शिक्षित उमेदवारांना व्यवसाय करावे लागतात. व व्यवसाय करण्या करिता भांडवल ची गरज असते. सरकार तर्फे दर वर्षी प्रत्येक राज्या मध्ये अनेको भरती ची जागा राबवल्या जातात. या भरती (MNL University Mumbai Recruitment 2024) मध्ये पात्र असणार्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरीची संधी लाभणार आहेत. तर जे इच्छुक आणि पात्र कैंडिडेट्स असतील त्यांनी लवकरात लवकर या भरती मध्ये सहभागी होऊन चांगली संधी निर्माण करू शकते. व इतर दुसर्यांना पण या भरती बाबत कळवू शकतात. कारण ही भरती ची जागा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राबवली गेली आहे.
या भरती मध्ये अर्ज करण्या करिता उमेदवारांना अर्ज शुल्क भरने अनिवार्य आहे म्हणून अर्ज भरताना सर्व तपशील चेक करुनच अर्ज भरावेत. कारण जर तुम्हीनी चुकीचे अर्ज भरले तर तुमचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही आणि तुम्ही परीक्षा मध्ये बसू शकणार नाही. जर तुम्हाला पण अस वाटत असेल की या भरती मध्ये सहभागी झाले पहिजेल तर तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. आणि सोबतच तुम्ही तुमच्या मित्रां सोबत ही भरती ची माहिती शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण या संधीचा लाभ घेता येईल.
आपल्या देशा मध्ये असे बरेच विद्यार्थी आहे जे बेरोजगार आहे त्यांना नोकरी मिळवण्यास खुप कठिन झाले आहे. कारण त्यांचा कडे डिग्री / डिप्लोमा व पदवी नसते त्यामुळे त्यांना कोणत्याही लहान व्यवसाय करावे लागतात. आणि दुसर्या कडे ज्या उमेदवारां कडे डिग्री / डिप्लोमा व पदवी (MNL University Mumbai Recruitment 2024) असते तर अशे विद्यार्थी संधीचा लाभ घेण्यास सक्षम नसते. या करिता सरकार ८वी, ९वी, १०वी, १२वी, पदवीधर व पद्व्युतर पदवी असलेले नागरिकां करिता वेगवेगळ्या नोकरी काढत असते. आता आपण पुढील माहिती विषयी सांगणार आहोत जे की खालील प्रमाणे आहे.
MNL University Mumbai Recruitment 2024 ची संक्षिप्त जानकारी
महाराष्ट्र नेशनल लॉ विश्वविद्यालय मुंबई च्या अंतर्गत पदांचे नाव व पदांची संख्या
पदांचे नाव | एकुण पदांची संख्या (१५ रिक्त पदे उपलब्ध) |
डीपीआयआयटी – आयपीआर चेअर प्रोफेसर | ०१ पदे |
सहाय्यक प्राध्यापक | ०२ पदे |
संशोधन सहाय्यक | ०२ पदे |
वरिष्ठ वार्डन | ०३ पदे |
वसतिगृह केअर टेकर | ०४ पदे |
मल्टी टास्क स्टाफ | ०३ पदे |
महाराष्ट्र नेशनल लॉ विश्वविद्यालय मुंबई च्या अंतर्गत शिक्षण ची क्वालिफिकेशन
पदांचे नाव | शिक्षण ची क्वालिफिकेशन |
डीपीआयआयटी – आयपीआर चेअर प्रोफेसर | – |
सहाय्यक प्राध्यापक | उमेदवारांना सहाय्यक प्राध्यापक करिता कोणत्याही मान्यता प्राप्त विदेशी विश्वविद्यालय मधून मान्यता प्राप्त डिग्री असावे आणि ५५% पद्व्युतर पदवी पण असावे. |
संशोधन सहाय्यक | या मध्ये उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विश्वविद्यालय मधून कायदा मधील डिग्री व पद्व्युतर पदवी असावी. |
वरिष्ठ वार्डन | वरिष्ठ वार्डन करीता उमेदवारा कडे कोणत्याही मान्यता प्राप्त विश्वविद्यालय ची स्नातक असावी. |
वसतिगृह केअर टेकर | या मध्ये उमेदवार १०वी आणि १२वी असावे. |
मल्टी टास्क स्टाफ | या मध्ये पण उमेदवार १०वी आणि १२वी असावे. |
महाराष्ट्र नेशनल लॉ विश्वविद्यालय मुंबई च्या अंतर्गत वेतनश्रेणी
पदांचे नाव | वेतनश्रेणी |
डीपीआयआयटी – आयपीआर चेअर प्रोफेसर | रू. ४०,०००/- प्रति माह |
सहाय्यक प्राध्यापक | रू. ५७,७००/- प्रति माह |
संशोधन सहाय्यक | रू. ३०,०००/- प्रति माह |
वरिष्ठ वार्डन | रू. ४५,५३५/- प्रति माह |
वसतिगृह केअर टेकर | रू. २९,२००/- प्रति माह |
मल्टी टास्क स्टाफ | रू. १८,००० – २२,०००/- प्रति माह |
महाराष्ट्र नेशनल लॉ विश्वविद्यालय मुंबई च्या अंतर्गत रोजगार चे ठिकाण
रोजगार चे ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र |
महाराष्ट्र नेशनल लॉ विश्वविद्यालय मुंबई च्या अंतर्गत अर्ज शुल्क
डीपीआयआयटी – आयपीआर चेअर प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक | रू. १५००/- |
संशोधन सहाय्यक, वरिष्ठ वार्डन | रू. १०००/- |
वसतिगृह केअर टेकर, मल्टी टास्क स्टाफ | रू. ५००/- |
महाराष्ट्र नेशनल लॉ विश्वविद्यालय मुंबई मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन प्रक्रिया द्वारे |
महाराष्ट्र नेशनल लॉ विश्वविद्यालय मुंबई मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख व अधिकृत वेबसाइट
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करावे |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | २३ ऑक्टोबर २०२४ |
MNL University Mumbai Recruitment 2024 मध्ये अर्ज कसा करावा?
- Maharashtra National Law University Mumbai 2024 मध्ये सर्व लाभार्थी ला ऑनलाइन प्रक्रिया चा वापर करुण अर्ज करायचे आहे.
- या भरती मध्ये अर्ज करण्या करिता लाभार्थीनी कुठल्याही प्रकार चे चूका करू नये, अन्यथा अर्ज स्वीकार केले जाणार नाहीत.
- दिलेल्या सर्वां पदां करिता शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता चेक करुनच या भरती मध्ये अर्ज करावे.
- सोबतच दिलेल्या तारखे च्या आत (MNL University Mumbai Recruitment 2024)अर्ज सबमिट करणे अनिवार्य आहेत, तर लाभार्थी नी याची नोंद घ्यावी.
- अर्थातच अर्जा मध्ये विचारले गेले सर्व माहिती काही चूका न करता भरायची आहे. काही चूका झाल्यास अर्ज सबमिट केले जाणार नाही.
- शेवट म्हणजे सर्व रूल्स फॉलो करुनच लाभार्थी / उमेदवारांनी नी या भरती मध्ये सहभागी व्हायचे.
निष्कर्ष थोडक्यात
मित्रांनो, अश्या प्रकार ने (MNL University Mumbai Recruitment 2024) सर्व माहिती तुमच्या सोबत शेअर करण्यात आली आहे. ज्याला वाचून तुम्हाला थोड़ी फार मदत होईल की अर्ज कसा करायचे आहे किंवा कोणत्या पद्धति ने करायचे आहे. जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे अडचणी जाणार नाहीये.
आमच्या या वेबसाइट वर तुम्हाला भरती च्या संबंधित, योजने च्या संबंधित व कृषी योजना अशे बर्याच योजने ची माहिती दररोज बघयला मिळेल. त्याकरिता तुम्ही सर्वांना रिक्वेस्ट आहे की भरती ही माहिती संपूर्ण वाचावी आणि आमच्या पेज ला सुद्धा भेट देत रहा. जर तुम्हाला भरती बाबत काही विचारायचे असतील तर तुम्ही नक्की काही प्रश्न विचारू शकता.
धन्यवाद!!