aajchibatami.com
नमस्कार मित्रांनो,
मी पायल उमरेडकर. तुमचे आजची बातमी या वेबसाइट मध्ये स्वागत आहे. मी गेले काही वर्षा पासून आर्टिकल लिहायला सुरुवात केली आहे. ज्या मध्ये मी योजना आणि भरती च्या संबंधित संपूर्ण माहिती सांगणार आहोत. आणि वर दिलेल्या साईट वर कृषी योजना, योजना, सरकारी योजना, भरती, जॉब्स ची संपूर्ण महिती इत्यादि या आर्टिकल मध्ये तुम्हाला बघायला मिळणार. आर्टिकल लिह्न्याचा माझा उद्देश म्हणजे प्रत्येक विद्यार्थी पर्यंत माहिती पोहचणाचा हेतु आहे. आजकाल भरपूर अशे सरकारी योजना ची माहिती निघाली आहेत पण ही माहिती लोकांन कडे नाही पोहचत आहे तर त्या प्रकारे माझा साईट वर भरपूर अशे माहिती मिळणार ज्याचा नी सर्वांना माहिती मिळेल व त्यांना मदत होईल.
या आर्टिकल मध्ये योजना, सरकारी योजना, कृषी योजना आणि भरती ची माहिती इत्यादि ला टार्गेट करुण ही वेबसाइट बनवली आहे. या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत की सरकार कडून कोणती योजना व भरती निघाली आहे जे मी तुमच्या पर्यंत माहिती पोहचवणार आहे. कारण अस पण असते की भरपूर काही योजना व भरती निघाली असते पण काही लोकांन कडे ही माहिती नाही जात. त्या करिता या वेबसाइट द्वारे इथे प्रत्येक योजना आणि भरती च्या संबंधित माहिती दिली जाणार. ज्या मध्ये सर्व काही समाविष्ट आहे.
या वेबसाइट मध्ये मराठी भाषा द्वारे आर्टिकल लिहिले आहे कारण मला अस वाटत की मराठी भाषा ही सर्वात सोपी भाषा आहे आणि प्रत्येकांणा लवकर समजतात. शेवटच म्हणजे आर्टिकल सुद्धा मराठी भाषेतच असणार. माझी वेबसाइट aajchibatami.com या वर विद्यार्थीनां संपूर्ण माहिती मिळेल. सोबतच नवीन योजना ची माहिती आणि भरती/जॉब्स करिता माझा वेबसाइट ला भेट द्या.
मी आशा करते की माझे आर्टिकल सर्वाना आवडणार. धन्यवाद!!