AIIMS Nagpur Recruitment in Marathi
AIIMS Nagpur Recruitment 2024 :- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ही नागपूर येथे स्थित आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) २०२४ मध्ये नवीन भरती ची जागा काढण्यात आलेली आहे. ज्या मध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होऊ शकते. या भरती करता एकुण ५० रिक्त जागा उपलब्ध करण्यात आले आहे. या मध्ये एकुण रिक्त पदांवर भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये निघालेले पदांचे नाव “प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” या पदांवर भरती ची जागा निघाली आहे. जे नागरिक किंवा विद्यार्थी या भरती मध्ये पात्र असतील ते येथे अर्ज करू शकतात. या भरती मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थींनां चांगले प्रमाणात वेतनश्रेणी प्राप्त होणार. म्हणून पुर्ण माहिती नीट वाचा आणि नंतर या भरती मध्ये अर्ज करा.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२४ ही सरकार द्वारे काढली गेली आहे. आणि ही भरती ची जागा नागपूर महाराष्ट्र येथे निघाली आहे. भरती मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थीनां नागपूर मध्ये नोकरी करण्याची संधी लाभणार आहे. विद्यार्थीनां ऑनलाइन पद्धति ने भरती मध्ये अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी करायची हे पुढे सांगण्यात आले आहे. कारण काही विद्यार्थी बरोबर ऑनलाइन अर्ज नाही करत त्यामुळे ते अर्ज करू शकत नाही. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ही एक मानलेली वैद्यकीय संशोधन सार्वजानिक शिक्षण संस्था आहे. कारण उत्तीर्ण झालेले विद्यार्थींना येथे शिकायला पण मिळत. या भरती मध्ये पुढे सर्व माहिती सांगण्यात आले आहे जसे की वयाची अट किती, पदांची संख्या किती, शिक्षण ची पात्रता किती, रोजगारचे ठिकाण कुठे असे बरेच माहिती खाली स्पष्ट सांगीतले आहे.
विद्यार्थाना या भरती करता विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे किंवा विधी शाखेची पदवी असल्यास विद्यार्थाना प्राधान्य दिले जाणार. जे विद्यार्थी या भरती मध्ये अर्ज करण्यास पात्र असतील ते येथे लवकरात लवकर अर्ज करू शकतात. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जुलै २०२४ आहे. अर्ज करण्या पूर्वी विद्यार्थीनां विनंती आहे की पूर्ण माहिती नीट वाचा आणि मगच अर्ज करा. पुढील माहिती खालील प्रमाणे आहेत. AIIMS नागपूर यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रिये करता जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे.
या भरती (AIIMS Nagpur Recruitment 2024) मध्ये अर्ज करण्या करता इच्छुक असलेले उमेदवार किंवा विद्यार्थी ऑनलाइन लिंक वापरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्या आधी उमेदवारांना माहितीच्या सुचनामधून जाण्याचा आदेश दिला जातो. अशा प्रकारे भरती संदर्भात सगळी माहिती सांगण्यात आली आहे आणि अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चूका होणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी. अन्यथा अर्ज रद्द केले जाणार. कृपया पुढे नवीन अपडेट बद्दल अधिक माहिती करिता आमच्या पेज ला भेट देत रहा. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये किमान शिक्षणाची माहिती, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती समावेश आहे. या मध्ये उमेदवार किंवा विद्यार्थी रिक्त जागा आणि नोकरी करता आताच अर्ज करू शकते.
AIIMS नागपूर भरती २०२४ साठी नुकतीच भरती जाहिर केलेली आहे व या भरती करता अर्ज करू शकता. भरती बद्दल सर्व प्रकारची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उमेदवारांनी भरती च्या संबंधित सरकारी नोकरीची अधिसूचना या वेबसाइट द्वारे पाहू शकता. व रोजगार संबंधी माहिती साठी आजचीबातमी या पेज ला भेट देत रहा. सरकार द्वारे विविध रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. आणि जे पात्र असतील या मध्ये अर्ज करायला ते लवकरात लवकर आपले अर्ज भरावेत. उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑनलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकतात.
नागपूर भरती २०२४ च्या संबंधित माहिती (AIIMS Nagpur Recruitment 2024)
संपूर्ण पद संख्या
- एकुण ५० रिक्त जागा उपलब्ध करण्यात आले आहे. जे पात्र व इच्छुक उमेदवार किंवा विद्यार्थी आहे ते लवकरात लवकर अर्ज करू शकते.
पदांचे नाव
- प्राध्यापक
- अतिरिक्त प्राध्यापक
- सहयोगी प्राध्यापक
- सहायक प्राध्यापक
शिक्षण ची पात्रता
- प्राध्यापक -: सर्वप्रथम उमेदवारा कडे पद्व्युतर पदवी असावी. सोबतच मान्यता प्राप्त विद्यापीठातुन एम.एस / एम.डी मध्ये पात्रता असावा. तरच उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकते.
- अतिरिक्त प्राध्यापक -: सर्वप्रथम उमेदवारा कडे पद्व्युतर पदवी असावी. सोबतच मान्यता प्राप्त विद्यापीठातुन एम.एस / एम.डी मध्ये पात्रता असावा. तरच उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकते.
- सहयोगी प्राध्यापक -: सर्वप्रथम उमेदवारा कडे पद्व्युतर पदवी असावी. सोबतच मान्यता प्राप्त विद्यापीठातुन एम.एस / एम.डी मध्ये पात्रता असावा. तरच उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकते.
- सहायक प्राध्यापक -: सर्वप्रथम उमेदवारा कडे पद्व्युतर पदवी असावी. सोबतच मान्यता प्राप्त विद्यापीठातुन एम.एस / एम.डी मध्ये पात्रता असावा. तरच उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकते.
वयोमर्यादा
- ५० ते ५८ वर्षा पर्यंत उमेदवार अर्ज करू शकते. ५० च खाली किंवा ५८ वर्षाच्या वर उमेदवार अर्ज नाही करू शकत.
नोकरीचे ठिकाण
- नागपूर महाराष्ट्र येथे आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाइन मोड द्वारे अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- अर्ज करण्याची अंतिम तारीख ०६ जुलै २०२४ आहे.
अधिकृत वेबसाइट (AIIMS Nagpur Recruitment 2024)
AIIMS नागपूर भरती २०२४ ची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे. जे उमेदवार येथे अर्ज करू इच्छिते ते अर्ज करू शकते. कारण पुढे अर्ज कस करायचे हे सुद्धा खाली तक्त्या मध्ये सांगण्यात आले आहे. अर्ज करतानां कोणत्याही प्रकारचे चूका केल्या बद्दल अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्या करता संपूर्ण माहिती नीट वाचा आणि मगच अर्ज करा. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी करायची हे पुढे सांगण्यात आले आहे. कारण काही विद्यार्थी बरोबर ऑनलाइन अर्ज नाही करत त्यामुळे ते अर्ज करू शकत नाही. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ही एक मानलेली वैद्यकीय संशोधन सार्वजानिक शिक्षण संस्था आहे. कारण उत्तीर्ण झालेले विद्यार्थींना येथे शिकायला पण मिळत. विद्यार्थाना या भरती करता विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे किंवा विधी शाखेची पदवी असल्यास विद्यार्थाना प्राधान्य दिले जाणार.
भरती मध्ये अर्ज कसा करायचा (AIIMS Nagpur Recruitment 2024)
- सर्वप्रथम या भरती (AIIMS Nagpur Recruitment 2024) मध्ये अर्ज ऑनलाइन पद्धति ने करायचा आहे. आणि कस करायचे ते खाली सांगीतले आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ऑनलाइन पद्धति ची माहिती काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती ऑफिसियल वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
- अर्जाची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतिची असल्याने अर्जदारानां दिलेल्या संकेत स्थलावर जाऊन स्वताचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
- अर्ज करताना विद्यार्थी व उमेदवारानी दिलेल्या सर्व अटींचे पालन करुण पूर्ण माहिती भरायची आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख ०६ जुलै २०२४ आहे. या नंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन अर्ज घेतले जाणार नाही, त्या करता अर्ज दिलेल्या तारखेच्या आत भरावे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात काही चुक झाल्यावर किंवा दुरुस्ती करता येणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
महत्वाची माहिती (AIIMS Nagpur Recruitment 2024)
कृपया वर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये किमान शिक्षणाची माहिती, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती समावेश आहे. या मध्ये उमेदवार किंवा विद्यार्थी रिक्त जागा आणि नोकरी करता आताच अर्ज करू शकते. AIIMS नागपूर यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रिये करता जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑनलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकतात.
भरती प्रक्रिया मध्ये स्वारस्य असलेले विद्यार्थी / उमेदवार अर्ज करू शकते. भरती संबंधित रिक्त जागा भरण्यासाठी भरती ची जागा काढण्यात आली आहे. उमेदवारांनी भरती २०२४ च्या संदर्भात या पृष्ठावर दिलेली माहिती खाली देण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात भरतीच्या माहिती ठिकाण्यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक असलेले उमेदवार भरती मध्ये सहभागी होऊ शकते. जॉब संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात लिंक वरुण वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
अधिक माहिती करिता तुम्ही ही अधिसूचना पाहू शकता. कृपया ही रोजगार संबंधी माहिती तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि आजचीबातमी संबंधी माहितीसाठी या पेज ला भेट देत रहा. पुढे अशीच रोजगार संबंधी बातमी तुम्हाला या पेज वर बघायला दिसेल. सोबतच येथे सरकारी योजना, योजना अशे सुचना ची माहिती वेळोवेळी बघायला दिसेल. तर तुम्हाला ही जॉब संबंधित माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करुण नक्की कळवा.