Mahila Udyogini Yojana 2024| महिला उद्योगिनी योजना च्या अंतर्गत सरकार देत आहे महिलांना रू. ३ लाख पर्यंत कर्ज; काय आहे पात्रता जाणून घ्या सविस्तर पणे| New Scheme| Best Marathi Yojana| Apply Now |

Mahila Udyogini Yojana in Marathi

Mahila Udyogini Yojana 2024 : नमस्कार प्रिय मित्रांनो, तुमचे आजची बातमी या वेबसाइट वर खुप स्वागत आहेत. मित्रांनो संपूर्ण जगात सर्वां करिता सरकार तर्फे गेल्या काही वर्षा पासून असे अनेक योजना राबवत जात आहे आणि आता तर असे ही वाटत आहे की असे भरपूर योजना आहेत जे पुढे ही राबवली जाणार. आणि त्या सर्व योजने पासून सर्वांना कोणते न कोणते लाभ प्राप्त होत आहेत. आम्ही पण आज संपूर्ण महाराष्ट्रातील महिलां करिता एक नवीनच योजने ची माहिती घेऊन आलो आहो. ज्याची माहिती खालील प्रमाणे सांगीतली जाणार आहेत. आजची माहिती आम्ही महिला उद्योगिनी योजने बद्दल चर्चा करणार आहोत. ज्या मध्ये हे सांगितले जाणार की कसे महिला स्वत:चे लहान उद्योग सुरु करू शकते व इतर महिलांना पण सामिल करुण त्याना उद्योग बाबत सांगू शकते.

या योजने (Mahila Udyogini Yojana 2024) चा माध्यम नि महिला आर्थिक सहायता प्राप्त करुण स्वत:चे लहान उद्योग सुरु करू शकते. केंद्र सरकारच्या द्वारे सर्व महिलांना आत्मनिर्भर बनविणे या उद्देशा नि ही योजना सुरु करण्यात आली आहे. महिला उद्योगिनी योजने च्या अंतर्गत अशे बरेच लघु व्यवसाय आहे जे ८८ प्रकारचे व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार तर्फे महिलांना कर्ज उपलब्ध करुण देत आहे. आणि आर्थिक दृष्टया नि सर्वात जास्त लाभ ग्रामीण भागातील महिलांना होतो. पुढे आपण या योजने मध्ये बघुया की महिला उद्योगिनी योजना काय आहे? याचे लाभ काय आहे? पात्रता काय आहे? व अर्ज कश्या पद्धति ने करायचे या सर्व माहिती बद्दल खालील चर्चा करण्यात आली आहे. जे की पुढील प्रमाणे आहेत. या बरोबर तुम्ही पण संपूर्ण माहिती शेवट पर्यंत बघा.

महिला उद्योगिनी योजना २०२४ काय आहे? जाणून घेऊया Details द्वारे?

आपण आजच्या काळ मध्ये बघतो की महिला प्रत्येक पुरुषाच्या खांद्यावर ला खांदा लावून या जगात चालत आहे व व्यवसाय करुण घर सुद्धा सांभाडत आहे. पर्यंत जगात असे पण काही महिला आहे ज्यांना आपल्या कुटुंबा करीता खुप काही सोसावे लागतात व खुप आर्थिक परिस्थिति चा सामना करावे लागतात. म्हणून या साठी महाराष्ट्रातील सरकार त्यांचा करीता दरवर्षी नवीनतम योजने ची माहिती घेऊन येते. Mahila Udyogini Yojana 2024 ही योजना महिलां करीता अत्यंत महत्वाची योजना ठरणार कारण या योजने मध्ये महिलांना शासन तर्फे विना व्याज कर्ज मिळणार जेणेकरून या पैशे चा वापर करुण महिला स्वत:चे लहान – लहान उद्योग धंधे सुरु करू शकणार. पुढील भागा मध्ये आम्ही हे पण सांगू की कोण – कोणते लहान व्यवसाय सुरु करू शकतील ज्याची यादी खाली देण्यात येईल.

Mahila Udyogini Yojana 2024 सर्वात आधी ही योजना कर्नाटक येथे सुरु करण्यात आली. त्या नंतर आता महाराष्ट्र मध्ये देखील सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहेत. या योजनेच्या माध्यमनी महिलांना ३ लाख रुपये एवढी सरकार तर्फे कर्ज उपलब्ध करुण देण्यात येणार आहे. सोबतच कर्ज उपलब्ध करुण त्यांना आर्थिक सहायता प्रदान केली जाणार ज्यामधून ते आपले उद्योग चालवू शकेल व आत्मनिर्भर पण बनू शकेल. या योजनेचा माध्यमा नी महिलांची आर्थिक स्थिति बरोबर होणार व त्या आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार. आणि कुटुंबाची आवश्यक गरजू गोष्टी पूर्ण करू शकणार. या योजने च्या अंतर्गत महिलांना ३०% सब्सिडी दिली जाणार. या योजने मध्ये महिला स्वत:चे शिक्षण क्लास खोलू शकते जेणेकरून गरजू मुलांना शिक्षण घेता येणार.

सोबतच या योजनेच्या अंतर्गत बैंक महिलांना कर्ज देत आहे. आता पर्यंत या योजने मध्ये ४८ हजार महिलांनी स्वत:चे कुटुंब सावरले आहेत. ही योजना कर्नाटक मध्ये सुरु असून आता सरकार नि संपूर्ण देशभरात राबविण्याचा निर्णय घेतले आहे. आणि तुमच्या जवळ च्या महिला व बालविकास (आंगनवाड़ी) विभागा द्वारे ही योजना राबवली जात आहे. या योजने मध्ये जी महिला गृहणी आहे किंवा शिकणारी महिला आहे त्यांना पण या योजनेचा लाभ दिला जाणार. या योजने मध्ये महिलांना दिली जाणारी रक्कम हे ७ वर्षाच्या आत परत करायची आहे ज्या मध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाहीत. तर सर्व महिलांनी या गोष्टीची नोंद घ्यावी.

Mahila Udyogini Yojana 2024

Click Here Right Now

महिला उद्योगिनी योजने च्या अंतर्गत ८८ लघु उद्योगा ची यादी

  • चाय ची दूकान
  • सेवई चा व्यवसाय
  • ऊनी कपड्यांचा व्यवसाय
  • भाज्यांचा विक्रय
  • ट्यूशन क्लास
  • कच्चे नारडाचा व्यवसाय
  • ट्रेवल एजेंसी
  • सिलाई / मशीन चे व्यवसाय
  • स्टेशनरी चे दुकान
  • किराणा दुकान
  • फुलांचे दुकान
  • सुरक्षा सेवा
  • रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय
  • माती चे भांडयाचे दुकान
  • प्लास्टिक चे पतराळ चे व्यवसाय
  • पापड़ बनविणे
  • पुस्तकालय
  • खाद्यतेलाचा व्यापार
  • सुक्या मासलीचा व्यापार
  • रेडिओ आणि टिव्ही सेवा
  • टायपिंग व फोटोकॉपी
  • घरगुति वस्तु विकणे
  • डेली नीड्स व्यवसाय
  • तैयार कपडे विकणे
  • भाजीपाले चे व्यवसाय करणे
  • चहाचे दूकान टाकने
  • आईस्क्रीमच्या व्यवसाय
  • आटा चक्की
  • अगरबत्ती चे व्यवसाय
  • बांगड्याचे व्यवसाय
  • खाद्य तेलाचे दुकान
  • कोंबडी खाद्य बनविणे
  • ब्यूटी पार्लर
  • न्यूज़ पेपर विकने
  • मिठाई बनविणे
  • ड्रायक्लीन चे दूकान.. इत्यादि

Mahila Udyogini Yojana 2024 About Highlights & Details

योजनेचे नाव काय?महिला उद्योगिनी योजना (Mahila Udyogini Yojana 2024)
कोणा करिता योजना सुरु केली?महाराष्ट्रातील महिलांन करीता
कोणाच्या द्वारे सुरु केलेली योजना?भारत सरकार द्वारे
या योजनेस पात्र कोण असणार?देशातील सर्व महिला
उद्देश कोणते?महिलांना रू. ३ लाख कर्ज उपलब्ध करुण देणे व स्वत:चे लघु उद्योग सुरु करावे. आणि त्याना आत्मनिर्भर व सशक्त बनवने आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया कोणती?ऑनलाइन / ऑफलाइन
ऑफिसियल वेबसाइटयेथे क्लिक करावेत
महिला उद्योगिनी योजना २०२४ चे लाभ बघुयात|
  • या योजने द्वारे महिलांना सक्षम बनविणे हा योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
  • या योजने च्या अंतर्गत सर्व महिला शिक्षित नसतात म्हणून त्यांचा साठी लहान – लहान लघु उद्योग काढून त्यांना बढ़ावा देणे पण सरकार चा एकमात्र उद्देश आहेत.
  • सोबतच सर्व महिलांना व्यवसाय सुरु करण्या बाबत राज्य सरकार कडून मंजूरी दिली जात आहेत.
  • य योजनेचा (Mahila Udyogini Yojana 2024) त्या सर्व महिला घेऊ शकते जे महाराष्ट्रातील निवासी आहेत.
  • या योजने द्वारे महिला आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे भविष्य निर्माण करू शकते.
  • ही योजना केवळ वित्तीय सहायता प्रदान नाही करत बल्कि महिलांना त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिति ला मजबूत करून त्यांचा कौशल्य विकास वाढवण्यात सुद्धा मदत करते.
  • या योजने मध्ये महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार तर्फे प्रशिक्षण दिले जाणार.
  • Mahila Udyogini Yojana 2024 च्या अंतर्गत ज्या महिलांन वर कर्ज आहे, ति महिला दुसर्या महिला ला विना कर्जाचे ऑफर देणार.
  • उद्योगीनी योजने चा तहत अर्ज करुण महिला आपल्या कुटुंबा ला आर्थिक स्थिति ने मजबूत बनवेल.
महिला उद्योगिनी योजना २०२४ मधील पात्रता कोण असणार?
  • या योजने मध्ये अर्ज करणारी महिला महाराष्ट्र राज्याची निवासी असणे गरजेचे आहेत.
  • अर्ज करणारे महिलांचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे, तरच त्यांना या योजनेस लाभ मिळणार.
  • आणि या योजनेमध्ये महिलांचे वय १८ ते ४५ या वया पर्यंत असावे.
  • सोबतच या योजने मध्ये विधवा व अनुसूचित महिला करिता वे व इतर काही ठेवण्यात आलेली नाही आहे.
  • आणि महिलांना जे कर्ज प्राप्त होणार त्यांना ७ वर्षाच्या आत परत करायचे आहे.
महिला उद्योगिनी योजना २०२४ मध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे
  • मोबाइल नंबर
  • आधार कार्ड
  • पैन कार्ड
  • जन्माचा दाखला
  • वार्षिक उत्पन्ना चा दाखला
  • जाती चा प्रमाण पत्र
  • बैंक पासबुक
  • पासपोर्ट फोटो.. इत्यादि

Mahila Udyogini Yojana 2024 मध्ये अर्ज कसे करावेत?

या योजने मध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळ च्या बैंक मध्ये जाऊन विचार विमर्श करावेत लागणार. नंतर बैंक मधील अधिकारी तुमचे सर्व पात्रता तपासणार. आणि जर तुम्ही या योजनेस पात्र असणार तर तुम्ही कर्ज करीता अप्लाई करू शकता किंवा तुम्हाला रू. ३ लाखां पर्यंत कर्ज उपलब्ध करुण दिले जाईल. पण त्या करीता तुम्हाला विचार पूस करावे लागणार.

निष्कर्ष थोडक्यात

तर सर्व मित्रांनो, तुमच्या समोर Mahila Udyogini Yojana 2024 ची संपूर्ण माहिती मांडली किंवा सांगण्यात आली आहे. तुम्ही हे सर्व माहिती वाचून अर्ज करू शकता आणि तुमच्या जवळ च्या इतर महिलांना सुद्धा या योजने बाबत कळवू शकता. कारण ही योजना आर्थिक आणि सामजिक दृष्टिकोण नि खुप फायदेशीर साबित झालेली आहे.

आधी ही योजना फक्त कर्नाटक येथेच सुरु केलेली होती पण आता संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये ही योजना राबवत जात आहे. आणि पुढे ही अशीच नवीनतम योजना काढत जाणार. या योजनेचा माध्यमा तुन जर नवीन अपडेट आले तर तुम्हाला नक्की कळवले जाईल. त्या करीता आमच्या या पेज ला नक्की फॉलो करा आणि विजिट सुद्धा द्या.

धन्यवाद!!