Maharashtra Government Schemes for Women’s 2024| महिलांसाठी सरकारी योजना; काय आहे लाभ, फायदे, अटी व शर्ते जाणून घेऊया या लेखच्या माध्यमातून| Apply Now | Best Yojana| New Schemes|

Maharashtra Government Schemes for Women’s

Maharashtra Government Schemes for Women’s 2024 : नमस्कार सर्वा मित्रांना, तुम्ही सर्वांचे आजची बातमी या वेबसाइट वर स्वागत आहे. आपण आज या लेख मध्ये महिलांसाठी सरकार द्वारे राबवले जाणार्या योजने ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ज्या योजनेनी महिलांच्या आयुष्या मध्ये मोठे बद्दल झाले आहे. अशा योजनेची माहिती संदर्भात चर्चा करणार आहोत. पण भारता मध्ये आपल्या समाजात महिलांना आज पण हवे ते स्थान मिळालेले नाही आहे, म्हणून महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार महिलांचे आर्थिक कल्याण व्हावे या करता दरवर्षी नवीनतम योजना महिलाच्या हित मध्ये काढली जाते. आणि याच उद्देश्या ने सरकार ही योजना राबवत आहे.

महिलांसाठी सरकारी योजना Highlights २०२४

महाराष्ट्र सरकार च्या या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, काय अटी व शर्ते राहणार, उद्देश काय राहणार, फायदे काय होणार इत्यादि संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी सविस्तर संपूर्ण लेख वाचावी, अशी विनंती आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती काय आज पण समाजात महिलांना कमी आखले जातात व त्यांना प्रत्येक गोष्टी वर कुटुंबा वर अवलंबून राहावे लागतात. हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार नी विभिन्न प्रकारचे योजना सुरु केले आहे. या (Maharashtra Government Schemes for Women’s 2024) योजनेनी महिलां मध्ये आत्मनिर्भर वाढावे व ते आपल्या पायावर उभे व्हावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या विभिन्न प्रकारचे योजनेच्या माध्यमातुन महिलांना पाठिंबा देणे सरकारचा प्रयत्न आहे. महिलांना आर्थिक दृष्टया नी सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे आणि पुढेही राबवत राहणार.

महाराष्ट्र सरकार द्वारे महिलांसाठी सरकारी योजना चे List

  • महिला सन्मान बचत पत्र योजना २०२४
  • इंदिरा गांधी पेंशन योजना २०२४
  • विधवा पेंशन योजना २०२४
  • जननी शिशु सुरक्षा योजना २०२४
  • संजय गांधी निराधार योजना २०२४
  • मोफत सिलाई मशीन योजना २०२४
  • महिला समृध्दी कर्ज योजना २०२४
Maharashtra Government Schemes for Women's 2024

Click Here Now

पुढील भागा मध्ये वर दिलेल्या सर्व योजनेची माहिती आपण सविस्तर माहित करुण घेणार आहोत. या सर्व योजनेनी महिलांच्या जीवना मध्ये काय बदल झाले आहे हे सुद्धा पाहणार आहोत. ही (Maharashtra Government Schemes for Women’s 2024) योजना महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा तर्फे सुरु करण्यात आली आहे. आणि ही योजने २०२४ मध्ये सरकार तर्फे लागू केलेली आहे. या विभिन्न योजने नी भरपूर महिलांचा जीवना मध्ये बदल येणार आहे कारण ते घरबसल्या आपल्या कोणत्याही लहान व्यवसाय सुरु करू शकते आणि आत्मनिर्भर नी जीवन जगु शकते. चला तर मग संपूर्ण योजनेची माहिती बघुया.

(१) महिला सन्मान बचत पत्र योजना २०२४

महिला सन्मान बचत पत्र योजना ही भारत मध्ये केंद्र सरकार द्वारे १ फरवरी २०२३ मध्ये सुरु केलेली एक योजना आहेत. ज्याचा उद्देश महिलांचे वित्तीय सशक्तिकरण ला बढावा देणे आहे. या योजनेला MSSC नावाने ओळखले जाते. ज्या मध्ये महिला सन्मान बचत पत्र आणि निवेश ला प्रोत्साहित करण्या सोबत त्यांची आर्थिक स्वतंत्रता ला बढावा देण्याच्या रूप मध्ये कार्य करते. आणि ही योजना (Maharashtra Government Schemes for Women’s 2024) २ वर्षा करता लागू असते. महिला सन्मान बचत पत्र योजना ही २०२३ ते २०२५ या दोन वर्षासाठी उपलब्ध आहे. या मध्ये महिला किंवा मुलींच्या नावावर ७.५% वार्षिक चक्रवाढ तिमाही च्या ठराविक व्याज दर ने २ लाख रू. कमीत कमी २ वर्षपर्यंत ठेवाची सुविधा दिली जाते.

(२) इंदिरा गांधी पेंशन योजना २०२४

इंदिरा गांधी पेंशन योजना ही आर्थिक रूपांने कमजोर असलेले नागरिकांना या पेंशन च्या माध्यम नी आर्थिक मदत करणे आहे. या योजने मध्ये ज्या नागरिकांचे वय ६० ते ७९ वर्षाच्या आत आहे त्यांना सरकार कडून प्रतिमाह ५००/- रू. या पेंशन च्या रूप मध्ये प्रदान केली जाईल. आणि ज्या नागरिकांचे आयु ८० वर्ष पेक्षा जास्त आहे त्यांना सरकार कडून रू. ८००/- प्रतिमाह दिले जाणार. या योजनेनी नागरिकांचे जीवन स्तर मध्ये सुधारणा येईल. याचा अलावा ते सशक्त व आत्मनिर्भर पण बनू शकणार. या योजनेचा लाभ देशातील वृद्ध नागरिक, विधवा महिला, विकलांग व्यक्ति इत्यादि लाभ घेऊ शकते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधू शकता.

(३) विधवा पेंशन योजना २०२४

आपल्या देशा मध्ये विधवा महिलांना आर्थिक वेदनाचा सामना करावा लागतात. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा इत्यादि वस्तु चा सामना करावा लागते. म्हणून महाराष्ट्र सरकार या सर्व गोष्टीचा विचार करुण विधवा महिलां करता विधवा पेंशन योजचे ची सुरुवात केली आहे. या योजने मध्ये विधवा महिलाला दरमाह ६००/- रू. त्यांचा खात्या मध्ये जमा होणार आहे. आणि ज्या विधवा महिलांना मुल आहेत त्यांना ९००/- रू. दिलेजाणार. सोबतच ज्या नागरिकाला या योजनेचा (Maharashtra Government Schemes for Women’s 2024) लाभ घ्यायचा असणार तर तो सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचा निवासी असायला हवा. या योजने मध्ये अर्ज करताना हे लक्षात घेणे जरुरी आहे की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. २५,०००/- पेक्षा जास्त नसावा. अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

(४) जननी शिशु सुरक्षा योजना २०२४

केंद्र सरकार नि जननी शिशु सुरक्षा योजना २०२३ मध्ये सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातुन गरोदर महिला आणि नवजात बालकांना मुफत मध्ये सुविधा प्रदान केली जाणार आहे. या योजने मध्ये महिलांना मुफ्त वितरण, मुफ्त तपासणी, मुफ्त जेवण इत्यादि सेवा प्रदान केली जाते. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील राहणारे दारिद्रय च्या रेशे खालील अनुसूचित जाती व जमाती या कुटुंबातील सर्व गरोदर महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहेत.

(५) संजय गांधी निराधार योजना २०२४

संजय गांधी निराधार योजना ही सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग द्वारे महाराष्ट्र सरकार ची योजना आहे. ६५ वर्षाच्या कमी वयाच्या निराधार नागरिकांसाठी ही राज्य पुरुस्कृत योजना आहे. या योजने मध्ये कुटुंबा मधील कोणी एक पात्र असल्यास त्यांना रू. ६००/- प्रति माह दिले जाईल आणि जर कुटुंबा मध्ये एका पेक्षा जास्त पात्र असल्यास रू. ९००/- दिले जाणार. सोबतच या (Maharashtra Government Schemes for Women’s 2024) योजने मध्ये वार्षिक उत्पन्न २१,०००/- रूपये पेक्षा जास्त नसावी. महाराष्ट्र मध्ये राहणारे रहिवासी या योजने करता पात्र असणार. जर तुम्हाला या योजने संदर्भात माहिती हवी तर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा कार्यालयात विचार विमर्श करू शकता.

(६) मोफत सिलाई मशीन योजना २०२४

मोफत सिलाई मशीन योजना ही देशातील सर्वात मोठी महिला योजना बनलेली आहे. या योजने मध्ये गरीब व दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहेत. मुफ्त सिलाई मशीन योजना ही एक अशी योजना आहे ज्याहून महिला घर बसल्या आपल्या लहान उद्योग सुरु करू शकते. व मुफ्त सिलाई मशीन चे शिकवण क्लासेस सुद्धा घर बसल्या करू शकते. सध्या ही योजना सरकार कडून राज्य च्या स्तरावर सुरु करण्यात आली आहे. सोबतच ही योजना देशातील काही राज्या मध्ये लागू करण्यात नाही आली आहे. मुफ्त सिलाई मशीन योजनेचा लाभ राज्यातील गरीब कुटुंबाला मिळणार आहे आणि ज्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न १.२ लाख एवढी असणार त्यांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे.

(७) महिला समृध्दी कर्ज योजना २०२४

महिला समृध्दी कर्ज योजना ही भारत सरकार द्वारे महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा तर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा विशेष महत्व म्हणजे महाराष्ट्र मधील महिलांना रोजगारचे संधी उपलब्ध करुण देणे आहे. जेणेकरून ते आपल्या पायावर उभे राहू शकतील. महिला समृध्दी कर्ज योजना ही योजना एक महिला केंद्रित आहेत. व या योजने (Maharashtra Government Schemes for Women’s 2024) मार्फत मागासवर्गीय जाती व अनुसूचित जाती व जमाती महिलांना बचत गटाच्या माध्यमातुन कर्ज दिले जाणार अशी ही योजना आहे. जर तुम्हाला या योजनेची अधिक माहिती हवी तर तुम्ही आजची बातमी या पेज वर ही योजने ची माहिती सविस्तर पाहू शकता.

योजने संदर्भात निष्कर्ष

या लेखा मध्ये सरकार द्वारे काढले जाणार्या सर्व योजनेची माहिती स्पष्ट सांगण्यात आलेली आहे. तुम्ही सुद्धा या योजनेची माहिती पूर्ण देखील वाचा आणि अर्ज करा. आणि या सर्व योजनेची माहिती करिता तुम्ही तुमच्या परिसरात असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयात या योजने बाबत विचार करू शकता सोबतच अर्ज करण्या करिता लागणारे कागदपत्रां बद्दल पण चर्चा करू शकता.

महाराष्ट्रातील केंद्र सरकार व राज्य सरकार महिलां करिता अनेक प्रकार चे योजना काढत असतात व या योजनेनी भरपूर महिलांचे जीवना मध्ये बदल घडले आहेत व ते स्वत:चा पायावर उभे झाले आहेत. आशा करते की सरकार पुढे ही महिलां करिता अशेच योजना काढत राहणार. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. व पुढील माहिती किंवा इतर माहिती करिता आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा.

धन्यवाद!!