Ayushman Bharat Yojana in Marathi
Ayushman Bharat Yojana 2024 : नमस्कार प्रिय मित्रांनो, आजच्या लेख मध्ये आम्ही तुमच्या करिता एक महत्वाची योजना माहिती घेऊन आलो आहे. ही योजना केंद्र सरकार तर्फे काढण्यात आलेली आहे. तसे केंद्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी त्यांचे कल्याण व्हावे या करिता नवीनतम योजना राबवत असते. आणि त्या मधूनच एक अशी योजना आहे ति म्हणजे ‘आयुष्मान भारत योजना’| या योजनेचा अंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्या ची सेवा प्रदान केली जाणार. आपल्या देशातील नागरिकांच्या आरोग्य चांगले राहावे व त्यांना कुठेही उपचारा करिता कोणत्याही प्रकार चे अडचणी येऊ नये तर या उद्देशानि देशातील प्रधानमंत्री मोदी यांनी ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. ही योजना देशा मध्ये २३ सप्टेंबर २०१८ वर्षी सुरु करण्यात आली.
आपल्या देशातील नागरिकांच्या आरोग्य स्वस्थ राहावे व त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार नाही व्हावे या करिता त्याचा करीताआरोग्य विमा सुरु करण्यात आले आहेत. या योजने (Ayushman Bharat Yojana 2024) च्या मार्फत देशातील गरीब कुटुंबा चे नागरिकांचे उपचार मुफ्त मध्ये केले जातील. पण आपण आपल्या आजु बाजुला ला बघतो की असेही काही गरीब कुटुंब असतील ज्यांना भरपोट खायला अन्न मिळत नाही ज्याचा मुडे त्यांनाअनेक आजार वरुण जावे लागतील. सोबतच त्यांचा कुटुंबा ला आर्थिक व सामजिक समस्या चा सामना करावे लागतात. म्हणून या सर्व गोष्टी चे विचार करुण प्रधानमंत्री मोदी यांनी ही योजना देशामध्ये सुरु केली आहे. जर मित्रांनो तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता.
त्या करिता तुम्ही ही माहिती शेवट पर्यंत बघावे व लाभ सुद्धा घ्यावे. आणि जर तुमच्या परिसरात असे कोणते गरीब कुटुंबातील सदस्य असतील तर त्यांचा पर्यंत ही योजने ची माहिती नक्की शेअर करावे अशी विनंती आहे. ही योजना महाराष्ट्र राज्या मध्ये लागू करण्यात आली आहे. ज्यामुडे योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिक घेऊ शकते. पुढील भागा मध्ये या योजने बाबत संपूर्ण माहिती सविस्तर सांगीतली आहे. सोबतच वैशिष्ट्ये, फायदे, पात्रता इतर बद्दल सांगण्याचा प्रयत्न केले आहेत. चला तर मग ही योजनेची माहिती सुरुवात करूया.
आयुष्यमान भारत योजना २०२४ नक्की काय आहेत? बघुया डिटेल्स मध्ये|
Ayushman Bharat Yojana 2024 ही योजना दारिद्र्य च्या रेषे खालील नागरिकां करीता काढण्यात आली आहे. ज्या नागरिकां कडे बीपीएल कार्ड आहे अश्या नागरिकांना या योजनेचा लाभ लाभणार आहे. तर या योजने मध्ये गरीब कुटुंबा ला त्यांचे आरोग्य संबंधी केंद्र शासना कडून ५ लाख विमा आरोग्य मुफ्त मध्ये देण्यात येत आहेत. ज्या मध्ये त्यांना स्वत:चे कोणतेही खर्च येणार नाही किंवा लागणार नाही. आयुष्मान योजनेचा लाभ आता राज्यातील ७० वर्ष असलेले बुजूर्ग किंवा त्याहुन जास्त असलेले बुजूर्गला या योजनेचा लाभ प्राप्त होणार. आयुष्मान योजने च्या अंतर्गत भारत सरकार द्वारा आयुष्मान भारत हेल्थ कार्ड दिलेला जाईल ज्याची रक्कम ५ लाख एवढी ठेवण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने वरुण आयुष्यमान भारत योजना राबवली जात आहे.
या योजने मध्ये नागरिकांना आरोग्य विमा व सरकारी रुग्णालयांच्या सहायने एकुण १२०९ उपचार आणि सोबतच शस्त्रक्रियांवर मुफ्त मध्ये उपचार देण्यात येत आहे. या मुफ्त उपजारावर अनेक प्रकारचे आजार यांचे समाविष्ट आहे. ज्याची यादी खालील प्रमाणे देण्यात येईल. या योजने (Ayushman Bharat Yojana 2024) मध्ये ग्रामीण भागातील राहणारे नागरिकांना पण याचे लाभ घेता येईल. ज्या मध्ये भाजी विकणारा नागरिक, मजूरी करणारा नागरिक, अपंग इत्यादि ला या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढलेल्या योजने पासून करोडो पेक्षा जास्त नागरिकांना याचे लाभ झाले आहेत. आयुष्यमान भारत योजने मध्ये नागरिकांना मुफ्त मध्ये उपचार करुण त्यांचे आरोग्य चांगले करणे आहे.
Ayushman Bharat Yojana 2024 :- Details & Highlights
योजनेचा परिपूर्ण नाव कोणते? | आयुष्मान भारत योजना |
कोणाच्या द्वारे सुरु केलेली योजना? | केंद्र सरकार तर्फे |
वर्ष | २३ सप्टेंबर २०१८ |
उद्देश कोणते? | देशातील गरीब नागरिकांना मुफ्त मध्ये उपजार देणे |
लाभ कोणते? | नागरिकांना ५ लाख रुपयांचा विमा |
लाभार्थी कोण? | देशातील सर्व नागरिक |
विभाग कोणते? | कुटुंब कल्याण मंत्रालय |
अर्ज पद्धति कोणती? | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | https://pmjay.gov.in |
देशा मध्ये गरीब कुटुंबा तील नागरिक मोठमोठ्या रुग्णालय मध्ये खर्च करू शकत नाही. याचा शिवाय त्यांना चांगले फैसिलिटी वाले उपचार पण करता येत नाही कारण त्यांचा कडे आय चे स्त्रोत नसतात. म्हणुनच या योजने द्वारे राज्यातील नागरिक चांगल्या रुग्णालय मध्ये जाऊन आपले आरोग्य स्वस्थ ठेऊ शकते. आणि त्यांना सर्व प्रकारच्या आजारा संबंधी सुविधा प्राप्त होवे. हीच सरकार द्वारे काढले योजना चे उद्देश आहेत. तुम्ही पण ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर नागरिकां पर्यंत जाणार.
Ayushman Bharat Yojana 2024 :- वैशिष्ट्ये कोणते?
- आयुष्मान भारत योजने चा लाभ देश भरात ५० करोड पेक्षा जास्त नागरिकांना याचे लाभ होणार आहेत.
- या योजनेच्या अंतर्गत नागरिक कुठल्याही आजारा वर मुफ्त मध्ये उपजार घेऊ शकतात.
- याचा शिवाय दिलेल्या मुफ्त उपजारावर नागरिकांना कोणतेही शुल्क भरायचे नाही आहे.
- या योजने मध्ये प्रत्येक पात्र नागरिक आयुष्मान कार्ड काढून त्यांना आरोग्य विमा संरक्षण देण्यात येईल.
- आयुष्मान भारत योजेच्या माध्यमातुन देशातील असणारे आर्थिक दृष्टया मध्ये गरीब कुटुंबाला मुफ्त मध्ये आरोग्य विमा प्रदान करुण त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहेत.
- अर्थातच देशातील करोडो नागरिकांना या योजनेचा लाभ झाले आहेत.
- काही कुटुंबा ची परिस्थिति बरोबर नसल्या मुडे त्याना आजारा शी संबंधित समस्या पासून जावे लागतात. पण आता सरकार द्वारे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतील.
Ayushman Bharat Yojana 2024 :- लाभ कोणते?
- ही योजना आरोग्य मंत्रालय मार्फत चालवली जात आहेत. ज्याचे लाभ करोडो नागरिकांना लाभले आहे.
- आयुष्मान भारत योजना ला जन आरोग्य योजना म्हणून ओळखले जातात.
- आणि या मध्ये नागरिकांना त्याचे पैसे खर्च करावे लागतील नाही.
- नागरिकांना स्वस्थ सेवा प्रदान करुण त्यांचे जीवन स्तर मध्ये वृद्धी करणे आहे.
- आयुष्मान भारत योजने च्या अंतर्गत गरीब कुटुंबाला सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहेत.
Ayushman Bharat Yojana 2024 :- पात्रता काय?
- ह्या योजनेस पात्र नागरिक भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहेत.
- ज्या नागरिकां कडे स्वत:चे घर नाही ते नागरिक पात्र असतील.
- सोबतच ते नागरिक जे स्वास्थ विमा योजने मध्ये लाभार्थी आहे.
- या योजने मध्ये शहरी व ग्रामीण भागातील नागरिक सहभागी होऊ शकते.
- या योजने मध्ये आर्थिक दृष्टया व दुर्बळ वर्गातील असणारे नागरिक अर्ज करू शकतात.
- ग्रामीण भागा मधील नागरिक ज्यांचा कडे कच्चे घर आहे, जे काम कर्णास सक्षम नाही आहे व १६ ते ५९ वयोगटातील नागरिक जे कमवत नसेल तर अश्या नागरिकांना याचे लाभ मिळेल.
- आणि शहरी भागा मधील नागरिक जे बांधकाम कामगार, पेंटर, प्लंबर, भाजी विकणारे, वाहकचालक इत्यादि या योजने मध्ये अर्ज करू शकते.
Ayushman Bharat Yojana 2024 :- आवश्यक असणारे कागदपत्रे
- अर्जदाराचा आधार कार्ड (Aadhar Card)
- पैन कार्ड (Pan Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- मोबाइल नंबर (Mobile No.)
- जाती चा प्रमाण पत्र (Cast Certificate)
- ई-मेल आयडी (E-Mail Id)
- वार्षिक उत्पन्न (Income)
- पासपोर्ट फोटो (2 Photo)
आयुष्मान भारत योजना २०२४ मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया
- या योजनेचा (Ayushman Bharat Yojana 2024) लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला या योजनेचा ऑफिसियल अधिकृत वेबसाइट वर जावे लागतील.
- पुढे तुम्हाला मुख्यपृष्ठा वरील बेनिफिसिअरी लॉग इन चा पर्याया वर क्लिक करुण घ्यायचे आहेत.
- आता नवीन पेज उघडणार त्या मध्ये तुम्हाला मोबाइल नंबर टाकावे लागणार.
- मोबाइल नंबर वर एक ओटिपी तुम्हाला येणार. तो तिथे टाकायचे आहेत.
- पुढे तुम्हाला ईकेवायसी चा पर्याय दिसेल त्या वर क्लिक करुण तुमचे ईकेवायसी ची प्रक्रिया पूर्ण होईल.
- त्याचा नंतर ईकेवायसी मध्ये तुमचे फोटो घेतले जाणार. आणि अपलोड केले जाणार.
- सर्व अपलोडिंग झाल्यावर एडिशनल चा ऑप्शन वर क्लिक करायचे आहेत.
- याचा नंतर तुमच्या समोर एक फॉर्म येणार त्या मध्ये सर्व माहिती भरून घ्यायची आहेत.
- सोबतच कागदपत्रे विचारले असतील तर ते पण अपलोड करायचे आहे.
- आणि शेवटी तुम्ही सबमिट पर्याय वर क्लिक करून घ्या, तर अश्या रितीने तुमचे अर्ज पूर्ण होतील. आणि तुम्हाला २४ तासा मध्ये आयुष्मान कार्ड प्राप्त होणार.
निष्कर्ष थोडक्यात
प्रिय सर्व मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करुण नक्की कळवावे. आमचा हेतु फक्त तुमच्या पर्यंत माहिती पोहचवने आहे. ही या योजनेची माहिती आम्हीनी तुम्हाला सर्वात सोप्या भाषे मध्ये सांगीतली आहे जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्या मध्ये अगदी सोप जाईल. आणि इथून पुढे येणार्या सर्व योजनेची माहिती करीता आमच्या पेज ला नक्की विजिट देत रहा. आणि इतरांनाही या योजने बाबत कळवावे.
धन्यवाद!!