Kishori Shakti Maharashtra Yojana 2024: किशोरी शक्ति योजने मध्ये आता सरकार दरवर्षी मुलीला १ लाख रू. देणार| काय आहे संपूर्ण माहिती; जाणून घेऊया| Apply Now | Best Scheme| New Marathi Yojana|

Kishori Shakti Maharashtra Yojana in Marathi

Kishori Shakti Maharashtra Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, आजची बातमी या पेज वर तुम्ही सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आजच्या या लेख मध्ये आम्ही मुलींन बाबत एक अशी योजने ची माहिती घेऊन आलो आहो जे प्रत्येक पालकांना मदत होईल. गेल्या काही वर्षा पासून महाराष्ट्रातील सरकार अनेक योजना काढत आहे आणि राबवत सुद्धा आहे. लहान मुले पासून तर मोठ्या वृद्ध नागरिकां करीता सरकार द्वारे बर्याच योजने घोषित केले आहेत. आम्ही पण आजच्या या लेख मध्ये तरुण मुली करिता महत्वाची योजना घेऊन आलो आहे. त्याना वाचून तुम्ही पण स्वत:च्या मुली बाबत चांगले पाऊल उचलाल. तसे प्रत्यक्षात पाहिले गेले तर सर्वांनाच आपल्या मुली किंवा मुले बद्दल काळजी वाटत आणि ते वाटने पण साहजिकच आहे.

ओको मग आता आम्ही पण तुम्हाला या पोस्ट बद्दल ची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तर त्या करीता तुम्हाला आजचा हा लेख शेवट पर्यंत बघावे लागणार. कारण या मध्ये योजने चा काय अर्थ आहे?, फायदे काय असणार?, कोणते लाभ मिळणार?, अर्ज कसा करायचा? व काय अटी व शर्ते असणार या बद्दल ची पूर्ण माहिती आजच्या पोस्ट मध्ये बघायला मिळेल. मग वाट कसली बघायची माहिती सुरु करुया. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र सरकार नि मुलीं करीता अनेक योजना काढल्या आहेत व पुढे ही काढत असणार. आपल्या देशातील मुलींचे चांगले व्हावे व त्यांना शिक्षण मिळावे या करिता केंद्र सरकार व राज्य सरकार भरपूर योजना राबवतात.

महाराष्ट्र सरकार नि राज्यातील सर्व मुलींन करीता Kishori Shakti Maharashtra Yojana 2024 संचालित केली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व मुलींना शारीरिक आणि मानसिक रुपानी मजबूत बनविण्याकरिता देशातील सरकार नि हा पाऊल उचल्ले आहेत. या सोबतच जे कुटुंब दारिद्रच्या रेषेखालील जीवन जगत आहे त्या कुटुंबातील मुलीला सामाजिक व शारीरिक व मानसिक रुपाने त्यांचा विकास करीता त्याना मुफ्त मध्ये प्रशिक्षण दिले जाणार. या योजने मध्ये सरकार तर्फे मुलीला १ लाख रुपयांचा खर्च करणार आहेत. आणि या मध्ये लाभ घेणार्या मुलींचे वय ११ ते १८ वयो गटातील असायला हवे. पुढे जाणून घेऊयात की Kishori Shakti Maharashtra Yojana 2024 काय आहे.

किशोरी शक्ति महाराष्ट्र योजना २०२४ काय आहे? बघुया Details द्वारे:

महाराष्ट्र द्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे. जे मुली काही गोष्टी पासून वंचित असते तर अश्या मुलींना सर्वे प्रकार चे सुविधा प्रदान करणे जसे की शैक्षणिक बाबत, स्वास्थ बाबत व इतर सुविधा प्रदान करणे आहे. या योजनेच्या (Kishori Shakti Maharashtra Yojana 2024) माध्यमातुन मुलीला मानसिक दृष्टया नि निरोगी बनवेल ताकि ते आपल्या कुटुंबाची देखरेख करू शकतील व आपल्या कुटुंबाला हाथभार लावू शकणार. याचा अलावा मुफ्त मध्ये शिक्षण सुद्धा प्रोवाईड केले जाणार. सोबतच या योजने मध्ये मुलींना आंगनवाडी येथे प्रशिक्षण दिले जाणार व त्यांना आरोग्य विषयी माहिती व तपासणी करण्यात येणार. आणि या सर्वांची नोंद त्या आंगनवाडी येथे ठेवली जातात. अर्थातच या योजने मध्ये हे सुद्धा प्रशिक्षण दिले जातात की स्वत:ची काळजी कशी घ्यायची.

राज्यातील असणारे किशोरी मुलींना व दारिद्र च्या रेषे खालील व गरीब कुटुंबातील तरुणानां होणार्या त्रास पासून वाचवून त्यांचे संरक्षण करणे आहेत. आणि या सर्वांची काळजी पालक यांनी घ्यावी. आपल्या देशा मध्ये बरेच अशे तरुण मुली आहे ज्यांना बरोबर जेवन व शारीरिक समस्या आहे त्यांचा निराकरण होत नसल्यामुडे त्याना अनेक बीमारी चा सामना करावे लागतात. पण आताच्या काळ मध्ये लहान मुली पासून ते मोठ्या मुली वयाचे होत पर्यंत त्याना अनेको लाभ दिले जात आहे. राज्या मध्ये काही कुटुंब असेही असतात ज्याना शिक्षण सोडावे लागतात कारण त्यांचा घराची परिस्तिथि चांगली नसते. म्हणून हे सर्वे मुद्दे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार द्वारे Kishori Shakti Maharashtra Yojana 2024 काढली गेली आहे. जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा लाभ घेऊ शकता.

Kishori Shakti Maharashtra Yojana 2024

Click Here Right Now

Kishori Shakti Maharashtra Yojana 2024 About Highlights

योजनेचे नाव काय?किशोरी शक्ति महाराष्ट्र योजना (Kishori Shakti Maharashtra Yojana 2024)
कोणाच्या द्वारे सुरु केलेली योजना?महाराष्ट्र सरकार तर्फे
वर्ष कोणते?२०२४
उद्देश काय?तरुण मुलींना चांगले शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यांचा विकास मध्ये वृद्धी करणे आहे.
पात्रता कोण?महाराष्ट्र राज्यातील किशोर वयाच्या असलेल्या मुली
Official Websiteयेथे क्लिक करावे

किशोरी शक्ति महाराष्ट्र योजना २०२४ च्या अंतर्गत असणारे लाभ

  • महाराष्ट्र राज्या मध्ये ही योजना भरपूर जिल्ह्या मध्ये सुरु करण्यात आली आहे ज्याचे नाव निम्न प्रकार चे आहेत. भंडारा, वाशिम, चंद्रपुर, लातूर, ठाणे, वर्धा, सोलापुर, धुले, औरंगाबाद, अकोला, रत्नागिरी, सांगली, जलगांव इत्यादि जिल्ह्या मध्ये ही योजना सुरु झालेली आहे.
  • महाराष्ट्रातील राज्य सरकार आणि महिला बाल विकास (आंगनवाडी) विभागा मध्ये या योजनेचा संचालन करण्यात आले आहे.
  • तरुण असलेल्या मुलींना दर ३ महीने नंतर आंगनवाडी विभाग मध्ये स्वास्थ संबंधित चेकअप करण्या करिता त्यांचे कार्ड बनवले जातात. आणि या कार्ड मध्ये त्यांचे नाव, त्यांची उंची आणि वजन इत्यादि माहिती ऐड केली जाणार.
  • Kishori Shakti Maharashtra Yojana 2024 च्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार ३.९ लाख करोड़ ची रक्कम प्रदान करणार आहेत.
  • या योजनेच्या अंतर्गत ज्या मुलींचे वय १६ ते १८ वर्ष पेक्षा जास्त आहे किंवा त्यानी शिक्षण सोडले असणार तर सरकार तर्फे त्यांना स्वरोजगार द्वारे प्रशिक्षण दिले जाणार.
  • अर्थातच या योजने मध्ये तरुणांना (मुलीं) १ वर्षाच्या आत ३०० दिवसा मध्ये चांगले प्रोटीन व आहार दिले जाणार ज्यांनी त्यांचा शारीरिक विकास चांगला व्हावे.
  • ह्या योजनेचा लाभ मुलींना ग्रामीण भागात व शहरी भागात सुद्धा दिले जाणार आहे. पण ग्रामीण भागा मध्ये जास्त प्रमाणात मुलींना प्रशिक्षण प्राप्त होत नाहीये.

किशोरी शक्ति महाराष्ट्र योजना २०२४ मधील उधिष्ट्ये

  • जसे की तुम्हाला माहिती आहे आंगनवाडी मध्ये मुलीना प्रशिक्षण देऊन त्यांचे आरोग्य विषयी माहिती लिहिणे व तपासणी करणे पण या योजनेचा एकमात्र उद्देश आहे.
  • सोबतच या योजने मध्ये मुलीना मासिक पाळी बद्दल माहिती देऊन त्याना जागरूक करणे आहेत.
  • या योजनेचा अंतर्गत सरकार राज्यातील सर्व ग्राम पंचायत मधून १८ वर्षीय तरुणांना ANM मधील आंगनवाडी अधिकारी सोबत त्यांचे प्रशिक्षण करणार.
  • या योजने मध्ये मुलीना बालविवाह बद्दल स्पष्ट माहिती देणे व काय बरोबर काय चुकीचे आहे सर्वांची माहिती त्यांना देणे आहे.
  • सर्व मुलींना या योजने च्या अंतर्गत त्यांना घरगुती व व्यवसायिक विषयी सर्व प्रकारचे कौशल्य शिकवने.
  • शेवट म्हणजे या योजनेच्या अंतर्गत मुलीना स्वत:चे रक्षण कसे करायचे या बद्दल पण प्रशिक्षण दिले जातात.

Kishori Shakti Maharashtra Yojana 2024 मधील पात्रता

  • या योजने चा लाभ घेणारे मुलीना सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचा निवासी असणे गरजेचे आहे.
  • आणि अश्या प्रकारचे तरुण मुली या योजने लाभ घेऊ शकतात ज्यांची वय ११ वर्ष ते १८ वर्षा पर्यंत असणार.
  • ज्या नागरिकां कडे बीपीएल कार्ड आहे फक्त तेच कुटुंबातील नागरिक या योजने चा लाभ घेऊ शकते.
  • मुख्यतः म्हणजे या योजने मधील तरुणां लाभ घेण्यास इच्छुक आहे त्यांना १६ ते १८ वर्ष पर्यंत प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे.

Kishori Shakti Maharashtra Yojana 2024 From Documents

  • मुलींचे आधार कार्ड
  • बीपीएल रेशन कार्ड
  • जन्म प्रमाण पत्र
  • जाती चे प्रमाण पत्र
  • शाळा सोडण्याचा प्रमाण पत्र

किशोरी शक्ति महाराष्ट्र योजना २०२४ मध्ये अर्ज करण्याची प्रोसेस

  • या योजने मध्ये राज्यातील असणारे आंगनवाडी विभाग तर्फे प्रत्येक मुलींच्या घरो-घरी जाऊन त्याना या योजनेची माहिती देणे व सर्वे करणे आहे.
  • आणि ज्या मुलीचे या सर्वे च्या अंतर्गत निवड होणार त्यांची लिस्ट महिला व बाल विकास विभागा ला पाठवण्यात येणार.
  • नंतर निवड झालेल्या मुलींचे तपासणी केल्या जाईल. आणि त्या तपासणी मध्ये मुली योग्य असणार तर तिचे नाव रजिस्टर्ड केले जाणार.
  • आता रजिस्टर्ड तरुण मुलींना किशोरी कार्ड प्रदान केले जाणार. आणि या योजने तर्फे मिळणारे सर्व लाभ तिला घेता येईल.

निष्कर्ष थोडक्यात (Conclusion)

Kishori Shakti Maharashtra Yojana 2024 बद्दल ची सर्व माहिती वर सांगण्यात आलेली आहे. आणि महत्वाचा म्हणजे आता पण ज्या वाचक मित्रांनो तुम्हीनी या योजनेचा लाभ नसेल घेतला असेल तर तुम्ही आता या योजनेचा लाभ घेऊ शकता. व दिलेली या योजनेच्या ऑफिसियल वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता.

अश्याच प्रकार चे योजने ची माहिती करीता आमच्या (आजची बातमी) या पेज ला फॉलो आणि भेट द्या. आशा करते की तुम्हाला या योजनेची माहिती समजली असेल. आणि या योजनेची माहिती तुम्ही तुमच्या कुटुंब व मित्रां सोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद!!