Mahila Samriddhi Karj Yojana 2024 | महिला समृद्धी कर्ज योजने च्या अंतर्गत मिळवा ५ लाख रुपये; वाचा सविस्तर माहिती | Best Yojana Marathi | Apply Now |

Mahila Samriddhi Karj Yojana

Mahila Samriddhi Karj Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, आज आपण महिला समृद्धी कर्ज योजने ची माहिती सविस्तर या लेख मध्ये पाहणार आहोत. आपल्या देशा मध्ये केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना काढत असतात आणि त्यातुनच एक अशी योजना जी महिला करता काढली आहे. महिलांचे आर्थिक व सामाजिक न्याय करता विशेष सहाय्य विभाग तर्फे बचत गटासाठी ही योजना सरकार द्वारे सुरु केली आहे. जे महिला बचत गट मध्ये आहे त्यांना २ वर्ष पूर्ण झालेले असतील त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. या योजने च्या अंतर्गत महिलांना किती कर्ज मिळणार, काय काय फायदे होणार व अर्ज कसे करायचे अशे बरेच प्रश्नांचे उत्तर या लेख मध्ये बघायला दिसेल.

सर्वांना विनंती आहे की हा लेख शेवट पर्यंत बघावे आणि या योजने मध्ये अर्ज करावा. या योजने मध्ये अर्ज करणे खुप सोपी आहे, त्यामुळे अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चूका होणार नाही. सोबतच अर्ज करण्या करिता कोण-कोणते कागदपत्रे (Documents) लागतील या सर्वांची माहिती पुढे पाहणार आहोत. चला तर पुढे लेख बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महिला समृद्धी कर्ज योजनाची माहिती (Mahila Samriddhi Karj Yojana 2024)

महिला समृद्धी कर्ज योजना ही भारत सरकार द्वारे महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा तर्फे सुरु करण्यात आली आहे, आणि ही योजना २०२४ मध्ये सरकार तर्फे लागू केली आहेत. या योजनेचे विशेष महत्व म्हणजे महाराष्ट्र महिलांना रोजगारची संधी उपलब्ध करुण देणे आहे. जेणेकरुन ते आपल्या पायावर उभे राहू शकतील. किंवा महिलांना व्यवसायी करता आर्थिक मदत देणे पण या योजने चा उद्देश आहे. या योजनेनी त्यांची आर्थिक समस्या खतम होईल, व ते महिला सशक्तपणे जगू शकणार. या योजने नी भरपूर महिलांचा जीवन मध्ये बदल येणार आहे कारण ते आपल्या कोणते पण लहान व्यवसाय सुरु करू शकते. व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार महिलांना ५ लाख रूपये कर्ज देणार आहे.

महिला समृद्धी कर्ज योजना ही योजना एक महिला केंद्रित आहेत. या या योजने मार्फत मागासवर्गीय जाती व अनुसूचित जाती आणि जमाती महिलांना बचत गटाच्या माध्यमातुन कर्ज दिले जाईल अशी ही योजना आहे. या योजने तर्फे प्रत्येक बचत गटातील असणारे विद्यार्थीला १५ लाख व बचत गटातील एका सदस्याला जास्तीत जास्त १,४०,०००/- रूपये प्राप्त होणार. म्हणजे या योजने मार्फत महिलांना ५ ते २० लाखां पर्यंत कर्ज दिले जाणार आणि त्यावर ४% व्याजदर असणार. आजच्या काळात अशे भरपूर महिला आहे जे मिळून बचत गट तयार करत आहे, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये बचत गट व्यवसाय हा दिन-प्रतिदिन वाढत जात आहे. या योजने चे लाभ घेण्याकरिता महिला १८ वर्षा पेक्षा जास्त वयाचे असावे.

या योजने द्वारे सरकार कडून पूर्ण प्रोत्साहन दिला जात आहे. (Mahila Samriddhi Karj Yojana 2024) फक्त महिलांना काही गोष्टी लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. जसे की महिलांनी निवडलेल्या व्यवसायी करता संबंधित क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे. कारण या पूर्ण गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही या योजने साठी पात्र असणार तरच या योजने चा लाभ तुम्हाला घेता येईल. महिलांना बचत गट मध्ये असल्याचे प्रमाण पत्र पण अर्ज सोबत जोडावे लागेल. योजने मध्ये सहभागी होण्या करिता नागरिक सर्वप्रथम मागासवर्गीय व अनुसूचित जातीचा असायला पाहिजेल, तेव्हाच तो या योजनेचा पात्र असणार किंवा लाभ घ्यायला योग्य असणार.

Mahila Samriddhi Karj Yojana 2024

महिला समृद्धी कर्ज योजना

महिला समृद्धि कर्ज योजनेचे लाभ (Benefit Of Mahila Samriddhi Karj Yojana)

  • या योजने मध्ये सरकार द्वारे दिले जाणारे ४% व्याजदर आहे ते बाजारातील इतर कर्जाच्या तुलने मध्ये खुप कमी आहेत. कारण या मध्ये महिलांना ५० हजार ते २० लाखां पर्यंत कर्ज मिडू शकते आणि ते आपला व्य्वस्याय सुरु करू शकते.
  • या मध्ये महिलांना उद्योजक बनविण्या करिता आवश्यक असणारे मार्गदर्शन दिले जातात. योजने मध्ये पात्र असायला महिलांची वय १८ ते ५० वर्षाच्या दरम्यान असावे.
  • महिला लाभार्थीचे वार्षिकउत्पन्न ग्रामीण भागासाठी ९८ हजार तर शहरी भागासाठी २ लाखा पर्यंत असावा. या योजने मध्ये महिला आपले आर्थिक गरजा पूर्ण करू शकणार.
  • या योजने मध्ये व्याजदर खुप कमी आहे जेणेकरून प्रत्येक महिला कर्ज घेणारी ते सोप्या पद्धति ने फेडू शकेल. सोबतच ह्या योजने मध्ये २० महिलांचा समूह असणार्या बचत गटाला कर्ज देते.
  • जिथे कमीत कमी ६०% सदस्य मागासवर्गीय असायला हवे आणि ४०% अन्य कमजोर वर्गाचे जसे शारीरिक रुपानी विकलांग महिला, अनुसूचित जाती इत्यादि असायला पाहिजेल.
  • या योजने मुडे BPL म्हणजे आर्थिक दारिद्रय च्या रेषेखाली असलेले कुटुंबाचे या योजने नी त्यांचा आर्थिक परिस्थिति मध्ये सुधार झाला आहे. व महिला मध्ये एकत्र काम करण्याची भावना वाढत जात आहे.
  • योजने तर्फे प्रत्येक बचत गटातील असणारे विद्यार्थीला १५ लाख व बचत गटातील एका सदस्याला जास्तीत जास्त १,४०,०००/- रूपये प्राप्त होणार.
  • या मध्ये अर्ज करायच असेल तर ही खुप सरळ आणि सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला या योजने चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की अप्लाई करू शकता.

येथे क्लिक करा

महिला समृद्धी कर्ज योजना मधील अटी व शर्ते (Mahila Samriddhi Karj Yojana 2024)

  • या योजने मध्ये सहभागी होण्याकरिता नागरिक सर्वप्रथम मागासवर्गीय व अनुसूचित जातीचा असायला पाहिजेल, तेव्हाच तो या योजनेचा पात्र असणार.
  • जे महिला बचत गट मध्ये आहे त्यांना २ वर्ष पूर्ण झालेले असतील त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. आणि महिला नागरिकांचे वय १८ ते ५० वर्षाच्या दरम्यान असावे.
  • जेव्हा पासून ही योजना आली आहे किंवा लागू झाली आहे तेव्हा पासून महिलांच्या उद्योजक मध्ये वाढ झाली आहे. (Mahila Samriddhi Karj Yojana 2024) योजने मुडे वेगवेगळ्या लाभा मुडे ही महिला समृद्धी कर्ज योजना आकर्षक बनली आहे.
  • डॉक्युमेंटेशन आणि सोप्या अर्ज पद्धति ने ही योजना महिलांना अर्ज करायला अगदी सोपी झाली आहे. व मिळून काम करण्याची भावना महिलांन मध्ये वाढत आहे.
  • या योजने मुडे राज्यातील भरपूर महिला आपल्या पायावर उभे झाले आहे. आता सर्व महिला पुरुषाच्या बरोबरी मध्ये काम करत आहे. व आपल्या कुटुंबाची आर्थिक मदत करत आहे.
  • या योजनेचे शर्ते अशेआहे की महिला भारतीय निवासी असायला हवी. सोबतच महिलाचे बैंक अकाउंट, मोबाइल नंबर, आधार कार्ड व बचत गटाच्या पुरावा अशे कागदपत्रे असायला पाहिजेल. तरच ते या शर्ते च्या पात्र असणार.

महिला समृद्धी कर्ज योजना

योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याकरिता लागणारे कागदपत्रे (Mahila Samruddhi Yojana)

या योजने मध्ये अर्ज करण्याकरीता कागदपत्रे असणे गरजेचे आहे. कारण त्याचा शिवाय कोणतेही महिला या योजने मध्ये अर्ज करू शकत नाही. चला तर बघुया कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहे.

  • महिलांचे बैंक मध्ये स्वताचे अकाउंट
  • अर्ज करणार्या महिलाचा आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • महिलाच्या राहण्याचा रहिवासी पत्ता
  • जन्माचा दाखला
  • बचत गटातील असणारे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • २ पासपोर्ट साईज चे फोटो
  • मतदाना चा ओळख पत्र
  • पैन कार्ड
  • बचत गटातील असणारे पदाधिकर्यांचे पासपोर्ट फोटो

महिला समृद्धी कर्ज योजना मध्ये ऑनलाइन व ऑफलाइन करण्याची प्रक्रिया

(१) योजनेच्या अंतर्गत ऑनलाइन करण्याची प्रक्रिया (Mahila Samriddhi Karj Yojana 2024)
  • महिला समृद्धी योजनेची ऑनलाइन प्रक्रिया खालील प्रमाणे आहेत.
  • सर्वप्रथम महिला समृद्धी कर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल किंवा ओपन करावे लागेल.
  • वेबसाइट वर गेल्यानंतर आता दिलेल्या अर्ज डाउनलोड करावे लागेल.
  • अर्जा मध्ये विचारले गेलेले सर्व माहिती भरायची आहे व कागदपत्रे पण जोडायचे आहे.
  • अशा प्रकारे तुमचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
  • या योजने मध्ये कर्ज मिळवण्या करिता अर्ज प्रक्रिया NBCFDC च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्याकरता लागणारे अर्ज तुम्ही तुमच्या राष्ट्रीयकृत बैंक तसेच RRB मधून प्राप्त करू शकता.
  • जर तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तर त्याचे कागदपत्रे अर्जा सोबत जमा करावे लागणार.
(२) योजनेच्या अंतर्गत ऑफलाइन करण्याची प्रक्रिया
  • या योजने मध्ये ऑफलाइन अर्ज करताना तुम्हाला विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा कार्यालयात जाऊन अर्ज घ्यायचा आहे व त्याचा सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून त्या कार्यालयात जमा करायचे आहेत.
  • आता त्या अर्जा मध्ये विचारले गेलेले सर्व माहिती भरायची आहे जसे तुमचे नाव, आधार क्रमांक, राहण्याचा पत्ता इत्यादि त्या अर्जा मध्ये लिहायचे आहेत.
  • नंतर सर्व कागदपत्रे जोडून तिथे जमा करायचे आहे व अर्ज जमा केल्याची पावती घ्यायची आहे. (Mahila Samriddhi Karj Yojana 2024) अशा रितीने तुमचे ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होतील.

मित्रांनो, तुम्हाला या लेख ची माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. या मध्ये योजना च्या संबंधित सर्व माहिती सांगण्यात आलेली आहे. सर्व महिलांनी काही चुक न करता अर्ज नीट भरावा. व या योजनेचा लाभ घ्यावा. पुढील अशीच माहिती करिता आमच्या पेज https://aachibatami.com ला भेट देत रहा.

धन्यवाद!!