IIPS Mumbai Recruitment 2024| आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई येथे विशेष पदांवर निघालेली आहे भरती, करा त्वरित ऑनलाइन पद्धति ने अर्ज| Best Bharti| Apply Now | New Job Vacancies|

IIPS Mumbai Recruitment in Marathi

IIPS Mumbai Recruitment 2024 : ‘सुवर्ण संधी’ नमस्कार मित्रांनो, तुमचे आजच्या बातमी या पेज वर स्वागत आहे. मित्रांनो आम्ही परत तुमच्या साठी नोकरीची उत्तम संधी घेऊन आलो आहो. सर्वप्रथम नोकरी हा शब्द ऐकल्यावर सर्वांना मेहनत करावी असे वाटत. तुम्हाला तर माहिती असेल की सध्याचा काळ मध्ये मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाहीये. चांगली नोकरी किंवा जॉब प्राप्त करायला मेहनत खुप करावी लागत. आणि उत्तीर्ण पण व्हावे लागत. म्हणून आम्ही तुमच्या साठी अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलो आहे ज्या मध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊन स्वत:चे स्वप्न पूर्ण करू शकता. सोबतच तुम्ही तुमचे पालकाचे पण स्वप्न पूर्ण करू शकता. प्रत्येक पालकाला अस वाटत की त्यांचे मुले यशस्वी व्हावे आणि चांगली उत्तीर्ण द्वारे नोकरी प्राप्त करावे.

पुढे आपण या भरती बाबत चर्चा करुया जसे की या भरती मध्ये कोणते पदांवर जागा निघाली आहे? किती पद संख्या रिक्त आहे? वय काय असणार? इत्यादि बद्दल चे सर्व माहिती आपण या लेख द्वारे जाणून घेऊया. चला तर मग माहिती सुरु करुया. IIPS याला International Institute for Population Science Mumbai असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई येथे नवीन भरती ची जागा प्रकाशित करण्यात आली आहे, ज्या मध्ये पदांचे नाव “वरिष्ठ प्रकल्प अधिकारी (प्रशासन), प्रकल्प अधिकारी (प्रशासन)” या रिक्त पदांची भरती काढण्यात आली आहे. आणि या मध्ये एकुण ०२ रिक्त जागा उपलब्ध केलेली आहे. तर जे कोणी पात्र कैंडिडेट्स असतील त्यांनी लवकरात लवकर या भरती चा लाभ घ्यावे.

या भरती मध्ये इच्छुक व पात्र विद्यार्थी ला ऑनलाइन द्वारे अर्ज करायचे आहे सोबतच ई-मेल द्वारे पण तुम्ही अर्ज करू शकता. किंवा दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचे अर्ज पाठवू शकता. IIPS Mumbai Recruitment 2024 (International Institute for Population Science Mumbai) मध्ये मुंबई येथे रोजगारची संधी लाभणार आहेत. या भरती मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सर्वांनी या भरती मध्ये सहभागी होऊन स्वत:चे स्वप्न पूर्ण करू शकता.

या लेख मध्ये पुधील भागा मध्ये भरती च्या संदर्भात अजुन माहिती सांगण्यात येणार आहे. त्त्या आधी आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई बद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला पण या भरती मध्ये अर्ज करायचे असेल तर तुम्ही सुद्धा या सुवर्ण संधी चा लाभ घेऊ शकता. या भरती मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर २०२४ आहे.

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई बद्दल माहिती|

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था (IIPS Mumbai Recruitment 2024) ही गोवंडी मुंबई मध्ये स्थित एक प्रशिक्षण आणि अनुसंधान संगठन आहे. हे ईएससीएपी क्षेत्र करीता जनसंख्या च्या अध्ययन व लक्ष केंद्रित करते व भारत सरकार च्या स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय चा अधीन कार्य करते. जुलै १९५६ मध्ये स्थापित करुण १९७० मध्ये जनसांख्यिकी प्रशिक्षण आणि अनुसंधान केंद्र च्या नावानी ओळखले जातात.

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान ईएससीएपी क्षेत्रा करीता एक क्षेत्रीय संस्थान च्या रूप मध्ये कार्य करते. या संस्थान ला आपली शैक्षणिक गतिविधि ची सुविधा करिता १९८५ मध्ये परत सुरु केले गेले. या संस्थान मध्ये भारत आणि इतर देशातील नागरिकांची जनसंख्या चा संबंधित प्रशिक्षित करने ज्या मध्ये कुटुंब नियोजन चे काही पहलू सामिल आहेत.

जनसंख्या संबंधित आर्थिक समस्या वर वैज्ञानिक अनुसंधान करने जे की भारत आणि ईएससीएपी क्षेत्रा करिता विशेष महत्व आहे. सोबतच आवश्यक उद्देशा ला बढ़ावा देणे व पुस्तकाच्या प्रकाशन करणे इत्यादि सेवाचा देखरेख करणे. संस्थान ची अनुसंधान स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि राज्य सरकार द्वारे संगठन करतात. अश्या प्रकारे आम्हीनी तुम्हाला या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था बद्दल थोड़ी फार माहिती सांगण्याचा प्रयत्न केले आहे.

IIPS Mumbai Recruitment 2024

IIPS Mumbai Recruitment 2024 About Details & Information

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान मधील पदांचे नाव व पदांची संख्या

एकुण पदांचे नावएकुण पदांची संख्या (एकुण ०२ जागा उपलब्ध)
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी (प्रशासन)०१
प्रकल्प अधिकारी (प्रशासन)०१

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान मधील शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी (प्रशासन)वरिष्ठ प्रकल्प अधिकारी करीता उमेदवारा कडे कोणत्याही संबंधित क्षेत्रा मध्ये पद्व्युतर पदवी असणे आवश्यक आहे सोबतच सरकारी संस्था बद्दल माहिती आवश्यक आहे व अंग्रेजी चा ज्ञान आवश्यक आहे.
प्रकल्प अधिकारी (प्रशासन)या मध्ये कैंडिडेट्स कडे पदवीधर असणे गरजेचे आहे व आवश्यक अनुभव पण गरजेचे आहे.

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान मधील वेतनश्रेणी

पदांचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी (प्रशासन)रू. ८०,०००/- प्रति माह
प्रकल्प अधिकारी (प्रशासन)रू. ४०,०००/- प्रति माह

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान मधील रोजगारचे ठिकाण

रोजगारचे ठिकाणमुंबई (Mumbai, Maharashtra)

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन द्वारे (Online)
ई-मेल पत्ताdiliptr@iipsindia.ac.in

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान मध्ये अधिकृत वेबसाइट व अर्ज करण्याची अंतिम तारीख

अधिकृत वेबसाइटhttps://www.iipsindia.ac.in
अर्ज करण्याची अंतिम तारीख21st October 2024

Click Here Right Now

IIPS Mumbai Recruitment 2024 मध्ये अर्ज कसा करायचा?

  • सर्वात आधी आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था मुंबई (IIPS Mumbai Recruitment 2024) मध्ये ऑनलाइन पद्धति ने अर्ज करायचा आहे व तुम्ही ई-मेल चा माध्यमातुन पण करू शकता.
  • या भरती मध्ये अप्लाई करताना कुठल्याही प्रकारचे चूका करू नये, नाही तर भरलेला अर्ज घेतले जाणार नाही.
  • दिलेल्या सर्व पदांकरिता पात्रता चेक करुणच अर्ज करावा.
  • दिलेल्या तारखे चा आत अर्ज सबमिट करणे अनिवार्य आहे, अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज भरताना लागणारे आवश्यक कागदपत्रे पण सोबत जोडायची आहे.
  • आणि अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती चुक न करता भरायची आहे.
  • सोबतच अर्ज करण्या करिता शेवटची तारीख चा आत अर्ज करावे.

भरती बाबत इतर मुद्दे

दिलेल्या भरती (IIPS Mumbai Recruitment 2024) च्या पदां करिता पात्र असणार्या विद्यार्थी कडे मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. कारण ज्या विद्यार्थी कडे डिग्री असणारे तेच विद्यार्थी या मध्ये अर्ज करू शकते. सोबतच पात्र लाभार्थी करीता येथे नवीनतम नोकरी प्रकाशित करण्यात येते. या भरती प्रक्रिया मध्ये स्वस्थ असणारे विद्यार्थी अर्ज करू शकते. आणि दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावे. या मध्ये विद्यार्थी रिक्त जागा व पदां करिता आताच अर्ज करू शकते. परंतु ही भरती आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई यांचा आस्थेपनेवरील विविध भागा मध्ये ही भरती प्रक्रिया राबवली गेली आहेत. तसेच अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थानां सल्ला दिला जातो की त्यांनी भरती विषयी संपूर्ण माहिती नीट वाचावी.

जर तुम्हाला पण अस वाटत असेल की या भरती मध्ये सहभागी झाले पहिजेल तर तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. आणि सोबतच तुम्ही तुमच्या मित्रां सोबत ही भरती ची माहिती शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण या संधीचा लाभ घेता येईल. आपल्या देशा मध्ये असे बरेच विद्यार्थी आहे जे बेरोजगार आहे त्यांना नोकरी मिळवण्यास खुप कठिन झाले आहे. कारण त्यांचा कडे डिग्री / डिप्लोमा व पदवी नसते त्यामुळे त्यांना कोणत्याही लहान व्यवसाय करावे लागतात. आणि दुसर्या कडे ज्या उमेदवारां कडे डिग्री / डिप्लोमा व पदवी असते तर अशे विद्यार्थी संधीचा लाभ घेण्यास सक्षम नसते.

आजकाल च्या काळ मध्ये नोकरीची परीक्षा देणे फारच अवघड झाले आहे. जिथे तिथे नोकरीचेच विषय असतो. म्हणून सरकार नि प्रत्येक लाभार्थी करीता वेगवेगळ्या अश्या भरती (IIPS Mumbai Recruitment 2024) राबवल्या व काढल्या आहे. भारत सरकार द्वारे दरवर्षी लाखो भरती काढल्या जातात व लाखो मधून खुप कमी विद्यार्थी उत्तीर्ण होते. या भरती मध्ये पात्र लाभार्थी ऑनलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकते. हे देखील लाभार्थी नी भरती च्या संबंधित सरकारी नोकरीची अधिसूचना वेळोवेळी या वेबसाइट द्वारे बघू शकता.

निष्कर्ष थोडक्यात

मित्रांनो, भरती (IIPS Mumbai Recruitment 2024) बाबत सर्व माहिती तुम्हाला स्पष्ट आणि अगदी सोप्या भाषा मध्ये सांगण्यात आलेली आहे. जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कुठल्याही प्रकारचे अडचणी येणार नाही. आणि जे विद्यार्थी या भरती मध्ये अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी एकदा आपले शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावी त्यानंतर या भरती मध्ये अर्ज करायला पुढे जाऊ शकता. आणि आम्ही या वेबसाइट वर जॉब्स, भरती, योजना, सरकारी योजना, कृषी योजना इतर सर्व माहिती दिले जातात.

आम्ही आशा करते की तुम्हाला या भरती ची माहिती समजली असेल. किंवा काही अडचणी असेल तर तुम्ही आम्हला कमेंट करुण नक्की सांगू शकता. व तुमच्या मनात काही शंका असेल तर आम्हाला कळवू शकता. तसेच पुढील नव – नवीनतम माहिती करिता आमच्या पेज ला नक्की भेट द्या.

धन्यवाद!!