Ladka Shetakari Yojana in Marathi
Ladka Shetakari Yojana 2024 : नमस्कार सर्व मित्रांनो, तुमचे आजची बातमी या वेबसाइट वर स्वागत आहे. आजच्या पोस्ट मध्ये आम्ही सर्व शेतकरी करिता लाडका शेतकरी योजना घेऊन आलो आहो. तुम्हाला माहिती काय मित्रांनो आपला भारत हा कृषी प्रधान देश आहेत. भारता मधील अनेक खाद्य लावण्या मागे शेतकर्यांचा मोठा योगदान आहे. भारत देशामधील ७२% लोकसंख्याअसलेले नागरिक या गावामध्ये राहतात व शेती पण करतात. कारण शेतकरीच संपूर्ण देशा करिता खाद्य उगवतो आणि आपल्या पर्यंत पोचवतो. याच कारणा मुडे सर्व शेतकर्यांचे सन्मान होतो. तर आपण आजच्या या पोस्ट मध्ये पण अशीच काही माहिती घेऊन आलो आहो, ज्यांनी शेतकर्याला आर्थिक मदत होईल व रू. २०००/- चे अनुदान प्राप्त होईल.
अस म्हटले गेले तर सर्वात जास्त कष्ट शेतकर्यांचा आयुष्यात असतो. कारण शेतकर्यांचा संपूर्ण आयुष्य त्यांचा शेती वरच अवलंबून असते. गेल्या काही वर्षा पासून शेतकर्या करिता सरकार द्वारे अनेक योजना राबवले जात आहेत. आणि अशे भरपूर योजना आहेत ज्याचे लाभ शेतकर्यांना लाभले सुद्धा आहे. पण भारता मध्ये काही गाव खेड़े असेही आहे ज्या मध्ये काही शेतकर्यांना योजनेचा लाभ प्राप्त झाले नाही आहे किंवा त्यांचा पर्यंत योजनेची (Ladka Shetakari Yojana 2024) माहिती कदाचित पोहचली नसेल.
सरकार द्वारे नवीन योजना काढल्या मुडे शेतकर्यांना आर्थिक मदत मिळाली आहे. आणि आता तर नवीन योजना महाराष्ट्र मध्ये राबवत आहे ति म्हणजे “लाडका शेतकरी योजना”. या योजने बाबत ची संपूर्ण माहिती आपण या लेख मध्ये पाहणार आहोत त्या करिता सर्व मित्रांनो हा लेख शेवट पर्यंत बघावे हीच विनंती आहे.
काय आहे? लाडका शेतकरी योजना २०२४, बघूया माहिती द्वारे|
लाडका शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकार द्वारे शेतकर्यां करिता सुरु करण्यात आली आहे. राज्या मध्ये असे भरपूर शेतकरी आहेत जे आर्थिक रूप नी कमजोर आहे, ज्या कारणा नि ते आपले कुटुंबाचे पालन पोषण बरोबर करू शकत नाही. आणि आपल्या स्वप्नाला पण पूर्ण करू शकत नाही. म्हणून सरकार तर्फे ही योजना राबवली जात आहेत. शेतकरी साठी राज्य सरकार वेळोवेळी प्रत्येक योजनाये काढत असते. जसे की केंद्र सरकार द्वारे शेतकरी योजना चालवली जातात ज्या मध्ये केंद्र सरकार द्वारे देशातील शेतकर्यांना दर ४ महीने नंतर रू. २०००/ त्यांची आर्थिक सहायता करिता प्रदान केली जाते. तसेच महाराष्ट्र राज्या चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्या करिता लाडका शेतकरी योजना सुरु केलेली आहे. आणि महाराष्ट्र छे मुख्यमंत्री यांनी राज्यातील बजट २०२३-२०२४ मध्ये ही योजना सुरु केली.
Ladka Shetakari Yojana 2024 च्या अंतर्गत लाभ घेणार्या शेतकर्यांना दर ४ महिन्या नंतर रू. २०००/- ची रक्कम प्रदान केली जाते. ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी ला लाभ प्राप्त होतो. सोबतच राज्य सरकार द्वारे प्राप्त होणारी रक्कम शेतकर्यांचा बैंक खाते मध्ये जमा केली जाईल. या योजने मुडे भरपूर शेतकर्यांना आर्थिक सहायता प्राप्त झाली आहे. आणि ते आत्मनिर्भर व सशक्तपणे जगू शकते. वाचक मित्रांनो जर तुम्ही पण हा लेख वाचत असाल व तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा लाभ घेऊ शकता. लाडका शेतकरी योजने ला राज्य सरकार ने त्यांचा हितेला प्रधान देणे सुरु केले आहे. अर्थातच या योजनेच्या माध्यमातुन शेतकर्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहेत तसेच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुण भर दिले जाणार.
Ladka Shetakari Yojana 2024 Details
योजनेचे नाव काय? | लाडका शेतकरी योजना (Ladka Shetakari Yojana) |
कोणाच्या द्वारे सुरु केलेली योजना? | महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे |
लाभार्थी कोण? | महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी |
लाभ कोणते? | शेतकर्यांना रू. २०००/- ची रक्कम देऊन त्यांची आर्थिक सहायता करणे |
उद्देश काय? | राज्यातील शेतकर्यांची मदत करणे आहे व त्यांना आत्मनिर्भर बनवणे आहेत. |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
लाडकी बहिना योजना काढल्या नंतर लाडका भाऊ योजना पण काढल्या नंतर आता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांनी “लाडका शेतकरी योजना २०२४” काढण्याचा ठरवल. एकनाथ शिंदे म्हणाले की – ज्या शेतकर्यांच्या ७/१२ सोयाबीन आणि कापसाची नोंद आहेत, तर त्या सर्व शेतकर्यांना ५,०००/- रूपये देण्याचा निर्णय घेत आहोत. सोबतच सर्व शेतकर्यांना शेती करण्यासाठी पंपाची वीज सुद्धा माफ करणार आहोत. सोयाबीन व कापसाला चांगले प्रमाण मध्ये भाव मिळाला पाहिजेल आणि शेती करणारे शेताकर्यांचा कल्याण व्हावे म्हणून ही योजना राबवली जात आहे.
आपल्या राज्याचे कष्ट करणारी शेतकरी स्वावलंबी व्हावेत व त्यांना शासना तर्फे जास्तीत जास्त मदत मिळावी व त्यांचा कल्याण व्हावे या करिता लाडका शेतकरी योजना ही जाहीर करण्यात आली. या योजने मार्फत शेतकर्यांना कृषी सोलर पंप इत्यादि खरेदी करण्यासाठी आर्थिक सहायता करणे. या योजने मुड़े शेतकर्या मध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रेक्टर पाणी पंप या सारखे यंत्र सामग्री खरेदी करण्यासाठी विशेष सवलती प्रदान करण्याचा निर्णय या योजने च्या अंतर्गत घेतले आहेत. महाराष्ट्र राज्या चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारे शेतकरी करिता नमो शेतकरी योजना व कापूस सोयाबीन अनुदान योजना याचा बरोबरच अंतिम बजट च्या अंतर्गत लाडका शेतकरी योजना ची घोषणा करण्यात आली.
Ladka Shetakari Yojana 2024 मध्ये प्राप्त होणारे सुविधालिए
- या योजनेचा माध्यमातुन महाराष्ट्र राज्या मधील गरीब कुटुंबातील शेतकर्यांना आर्थिक सहायता प्रदान केली जाणार.
- लाडका शेतकरी योजना २०२४ च्या अंतर्गत गरीब व आर्थिक रूप नि असलेले दारिद्रच्या रेषे खालील शेतकर्यांना २०००/- रू. ची मदत दिली जाणार.
- या योजने मध्ये मिळणारी रक्कम लाभार्थी च्या बैंक खाता डीबीटी च्या सहायता नि दिली जाणार ज्यांनी त्यांची आर्थिक स्थिति व्यवस्थित होईल.
- Ladka Shetakari Yojana 2024 चा लाभ प्राप्त करणारा शेतकरी आपल्या कुटुंबा वर लक्ष्य देऊ शकेल व त्यांची आवश्यक जरूरत ला पण पूर्ण करू शकेल.
- या योजनेचा मुख्य उद्देश सर्व शेतकरी ची आर्थिक स्थिति सूधारने व गरीबी पासून मुक्त करणे आहेत.
- महाराष्ट्रातील संपूर्ण राज्या मध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे, ज्यानी जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकेल.
- शेतकरी च्या कल्याण व्हावे म्हणून ही योजना राबवली जात आहे. ताकि शेतकरी चे मुलांना चांगली शिक्षा मिडो व त्यांचा स्वास्थ चांगला असो.
Ladka Shetakari Yojana 2024 मध्ये पात्रता कोण?
- या योजने मध्ये सहभागी व्हायला नागरिक महाराष्ट्र राज्या चा असावा.
- लाडका शेतकरी योजने चा लाभ भूमिशेती असलेले शेतकर्यांना मिळणार.
- लाभार्थी च्या नावावर स्वत:ची शेती असल्याचा ७/१२ व ८ अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
- सोबतच पात्र असणारे शेतकरी जवळ त्यांचे स्वत:चे बैंक खाते असायला हवे.
- शेतकरी यांना महाराष्ट्र राज्या चे कृषी विभाग मध्ये पंजीकरण करणे अनिवार्य आहे.
- आणि या योजने मध्ये सर्व शेतकरी ला महाराष्ट्र राज्यातीलच बैंक खाते असणे अनिवार्य आहेत.
लाडका शेतकरी योजना मधील आवश्यक असलेले डाक्यूमेंट्स
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पैन कार्ड (Pan Card)
- रहिवासी पत्ता (Resident Address)
- मोबाइल नंबर (Mobile No.)
- वार्षिक उत्पन्न (Annual Income)
- बैंक खाता (Bank Account)
- पासपोर्ट फोटो (Passport Photo)
लाडका शेतकरी योजना २०२४ मध्ये अर्ज कसा करावे?
- या योजने (Ladka Shetakari Yojana 2024) मध्ये अर्ज करण्या अगोदर तुम्हाला सर्वात आधी ऑफिसियल वेबसाइट ओपन करावे लागणार. ऑफिसियल वेबसाइट वर दिलेली आहे.
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होणार, ओपन झाल्यावर तिथे शेतकरी योजना असे पर्याय वर क्लिक करुण घ्यायचे आहेत.
- नेक्स्ट तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होणार त्या मध्ये तुमच्या शी संबंधित सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
- याचा नंतर तुमचे ई-मेल आयडी आणि मोबाइल द्वारे एक ओटीपी कोड प्राप्त होणार.
- त्या ओटीपी ला रजिस्टर च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्ही महाडीबीटी पोर्टल पर पंजीकृत होऊन जाल.
- पुढे तुमचे नाव व पासवर्ड चा वापर करुण लॉग इन करावे लागणार.
- पोर्टल वर लॉग इन झाल्यावर तुम्हाला लाडका शेतकरी योजना २०२४ च्या पर्याय वर क्लिक करावे लागणार.
- तुमच्या कडून जे कागदपत्रे मागणार ते तुम्हाला अपलोड करावे लागेल.
- सर्व प्रोसेस झाल्यावर तुम्हाला आता सबमिट बटनावर क्लिक करुण घ्यायचे आहेत.
- आणि अश्या पद्धति ने तुमचे ऑनलाइन फॉर्म भरले जातील.
निष्कर्ष
तर सर्व शेतकरी मित्रांनो अश्या प्रकारे या योजनेची माहिती या संपूर्ण लेख द्वारे सांगीतली आहेत. आता तुम्हाला या मध्ये फक्त अर्ज करायचा आणि लाभ पण घ्यायचा आहे. आणि ज्या शेतकरी कडे शेती असणार फक्त तेच शेतकरी या योजने मधील पात्र असणार. पुढील येणारे सर्व योजनेची माहिती करीता आमच्या या पेज ला नक्की भेट द्या व माहिती दिलेल्या सर्व योजनेचा लाभ पण घ्या. तसेच येणार्या सर्व योजनेची व इतर माहिती करीता आमच्या पेज ला नक्की भेट द्या.
धन्यवाद!!