Krushi Yantrikikaran Yojana 2024 : कृषी यांत्रिकीकरण योजना बद्दल आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील राज्यातील शेतकरी करणार्या साठी ही योजना सुरु करण्यात आली आहे आणि या योजनेची संपूर्ण माहिती सुद्धा पाहणार आहोत. या योजने च्या अंतर्गत राज्यातील शेतकर्याना यंत्र किंवा अवजारावर ८० टक्क्यां पर्यंत अनुदान दिले जात आहे. राज्यातील ज्यांचा कडे कृषी असते त्यानाच हे अनुदान दिले जाते. कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. याच्या अंतर्गत केंद्र शासनाचा ६० टक्के समाविष्ट आणि राज्य शासनाचा ४० टक्के समाविष्ट आहेत. कृषी यांत्रिकीकरण योजना मध्ये शेतकरी ला सुरक्षा मध्ये सुधार, पिक आणि खाद्य उत्पादका मध्ये कमी व भूमीचा उत्पादकता मध्ये वृद्धी अशे लाभ दिले जातात. योजने च्या अंतर्गत राज्यातील शेतकरी ला अशे बरेच यंत्र दिले जातात ज्यावर जास्त मूल्य किंवा किंमत नसते.
महाराष्ट्र मध्ये राज्यातील बरेच शेतकरींचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. काही नागरिक शेकतरी असल्या मुले ते आपले जीवन दारिद्रय परिस्थिति मध्ये जगत असते. आणि याच आर्थिक परिस्थिति कमजोर असल्यामुले भरपूर नागरिक शेती करता यंत्र किंवा अवजार खरेदी नाही करू शकतात. या कारणा मुडे ते ऊन, वारा, पाऊस यांची काळजी न करता आपल्या हाथाच्या मदतीनी शेती चे संपूर्ण कार्य करतात आणि अशे शेतकरी ला खुप वेळ किंवा मेहनत पण करावी लागतात व त्या मुडे अपघात सुद्धा होते. म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकर्यांच विचार करुण शेती च्या क्षेत्रात आधुनिक यंत्र सामग्रींचा वापर करण्यात आले आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनाच मुख्य उद्देश शेतकर्यांना कृषी यंत्र खरेदी करता आर्थिक प्रकार ची सहायता देणे आहे.
कृषी म्हणजे महाराष्ट्रातील शेतकर्याने उदरनिर्वाहाकरता किंवा धंदा म्हणून स्वताच्या शेतावर चालविलेला व्यवसाय आहे. कृषी यंत्रीकीकरण योजने च्या अंतर्गत आपण पाहणार आहोत की शेतकर्यांना कोणते लाभ दिले जातील व त्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो. राज्यातील बरेच शेतकरी अशे आहे की त्यांचा कडे शेती आहे पण शेती वर चालविण्याकरिता यंत्र किंवा अवजार नाहीत. तर अशे शेतकर्यानां लाभ या योजने च्या अंतर्गत दिले जातील. या योजने मध्ये नागरिकांना कोण कोणते लाभ, सुविधा, आर्थिक मदत इत्यादि देण्यात आले आहे हे आपण पुढे बघणार आहोत.
कृषी यांत्रिकीकरण योजना (KYY) २०२४ बद्दल संपूर्ण माहिती (Krushi Yantrikikaran Yojana 2024)
- कृषी यांत्रिकीकरण योजना चे उद्देश
- कृषी यांत्रिकीकरण योजनेचे वैशिष्टय
- कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत समाविष्ट अवजारे
- कृषी यांत्रिकीकरण मध्ये योजनेचा फायदा
- या योजनेच्या आवश्यक अटी व शर्ते
- लागणारे आवश्यक कागदपत्रे
वर दिलेल्या संपूर्ण माहिती बद्दल आपण स्पष्ट चर्चा करणार आहोत. त्या करता नागरिकांनी किंवा विद्यार्थीनीं हा लेख पूर्ण वाचावी. कृषी यांत्रिकीकरण योजना ची माहिती खालील प्रमाणे आहेत ते नीट वाचा. पुढील अधिक माहिती करिता आमच्या वेबसाइट ला नक्की भेट दया.
कृषी यांत्रिकीकरण योजना चे उद्देश (Krushi Yantrikikaran Yojana 2024)
- योजना चा मुख्य उद्देश संपूर्ण शेतकरी ला शेती च्या कामासाठी आधुनिक प्रकार नी यंत्र वापर करण्याकरता प्रोत्साहित करणे आहे.
- शेतकरी ला शेती च्या क्षेत्रात नवीन यंत्र सामग्रीच्या खरेदी करता कोणतेही अडचणी चा सामना करू नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांनी शेतकरीला आर्थिक सहायता मिळेल.
- महाराष्ट्र राज्यातील कृषी यंत्रीकीकरण ला पुर्ण प्राधान्य दिले जाईल. सोबतच शेतकरीला आधुनिक यंत्र चा वापर करण सोप होईल.
- शेतकरीला आर्थिक समस्यांचा सामना करू नये म्हणून ही योजना काढण्यात आली आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेचे वैशिष्टय (Krushi Yantrikikaran Yojana 2024)
- कृषी यांत्रिकीकरण योजना ही सरकार द्वारे मान्यता केलेली योजना आहे आणि केंद्र पुरस्कृत योजना सुद्धा आहे. करण या योजने मध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग सामिल आहे.
- महाराष्ट्र राज्या मध्ये सर्व प्रकारच्या जाती व धर्माच्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- कृषी यांत्रिकीकरण योजना मध्ये दिलेले यंत्र किंवा अवजारावर अनुदाना साठी लागणारे जीएसटी रक्कम गृहीत धरण्यात येणार नाहीत.
- योजने च्या अंतर्गत शेतकरी ला भरपूर यंत्रावर अनुदान दिले जातात जेनेकरुण ते सर्व प्रकारचे उपकरणे खरेदी करू शकते आणि शेती ची आर्थिक उत्पन्नात वाढ करू शकते.
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत समाविष्ट अवजारे (Krushi Yantrikikaran Yojana 2024)
- स्वयंचलित औजारे मध्ये सर्वप्रथम रिपर, रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर इत्यादि समाविष्ट असते.
- ट्रेक्टर चलीत औजारे मध्ये रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, कॉटन श्रेडर इत्यादि सामिल आहे.
- काढणी तंत्रज्ञान उपकरणे या मध्ये मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, क्लिनर कम ग्रेडर इत्यादि कृषी यांत्रिकीकरण योजने मध्ये समाविष्ट आहेत.
कृषी यांत्रिकीकरण मध्ये योजनेचा फायदा (Krushi Yantrikikaran Yojana 2024)
- या मध्ये शेतकर्यांना शेती संबंधित यंत्र किंवा औजारा साठी विविध प्रकारच्या अनुदान दिले जातात.
- महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजने मुडे शेती मध्ये काम करणार्या यांत्रिकी करणाला मोठी गती मिळाली आहे.
- या कृषी यांत्रिकीकरण योजने मुडे शेतकर्यांच्या मेहनत किंवा कष्टामध्ये मोठी मात्रा मध्ये घट झाली आहे.
- योजने मुडे शेतीची आर्थिक उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढली आहे जेने करुण शेतकरीला लाभ होईल.
- या योजने मुडे राज्यात असणारे गरीब व गरजू शेतकर्यांना शेती चे काम होण्याकरिता लाभ होणार.
- या योजने मुडे महाराष्ट्र मध्ये असणारे शेतकरीनां अनेक फायदे झाले आहेत जसे की यंत्र कमी किम्मत वर उपलब्ध होणे. त्यामुळे शेती चे खर्च कमी झाले आहेत.
या योजेच्या आवश्यक अटी व शर्ते (Krushi Yantrikikaran Yojana 2024)
- अर्जदाराकडे शेती असणे आवश्यक आहे. सोबतच स्वताची शेती असणे पण आवश्यक आहे.
- महाराष्ट्र मध्ये असणारे शेतकर्यांना च या योजने चे लाभ दिला जाईल.
- योजने च्या अंतर्गत शेतकर्याने एखाद्या अवजार किंवा यंत्राचा लाभ घेतला असल्यास परत त्याच यंत्रा वर पुढील १० वर्ष लाभ घेता येणार नाही.
- शेतकरी किंवा नागरिक जे शेती घेत आहे त्यांचा कडे अनुसूचित जाती व जमाती मधील असल्यास जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
- औजारे वर मिळणारी किमान ६ वर्ष हस्तांतर ठेवता येणार नाही.
- राज्यातील शेतकर्या कडे ७/१२ उतारा व ८ अ असणे खुप गरजेचे आहे.
- जर कुटुंबातील कोणत्याही एक सदस्य ला ट्रेक्टर च लाभ मिळवला असल्यानी शेती मध्ये ट्रक्टरचलित औजारासाठी ट्रक्टर असल्याच प्रमाणपत्र जोडने आवश्यक आहे.
लागणारे आवश्यक कागदपत्रे (Krushi Yantrikikaran Yojana 2024)
- मोबाइल नंबर
- बैंक खाते चे पासपोर्ट
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवासी दाखला
- ई-मेल आयडी
- जमिनीचा ७/१२ व ७अ
- परीक्षण अहवाल
- प्रतिज्ञा पत्र
कृषी यांत्रिकीकरण योजने मध्ये अर्ज कसा करावा याची पण संपूर्ण माहिती खाली सांगण्यात आली आहे. जेने करुण अर्ज करताना कोणाला ही त्रास होऊ नये.
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत
- सर्वात आधी नागरिकांना कृषी यांत्रिकीकरण मध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासन या अधिकृत वेबसाइट वर जायचा आहे.
- अधिकृत वेबसाइट वर गेल्यानंतर कृषी विभागात कृषी यांत्रिकीकरण योजना वर क्लिक करायच आहे.
- आता साईट ओपन झाल्यावर अर्ज उघडेल त्या मध्यी लागणारी सर्व आवश्यक माहिती भरायचे आहे.
- पुढे सर्व माहिती भरून झाल्यावर सेव बटनावर क्लिक करायच आहे.
- या प्रकारे तुमच फॉर्म पूर्ण पणे भरल जाईल. आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन कृषी यांत्रिकीकरण योजनेचा फॉर्म / अर्ज घ्यावा लागेल.
- सोबतच अर्जा मध्ये विचारले गेलेले सर्व माहिती भरायच आहे जसे की नाव, रहिवासी पत्ता, आधार नंबर, पैनकार्ड नंबर, मोबाइल नंबर व आवश्यक कागदपत्रे पण अर्जा सोबत कार्यालयात जमा करावे लागेल.
- अशा पद्धति ने ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण होईल.
थोडक्यात इतर माहिती
कृषी यांत्रिकीकरण योजने मध्ये काही शेतकर्यांना योजनेचा लाभ घेण्यास खुप अडचणी येतात. याची प्रमुख करणे म्हणजे बैंकां कडून कर्ज मिळवण्यात अडचणी येतात. या योजनेचा लाभ प्रयेक शेतकरी ला मिळो त्याकरता सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अशे पण काही शेतकरी आहे ज्यांना आर्थिक व सामाजिक प्रकाराची मदत ची गरज असते. या योजने द्वारे भरपूर शेतकरीनां लाभ झाल आहे. आणि ते शेती चे व्यवसाय पण व्यवस्थित प्रकार नी करत आहे. कारण या योजने चा एकमात्र लाभ असा पण आहे की जे शेतकरी गरीब आहे किंवा जास्त किम्मत वर यंत्र नाही घेऊ शकत त्यांचा करता ८० टक्के वर अनुदान दिले जाते.
या योजना मध्ये सर्वानां लाभ मिळो हेच सरकार च उद्देश्य आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन द्वारे हे योजना निघाली आहे. महिला शेतकरी व अल्प व अत्यल्प भुधारक अनुसूचित जाती करता ५० टक्के अनुदान देण्यात येईल. इतर लाभार्थींना ५० टक्के अनुदान दिले जातील. जर महिला व दिव्यांगां करता अर्ज नाही आले तर सदर निधी इतर शेतकरीनां वापरण्यात येईल. कृषी यांत्रिकीकरण योजने मध्ये सर्व माहिती स्पष्ट सांगण्यात आली आहे म्हणजे योजने चे उदेश्य, वैशिष्ट, फायदे इत्यादि.. आशा करते की कृषी यांत्रिकीकरण योजना ची माहिती तुम्ही तुमच्या कुटुंब व मित्रां सोबत शेअर करावे. पुढील अधिक माहिती करिता आमच्यापेज ला नक्की फॉलो करा.
धन्यवाद!!