Krushi Karj Mitra Yojana 2024 |कृषी कर्ज मित्र योजना | शेतकर्यांना सुलभरित्या ने उपलब्ध होणार कर्ज; माहिती वाचून करा अर्ज| Apply Now | Best Scheme| Yojana in Marathi|

Krushi Karj Mitra Yojana in Marathi

Krushi Karj Mitra Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, आज आपण कृषी कर्ज मित्र योजना वर चर्चा करणार आहोत. कृषी कर्ज मित्र योजना ही शेतकर्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजपणे व विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे व त्या द्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास साधने हा या मागचा खरा उद्देश आहे. केवळ भांडवाला अभावी शेतकरी हे पारंपरिक पिकावर भर देतात. भारतात राज्य सरकार ने ही योजना काढली आहे. याच लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकर्या मिळणार. शेतकर्यांना वेळेत व सुलभरित्या ने कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागा कडून कृषी कर्ज मित्र योजने ला शासनाने मान्यता दिली आहे.

पीक कर्ज घ्यायचे म्हणले की शेतकर्यांचा जिल्हा मध्यवर्ती बैंक कडे असतो. शेतकरी पीक कर्ज मध्यम तसेच दीर्घ मुदतीचे घेतात.शेतकरी वर्गाला वेळेवर कर्ज भेटावे म्हणून कृषी कर्ज योजना राबविण्यात आलेली आहे. शेतकर्यांना वेळेत कर्ज भेटावे म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभाका कडून कृषी मित्र योजना ला शासनाने मान्यता दिलेली आहे. प्रत्येक शेतकर्यांना सहजरित्या ने कर्ज उपलब्ध करुण देणे तसेच भांडवलशाही गुंतवणूक वाढवून देणे हाच त्यांचा उद्देश आहे. अल्प मुदतीकरीता प्रथमत: पीक कर्ज घेणार्या शेतकर्याला प्रति प्रकरण १५० रुपये सेवाशुल्क असेल तर मध्यम व दीर्घ मुदतीचे नवीन कर्ज प्रकरणाला सेवाशुल्क रुपये २५० इतका असेल. मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्ज प्रकरणाच्या नुतनीकरणाचा दर प्रति प्रकरण रुपये २०० इतका आहे.

राज्यातील कर्ज मित्रां ची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र कृषी कर्ज मित्र योजना २०२४ नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. नोंदणीकृत कर्ज मित्र शेतकर्यांना बैंकांकडून कर्ज घेण्यास आर्थिक प्रकार ने मदत करतील. नवीन कर्ज मित्र योजने मध्ये जिल्हा परिषदांना अल्प-मुदतीच्या आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या कृषी कर्जासाठी कागदपत्रे एकल संपर्काची नियुक्ति केली जाईल. कर्ज मित्र योजने मुडे तरुनांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पुढे, या लेखात आम्ही तुम्हाला कृषी कर्ज मित्र योजनेच्या संपूर्ण तपशीला बद्दल सांगू.

Krushi Karj Mitra Yojana 2024

कृषी कर्ज मित्र योजना २०२४ माहिती (Krushi Karj Mitra Yojana 2024)

शेतकर्यांना कृषी कर्जाची उपलब्ध सहजतेने व विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे व कृषी क्षेत्राचे विकास साधने आहे. दरवर्षी शेतकरी पीक कर्ज घेत असतात. हंगामात बदल करुण उत्पादन वाढीचा शेतकर्यांचा प्रयत्न राहिलेला असतो. मात्र, पात्र शेतकर्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांचा मागणी नुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकाची मदत देणे गरजेचे आहे. अशी प्रकारणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार केल्यास शेतकर्यांस वेळेत कर्ज उपलब्ध होणार आहेत. कर्ज मित्र योजने मध्ये शेतकरीनां आर्थिक फायदे होईल म्हणुनच शासना द्वारे ही योजना काढण्यात आली आहे. ज्या मध्ये शेतकरी ला पूर्ण मदत मिळेल ही योजना आहे.

शेतकरी ला फक्त इतकच लक्षात ठेवायच आहे की ही योजना महाराष्ट्रातील राज्या मध्ये जे शेतकरी आहे फक्त त्यांनाच लागू आहे. या योजने मध्ये अर्ज करण्यास करिता उमेदवार/अर्जदार किमान ८वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि ते वाचण्यास व लिहिण्यात सक्षम असणे आवश्यक आहेत. शेतकरी चा मोबाईल नंबर पण अनिवार्य आहे जेने करुण त्यांना संपर्क करता येईल. कृषी कर्ज मित्राची आवश्यक असणारी व लागणारी कागदपत्रे जमा करुण शेतकरीला मंजूरीसाठी बैंककडे घ्यावी.

कृषी कर्ज मित्र योजनेची विशिष्टये (Krushi Karj Mitra Yojana 2024)

  • या योजने च्या अंतर्गत शासन मोठ्या संख्येने तरुनांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुण देत आहे.
  • शेतकर्यांना बैंकेचे कर्ज सहज उपलब्ध होणार असल्याने त्याचा फायदा होणार आहे.
  • कर्ज मित्र योजने मुडे रोजगार उपलब्ध होईल, त्यामुळे बेरोजगारी कमी होईल. आणि बेरोजगारांना रोजगार ची संधी मिळेल.
  • योजने च्याअंतर्गत जर कोणाला नवीन नाव नोंदणी करायची असेल तर तो महाराष्ट्र कर्ज मित्र योजना मध्ये नोंदणी फॉर्म भरू शकतो.
  • प्रत्येक कर्जा मित्राला प्रशिक्षणा दरम्यान स्टायपेंड दिला जाईल आणि सामिलझाल्यानंतर पगार दिला जाईल.
  • महाराष्ट्र कृषी कर्ज मित्र योजना शेतकरी ला खाजगी सावकारांच्या कर्जाच्या सापळयात अडकणार नाही याची काळजी घेईल.

कृषी कर्ज मित्र योजनेचे स्वरुप (Krushi Karj Mitra Yojana 2024)

  • कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात भार पाडने आवश्यक आहे.
  • निरिक्षण केल्यास तेच लाभार्थी वेग-वेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याचे दिसून येते.
  • या व्यतिरिक्त शेतकरी ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे, परंतु या कर्जाच्या प्रक्रियेचे ज्ञान नसल्यामुडे आणि वेळेच्या अभावा मुडे त्यांना कर्ज मिळने शक्य होत नाही.
  • तर अशाच इच्छुक आणि पात्र शेतकरी ला कृषी सहज सुलभतेने त्यांचा मागणीनुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना स्वयंसेवकाची मदत देणे गरजेचे आहेत.
  • अशा प्रकरणे कृषी कर्ज मित्र योजना यांचा सहाय्याने तयार करुण दिल्यास, शेतकरीला वेळेत कर्ज उपलब्ध होईल.

कृषी कर्ज मित्र योजने मध्ये प्रकरण मंजूर करण्यास असे आकारले जातात दर (Krushi Karj Mitra Yojana 2024)

अ) अल्प मुदतीचे कर्ज

  • प्रथमत: पीक कर्ज घेणारा शेतकरी, प्रति प्रकरण सेवाशुल्क रुपये १५०/-

ब) मध्यम व दीर्घमुदतीचे कर्ज

  • नवीन कर्ज प्रकरण, प्रति प्रकरण सेवाशुल्क रुपये २५०/-
  • कर्ज प्रकरणाचे नुतनीकरण, प्रति प्रकरण सेवाशुल्क रुपये २००/-

पुढील माहिती करता या पेज ला भेट देत रहा

महाराष्ट्रातील कृषी कर्ज मित्र योजनेसाठी पात्रता निकष (Krushi Karj Mitra Yojana 2024)

महाराष्ट्रातील राज्या मध्ये कृषी कर्ज मित्र योजने च्या अंतर्गत काय पात्रता आहे हे आपण पुढे या पोस्ट मध्ये बघणार आहोत. जे खालील प्रमाणे आहेत.

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याच्या कयमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारांना कर्जासारख्या बैंकिंग सेवांचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • कृषी कर्ज मित्र योजने करता केवळ बेरोजगार उमेदवारच येथे अर्ज करू शकतात कारण त्यांना या योजनेचा पुर्ण लाभ दिला जाईल.
  • नवीन कर्ज मित्र योजने मध्ये जिल्हा परिषदांना अल्प-मुदतीच्या आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या कृषी कर्जासाठी कागदपत्रे एकल संपर्काची नियुक्ति केली जाईल.
  • कृषी कर्ज मित्र योजने मध्ये उमेदवार किंवा शेतकरी ला पैशाचे व्यवहार करता आले पाहिजेत.
  • या योजने मध्ये अर्ज करण्यास करिता उमेदवार/अर्जदार किमान ८वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि ते वाचण्यास व लिहिण्यात सक्षम असणे आवश्यक आहेत.

कृषी कर मित्र योजना चे कार्य (Krushi Karj Mitra Yojana 2024)

  • ज्या शेतकरीनां कृषी कर्जाची आवश्यक आहे त्यांनी भेट द्यावी.
  • कृषी कर्ज पद्धतिची माहिती फक्त शेतकरीलाच देणे.
  • कृषी कर्ज मित्र प्रकरण दखल केल्यानंतर शेतकरी ला शिफारशीसह सेवा शुल्क मागणी यादी बैंक कडे सादर करणे.
  • कर्ज प्रकरण बैंक मध्ये मंजूरीसाठी दखल करणे.

कृषी कर्ज योजनेमुडे शेतकर्यांना सुलभतेने मिळणार कर्ज

शेतकरीला जास्तीत जास्त कर्ज पुरावठा करुण शेतकर्यांची आर्थिक परिस्थिति सुधारावी हे शासनाचे धोरण आहे. परंतु बैंकेचे कर्ज म्हटल्या वर अनेक कागदपत्रे व त्यासाठी अनेक आवश्यक माहिती जोडावे लागतात. कर्जासाठी अनेक चकरा बैंक मध्ये माराव्या लागतात. परिणामी शेतकरी बांधव बँकेच्या या जाचक अटीमुडे किंवा कागद पत्रांची पुर्तता न करता आल्यामुडे बैंकेचे कर्ज घेऊ शकत नाही.

कृषी कर्ज मित्र योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ची यादी

  • ओळख पुरावा (आधार कार्ड / पैन कार्ड)
  • पत्याचा पुरावा (रेशन कार्ड)
  • ८वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • बैंक ची पासबुक
  • मोबाईल नंबर
  • रहिवासी पत्ता
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

या योजने मध्ये रजिस्ट्रेशन कशे करायचे

  • सर्वप्रथम जे शेतकरी कृषी कर्ज मित्र योजनासाठी इच्छुक व पात्र आहेत त्यांनी जिल्हा परिषदेच्या वेबसाइट वर जाऊन आपली नोंद करुण घ्यायची आहे.
  • आता नोंद झालेल्या व्यक्तिची यादी तयार होऊन कृषी समितीची मान्यता दिली जाईल.
  • पुढे कृषी समितीस जिल्हा परिषद कडील अंतिम निवडीचे अधिकार राहतील.
  • कृषी कर्ज मित्रांनी ज्या शेतकरी कडून कर्ज पाहिजेल त्यांना भेटून माहिती घ्यावी.
  • कृषी कर्ज ची आवश्यक असणारी व लागणारी कागदपत्रे जमा करुण शेतकरीला मंजूरीसाठी बैंककडे घ्यावी.
  • कृषी कर्ज मित्र हा बैंक व शेतकरी यांचा दोघांमधील सहाय्य करणारा व सल्ला देणारा अशी भूमिका बजावेल.

काही संबंधित माहिती

महाराष्ट्र राज्या मध्ये शेतकरी चे कर्ज प्रकरण मंजूर केल्यास कृषी मित्राला मानधन स्वरूपात रक्कम देण्यासाठी एक तालुकास्तरीय समिति नेमण्याने आदेश देण्यात आहे आहेत. या मध्ये गट विकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकचा प्रतिनिधि, जिल्हा अग्रणी बैंकचा प्रतिनिधि, तालुका कृषी अधिकारी , कृषी अधिकारी पंचायत समिति यांचा समावेश आहे. प्रत्येक शेतकर्यांना सहजरित्या ने कर्ज उपलब्ध करुण देणे तसेच भांडवलशाही गुंतवणूक वाढवून देणे हाच त्यांचा उद्देश आहे.

कृषी क्षेत्राला कर्ज देणे, प्राधान्य क्षेत्रामध्ये समाविष्ट असले तरी बैंकांसाठी त्याचे अडथडे आहेत. विशेषत: कमर्शियल बैंकांकडून कर्ज मिळवण्यात अडचणी येत असल्याची तक्रार शेतकरी यांना फार पूर्वीपासून केली आहे. शेतकर्यांना सहजरित्या ने कर्ज उपलब्ध करुण देणे तसेच भांडवलशाही गुंतवणूक वाढवून देणे हाच त्यांचा उद्देश आहे. अल्प मुदतीकरीता प्रथमत: पीक कर्ज घेणार्या शेतकर्याला प्रति प्रकरण १५० रुपये सेवाशुल्क असेल तर मध्यम व दीर्घ मुदतीचे नवीन कर्ज प्रकरणाला सेवाशुल्क रुपये २५० इतका असेल. मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्ज प्रकरणाच्या नुतनीकरणाचा दर प्रति प्रकरण रुपये २०० इतका आहे. अशा प्रकारे या योजने ला स्पष्ट केले आहे. जर कोणाला काही अडचन असतील तर ते आमच्या पेज वर कमेंट नक्की करू शकता.