Bal Jeevan Bima Yojana 2024| बाल जीवन विमा योजने मध्ये करा दररोज ६ रू. ची गुंतवणूक, आणि मिळवा लाखो रुपये; बघा संपूर्ण माहिती मराठी मध्ये| New Yojana| Best Marathi Scheme| Apply Now |

Bal Jeevan Bima Yojana in Marathi

Bal Jeevan Bima Yojana 2024 : नमस्कार प्रिय मित्रांनो, आजची बातमी या पेज वर तुमचे खुप स्वागत आहे. मित्रांनो पैसे ची गरज प्रत्येक माणसाचा आयुष्या मध्ये खुप आवश्यक असते. आयुष्या मध्ये काही पण घ्यायला पैसे लागतात, पैशे शिवाय काहीच होत नाही. तसेच आपला आयुष्य पूर्ण पणे पैशे वर टिकलेला आहेत. कारण पैशे ची गरज प्रत्येक माणसाला असते. आज आपण अशीच एक योजने ची माहिती घेऊन आलो आहे ज्या मध्ये प्रत्येक पालकाला आपल्या मुला बाबत गुंतवणूक करुण लाखो रुपये प्राप्त करू शकणार. प्रत्येक पालक मुले व्ह्यचा आधी पैसे जोडून ठेवतात. कारण वाढत्या महंगाई मुडे सर्व पालकांना आपल्या मुलांची फार चिंता लागली असते. काही पालक आपल्या मुलान करीता आधीच गुंतवणूक करने सुरु करुण देतात कारण त्यांना आपल्या मुलांचे आयुष्याची फार काळजी असतात.

पैशांची बचत आणि गुंतवणूक ही काळजी प्रत्येक पालकाला असते. जर तुम्हाला पण या स्कीम व पॉलिसी चा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात सोप म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांन करीता चिल्ड्रन पॉलिसी काढू शकता. हा सर्वात सोपा गुंतवणूक चा विचार आहे. कारण पैसे गुंतवणूक करण्यासाठी विविध बैंक, संस्था व पोस्ट ऑफिस असे पर्याय उपलब्ध आहेत. तर पोस्ट ऑफिस चा बाल जीवन विमा योजना (Bal Jeevan Vima Yojana 2024) हा गुंतवणूक करीता चांगला पर्याय ठरू शकतो.

या मध्ये फक्त पालकाला दररोज ६ रू. जमा करुण आपल्या मुलांच्या भविष्य करीता लाखो रुपये प्राप्त करू शकतो. आणि योजने मध्ये पालक फक्त २ मुलांचा समावेश करू शकते. आणि ही योजना ५ ते २० वयोगटातील मुलान करीता आहे. पुढील माहिती मध्ये या योजना विषयी संदर्भा सहित जाणून घेऊयात. चला तर मग सुरु करुयात.

बाल जीवन विमा योजना २०२४ चा काय तात्पर्य आहेत; जाणून घेऊया माहिती द्वारे?

आपल्या देशामध्ये आज ही अशे पालक आहेत जे मुलानचे भविष्य ची काहीही चिंता न करता गुंतवणूक करत नसते. कारण त्यांना या पॉलिसी बद्दल माहिती नसते. म्हणून तर आम्ही या पॉलिसी (Bal Jeevan Vima Yojana 2024) ची माहिती तुम्ही सर्वांन करीता आणलेली आहे. आपल्या देशातील सर्वाधिक लोकसंख्या आहे जि मध्यम वर्गामध्ये असतात. आणि त्यांचे विचार नुसार कष्टाचा पैशे ची सर्वात जास्त सुरक्षित गुंतवणूक कशी होईल किंवा कश्या पद्धति ने होईल, या गोष्टी कडे सर्वात जास्त लक्ष्य दिले जातात. तसेच मध्य वर्गीय मुलान च्या भविष्य करीता अधिक सुरक्षा करीता पोस्टा ने बाल जीवन विमा योजना सुरु केलेली आहे. या विमा मध्ये गुंतवणूक करुण पालकांला दुपट्ट आर्थिक संरक्षण मिळतात. या योजनेचा लाभ घेऊण पालक आपल्या मुलांचा भविष्य सिक्योर करू शकते.

Bal Jeevan Bima Yojana 2024 मध्ये पालक ६ रू. पासून तर १८ रू. पर्यंत गुंतवणूक करू शकते. उदा. जर एखाद्या व्यक्ति ने ५ वर्षा करीता या पॉलिसी खरेदी केली तर त्यांना दररोज ६ रू. च्या हिसाबा नि गुंतवणूक करावे लागणार आणि तेच पॉलिसी २० वर्षा करीता खरेदी करत असेल तर त्यांना पॉलिसी च्या हिशोबा नी दररोज १८ रू. येवढे प्रिमियम भरावे लागतील. नागरिक जितक्या वर्षा करीता गुंतवणूक करतात नंतर पॉलिसी मैच्योरिटी झाल्यावर नागरिकांना ३ लाख व याचा बरोबर बोनस पण दिले जातात. सोबतच या पॉलिसी मध्ये नागरिकांना वार्षिक, मासिक या आधारावर प्रीमियम भरण्याची सुविधा उपलब्ध आहेत. तुम्हाला माहिती काय मित्रांनो, मुलांचा शिक्षण व लग्ना करिता लाखों रुपये लागतात.

About Highlights & Details of Bal Jeevan Bima Yojana 2024

योजनेचे पूर्ण नाव काय?बाल जीवन विमा योजना (Bal Jeevan Bima Yojana 2024)
कोणाच्या द्वारे योजना सुरु करण्यात आली?महाराष्ट्रातील केंद्र सरकार
वर्ष कोणते?२०२४
उद्देश कोणते?मुलांच्या भविष्य उज्ज्वल बनविणे
लाभ काय?केलेल्या कमी गुंतवणूक वर जास्त रक्कम प्राप्त करणे
अर्जाची प्रक्रिया कोणती?ऑनलाइन / ऑफलाइन
कोणत्या विभाग तर्फे आयोजित?भारतीय पोस्ट ऑफिस
Official WebsiteClick Here Right Now

आणि या सर्वांचा विचार करुण पालक आपल्या मुलांन करिता जन्मापासून पैशे जोडण्याचे नियोजन सुरु करतात. जर तुम्ही पण तुमच्या मुलां करिता चांगला निवेश करण्याचा पर्याय शोधत असाल तर तुम्ही सुद्धा या बाल जीवन विमा योजने मध्ये चांगले प्रीमियम रक्कम भरून लाखो रुपये तुम्ही तुमच्या मुलांन वर शिक्षणा द्वारे प्राप्त करू शकता. या पॉलिसी मध्ये पालक आपल्या मुलांच्या नावावर खरेदी करू शकते व त्या पॉलिसी मध्ये मुलांना च नामांकित करू शकतात. जे पालक ही पॉलिसी खरेदी करतात त्यांची वय ४५ वर्षा पेक्षा जास्त नसावी. अर्थातच या मध्ये मुलांची वय ५ ते २० वयोगटातील असणारे मुलांना या पॉलिसी चा लाभ मिळेल. Bal Jeevan Bima Yojana 2024 चा उद्देश मुलांच्या भविष्य ला सुरक्षित करणे आहेत.

१) Bal Jeevan Bima Yojana 2024 चे उद्देश
  • या योजनेचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील पालक आपल्या मुलांच्या भविष्य करीता जास्त प्रमाणात गुंतवणूक करुण लाखों रुपये शिक्षण व मुलांच्या लग्ना करिता जमा करू शकते.
  • बाल जीवन विमा योजने ची मदत नि पालक स्वत:च्या मुलांन करिता मोठे खर्च जमा करुण त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकणार.
  • या योजनेच्या अंतर्गत फक्त २ मुलांनाच याचे लाभ प्राप्त होऊ शकणार.
  • सोबतच पालक पॉलिसी घेत असेल तर त्याचे प्रिमियम पालकां द्वारे भरल्या जातील.
  • महत्वाचा म्हणजे या योजने वर कर्जाचा लाभ प्राप्त होणार नाही किंवा दिला जाणार नाही.
  • पालकाला जर ही पॉलिसी खरेदी करायची असेल तर ते जवळच्या पोस्ट ऑफिस मधून खरेदी करू शकते.
  • एखाद्या पालकांचे काही कारणवश मृत्यु झाले तर त्यांचे प्रिमियम माफ केले जातात पण पॉलिसी ची कालावधी जो पर्यंत असते तो पर्यंत ति अस्तित्वात असते.
Bal Jeevan Bima Yojana 2024

येथे क्लिक करावेत

२) बाल जीवन विमा योजना मधील वैशिष्ट्ये
  • पॉलिसी चा प्रिमियम चेक किंवा नकद द्वारे भुगतान केले जातात.
  • ही विमा योजना (Bal Jeevan Bima Yojana 2024) सर्वात सस्ती बाजार मधील टिकाऊ पॉलिसी आहे. या योजने मध्ये कुठल्याही प्रकारचे रिस्क नाही आहेत.
  • या योजने मध्ये कुठल्याही प्रकारचे फ्रोड केले जात नाहीये.
  • मुलाच्या मृत्यु झाल्यावर विमा आणि बोनस याचेरक्कम त्वरित मिळतात कारण ती पॉलिसी अस्तित्वात नाही राहत.
  • नागरिकांना किंवा पालकाला १००० रूपये ची रक्कम वर ४८ रू. चे बोनस दरवर्षी देण्यात येणार किंवा दिले जाणार.
३) बाल जीवन विमा योजना मधील पात्रता
  • या योजने (Bal Jeevan Bima Yojana 2024) मध्ये मुलांना भारत चा नागरिक असायला हवे.
  • नंतर या मध्ये मुलांचे वय कमीत कमी ५ वर्ष आणि २० वर्षा च्या आत असणे गरजेचे असणार.
  • सोबतच पालकांचे वय ४५ वर्षा च्या आत असावे.
  • आणि एका कुटुंबातील फक्त २ मुलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • जर एखाद्या पालका ला तीन मुले असणार तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, म्हणून संपूर्ण विचार पूस करुनच या मध्ये अर्ज करावेत.
४) बाल जीवन विमा योजना करीता लागणारे आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड (मुले आणि पालकाचे)
  • रेशन कार्ड
  • जन्म प्रमाण पत्र
  • वयाचा पुरावा
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट फोटो
  • विमा कंपनी द्वारे मागीतले गेले पुरावे

Bal Jeevan Bima Yojana 2024 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम पालकाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागतील.
  • आता पोस्ट ऑफिस मध्ये गेल्यावर एका अधिकारी कडून बाल जीवन विमा योजनेचा अर्ज घ्यावे लागणार.
  • अर्ज घेतल्या वर त्या मध्ये विचारले गेले सर्व माहिती भरून घ्यायची आहेत जसे की तुमचे नाव, गाव, पत्ता, मोबाइल नंबर इत्यादि|
  • नेक्स्ट तुम्हाला अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहे.
  • लास्ट मध्ये अर्जा मध्ये भरलेली माहिती व कागदपत्रे लावून परत एकदा तपासून त्या अधिकारी जवळ जमा करावे लागतील.
  • शेवटी तुमचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल.

योजना बाबत थोडक्यात निष्कर्ष

प्रिय मित्रांनो या योजने बाबत ची सर्व माहिती तुमच्या पर्यंत सांगण्याचा प्रयत्न केले आहेत. सर्व माहिती नीट वाचून तुम्ही या योजने मध्ये अर्ज करू शकता किंवा या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजने द्वारे भरपूर माहिती आम्हीनी तुम्हाला कळवली आहेत. जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यास कुठल्याही प्रकारचे अडचणी येणार नाहीये.

प्रत्यक्षात बघितले गेले तर सर्व पालकांचे एकच मत आहे की आपल्या मुलांच्या भविष्य करिता चांगले गुंतवणूक करुण ठेवणे जेणेकरून मुलांना भविष्य मध्ये कोणतेही त्रास होऊ नये. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार अशे बर्याच प्रकारचे योजना काढले आहे ज्या मध्ये लहान मुलान पासून तर मोठ्या नागरिकां पर्यंत लाभ होणार. पुढील अधिक माहिती किंवा योजने ची नवीनतम माहिती साठी आमच्या या पेज ला भेट द्या.

धन्यवाद!!