Brihanmumbai Municipal Corporation Bharti
Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024 : प्रिय मित्रांनो, तुमचे खुप स्वागत आहे आजची बातमी या पेज वर| आपल्या देशातील सरकार दरवर्षी लाखों भरती काढत असतात. काही भरती मुडे खुप कमी उमेदवार या मध्ये उत्तीर्ण होतात. सोबतच त्यांना रोजगारची संधी प्राप्त होते. आजच्या या लेख मध्ये आम्ही तुम्ही सर्वां करिता एक नोकरी ची संधी घेऊन आले आहो. नोकरी करणे हा सर्वांचाच स्वप्न असते. पण नोकरी मिळविण्या करिता भरपूर प्रयास करावे लागतात. आणि आजच्या काळात खुपच अवघळ झाले आहे. कारण प्रत्येक पालकांचे स्वप्न असतात की त्यांचे मुले आयुष्यात खुप मोठे व्हावे. आणि खुप तरक्की करावे, पण हे स्वप्न स्वप्नच राहून गेले आहेत. नोकरी नसल्या मुडे उमेदवारांना अनेक समस्या चा सामना करावे लागतात.
पण सरकार द्वारे आता भरपूर अशे प्लेटफार्म निघाले आहेत ज्या मध्ये सर्व उमेदवार नोकरी प्राप्त करू शकते. फक्त उमेदवारांना अनुभव ची गरज असते. आपण बघतो की अशे भरपूर भरती चे जागा निघते ज्या मध्ये उमेदवारांना अनुभव मागतात. पण काही बिना अनुभव वाले या नोकरी मध्ये अर्ज करतात तर त्यांना उत्तीर्ण व्हायची संधी मिळत नाही. त्या करिता आम्ही आज महानगरपालिका मध्ये अशीच एक नोकरीची सुवर्ण संधी बद्दल सांगणार आहोत ज्या मध्ये पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकते.
ही भरती (Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024) ची जागा मुंबई येथे निघाली आहे. या भरती मध्ये अर्ज करण्या करिता सर्व माहिती खाली सांगण्यात आलेले आहेत. सर्व माहिती नीट वाचून मगच या भरती मध्ये अर्ज करावेत. कारण माहिती अचूक भरल्यास काही उमेदवारांचेअर्ज रिजेक्ट करण्यात आले आहे. त्या करिता सविस्तर माहिती जाणूनच या मध्ये अर्ज करावे. बृहन्मुंबई महानगरपालिका हे मुंबई येथे स्थित आहे. चला तर मित्रांनो या भरती ची पूर्ण माहिती खालील प्रमाणे आहेत.
Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024 All Details
Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024 मध्ये डिग्री, इंजीनियरिंग व सिव्हिल इंजीनियरिंग असलेले उमेदवारां करिता जागा निघाली आहे. महाराष्ट्रातील असलेले विद्यार्थी या भरती मध्ये सहभागी होऊ शकते व आपल्या स्वप्नाला पूर्ण करू शकते. पण त्या करिता या भरती मधील काही अटी व शर्ते असतील ज्यांना विद्यार्थाना पूर्ण करावे लागतील. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये “कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता (मेकैनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत्)” या सर्व रिक्त पदांची जागा काढण्यात आलेली आहे. ज्या मध्ये एकुण ६९० रिक्त मोठी पदांची जागा उपलब्ध करण्यात आली आहेत. जे नागरिक किंवा विद्यार्थी या भरती मध्ये पात्र असतील ते येथे अर्ज करू शकतात. आणि या संधीचा लाभ घेऊ शकते.
या भरती मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थींनां चांगले प्रमाणात वेतनश्रेणी प्राप्त होणार. चांगले वेतन श्रेणी प्राप्त करणे हे सर्वांचे स्वप्न असते, म्हणून पुर्ण माहिती नीट वाचा आणि नंतर या भरती मध्ये अर्ज करा. ही भरती सरकार द्वारे काढली गेली आहे. आणि ही भरती ची जागा मुंबई महाराष्ट्र येथे निघाली आहे. भरती (Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024) मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थीनां महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी करण्याची संधी लाभणार आहे. विद्यार्थीनां ऑनलाइन पद्धति ने भरती मध्ये अर्ज करायचा आहे. आणि या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 2nd November 2024 आहे. त्या करिता दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करावा. अशी विनंती आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४ ची हाइलाइट्स
बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन भरती मध्ये पदांचे नाव व पदांची संख्या
पदांचे नाव | पदांची संख्या (एकुण ६९०) |
कनिष्ठ अभियंता | एकुण २५० जागा |
कनिष्ठ अभियंता (मेकैनिकल आणि इलेक्ट्रिकल) | एकुण १३० जागा |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | एकुण २३३ जागा |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत्) | एकुण ७७ जागा |
बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन भरती मध्ये शिक्षण ची पात्रता काय?
या भरती मध्ये सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका कडून शैक्षणिक पात्रता जारी नाही केले आहेत. पण उमेदवारांना १०वी उत्तीर्ण आवश्यक आहेत या सोबतच ३ वर्ष सिव्हिल मध्ये असलेल्या प्रमाण पत्र आणि पदविका उत्तीर्ण असणे गरजेचे आहेत. व मराठी विषय मध्ये उत्तीर्ण या शिवाय MSCIT परीक्षा मध्ये उत्तीर्ण असावे.
पदांचे नाव | शिक्षण ची पात्रता |
कनिष्ठ अभियंता | लवकरच अपडेट दिले जाणार. |
कनिष्ठ अभियंता (मेकैनिकल आणि इलेक्ट्रिकल) | “ |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | “ |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत्) | “ |
बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन भरती मध्ये वेतनश्रेणी किती?
पदांचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ अभियंता | रू. ४१,८०० ते १,३२,३००/- प्रति माह |
कनिष्ठ अभियंता (मेकैनिकल आणि इलेक्ट्रिकल) | रू. ४१,८०० ते १,३२,३००/- प्रति माह |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | रू. ४४,९०० ते १,४२,४००/- प्रति माह |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत्) | रू. ४४,९०० ते १,४२,४००/- प्रति माह |
बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्ज करण्याची पद्धत कोणती?
अर्ज करण्याची प्रक्रिया (Application Mode) | ऑनलाइन (Online) |
बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन भरती मध्ये Job Location
नोकरीचे ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन भरती मध्ये अंतिम अर्ज आणि अधिकृत वेबसाइट
अर्ज सुरु करण्याची तारीख | 11th November 2024 |
अर्जाची अंतिम तारीख | 2nd November 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.mcgm.gov.in |
बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन बद्दल काही टिप्पणी
बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024) हा भारतातील सर्वात मोठा नगर निगम आहे. या नगर निगम चा वार्षिक बजट भारत मधील काही लहान राज्यातुन मोठे आहेत. हे बॉम्बे नगर नियम च्या अधिनियम रोजी १८८८ ला स्थापित करण्यात आले.बृहन्मुंबई महानगरपालिका चा गठन राज्यातील सुधार्न्यास कार्या सोबत केले गेले आहे. २०१७ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका ज्याला विधीमंडळ असेही म्हटले जातात. या बृहन्मुंबई महानगरपालिका चे नेतृत्व एक आयएएस अधिकारी करते जे की कार्यकारी शक्ति चा वापर करुण नगर आयुक्त चा रूप मध्ये कार्य करते.
नगर आयुक्त ला मुंबई नगर निगम अधिनियम रोजी १८८८ ची धारा ५४ च्या तहत महाराष्ट्र सरकार द्वारे नियुक्त केले जातात. बृहन्मुंबई महानगरपालिका हे पाणी ची कमीतरता, सडक, वार्या चा पाऊस पासून वाचवने इत्यादि बाबत मुंबई मधील नागरिकांना सेवा प्रदान केली जाते व सुरक्षा, विकास करिता जिम्मेदार आहे. या मध्ये नगरसेवकांची पंचवार्षिक मध्ये निवडनुक केली जाते.
How to Apply? for Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024
- दिलेल्या सर्व पदांकरिता उमेदवारांना ऑनलाइन चा वापर करुण या मध्ये अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्या करीता सर्व उमेदवार आवश्यक कागदपत्रे घेऊन अर्जा सोबत डाउनलोड करायचे आहे.
- सर्वांनी अर्ज करताना कोणत्याही प्रकार चे चूका करू नये अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाही, रद्द केले जातील. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
- सर्व माहिती वाचूनच या भरती (Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024) मध्ये अर्ज करावे.
- अर्ज अगदी शेवटच्या तारखे च्या आत भरायचे आहे, त्यामुळे दिलेल्या तारखे च्या आत अर्ज भरावे.
भरती बाबत इतर माहिती: Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024
अर्ज करण्या पूर्वी विद्यार्थीनां विनंती आहे की पूर्ण माहिती नीट वाचा आणि मगच अर्ज करा. पुढील माहिती खालील प्रमाणे आहेत. य भरतीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रिये करता जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये उमेदवारां किंवा पात्र असलेले अर्जदार करता नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे.
जर तुम्हाला पण अस वाटत असेल की या भरती मध्ये सहभागी झाले पहिजेल तर तुम्ही सुद्धा या भरती मध्ये अर्ज करू शकता. आणि या भरती मध्ये सामिल होऊन तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. ही भरती ची जागा संपूर्ण महाराष्ट्र येथे राबवली गेली आहे. या मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार एका राज्यातून दुसर्या राज्या मध्ये नोकरी प्राप्त करायला येते. आता तर सरकारी नोकरी मिळविने खुप कठिन आहे कारण या मधील घेतली जाणारी परीक्षा फारच कठिन असते.
निष्कर्ष थोडक्यात
अश्या प्रकारे भरती बाबत ची सर्व माहिती सविस्तर पणे तुम्हाला सांगण्यात आली आहे. की अर्ज कसे कसे करायचे आहेत? कुठे भरती ची जागा राबवण्यात आली आहे? अर्ज पद्धति कोणती? या सर्व माहिती दिलेली आहे. आणि पुढील सर्व माहिती करीता आमच्या पेज ला भेट देत रहा. आणि नवीनतम माहिती करीता सर्व लेख बघावे.
तुम्हाला सर्व माहिती सांगण्यात आलेली आहे. आणि अर्ज करताना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणार नाही. तसेच या भरती मध्ये सर्व विद्यार्थी ला एक महत्वपूर्ण सल्ला दिला जातो की अर्ज सादर करण्यापूर्वी भरती मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती व शैक्षणिक पात्रता वाचून या भरती मध्ये ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकता. कारण या वेबसाइट वर भरती, योजना, कृषी योजना, सरकारी योजना इत्यादि च्या संबंधित माहिती दिली जाते.
धन्यवाद!!