Bandhkam Kamgar Yojana 2024 | काय आहे पात्रता आणि लाभ, जाणुन घेऊया | बांधकाम कामगार योजना | Best Yojana | Apply Now |

Bandhkam Kamgar Yojana in Marathi

Bandhkam kamgar Yojana 2024 : महाराष्ट्रातील बांधकाम कामगार योजना काय आहे आधी हे बघूया. महाराष्ट्र राज्या मध्ये असणारे कामगारांचे भविष्य उज्वल बनविण्याकरिता महाराष्ट्र सरकार ने भरपूर योजना काढल्या आहेत, आणि ती योजने मध्ये बांधकाम कामगार योजना म्हणून एक योजना आहे. बांधकाम कामगार योजना सुरु करण्याच्या मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील श्रमिक वर्गा च्या प्रत्येक सदस्यांना रू. २०००/- ते रू. ५०००/- ची आर्थिक मदत करने आहे. ही योजना ह्या करता सुरु करण्यात आली आहे की राज्यातील मजदूर वर्गा चे लोक आत्मनिर्भर बनू शकेल आणि स्वताचे पाया वर उभे होऊ शकेल.

बांधकाम कामगार योजना २०२४ मध्ये अर्ज करणार्या ची मात्रा प्रतिदिन वाढत जात आहे. जर तुम्हाला पण या योजने मध्ये अर्ज करायचा असेल किंवा या योजने चा लाभ घ्यायचा असेल तर पूर्ण लेख शेवट पर्यंत वाचा. बांधकाम कामगार योजना काय आहे? या योजने चा कोण लाभ घेऊ शकते? कोणाला लाभ मिळेल? ऑनलाइन अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती पुढे सांगण्यात आली आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र राज्य मध्ये कष्टकारी नागरिकांच्या सहायता करिता ही योजना सुरु केली आहे. बांधकाम कामगार योजने च्या अंतर्गत राज्यातील कष्ट करणारे नागरिकांना २०००/- रुपया पासून ते ५०००/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहेत. याच्या वेतिरिक्त अधिकृत पोर्टल च्या माध्यमातुन राज्यातील कामगारांना इतर सुवुधाचा पण लाभ प्राप्त होणार आहे.

शासनाच्या विविध प्रकाराचे बांधकाम कामगार योजनेच्या लाभ घेण्या साठी नागरिकांना शासना कडून स्मार्ट कार्ड दिले जाते. पण बांधकाम कामगार मध्ये नोंदणी झाल्यानंतरच हे कार्ड कामगाराच्या पत्त्यावर दिले जाते. सध्या हे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्याची सुविधा शासनाकडून उपलब्ध नाही केली आहे. जर नागरिक महाराष्ट्र राज्यातील राहणारे निवासी आहे तर त्यांना या योजने बद्दल संपूर्ण माहिती असायला हवी. या योजने च्या अंतर्गत कामगारांना रोजगार देणे, सामाजिक सुरक्षा देणे, कामगाराच्या मुलांचे शिक्षण करीता स्कालरशिप देणे. या योजने च्या अंतर्गत आर्थिक मदत आणि जीनवावश्यक वस्तु सुद्धा दिले जातात.

बांधकाम कामगार योजना २०२४ मध्ये समाविष्ट संपूर्ण माहिती ची यादी (Bandhkam kamgar Yojana 2024)

  • योजना मध्ये होणारे फायदे २०२४
  • योजनाचे उदिष्ट्ये २०२४
  • बांधकाम कामगार योजने मध्ये कामगारांचे स्मार्ट कार्ड २०२४
  • योजना मध्ये नागरीकांचे पात्रता २०२४
  • योजना मध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे २०२४
  • बांधकाम कामगार नोंदणी २०२४
  • ऑनलाइन नोंदणी कसे करायचे? २०२४
  • योजने मध्ये ऑफलाइन अर्जाची प्रक्रिया २०२४

वर दिलेल्या माहिती ची यादी बद्दल पुढे आपण चर्चा करणार आहोत. या योजने मध्ये कोणते लाभ होईल, योजने चे काय उदिष्ट्ये आहे, स्मार्ट कार्ड चे वापर इत्यादि बद्दल पाहणार आहो. तर नागरिकांना विनंती आहे की पूर्ण लेख शेवट पर्यंत बघा आणि या संधीचा लाभ सुद्धा घ्या. आणि पुढील माहिती करिता आमच्या पेज ला भेट द्या.

Bandhkam Kamgar Yojana 2024

योजने मध्ये होणारे फायदे २०२४ (Bandhkam kamgar Yojana 2024)

  • बांधकाम कामगार योजना च्या फायदे मध्ये कामगारांच्या मुलांना शैक्षणिक योजनांचा लाभ भेटतो आणि त्यामध्ये सुद्धा पहिली ते सातवी करता प्रति वर्ष २५०० रूपये चा लाभ दिला जातो आणि आठवी ते दहावी करता प्रतिवर्ष ५०००/- रुपयांचा लाभ कामगारांच्या मुलांना शिक्षणा करता मिळत असते.
  • तसेच सुद्धा दोन मुलांना जर ११वी आणि १२वी वर्गात ५०% अधिक गुण मिळाले तर १००००/- रूपये दोन वर्ष त्यांना शासना कडून मिळत असतात.
  • जर बांधकाम कामगार ची मुलीं किंवा पत्नी मेडिकल पदवी घेत असेल तर त्यांना त्या पदवी च्या एजुकेशन ला प्रति वर्ष १ लाख रूपये मिळतात.
  • योजने च्या अंतर्गत जर कामगारां चे मुल एमएससीआयटी करत असेल तर त्यांना शासना कडून ४५००/- इतकी शिष्यवृत्ती दिली जाते.
  • बांधकाम कामगार ला ७५% अपंगत्व आल्यास त्यांना शासना कडून २ लाख चे अनुदान दिले जातात.
  • या योजने मध्ये बांधकाम कामगाराचा मृत्यु झाला तर त्यांना शासना कडून १० हजारदिले जाईल.
  • आणि जर नैसर्गिक रित्या ने मृत्यु झाला तर २ लाख रूपये इतके दिले जाईल.

योजना चे उदिष्ट्ये २०२४ (Bandhkam kamgar Yojana 2024)

  • बांधकाम कामगाराच्या आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्या करता सरकार ने अनेक योजना कामगार मंडलाच्या राज्या वर राबविल्या आहे.
  • कामगारांच्या आजारासाठी मदत म्हणून ठराविक रक्कम कामगाराच्या खात्यात टाकली जाते.
  • बांधकाम कामगाराच्या पत्नीच्या नेसर्गिक प्रसूतिसाठी १५०००/- रूपये दिले जातात.
  • बांधकाम कामगार योजने च्या अंतर्गत राज्यातील कष्ट करणारे नागरिकांना २०००/- रुपया पासून ते ५०००/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहेत.
  • या योजने च्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी कामगारांची वय १८ ते ६० वर्ष असायला पाहिजेल. तेव्हाच तुम्ही या योजने च्या पात्र असाल.
  • योजने मध्ये लागणारे सर्व आवश्यक कागज पत्र तुमच्या कडे असायला हवी.

बांधकाम कामगार योजने मध्ये कामगारांचे स्मार्ट कार्ड २०२४ (Bandhkam kamgar Yojana 2024)

बांधकाम कामगार योजने मध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी जिल्याच्या कामगार कल्याणकारी मंडलाशी संपर्क करावी लागेल. म्हणजे त्या ठिकाणी अर्ज करावे लागतील त्या नंतर कामगार असल्याची नोंदणी करायचा आहे. नोंदणी झाल्यावर तुमच्या कडे पावती मिळेल नंतर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. पावती भेटल्या नंतर त्याची झेरोक्स अर्जा सोबत जोडून जिल्याच्या कामगार कल्याणकारी ठिकाणी द्यायचे आहे.

कामगार स्मार्ट कार्ड चे फायदे बघितले तर या मध्ये कामगारांच्या कुटुंबाला पहिल्या लग्नाच्या खर्चा साठी ३० हजाररूपये शासना कडून दिले जाते. शासनाच्या विविध प्रकाराचे बांधकाम कामगार योजनेच्या लाभ घेण्या साठी नागरिकांना शासना कडून स्मार्ट कार्ड दिले जाते. पण बांधकाम कामगार मध्ये नोंदणी झाल्यानंतरच हे कार्ड कामगाराच्या पत्त्यावर दिले जाते. सध्या हे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्याची सुविधा शासनाकडून उपलब्ध नाही केली आहे.

योजना मध्ये नागरिकांचे पात्रता (Bandhkam kamgar Yojana 2024)

योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही येथे नमूद केलेले खालील पात्रता निकक्ष पूर्ण केले पाहिजेत. पात्रता निकष पूर्ण केल्याशिवाय तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही. येथे आम्ही काही योजनेच्या पात्रते बद्दल सांगितले आहे, ते नीट वाचा.

  • सर्वप्रथम ही बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र शासना द्वारे सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजने चा लाभ फक्त महाराष्ट्रातील कामगार वर्गच घेऊ शकते.
  • या योजने चा लाभ घ्यायला तुमच्या कडे कोणत्याही प्रकारची नोकरी नसायली हवी, नाहीतर योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • योजने चा लाभ कुटुंबातील फक्त एकच सदस्यला दिला जाईल.
  • योजने च्या अंतर्गत लाभार्थी असलेले नागरिकांना आर्थिक मदत केली जाते व त्यांचा कामा करिता लागणारे उपकरण त्यांना प्रदान केले जातात.

योजना मध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे (Bandhkam kamgar Yojana 2024)

बांधकाम कामगार योजने करता अर्ज करताना लागणारे कागदपत्रे जे अपलोड केले जातात ते खलील प्रमाणे आहेत.

  • आधार कार्ड
  • पैन कार्ड
  • रहिवासी पत्ता
  • केशरी शिधापत्रिका
  • मोबाइल नंबर
  • बैंक पासबुक झेरोक्स
  • मतदान ओळखपत्र
  • ९० दिवस कामाचे प्रमाण पत्र
  • पासपोर्ट फोटो

बांधकाम कामगार नोंदणी २०२४

बांधकाम कामगार नोंदणी करता कामगारांना आपल्या क्षेत्रातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडलाच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करायची आहे आणि तिथून अर्ज घ्यायचा आहे. अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडून जमा करायचे आहे. बांधकाम कामगार नोंदणी करण्या साठी तुम्हाला आधी अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे. अशा प्रकारे तुमच बांधकाम कामगार नोंदणी ची पक्रिया पूर्ण होईल.

ऑनलाईन नोंदणी कसे करायचे? २०२४

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ओपन करावी.
  • अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यावर होम पेज वर क्लिक करावे.
  • होमपेज ओपन झाल्यावर स्क्रीन वर तुमचा जिल्ह्याचे नाव, आधार नंबर आणि मोबाइल नंबर ऐड केल्यावर ‘प्रोसीड टू फॉर्म’ वर क्लिक करायचे.
  • पुढे रहिवाशी पत्ता, बैंक पत्ता, आणि जिथे तुम्ही काम करता आणि ९० दिवस कामाचे प्रमाण पत्र हे सर्व माहिती भरायची आहे.
  • या नंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
  • शेवटी तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे ऑनलाइन नोंदणी पूर्ण होईल.

योजने मध्ये ऑफलाइन अर्जाची प्रक्रिया २०२४

नागरिकांना या योजने मध्ये ऑफलाइन पद्धति ने अर्ज करायचा आहे. तर सर्वात आधी योजनेच्या अधिकृत पोर्टल वरून अर्जाचे स्वरुप डाउनलोड करायचे नंतर त्याची प्रिंट घ्यायची. फॉर्म प्रिंट झाल्यानंतर पूर्ण फॉर्म भरा. फॉर्म भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे जोडून घ्या. आणि फॉर्म कामगार मंडलाच्या अधिकारी कडे जमा करा.

योजनेच्या संबंधित महत्वाची माहिती

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कृत असलेल्या विद्यार्थीनां महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी मंडलयांचा कडून विविध योजने चा लाभ दिला जातो. जर तुम्ही नोंदणीकृत कामगार असाल आणि तुमच्या कडे मंडलाचे १४ अंका चे नंबर असलेले कार्ड असेल तर तुम्ही या योजने चा लाभ घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेऊन कामगार स्वावलनबी होऊ शकतील. कामगारांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेसह स्थलांतर योजनाही राज्यात राबविल्या आहेत. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी मजुरांनी ऑनलाइन नोंदणी करणे बंधकारक आहे.

या योजनेसाठी पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर तुम्हाला नोंदणीच्या वेळी रू. २५/- फी जमा करावी लागेल. आणि एकदा नोंदणी केल्या वर तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी रू ६०/- शुल्क भरावे लागतील.

धन्यवाद!!