LIC Kanyadan Policy Scheme 2024| LIC कन्यादान पॉलिसी| आता प्रत्येक दिवस १२१ रुपये जमा करा; आणि मिळवा मुलींचा लग्ना मध्ये २७ लाख रुपये| जाणून घ्या फायदे, पात्रता व इतर माहिती| Best Policy| Apply Now | New Policy|

LIC Kanyadan Policy Scheme in Marathi

LIC Kanyadan Policy Scheme 2024 : नमस्कार सर्व मित्रांनो, तुमचे आजची बातमी या पेज वर स्वागत आहे. मित्रांनो आपल्या देशा मध्ये प्रत्येक नागरिकां करिता व लहान मुलीं करीता व महीला आणि वृद्ध असलेले नागरिकां करिता अनेक योजना राज्य सरकार व केंद्र सरकार राबवत असते. आणि अशे भरपूर योजना महाराष्ट्र सरकार तर्फे काढण्यात आले आहेत ज्यांचे लाभ देशातील सर्व नागरिकांला लाभले आहेत. अर्थातच अपंग नागरिकां करिता पण अनेक योजना काढण्यात आले आहे. तर आज अश्या मधुनच आम्ही एक नवीन योजना घेऊन आलो आहोत, ती म्हणजे एलआयसी कन्यादान पॉलिसी. ही योजना ती योजना आहे ज्या मध्ये मुलींचा लग्न होत पर्यंत पालकाला मुलींच्या नावावर पॉलिसी काढायची आहे.

आपल्या देशा मध्ये मुलींचे जन्म झाल्यावर किंवा जन्माला आल्यावर पालकांचे पैसे वाचवण्या बद्दल चे कर्तव्य सुरु होऊन जाते. आई – वडील मुलींचे लग्ना विषयी पैसे जमा करणे सुरु करुण देतात. मुलगी जन्मल्या पासून ते शिक्षण होई पर्यंत पालकाला तिच्या भविष्याची चिंता असते. या करता सरकार ची अनेक योजना आहे आणि त्या मधुनच एक योजना LIC Kanyadan Policy Scheme 2024 आहे. मित्रांनो आपण आजच्या या लेखा मध्ये या योजना विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहोत. त्या करिता तुम्ही सर्वांना विनंती आहे की हा लेख शेवट पर्यंत पाहावे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

LIC कन्यादान पॉलिसी २०२४ नेमकी काय आहे? जाणून घेऊया या माहिती द्वारे|

भारतीय जीवन विमा कंपनी ने मुलींच्या लग्न व शिक्षा करीता LIC कन्यादान पॉलिसी योजना सुरु केली आहे. कोणते पण पालक आपल्या मुलींचे लग्न करिता या योजने मध्ये योगदान देऊ शकते. या योजनेची कालावधी २५ वर्षा पर्यंत आहे. या योजने मध्ये पालकाला प्रति दिन रू. १२१/- जमा करायचे आणि आणि दर माहा रू. ३६००/- एवढी रक्कम जमा करायची आहे. पण केवळ २२ वर्षा करीता आणि २५ वर्षा नंतर मुलिंला रू. २७ लाख मिळेल. ही योजना १३ ते २५ वर्षा पर्यंत उपलब्ध आहे. तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत फक्त निवडलेली कालावधी च्या अगोदर ३ वर्षा पर्यंत प्रीमियम भुगतान करावे लागणार. कारण कोणते पण व्यक्ति रू. १ लाखां पेक्षा कमी चा विमा नाही करू शकत.

LIC Kanyadan Policy Scheme 2024 चा मुख्य उद्देश भारतातील मुलींना शिक्षण व लग्ना करिता वित्तीय सुरक्षा प्रदान करुण त्यांचे भविष्य सुनिश्चित करणे आहे. आजच्या काळ मध्ये कुटुंबातील जबाबदारी पूर्ण करण्याकरिता मुलींच्या लग्ना साठी पैसे साठवने खुप अवघड झाले आहे. म्हणून मुलींना सर्व आर्थिक समस्या व इतर समस्या पासून वाचवण्या करिता ही योजना सुरु करण्यात आली आहे. भारतीय जीवन विमा निगम कंपनी ने मुलींच्या लग्ना मध्ये निवेश करण्यासाठी एक पॉलिसी विकसित केली आहे. सोबतच या पॉलिसी च्या माध्यमानी आता पालक पण मुलींचे सर्व इच्छा पूर्ण करू शकणार. कन्यादान पॉलिसी योजना ही पॉलिसी धारक ची अचानक मृत्यु या अन्य कुटुंबा वर वित्तीय संकट च्या परिस्तिथि मध्ये मुलींना वित्तीय सहायता प्रदान करण्या करिता बनवलेली एक पॉलिसी आहे.

LIC Kanyadan Policy Scheme 2024 About Highlights

योजनेचे नाव काय?LIC कन्यादान पॉलिसी २०२४
योजनेची सुरुवात?वर्ष २०१७ मध्ये
कोणाच्या द्वारे सुरु केलेली योजना?महाराष्ट्र सरकार
उद्देश काय?सर्व मुलींचे भविष्य सुनिश्चित करणे व शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक दृष्टया नी सूक्ष्म बनवणे आहे.
कोणत्या भागा करिता योजना आहे?संपूर्ण भारता मध्ये
अधिकृत वेबसाइट Click Here Right Now
अर्ज पद्धतिऑनलाइन / ऑफलाइन
LIC Kanyadan Policy Scheme 2024

येथे क्लिक करा

एलआयसी स्कीम बद्दल इतर माहिती

एलआयसी कन्यादान पॉलिसी ही इंडिया ची एक अनूठी योजना आहे. जे की फक्त मुलीं करिता बनवलेली गेली आहे. या स्कीम च्या अंतर्गत जर तुम्ही निवेश ची रक्कम ला कमी या जास्त करायचे असेल तर तुम्ही तुमच्या इच्छानुसार ह्या रक्कम ला कमी जास्त करू शकता. परंतु तुम्हाला मिळणारा फंड पण त्याच आधारावर मिळणार. फक्त पालकांनी इतकेच लक्षात घ्यायचे आहे की त्यांची वय ३० वर्षा पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि मुलींची वय कमीत कमी १ वर्ष असणे गरजेचे आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी च्या अंतर्गत लहान मुलान पासून ते वृद्ध असलेले नागरिका करिता स्कीम असते.

मुलींन करीता अशे भरपूर स्कीम आहे, जे पालक आपल्या मुलींचे भविष्य करिता चिंतित असते तर ही योजना त्याना करिता अत्यंत लाभदायी आहे ज्यांनी पालकाला त्यांची मुलींचे भविष्य चा प्लानिंग करीता मदत करते. त्यांचा शिक्षण पासून ते लग्न होई पर्यंत पालकाला काळजी असते. आणि या योजने मध्ये पालकानां मदत होईल अशी माहिती सांगण्यात आलेली आहे. कृपया सर्व माहिती नीट वाचा आणि लगेच अर्ज करा. कारण ही New Scheme आणि Best Yojana आहे.

एलआयसी कन्यादान पॉलिसी स्कीम चे फायदे (Benefits)

  • या पॉलिसी मुडे पालक आपल्या मुलींचे भविष्य आर्थिक दृष्टया नि सुरक्षित करू शकते. व त्यांना आत्मनिर्भर पण बनवू शकते.
  • या LIC Kanyadan Policy Scheme 2024 अंतर्गत आपल्या मुलीचे नावे कोणत्याही वडील या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • एलआयसी कन्यादान पॉलिसी च्या अंतर्गत वडिलांना दरवर्षी या योजने मधील बोनस देखील मिळणार आहे.
  • अर्थातच मुलगी २५ वर्षाची झाली की आपल्याला तिच्या नावावर २७ लाख रुपये मिळणार आहेत.
  • या मध्ये भरलेली प्रीमियम रक्कम तुमच्या मुलीला लोन करिता उच्च शिक्षणासाठी वापरता येईल.
  • सोबतच वर्ष २०१९ – २०२० मध्ये पूर्ण लाभ करिता एक वर्षा मध्य अधिक रक्कम दिली जाते.
  • ही LIC Kanyadan Policy Scheme 2024 बचत आणि संरक्षण असे दोन्ही गोष्टी प्रदान करते त्या मुडे पालक या स्कीम चा लाभ घेऊ शकते.
  • अर्जदाराचा अपघाती मृत्यु झाला तर त्याचा कुटुंबाला १० लाखा पर्यंतची आर्थिक मदत केली जाणार.
  • जर या मध्ये पॉलिसी धारकाचे निधन झाल्यास त्यांना प्रीमियम माफ करण्यात येते.
  • आणि नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्यांना ५ लाख रू. पर्यंत एलआयसी मार्फत मिळतात.

LIC कन्यादान पॉलिसी स्कीम मध्ये पात्र कोण असणार?

  • या योजने मध्ये पात्र असायला किंवा असणारा नागरिक कमीत कमी १८ ते ५० वयाचा दरम्यान असायला पाहिजेल.
  • या योजने मध्ये फक्त मुलींचे वडीलच ही पॉलिसी घेऊ शकते.
  • ही पॉलिसी भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी तर्फे सुरु केलेली आहे.
  • एलआयसी कन्यादान पॉलिसी मध्ये मुलींचे वय १ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहेत.
  • आणि या पॉलिसी ची मुदत १३ ते २५ वर्ष इतकी आहे. यावर जास्त नाहीये.
  • पात्र असणार्या नागरिकाला या मध्ये १५ वर्षाच्या पॉलिसी करीता १२ वर्ष हफ्ता भरावे लागतात.
  • या योजनेची निवड करताना नागरिकांनी ६, १० आणि १५ वर्ष यापैकी कोणत्याही वर्षासाठी निवड करू शकते.
  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही पॉलिसी कर मुक्त आहे. मग तुम्ही सुद्धा या मध्ये अर्ज करू शकता.

LIC Kanyadan Policy Scheme 2024 करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पैन कार्ड (Pan Card)
  • मोबाइल नंबर (Mobile No.)
  • ई-मेल आयडी (E-Mail Id)
  • पासपोर्ट फोटो (Passport Photo)
  • बैंक पासबुक (Bank Passbook)
  • मुलींचे जन्म दाखला (Birth Certificate)
  • शालेतील ओळखपत्र (School I’d Proof)

LIC Kanyadan Policy Scheme 2024 मध्ये अर्ज कसा करावे?

  • सर्वात आधी या स्कीम चा लाभ घेण्या करिता तुम्हाला तुमच्या जवळ च्या एलआयसी ऑफिस किंवा कार्यालय मध्ये भेट द्यावी लागेल.
  • आता कार्यालय मध्ये जाऊन तिथे कोणत्याही एक अधिकारी ला विचारून या योजनेची माहिती घ्यावी लागेल.
  • तुम्हाला तिथे एक पॉलिसी चा अर्ज मिळतील, त्या मध्ये आवश्यक असलेले सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
  • सोबतच तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर इत्यादि|
  • सर्व माहिती भरून झाल्यावर त्या मध्ये कागदपत्रे ची जेरोक्स जोडायची आहे.
  • आता सर्व भरलेले माहिती आणि कागदपत्रे नीट बघून घ्या, नंतर त्या कार्यालया मध्ये तो अर्ज सबमिट करुण घ्या.
  • अश्या प्रकारे तुमचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होतील.

निष्कर्ष About LIC Kanyadan Policy Scheme 2024

मित्रांनो तर अश्या पद्धति ने सर्व स्कीम ची माहिती सांगण्याचा प्रयत्न केले आहेत. आशा करते की तुम्हाला या योजनेची माहिती नक्की आवडेल. सोबतच या स्कीम ची माहिती तुम्ही तुमच्या कुटुंबा मध्ये किंवा मित्रा सोबत शेअर करा जेनेकरुन त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल. आपल्या देशा मध्ये अशे भरपूर कुटुंब आहे ज्याना या योजनेचा लाभ घेतले नाही आहे. किंवा त्यांचा वर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते. पण या योजने मध्ये लाभार्थी ला फक्त प्रति दिन रू. १२१/- जमा करायचे आहे. आशा करते की सरकार कडून पुढे अजुन अशे नवीनतम योजना काढल्या जातील. आणि पुढील माहिती करीता आमच्या पेज ला नक्की भेट दया. हीच विनंती आहे.

धन्यवाद!!