ICAR – IARI Online Recruitment in Marathi
ICAR – IARI Online Recruitment 2024 : प्रिय मित्रांनो, तुमच्या करीता नवीन भरती ची सुचना प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या मध्ये वेगवेगळ्या पदां वर भरती ची प्रक्रिया राबवली गेली आहे. आपल्या देशा मध्ये सर्वात जास्त कमतरता राजगार मिळवण्या मध्ये आहेत. कारण विद्यार्थी शिक्षण तर करुण घेतात पण त्यांना रोजगार प्राप्त होत नाही. म्हणुनच आपल्या देशातील सरकार वेळोवेळी भरती ची जागा काढत असते ज्या मध्ये सरकारी नोकरी, प्राइवेट नोकरी इतर बद्दल भरती राबवत असते. आणि हेच भरती मध्ये उत्तीर्ण होण्या करिता उमेदवारांना भरपूर परिश्रम करावे लागतात. पण एखाद्या उमेदवाराला चांगली नोकरी हवी तर त्याला परिश्रम पण जास्त करावे लागतील. नोकरी मिळविण्या करिता उमेदवार एका राज्यातून दुसर्या राज्या मध्ये किंवा एका देश मधून दुसर्या देश मध्ये नोकरी करायला जातात.
आजकाल विद्यार्थी नोकरी करिता विदेशा मध्ये पण जाऊन बसले आहे. कारण नोकरीच मिळत नाही आहे. या सर्व गोष्टी चे विचार करुण नवीन भरती ची जागा राज्यातील सरकार द्वारे राबवली जातात. या लेख मध्ये आपण भरती बाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत जसे की शिक्षण किती हवे, वयाची अट किती हवे, रोजगार ठिकाण कुठे किंवाइतर माहिती बद्दल आपण पुढे या पोस्ट मध्ये बघूया. देशा मध्ये अनेक भरती (ICAR – IARI Online Recruitment 2024) काढल्या जातात ज्या मधून उमेदवारांना उत्तीर्ण व्हायची संधी प्राप्त होतात किंवा नाही पण होतात आणि रोजगार चे अवसर मिळतात.
आम्ही सुद्धा आजच्या या पोस्ट मध्ये तुमच्या करिता अशीच एक नोकरीची सुवर्ण संधी घेऊन आलो आहो. ज्या मध्ये प्रत्येक उमेदवार किंवा विद्यार्थाना रोजगार प्राप्त होणार. आजच्या जनरेशन मध्ये नोकरी करिता भरपूर अभ्यास ची प्रक्रिया मधून जावे लागतात कारण इतके कठिन होऊन गेले आहे नोकरी मिळने की सगळयांना कठिन परिश्रम मधून जावे लागतात. म्हणून ही संधी तुमच्या करीता योग्य संधी ठरणार आहेत. पुढील माहिती मध्ये आपण या भरती बाबत सर्व डिटेल्स सांगुया. त्या करिता बघत रहा येणारी माहिती|
ICAR – IARI Online Recruitment 2024 ची संपूर्ण माहिती
ICAR – IARI म्हणजे (Indian Agriculture Research Institute) मध्ये भरती निघालेली आहे. ज्या मध्ये पदांचे नाव “वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक, ज्येष्ठ रिसर्च फेलो” आहे. या भरती मध्ये एकुण ०३ रिक्त पदांची जागा राबवण्यात आलेली आहे. भरतीस जे पात्र उमेदवार असणार ते या मध्ये अर्ज नक्की करू शकता. अर्ज करण्या करीता पात्र उमेदवारा कडे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहेत. या भरती मध्ये ३५ वर्षा पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. ही भरती महाराष्ट्र मध्ये कुठेही असू. तर लवकरात लवकर इच्छुक उमेदवार या भरती मध्ये अर्ज करावेत. कारण ही उत्तीर्ण संधी चा लाभ घेण्यास उमेदवारांना मुलाखती ची परीक्षा द्यावे लागेल.
ह्या भरती मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता उमेदवारांना या परिक्षे मधून जावे लागणार. सर्व उमेदवार जर नोकरीच्या शोधात असेल तर त्यांचा करीता ही भरती मध्ये अर्ज करण्याची चांगली संधी असणार. सोबतच या मध्ये नवीन नोकरी ची सुचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती मध्ये विध्यार्थाना ऑनलाइन प्रक्रिया आणि ई-मेल चा वापर करुण अर्ज करायचे आहेत. त्या आधी उमेदवारांना सर्व सुचना तपशील मधून जावे लागणार. अर्थातच ऑनलाइन पद्धति ने अर्ज कसे करायचे हे सुद्धा पुढील माहिती मध्ये सांगण्यात आले आहे.
कारण काही विद्यार्थी असे असतील ज्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही आणि नंतर त्यांचे भरलेले अर्ज रिजेक्ट होतात किंवा वेवस्थित अर्ज भरत नसेल. म्हणून सर्वाना विनंती आहे की अर्ज पूर्ण माहिती वाचूनच करावे. ICAR – IARI Online Recruitment 2024 मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०२४ आहे. याद ठेवा या तारखे नंतर तुमचे आलेले अर्ज स्वीकार होणार नाही त्याकरिता उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
संक्षिप्त मध्ये थोडी शी भरती संदर्भात माहिती
या भरती ची जागा भरण्यासाठी जाहिरात दिलेल्या नियम व अटीनुसार तसेच पदांनुसार योग्य ती चांगले शैक्षणिक पात्रता धारण करणार्या गुनवंत उमेदवारां साठी मुलाखती आयोजित करण्यात आले आहेत. तर इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखे पर्यंत अर्ज करू शकते. खाली भरती (ICAR – IARI Online Recruitment 2024) च्या संदर्भात आणखी काही महत्वाची माहिती सांगण्यात आली आहे, जसे की मुलाखती कधी आहे?, कोणत्या पोस्ट करिता जागा निघाली आहे?, शिक्षणाची आवश्यकता काय आहे? इत्यादि ची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. कृपया खालील माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये वयोमर्यादा, पगार इत्यादि चा समावेश आहे. उमेदवाराला या भरती मध्ये अर्ज करताना कुठल्याही प्रकारची अडचन येत असेल तर ते दिलेल्या लिंक वरुण अर्ज करू शकते.
ICAR – IARI Online Recruitment 2024 मध्ये अर्ज करताना हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की भरती ची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला या मध्ये अर्ज करायचे आहे. आणि या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवट ची तारीख खाली दिलेली आहे. सोबतच या तारख्या नंतर आलेले कुठल्याही प्रकारचे अर्ज घेतले जाणार नाहीत, ते अर्ज रद्द केले जाणार. म्हणूनच तारीख लक्षात ठेवून अर्ज करावा. अर्जदार या भरती मध्ये रिक्त जागा किंवा रिक्त पदांसाठी फॉर्म भरायला पात्र असेल तर ते ऑनलाइन फॉर्म सोबत समोर जाऊ शकता. हे देखील अर्जदारांनी भरती च्या संबंधित सरकारी नोकरीची अधिसूचना या वेबसाइट द्वारे बघू शकता.
भारतीय कृषी संशोधन संस्था भरती २०२४ मध्ये पदांचे नाव व पदांची संख्या
पदांचे नाव | पदांची संख्या (एकुण ३ रिक्त पदे उपलब्ध) |
वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक | ०२ पदे उपलब्ध |
ज्येष्ठ रिसर्च फेलो | ०१ पदे उपलब्ध |
भारतीय कृषी संशोधन संस्था भरती २०२४ मध्ये शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक | या मध्ये विद्यार्थी इंजीनियरिंग असावे व ३ वर्षाचा डिप्लोमा ट्रेड मध्ये आणि पदवीधर असावे. |
ज्येष्ठ रिसर्च फेलो | या मध्ये विद्यार्थी एमएससी व एमफार्मा मध्ये पद्व्युतर पदवी वाले असावे. |
भारतीय कृषी संशोधन संस्था भरती २०२४ मध्ये पगार(ICAR – IARI Online Recruitment 2024)
पदांचे नाव | पगार (Salary) |
वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक | रू. १८,०००/- प्रति माह (+ HRA २४%) |
ज्येष्ठ रिसर्च फेलो | रू. ३७,५००/- प्रति माह |
भारतीय कृषी संशोधन संस्था भरती २०२४ मध्ये वयोमर्यादा
पदांचे नाव | वयोमर्यादा (Age Limit) |
वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक | ३५ वर्ष पर्यंत |
ज्येष्ठ रिसर्च फेलो | ३५ वर्ष पर्यंत |
भारतीय कृषी संशोधन संस्था भरती २०२४ मध्ये अर्ज करण्याची पद्धति
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
निवड प्रोसेस | मुलाखती (Interview) |
भारतीय कृषी संशोधन संस्था भरती २०२४ मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख व इतर माहिती
ई-मेल पत्ता | rice.qualitylab@gmail.com |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 28th October 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.iari.res.in |
ICAR – IARI बद्दल थोडक्यात जाणून घेऊया
भारतीय कृषी संशोधन संस्था ला पूसा संस्था या नावाने ओळखले जातात. कृषी संशोधन शिक्षा आणि विस्तार करिता हे भारता तील राष्ट्रीय संस्था आहे. पूसा हे बिहार येथे स्थित आहे. या संस्था ला सर्वात आधी १९११ मध्ये इम्पीरियल कृषी संशोधन संस्था नावाने ओळखले जात होते आणि या नंतर याचे नाव बदलून इम्पीरियल कृषी संशोधन संस्था करण्यात आले. भारतीय कृषी संशोधन संस्था हे कृषी मंत्रालय च्या कृषी संशोधन आणि शिक्षा विभागा ला रिपोर्ट करतात. आणि केंद्रीय कृषी मंत्री याचा अध्यक्ष चा रूपा मध्ये कार्य करतात. सोबतच ही देशातील संपूर्ण कृषी संशोधन आणि शिक्षा संस्था मधील सर्वात मोठा नेटवर्क आहेत.
ICAR – IARI Online Recruitment 2024 मध्ये अर्ज कसे करावेत?
- भारतीय कृषी संशोधन संस्था भरती २०२४ मध्ये ऑनलाइन प्रक्रिया द्वारे अर्ज करणे सुरु झाले आहेत किंवा या मध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धति चा वापर करुण अर्ज करायचे आहे.
- दिलेल्या वरील शैक्षणिक पात्रता तपासून या भरती मध्ये अर्ज करावेत.
- सोबतच दिलेल्या तारखे च्या आत उमेदवारांना अर्ज सबमिट करायचे आहे.
- विद्यार्थी ई-मेल द्वारे पण आपले अर्ज पाठवू शकता.
- या भरती मध्ये विद्यार्थी करीता मुलाखती पण आयोजित करण्यात आले आहे.
- आणि सोबत आवश्यकत कागदपत्रे ठेवून उपस्थित रहायचे आहे.
- शेवट चे म्हणजे सर्व रूल्स फॉलो करुण विद्यार्थानी या भरती मध्ये सहभागी व्हायचे.
Conclusion about this Recruitment
प्रिय मित्रांनो, तुम्हाला भरती ची माहिती कशी वाटली ते आम्हला नक्की कळवावे. तुमच्या सोबत या भरती ची माहिती शेअर करण्यात आली आहे, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही गोष्टी चे अडचणी येणार नाही. वरील भागा मध्ये तुम्हाला भरती ची ऑफिसियल वेबसाइट पण देण्यात आली आहे ज्या मधून तुम्ही अर्ज करू शकता.
असेच पुढील येणार्या किंवा नवीनतम माहिती करीता आमच्या पेज ला नक्की भेट देत रहा. ही भरती ची माहिती तुमच्या मित्र व कुटुंबा मध्ये नक्की शेअर करा. जेणेकरून इतर नागरिकांना याचे लाभ घेता येईल.
धन्यवाद!!