Maharashtra Sarkari Yojana List in Marathi
Maharashtra Sarkari Yojana List 2024 : नमस्कार सर्व वाचक मित्रांनो, मित्रांनो तुमचे आजची बातमी या वेबसाइट वर स्वागत आहे. आपण आज अशे काही योजने ची माहिती घेऊन आलो आहे ज्या मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व योजनेचे समाविष्ट आहेत. तसे पण महाराष्ट्र सरकार तर्फे अनेक योजना दरवर्षी काढल्या जातात आणि नागरिकांचे कल्याण व्हावे या करिता विविध प्रकार चे योजना महाराष्ट्र सरकार राबवत असते. आपण चा लेख मध्ये अशेच बरेच योजने ची माहिती सांगणार आहोत त्या मध्ये ग्रामीण भागातील नागरिक व शहरी भागातील नागरिकांना आत्मनिर्भर बनविणे आहेत. तसेच आर्थिक सहाय्य व ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांचा सक्ष्मीकरणा करिता सरकार तर्फे विविध योजना राबवून त्याना स्वावलंबी केल्या जातात.
महाराष्ट्र राज्या मध्ये गेल्या काही वर्षापासून अशे नवीनतम योजना सरकार राबवत आहे आणि भरपूर योजने चे लाभ महिला व पुरुष यांना लाभले आहेत. तसेच मुलीं करिता पण अनेक योजना काढल्या आहेत. याचा वैतिरिक्त राज्यातील गरीब व वृद्ध नागरिकां करिता योजनेचा माध्यमातुन आर्थिक आधार देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविणे आहेत व त्यांची मदत करने आहे. महाराष्ट्र राज्या मध्ये मागासवर्गीय असलेले कुटुंबाला आर्थिक मदत करणे व त्यांना सुरक्षितता प्रदान करणे पण या योजनेचा उद्देश आहे. या सोबतच दारिद्र च्या रेषेखालील असलेले कुटुंबा करिता घरकुल बांधण्यासाठी या योजनेच्या माध्यमातुन आर्थिक मदत करुण त्यांचा आयुष्या मध्ये स्थिरता निर्माण केली जाते.
पुढील भागा मध्ये आपण महाराष्ट्र सरकार योजनेचा (Maharashtra Sarkari Yojana List 2024) अंतर्गत येणार्या सर्व योजनेची यादी स्पष्ट पणे बघणार आहोत. त्या करिता तुम्ही हा लेख शेवट पर्यंत बघावे आणि या योजनेचा लाभ सुद्धा घ्यावे अशी विनंती आहे. या योजने मध्ये लहान ते मोठ्या व वृद्ध असलेले नागरिकां करिता योजनेची यादी तैयार केलेली आहेत. पुढे या लेखा मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेच्या संबंधित संपूर्ण माहिती बद्दल चर्चा करणार आहोत, कारण आपल्याकरीता ही माहिती अत्यंत महत्वाची ठरणार आहे, त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचावी.
महाराष्ट्र सरकार योजने ची Highlights 2024
योजनेचे नाव? | महाराष्ट्र सरकार योजना २०२४ |
कोणाच्या द्वारे सुरु केलेली योजना? | महाराष्ट्र शासन तर्फे |
राज्य कोणते? | महाराष्ट्र |
लाभार्थी कोण? | महाराष्ट्र राज्यातील पात्र असणारे लाभार्थी/नागरिक |
उद्देश काय? | महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना मदत करणे व महत्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी करणे |
कोणता विभाग? | प्रत्येक विभागा मध्ये योजना राबवली जाते |
श्रेणी कोणती? | सरकारी योजना |
कोणत्या वर्षी सुरु केलेली योजना? | २०२४ |
महाराष्ट्र सरकार योजना २०२४ ची यादी; बघा सविस्तर पणे| (Maharashtra Sarkari Yojana List 2024)
- स्वाधार योजना
- रमाई आवास योजना
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना
- महास्वयम रोजगार नोंदणी महाराष्ट्र
- महाराष्ट्र शिवभोजन योजना माहिती
- महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडिट सोसायटी डिपोजिट प्रोटेक्शन स्कीम
- महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)
(१) स्वाधार योजना २०२४ (Swaadhar Yojana)
स्वाधार योजना म्हणजे समाजातील मागासवर्गीय असलेल्या वर्गात शिक्षणाचा प्रसार करणे आहे. या योजने च्या (Maharashtra Sarkari Yojana List 2024) अंतर्गत जे विद्यार्थी स्व:तच्या घरापासून दूर असतात किंवा दुसर्या शहरा मध्ये शिक्षण पूर्ण करतात तर त्यांना भोजन, निवास इत्यादि सुविधा उपलब्ध करुण दिले जातात, जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणी चा सामना करावे लागणार नाहीये. मित्रांनो तुम्हाला माहिती काय आपल्या देशातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थाना भोजन, निवास व इतर शैक्षणिक संबंधित सर्व सुविधा उपलब्ध करुण दिले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील असणारे गरीब कुटुंबातील विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात, म्हणून ही योजना प्रत्येक विद्यार्थी करिता अत्यंत फायदेमंद ठरणार आहेत. सोबतच या योजने मध्ये लाभार्थी विद्यार्थी ला ११वी व १२वी व्यवसायिक शिक्षण घेत असलेल्याला विर्वाह भत्ता उपलब्ध करुण दिले जात आहे आणि त्यांना ६५,०००/- रुपये ची आर्थिक सहाय्य पण दिले जात आहेत.
(२) रमाई आवास योजना २०२४ (Ramai Awas Yojana)
या योजने च्या (Maharashtra Sarkari Yojana List 2024) अंतर्गत राज्या मध्ये असणारे दारिद्यच्या रेषेखालील नागरिकांना पक्के घर देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहेत. रमाई आवास योजना मध्ये गरीब कुटुंबातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागा मध्ये नागरिकांचे स्व:तचे घर नसल्यामुडे त्यांना आर्थिक परिस्थिति चा सामना करावे लागतात. व त्याना जिथे जागा मिळेल तिथे त्यांना वस्ती करुण रहावे लागतात. म्हणून या सर्व बांबीचा विचार करुण महाराष्ट्र शासनाने ही योजनासुरु केली आहे. रमाई आवास योजना २०२४ ही एक अत्यंत महत्वपूर्ण व राज्य पुरस्कृत योजना आहे. कमी पगार व उत्पन्न असल्यामुळ त्याना कच्चे मकान व झोंपडपट्टी मध्ये रहावे लागतात. त्यांचे स्व:तचे मकान नसते.
रमाई आवास योजने च्या माध्यमातुन महाराष्ट्र सरकार ने १.५ लाख घरे प्रदान केलेली आहे व ५१ लाख घरे प्रदान करण्याचे कार्यशासनाने निर्धारित केले आहेत. तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा रमाई आवास योजनेचा अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.
(३) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana)
ही योजना तरुणांना आर्थिक सहाय्य ठरणार आहेत. या योजनेच्या अंतर्गत ज्या नागरिकांना स्व:ताचे व्यवसाय करायचे आहे पण त्यांचा कडे व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक प्रकारचे साधन व गोष्टी ची आवश्यकता पडतो आणि तरुणांना त्यांचा स्व:ताचा व्यवसाय करण्याची खुप आवड असते पण काही करणामुडे ते करू शकत नाही. तसेच त्यांना भांडवलाची व इतर वस्तु ची गरज असते. तर या मध्ये बेरोजगार असलेल्या नागरिकांना त्यांना स्व:ताचे पायावर उभे करुण देण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासन तर्फे काढण्यात’ आली आहे. या सोबतच त्यांना स्वावलंबी व उद्योग उभे करुण रोजगार निर्माण करणे आहे.
आपल्या देशातील अनेक अशे राज्य आहे ज्या मध्ये नागरिकां कडे काही काम किंवा उद्योग नाही ते ग्रामीण भागातुन शहरी भागा मध्ये व्यवसाय किंवा इतर कामे करायला येतात. पण त्याना हवे तितके पैसे मिळत नाहीये. म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे ही योजना सुरु करण्यात आली आहे. तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर येथे क्लिक करा.
(४) महास्वयम रोजगार नोंदणी महाराष्ट्र (Mahaswayam Rojgar Nondani Maharashtra)
या (Maharashtra Sarkari Yojana List 2024) योजने मध्ये महाराष्ट्र राज्या मध्ये अशे बरेच सुशिक्षित बेरोजगार आहे जे नोकरीच्या शोधात आहे. आणि त्यांना रोजगार शोधण्यासाठी खुप अडचणी चा सामना करावे लागतो. भारत देशा मध्ये सर्व नागरिकांचे चांगले व्हावे म्हणून सरकार तर्फे ही योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेचा मध्यमातुन तरुणांना स्वावलंबी बनवणे हा शासनाचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास व्हावे त्या करिता महास्वयम रोजगार नोंदणी महाराष्ट्र ही सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातुन तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल त्यामुळे राज्यात कौशल्य विकास याला गती मिळेल. इच्छुक असलेले नागरिकांनी येथे क्लिक करुण अधिक माहिती बघावी.
(५) महाराष्ट्र शिवभोजन योजना ( Maharashtra Shiv Bhojan Yojana)
राज्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना व विद्यार्थानां कोणतेही कामाच्या निमित्ताने जावे लागते. आणि शहरात आल्यावर जेवन कुठे मिळेल याचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे या आर्थिक मदतीमुडे त्यांचे जीवनमान बदलून टाकेल. तर महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब व गरजू कष्ट करणारे नागरिकां करीता महाराष्ट्र शिवभोजन योजना सुरु केली आहे. या योजनेचा शुभारम्भ २६ जानेवारी २०२० मध्ये करण्यात आले होते. ही योजना अन्न पुरावठाव् ग्राहक संरक्षण विभाग च्या अंतेगत सुरु करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना कमीत कमीदारात भोजन उपलब्ध करुण देणे आहे.
(६) महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडिट सोसायटी डिपोजिट प्रोटेक्शन स्कीम २०२४
महाराष्ट्र सरकार नि सरकारी ऋण पंत समिति मध्ये ठेवण्याकरिता १ लाख रुपये पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडिट सोसाइटी डिपोजीट योजना २०२४ मध्ये सुरु केली होती. या योजनेच्या (Maharashtra Sarkari Yojana List 2024) माध्यम द्वारे निम्न वर्गीय व मध्य वर्गीय ठेवीदारांच्या मुदत ठेवीचे सुरक्षण केले जातात. आणि ह्या योजने मध्ये महाराष्ट्र राज्यातील पंतसंस्था मध्ये असलेले मध्यवर्गीय नागरिकांचे १ लाख रुपये मुदत ठेवण्याचे संरक्षण केले जातात. तसेच राज्या मध्ये एकुण ८४२१ क्रेडिट सोसाइटी आहे ज्या मध्ये एकुण जमा राशि ४०,००० करोड़ एवढी आहे. अर्थात ही योजना जमा राशि द्वारे नागरिकांना सुरक्षा प्रदान करते.
महाराष्ट्र राज्य सरकार पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडिट सोसाइटी जमा संरक्षण योजनेच्या अंतर्गत सहभागी सहभागी होण्यासाथी ह्या संस्थे तर्फे अर्ज आमंत्रित करत आहे. जर तुम्हाला पण या स्कीम चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळ च्या जिल्हा अधिकारी कार्यालय मध्ये विचार विमर्श करू शकता.
(७) महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२४
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना ची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे २०१९ मध्ये केली गेली होती. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकरी ला कर्जा पासून मुक्त करणे आहे ज्याचा करिता राज्य सरकार द्वारे महाराष्ट्र राज्या चे सरकार शेतकरी यांना २ लाख रुपये पर्यंत लोन माफ करण्यात आले आहे. कधी कधी अतिवृष्टि मुडे शेती मधील पिकांचे नुकसान होतो आणि या नुकसान मुडे शेतकरी यांना आर्थिक परिस्थिति चा सामना करावे लागतात. म्हणून शेतकरी चा या गंभीर परिस्तिथी चा विचार करुण महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकर्यांना आधार देण्याकरिता व कर्जा पासून मुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ही योजना काढली आहे.
(८) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सेवा योजना २०२४
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सेवा योजना ही महाराष्ट्र सरकार ची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. या योजने मध्ये सरकारी आणि निजी क्षेत्र च्या सेवा मध्ये २ लाख रक्कम इतकी ठेवण्यात आली आहे. स्पष्ट सांगायचे म्हटले तर महात्माज्योतिबा फुले जन आरोग्य सेवा हे गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ही योजना महाराष्ट्र राज्या मध्ये सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे. आधी या योजने मध्ये फक्त गंभीर आजारांवर खर्च करण्यात आले होते त्यानंतर या योजने मध्ये संपूर्ण बदल करुण आंध्रप्रदेश प्रदेशाच्या यशस्वी आरोग्य योजनेच्या आधारा वर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २०१२ ला सुरु करण्यात आली. अधिक माहिती करीता दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर बघावे.
(९) अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२४
महाराष्ट्र शासना द्वारे शहरी भागातील नागरिकांना इमारत व इतर बांधकाम कल्याण साठी महामंडला तर्फे नोंदणीकृत कामगारांच्या निवासाच्या समस्याकडे लक्श देऊन कामागारांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत अटल बांधकाम कामगार आवास योजना राबविण्या करिता मान्यता देण्यात आली. तसेच अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) च्या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांचे हक्काचे घर बांधण्यासाठी २ लाख रुपयां पर्यंत अनुदान देण्यात येत आहेत. ज्या पण नागरिकांला या योजनेस सहभागी व्हयायचा असेल ते नक्की या योजनेचा लाभ घेऊ शकते.
Conclusion About this Scheme
तर मित्रांनो अश्या प्रकारे या सर्व योजने (Maharashtra Sarkari Yojana List 2024) बद्दल थोडी फार माहिती सांगण्यात आली आहे जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या लिंक द्वारे सर्व योजनेची माहिती आणखी डिटेल्स मध्ये बघू शकता आणि अर्ज सुद्धा करू शकता. पुढील असेच नवीनतम योजने करिता आमच्या वेबसाइट (आजची बातमी) ला भेट देत रहा. कारण इथे नवीनतम योजना व जॉब्स संबंधित माहिती दिले जातात.
धन्यवाद!!