LIC Jeevan Labh Plan Scheme 2024| एलआयसी जीवन लाभ प्लान योजना| नेमकी काय आहेत हे प्लान; जाणून घेऊयात लेख द्वारे| New LIC Scheme| Best Plan| Apply Now |

LIC Jeevan Labh Plan Scheme in Marathi

LIC Jeevan Labh Plan Scheme 2024 : नमस्कार प्रिय मित्रांनो, तुम्ही सर्वांना माहिती आहे काय एलआयसी काय आहेत? व हे कश्या प्रकारे काम करते? याचे आपल्या ला काय फायदे होतील? आणि इतर काही. मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्या करीता एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहो. ति माहिती प्रत्येका च्या आयुष्या मध्ये फार गरजेचे असते. आणि प्रत्येका ला या माहिती बद्दल थोड़ी फार जानकारी असायला हवी. आपण या लेख मध्ये एलआयसी बाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्या करिता तुम्ही सुद्धा ही माहिती अगदी शेवट पर्यंत बघा आणि या प्लान चे लाभ घ्या. तर मग सुरु करुयात या स्कीम बाबत ची माहिती|

आपल्या देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आहे. या योजने मध्ये सर्व देशातील नागरिक गुंतवणूक करतात. ह्या स्कीम मध्ये ८ वर्षा पासून ते ६० वर्षा पर्यंत असलेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकते. आणि चांगल्या मात्रा मध्ये रक्कम ही प्राप्त करू शकतो. भारता मध्ये एलआयसी पॉलिसी ही नागरिकांची लोकप्रिय आवळ आहेत. एलआयसी द्वारा पॉलोसी सी विस्तृत रक्कम सोबत, एलआयसी जीवन लाभ ही एलआयसी ऑफ इंडिया द्वारे विकणे जाणारे एक इंश्योरेंस प्लान आहे. एलआयसी जीवन लाभ इंश्योरेंस घेणार्या ना अशे भरपूर फायदे मिळतात. या फायदे बद्दल आपण सविस्तर चर्चा मध्ये सांगुयात.

या एलआयसी स्किम (LIC Jeevan Labh Plan Scheme 2024) द्वारे नागरिकाला चांगले रिटर्न्स सुद्धा मिळतात. प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या शिक्षण व लग्ना करीता या मध्ये गुंतवणूक करण्याचा उद्देशा नि बघते. सोबतच या स्कीम चे इनकम टैक्स मध्ये ही फायदा होतो. या मध्ये मिळणारी रक्कम सुद्धा टैक्स मुफ्त असतात. या योजने बाबत आम्ही तुम्हाला याचे काही विशेषता, फायदे आणि काही सोबत परिचय करुण देणार आहोत. त्या करिता तुम्ही सुद्धा ही माहिती शेवट पर्यंत बघावे आणि या उत्तम स्कीम मध्ये गुंतवणूक सुरु करावे. कारण देशातील लाखो / करोडो नागरिक या मध्ये गुंतवणूक करुण चांगले रिटर्न्स प्राप्त केलेले आहेत. आता तुमची वेळ आहे, तर नक्की या बेस्ट स्कीम चा लाभ घ्या.

LIC Jeevan Labh Plan Scheme 2024 about Highlights

योजनेचे (स्कीम) नाव काय?एलआयसी जीवन लाभ प्लान स्कीम
कोणाच्या द्वारे सुरु करण्यात आलेली स्कीम?भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)
लाभार्थी कोण?देशातील सर्व पुरुष / महिला
उद्देश कोणते?परिपक्वतेवर अधिक रक्कम प्राप्त करणे
लाभ काय?देशातील सर्व नागरिकांना एलआयसी द्वारे बेनिफिट्स देणे
श्रेणी कोणती?विमा योजना
वर्ष२०२४
अर्ज पद्धतिऑनलाइन
नामांकन कोण?विमा नुसार नामांकन ची सुविधा प्रदान केली आहे.
पॉलिसी टर्म किती?१६, २१ आणि २५ वर्ष पर्यंत पॉलिसी टर्म उपलब्ध आहेत.
वार्षिक प्रीमियम किती?७ गुणा जास्त
अधिकृत वेबसाइट?https://www.licindia.in

एलआयसी जीवन लाभ प्लान स्कीम २०२४ बद्दल इतर माहिती

एलआयसी (LIC Jeevan Labh Plan Scheme 2024) ही स्कीम एक सुरक्षित स्कीम असते या मध्ये शेअर बाजार चा काहीच महत्व नसते. कारन एलआयसी ही कधीही जोखिम वाली स्कीम नाही असू शकते. आणि याच मुडे ही स्कीम सुरक्षा मानली जातात. तर मित्रांनो तुम्ही या मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही तुमच्या साठी सर्वात चांगली स्कीम आहे. तुम्ही तुमच्या २५ वर्षा पर्यंत या एलआयसी मध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला एलआयसी च्या माँच्युरिटी वर ५४ लाखां पर्यंत किंवा त्याचा जास्त हुन रक्कम मिलु शकते. ह्या पॉलिसी चे शेअर मार्केट सोबत काहीही संबंध नसतात कारण ही योजना एक मर्यादित प्रीमियम योजना आहेत.

देशा मध्ये ओरिएण्टल लाईफ इन्शुरन्स कंपनी ही भारतातील जीवन विमा सुरु करणारी प्रथम कंपनी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ ने २०२० मध्ये एलआयसी जीवन लाभ प्लान सुरु केलेली होती. या शिवाय ही स्कीम एक नॉन – लिंक प्रॉफिट स्कीम आहेत. या स्कीम मध्ये पॉलोसी धारका ला त्याची माँच्युरिटी पूर्ण झाल्यावर त्याला एकदम नि रक्कम दिली जातात. आणि जर त्या पॉलिसी धारका ची मृत्यु झाली तर त्यांचा कुटुंबाला या स्कीम द्वारे आर्थिक मदत दिली जातात. ही स्कीम एकदम सुरक्षित स्कीम आहे कारण या मध्ये कोणत्याही प्रकारचे फ्रौड नाही होत. म्हणजे ह्या पॉलिसी मध्ये तुमचे गुंतवणूक केलेले पैसे अगदी सुरक्षित आहेत.

LIC Jeevan Labh Plan Scheme 2024

Click Here

एलआयसी जीवन लाभ प्लान स्कीम २०२४ मधील बैनिफिट

ह्या योजने (LIC Jeevan Labh Plan Scheme 2024) मध्ये एलआयसी जीवन लाभ स्कीम चे बैनिफिट रिक्त प्रकार चे आहेत जे खालील प्रमाणे सांगण्यात आले आहेत.

१) डेथ बैनिफिट (Death Benefits)

ह्या पॉलिसी मध्ये पात्र नागरिक एखाद्या अनहोनी चा शिकार होऊन जाते तेव्हा त्यांना अतिरिक्त बोनस प्रमाणे डेथ बेनिफिट दिले जातात. आणि पॉलिसी च्या लाभार्थी ला वेस्टेड रिवर्सनरी बोनस आणि एश्योर्ड ची रक्कम च्या रुपात डेथ बेनिफिट चा भुगतान केले जातात. आणि हा मृत्यु लाभ प्रीमियम रक्कम चा १०५% पेक्षा कमी असणार नाही.

२) मैच्युरिटी बेनिफिट (Maturity Benefits)

जर इंश्योरंस करणार्या नागरिक पूर्ण पॉलिसी टर्म नंतर जीवित राहते तर त्याला पॉलिसी च्या पूर्ण भुगतान केले आहेत. आणि जर पॉलिसी सुरु आहे आणि तो मैच्युरिटी बेनिफिट इंश्योर्ड नागरिकाला विमा रक्कम एकरकमी म्हणून मिळेल.

३) कर लाभ (Tax Benefits)

या स्कीम मध्ये कर लाभ उपलब्ध असतात. आणि सोबतच मैच्युरिटी द्वारे प्राप्त आय कर एक्ट सेक्शन ८०से आणि १०(१०डी) पर्यंत टैक्स पासून छुट प्राप्त आहेत.

एलआयसी जीवन लाभ प्लान स्कीम २०२४ मधील विशेषताए

  • ही स्कीम लिमिटेड प्रीमियम पेमेंट च्या विकल्प मध्ये उपलब्ध करुण दिले जात असतात.
  • एलआयसी जीवन लाभ प्लान मध्ये १६, २१ आणि २५ वर्षा पर्यंत पॉलिसी टर्म उपलब्ध आहे, जे की पॉलिसी धारकाला निवेश करण्या मध्ये सोप बनवतात.
  • ही एक नॉन लिंक प्रॉफिट प्लान मृत्यु आणि माँच्युरिटी बेनेफिट्स च्या रूप मध्ये इन्वेस्टसर्स ला प्रोटेक्शन सोबत इंश्योरंस रिटर्न सुरक्षित ठेवते.
  • पॉलिसी होल्डर ३ वर्षा नंतर रेग्युलर प्रीमियम चा भुगतान करण्या नंतर ह्या प्लान वर ऋण ची सुविधा प्राप्त करू शकते.
  • ह्या पॉलिसी मध्ये जर एखाद्या ने कर्ज न घेतल्यास त्यांना ३ वर्षा पर्यंत प्रीमियम भरल्यास वर पॉलिसी द्वारे कर्ज उपलब्ध आहेत.
  • सोबतच आय कर च्या अधिनियम नुसार १९६१ च्या नियमानुसार १०(१०डी) च्या अंतर्गत टैक्स बेनिफिट्स प्राप्त करू शकते.

LIC Jeevan Labh Plan Scheme 2024 :- उधिष्ट्ये

  • एलआयसी जीवन लाभ योजने मध्ये तुम्ही मुलांच्या शिक्षणा साठी किंवा लग्ना साठी चांगले मात्रा मध्ये गुंतवणूक करुण रक्कम प्राप्त करू शकतात आणि तुम्हाला कोणावर अवलंबुन राहावे पण लागणार नाहीये.
  • या योजने मध्ये एलआयसी लाभ प्लान मध्ये चांगले रिटर्न मिळतात त्यामुळे या स्कीम मध्ये कोणतेही वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • या स्कीम मध्ये कुठल्याही प्रकार चे जोखिम नसतात त्यामुळे कमी काळात पैसे भरावे आणि नंतर चांगल्या मात्रा मध्ये रिटर्न मिळवावे.
  • अगदी सोप्या पद्धति ने गुंतवणूक करणारी योजना आहे. या योजने नि नागरिक आर्थिक सक्षम व सुरक्षित असणार आहेत.

LIC Jeevan Labh Plan Scheme 2024 मधील कागदपत्रे कोणते हवे?

  • सर्वात आधी आधार कार्ड
  • पैन कार्ड
  • मोबाइल नंबर
  • रहिवासी पत्ता
  • वयाचा पुरावा
  • अर्जदाराचे ई-मेल आयडी
  • पासपोर्ट फोटो
  • बैंक पासबुक.. इत्यादि

एलआयसी जीवन लाभ प्लान स्कीम मध्ये अर्ज कसे करावेत?

  • सर्वप्रथम पात्र नागरिकाला या मध्ये (LIC Jeevan Labh Plan Scheme 2024) अर्ज करण्या करिता किंवा या स्कीम चे लाभ घेण्या करिता तुम्हाला तुमच्या जवळ च्या एलआयसी कार्यालयात जाऊन भेट द्यावी लागणार.
  • तिथे गेल्यावर एल आयसी कार्यालया शी कोणत्याही एका एजेंट बरोबर या स्कीम बाबत बोलावे लागणार.
  • आणि त्यांचा कडून एक फॉर्म घ्यावे लागणार. तो फॉर्म म्हणजे पॉलिसी मध्ये गुंतवणूक कसे करायचे हे असणार.
  • तर आता अर्ज घेतल्यावर त्या मध्ये विचारले गेले सर्व माहिती भरून घ्यायची आहेत.
  • सगळी माहिती भरून झाल्यावर सोबतच आवश्यक कागदपत्रे जोडून त्या कार्यालयात जमा’ करावे’ लागतील.
  • या बरोबर तुम्हाला अर्जा सोबत प्रीमियम रक्कम पण भरावे लागतील.
  • अश्या प्रकारे तुमचे अर्ज पूर्ण होतील.

निष्कर्ष थोडक्यात

एल आयसी जीवन विमा ला असेही म्हणतात की ‘जीवन के साथ और जीवन के बाद भी’ ही कहावत तर तुम्हीनी आयकलीच असेल. तर ही पण स्कीम तशीच आहे. तुम्ही सुद्धा या मध्ये आता पासून गुंतवणूक करुण पुढे आयुष्यात चांगले रक्कम प्राप्त करू शकता. आणि तुम्ही करोड़ पति बनू शकता. कारण आता पर्यंत ही स्कीम सर्वोत्तम ठरली आहे. आधी गुंतवणूक करा म्हणजे रोज ८ रू. जमा केले तर मैच्युरिटी वर तुम्हाला १७ लाख रू. मिलु शकतात. ही पॉलिसी कोणावर पण अवलंबुन नाही असते.

तुम्ही सुद्धा लाभ घ्या आणि तुमच्या जवळ च्या इतरांनाही या पॉलिसी बाबत कळवावे. याचा आधी आम्हीनी एलआयसी वर संपूर्ण चर्चा केली आहते तुम्ही ते नक्की चेक आउट करू शकता. आणि पुढे असेच नवीनतम माहिती करीता आमच्या या पेज ला फॉलो नक्की करा.

धन्यवाद!!