Beti Bachao Beti Padhao in Marathi
Beti Bachao Beti Padhao Yojana 2024 : बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सरकार द्वारे काढली गेली आहे. देशातील महिला करता केंद्र सरकारच्या माध्यातुन ही योजना राबवल्या जात आहेत. कारण अशे बरेच कारण आहे की देशातील मुलगी सुरक्षित नाही आहे, तर या समस्या वर मात करण्यासाठी भारत सरकार ने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना २२ जानेवारी २०१५ मध्ये सुरु केली आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केलीआहे. देशातील सर्व मुलींचीस्त्री भ्रूणहत्या थाबंवने करता आणि स्त्री पुरुष गुणोत्तर चा प्रमाण वाढविण्या करिता केंद्र सरकार ने ही योजना काढली आहे. देशात मुलांन इतकीच मुलींची संख्या वाढवण्याच्या उद्देश्याने सरकार ने ही योजनाची सुरुवात केली.
देशातील प्रत्येक महिला / स्त्री चा विकास हो आणि आत्मनिर्भर हो त्या करिता केंद्र सरकार ही योजना राबवत आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२४ मध्ये मुलींचे व महिलानंचे जीवन सुधारण्यासाठी व त्यांचे भविष्य उज्जवल करण्यासाठी महिला आणि बाल विकास ही मंत्रालया द्वारे योजना चालवली जात आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या माध्यातुन महिलांना समान दर्जाचे जीवन जगता यावे या करता केंद्र सरकार नियमित काम करत असते. या योजनेची अंमलबजावणी देशात मोठ्या प्रमाणात झाली आहे. देशातील मुलींना कोणी कमी लेखू नये कारण मुला प्रमाणेच मुलगी ही भावना समाजात काम करायला तत्पर असते. सोबतच ह्या योजने चा मुख्य उद्देश म्हणजे मुलगा आणि मुलगी मध्ये भेदभाव संपवने हा उद्देशआहे.
महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकार ने बेटी बचाओ बेटी पढाओ या योजने मध्ये २०२४ मध्ये काही नवीन सुधारणा केले आहे, या योजनेच्या सुधार्न्या मध्ये मुलींना याच लाभ कस देता येईल, त्यांचा शिक्षण घेण्याच्या पद्धति मध्ये उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त हो. आणि मुलींचे बालविवाह थाबंविण्याकरिता या सारखे तरतुदी करण्यात आले आहेत. या योजने च्या अंतर्गत मुलीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यातुन मुलींना प्रशिक्षण देऊन स्वताच्या पायावर उभे राहण्याची संधी दिली जाते. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासून ते दहा वर्षाची होई पर्यंत तिचे बैंक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊ खाते ओपन करू शकता आणि या योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकता.
योजने मध्ये पुढे कोणते लाभ आहे या बद्दल चर्चा करणार आहोत, आणि मुलींना व स्त्रीला कोण-कोणते फायदे झाले या बद्दल पुढे बघणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा आणि तुमच्या कुटुंब व परिसरात मुलीं असेल तर त्यांना ही योजनेची माहिती सांगा आणि जास्तीच जास्त ही योजना शेअर करा. कारण गरजू लोकांना या योजनेचा लाभ घेऊ शकणार. देशात मुलींच्या सक्षमीकरणासाठी व त्यांचे सामाजिक विकास व शिक्षण करण्यासाठी केंद्र सरकार ने बेटी बचाव बेटी पढाव ही योजना मध्ये सुधारणा करुण एक नवीन योजना सुरु केली.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२४ मधील संपूर्ण माहिती चे मुद्दे (Beti Bachao Beti Padhao Yojana 2024)
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२४ काय आहे?
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजेचे मुख्य वैशिष्ट्ये २०२४
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजना चे फायदे २०२४
- या योजनेची पात्रता २०२४
- योजने साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व डाक्यूमेंट्स २०२४
- बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत अर्ज पद्धति २०२४
- योजने करता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २०२४
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२४ काय आहे? (Beti Bachao Beti Padhao Yojana 2024)
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींचा सरक्षण व्हावे या साठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. योजने च्या अंतर्गत प्रत्येक मुलींना आर्थिक मदत मिडावी व त्यांच जीवन स्तर चांगला व्हावे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना देशभरातील ४०५ जिल्यांमध्ये लागू आहे. देशातील महिला करता केंद्र सरकारच्या माध्यातुन ही योजना राबवल्या जात आहेत. कारण अशे बरेच कारण आहे की देशातील मुलगी सुरक्षित नाही आहे, तर या समस्या वर मात करण्यासाठी भारत सरकार ने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना २२ जानेवारी २०१५ मध्ये सुरु केली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या नावाचा अनुवाद ‘मुलगी वाचवा, मुलीला शिक्षित करा’ असा होतो.
राज्यातील बालक लिंक गुणोत्तर वृद्धीगंत करण्याच्या प्रमुख उद्देश राज्याच्या महिला आणि बालक विकास विभागा ने केंद्र शासनाची बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापुर या जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केली आहे.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना चे मुख्य वैशिष्ट्ये २०२४ (Beti Bachao Beti Padhao Yojana 2024)
- बेटी बचाओ बेटी पढाओ या योजने चा लाभ घेण्यासाठी मुलींचे पालकांना मुलगी १० वर्षाची होई पर्यंत तिचे बैंक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तिच्या नावाने खाते उघडावे.
- मुलींचा नावा वर पालकांनी प्रति महिना १००० रुपये भरल्यां नंतर वार्षिक १२ हजार रुपये जमा होतात तसेच मुलगी १४ वर्षाची झाली तर त्या नंतर तिचे १ लाख ६८ हजार रुपये जमा होते.
- तसेच मुलगी २१ वर्षाची झाल्यावर त्या मुलगी ला या योजने च्या माध्यातुन ७२ लाख एवढी रक्कम मिळणार.
- मुलगी २१ वर्षाची झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम सुद्धा काढता येईल.
- ज्यांना पण या योजने च लाभ घ्यायचा आहे त्यांनी जवळ च्या पोस्ट ऑफिस किंवा बैंक मध्ये खाते उघडावे.
- देशातील ग्रामीण भागातील महिलांचे व मुलींचे सक्षमीकरण व्हावे तर या मागचा कारण हेच आहे की त्यांना योजनेचा लाभ मिडे.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना चे फायदे २०२४ (Beti Bachao Beti Padhao Yojana 2024)
- या योजनेच्या माध्यमातुन मुलींचा बैंक खात्या मध्ये थेट राशि जमा होईल.
- योजनेच्या माध्यमातुन स्त्री पुरुष लिंग या सर्व गुणोत्तर प्रमाण वाढवण्यात आर्थिक प्रकाराने मदत होईल.
- मुलींची जी रक्कम जमा होईल त्यावर कोणत्याही प्रकारचे कर आकारला जाणार नाही.
- बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा लाभ फक्त कुटुंबातील एकच मुलीवर लागू होणार आहे.
- आणि दोन पेक्षा जास्त मुलीं असल्यास तर या योजनेचा लाभ पालकांना घेता येऊ शकत नाही, व पालकांनी हे लक्षात ठेवावे.
या योजनाचे पात्रता २०२४ (Beti Bachao Beti Padhao Yojana 2024)
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंतर्गत खाता खोल्यावर मुलगी दहा वर्षाच्या आत मध्ये असेपर्यंत खाते उघडता येऊ शकते.
- या योजनेच्या माध्यामातुन मुलगा आणि मुलगी असा होणारा भेदभाव कमीकरणे या योजनेचा उद्देश आहे.
- समाजात मुलाप्रमाणे मुलींना ही समान दर्जा प्राप्त करुण देणे, कारण समाजात आज पण अशे पालक आहे जे मुला व मुलीं मध्ये अतंर करतात.
- पालकांना जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन नोंदणी करू शकतात.
योजने साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व डाक्यूमेंट्स २०२४ (Beti Bachao Beti Padhao Yojana 2024)
- मुलींचा आधार कार्ड
- मुलींचा रहिवासी पत्ता (पाणी, टेलिफोन, वीज इ. सारख्या कागदपत्रे कुटुंबाच्या पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतात).
- जन्म प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- बैंक खाते चे डाक्यूमेंट्स
- आई व वडिलांचे ओळख पत्र
- पासपोर्ट फोटो (कागद पत्रां सोबत मुलगी आणि तिच्या पालकांची पासपोर्ट आकारची फोटो आवश्यक आहे).
बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत अर्ज पद्धति २०२४
- या योजने मध्ये ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धति ने अर्ज करू शकतात, तर सर्वप्रथम ऑफलाइन अर्ज कसे करायचे या पद्धति ने अर्ज बघूया.
- या करता पालकांना बैंकेत जाऊन अर्ज घेऊन त्या मध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे.
- आता अर्ज भरून झाल्यावर सोबत लागणारे कागदपत्रां ची झेरोक्स प्रति अर्जा सोबत जोडायची आहे.
- सगळ कागदपत्रे जोडून झाल्यावर अर्ज बैंक मध्ये जमा करायचे आहे.
- शेवटी अशा रितीने तुमच्या मुलीचे बेटी बचाओ बेटी पढाओ खाते सुरु करू शकता.
योजने करता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २०२४
- सर्वात आधी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
- https://wcd.nic.in वर क्लिक करायचे, नंतर तुमच्या समोर होम पेज उघडणार या पेजवर तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा पर्याय दिसणार त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर सर्व माहिती वाचून घ्यायची आहे, माहिती हिंदी किंवा इंग्रजी अशे दोन्ही भाषेत उपलब्ध करुण दिलेली आहेत.
- त्यानंतर त्यातील नमूद केलेल्या अर्ज प्रक्रियेच्या अनुक्रम अनुसरण करा.
- व त्या मध्ये सर्व माहिती योग्य व अचूक भरा.
- नंतर तो अर्ज सबमिट करा. अशा प्रकारे अर्ज ऑनलाइन सबमिट होऊन जाईल.
योजनाच्या संबंधित काही महत्वाची माहिती
योजनेच्या माध्यमातुन समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय व हक्क देण्याचा प्रयत्न होत असतो. त्या योजना मध्ये समाजातील नवजात बालकांपासून ते वृद्धपर्यंत सर्वांचा विचार केला जातो. त्याच प्रमाणे देशातील मुलींचा भविष्य उज्जवल करण्यासाठी शासना कडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातुन मुलींना सामाजिक सुरक्षा प्रदान करुण सर्व काही आर्थिक मदत पुरवण्याचा प्रयत्न केला जातो. पुढील अधिक नविन योजना ची माहिती करिता आमच्या आजचीबातमी ह्या पेज ला नक्की फोलो करा, कारण येथे नवीनतम योजना ची माहिती सांगितल्या जातात.
धन्यवाद!!