Mukhyamantri Annapurna Yojana in Marathi
Mukhyamantri Annapurna Yojana 2024 : नमस्कार सर्वा मित्रांनो, तुमचे आजची बातमी या पेज वर स्वागत आहे. आज आपण या लेख मध्ये अशी योजना बाबत चर्चा करणार आहोत जे की महाराष्ट्रातील राज्या मध्ये अत्यंत उपयोगी आहे. महाराष्ट्र राज्या मध्ये आता पर्यंत अशे बरेच योजना जाहीर केलेले आहेत आणि या मधुनच एक अशी योजना जाहीर करण्यात आली आहे ते म्हणजे “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” आहे. राज्या मधील सर्वे नागरिकां करिता ज्या मध्ये शेतकरी, नवयुवक, विद्यार्थी अशे नागरिक सामिल आहे ज्यांचा करिता ही योजना काढण्यात आली आहे. ज्या नागरिकांचे बीपीएल कार्ड व दारिद्र च्या रेषेखालील असेल ते कुटुंबाचे नागरिक पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने ची सुरुवात २०००-२००१ रोजी झाली. आणि ही योजना आता पर्यंत लागू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने चा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबाला दिला जाणार आहे, कारण या योजनेच्या माध्यम नि राज्य सरकार दर वर्षा मध्ये ३ फ्री एलपीजी गैस सिलेंडर देणार आहेत. आणि या सिलेंडर प्राप्त करण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे कमीत-कमी ०५ सदस्य राहण अनिवार्य आहे. या योजनेच्या अंतर्गत ५२ लाख कुटुंबाना वार्षिक ३ फ्री गैस मिळणार आहेत. सोबतच या योजनेचा लाभ अनेक कुटुंबानां मिळणार आहे. तुम्हाला माहिती काय मित्रांनो राज्या मध्ये अशे बरेच कुटुंब आहे जे आता पण चूल्हा चा वापर करत आहे ज्यांनी महिलांना धुवांचा सामना करावा लागते. आणि याच धुवांनी त्यांचा स्वास्थ वर असर पडते. म्हणुनच याच सर्वे कारणा मुडे ही योजना वित्त मंत्री अजीत पवार नी महाराष्ट्र मध्ये सुरु केलेली आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे? २०२४ बघुया सविस्तर पणे|
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशी योजना आहे जयाच लाभ दारिद्रच्या रेषे खालील असलेल्या नागरिकांना प्राप्त होणार आहे. या योजने च्या माध्यमातुन निवडलेल्या अर्जदारांना महाराष्ट्र राज्य सरकार कडून मुफ्त मध्ये LPG गैस वितरित केले जाणार आहे. अन्नपूर्णा योजने मध्ये पात्र नागरिकांच्या कुटुंबाला १४.२ किलो चा गैस सिलेंडर रिफिल करुण दिले जाईल. महाराष्ट्र राज्य (Mukhyamantri Annapurna Yojana 2024) सरकार ने महाराष्ट्र राज्या च्या आर्थिक रूपांनी अस्थिर परिवारानां मुफ्त मध्ये एलपीजी सिलेंडर प्रदान करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केलेली आहे.
राज्यातील सर्व महिलांना जे पात्र आहे किंवा जे नागरिक प्रधानमंत्री उज्ज्वल योजना आणि माझी लाडकी बहीन योजना मधील लाभार्थी आहे ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सिलेंडर गैस चे कनेक्शन महिलांचे नावावर असणे अनिवार्य आहे तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आर्थिक रूपांनी कमजोर वर्गाचे कुटुंब असलेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊन ते स्वत:चे पैसे वाचऊ शकते. सोबतच या योजने मध्ये ५२ लाख नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु करण्याचा उद्देश म्हणजे नागरिकांना ८३० रु. ची वित्तीय मदत करणे आहे व एलपीजी सिलेंडर प्राप्त करणे आहे. कारण आजच्या परिस्थिति मध्ये सिलेंडरचे भाव अत्यधिक २ पट वाढलेले आहेत. जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता पण त्या करिता या योजनेचे (Mukhyamantri Annapurna Yojana 2024) काही अटी व शर्ते आहे जे तुम्हाला Follow करायचे आहे. पुढे हे पण बघुया की कोणत्या महिलांना गैस सिलेंडर चा लाभ मिळणार आहे? अशी सविस्तर माहिती पुढे सुद्धा पाहणार आहोत.
Mukhyamantri Annapurna Yojana Highlights 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |
लाभ कोणते? | प्रति माह ३ गैस सिलेंडर मुफ्त मिळणार |
लाभार्थी | दारिद्र च्या रेषेखालील / बीपीएल कार्ड असलेले कुटुंब |
कोणाच्या द्वारे सुरु केलेली योजना? | महाराष्ट्र सरकार |
योजनेची ची सुरुवात | २०२४ |
उद्देश काय? | गरीब कुटुंबातील महिलांना गैस सिलेंडर ची सुविधा प्रदान करणे |
अर्ज पद्धति | ऑफलाइन व ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे फायदे काय आहे? (Benefits)
- नागरिकाला एका वर्षा मध्ये ३ सिलेंडर (गैस) मुफ्त मध्ये दिले जाणार आहे.
- आणि एका वर्षा मध्ये तीन सिलेंडर दिल्या नंतर नागरिकांना त्यानंतरची सिलेंडर ज्या कीमती मध्ये आहे त्या कीमती मध्ये खरेदी करावे लागणार.
- ह्या योजनेचा लाभ दारिद्र च्या रेषे खालील असलेल्या नागरिकांना याच लाभ मिळणार आहे.
- जर कुटुंबा मध्ये गैसचे दोन कनेक्शन आहे तर एका कुटुंबा मधील सर्व सदस्य मिळून तीन गैस मुफ्त दिले जाणार आहेत.
- ज्या नागरिकां जवळ पिवळा व केशरी शिधापत्रिका आहे त्या कुटुंबाला या योजनेचा (Mukhyamantri Annapurna Yojana 2024) लाभ दिला जाणार परंतु ज्या कुटुंबा मध्ये पांढरे रेशन कार्ड धारक आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही २८ जून पासून सुरु करण्यातआली आहे. ज्याचा लाभ पात्र असलेले नागरिकांला प्राप्त होणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पात्रता काय आहे? (Eligibility)
अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र मध्ये राज्य सरकार व केंद्र सरकार द्वारे जारी केले आहेत. ज्या मध्ये आवश्यक असलेले कुटुंबाला या योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे. जर महाराष्ट्रातील असणारे कुटुंबाला या योजनेचा (Mukhyamantri Annapurna Yojana 2024) लाभ घ्यायचा आहे तर त्यांना पात्रता तपासण्याची गरज आहे. जेकी खालील प्रमाणे आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सिलेंडर गैस चे कनेक्शन महिलांचे नावावर असणे अनिवार्य आहे.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने च्या तहत कुटुंबा मध्ये असणारे एक रेशन कार्ड वर एक ही लाभार्थी पात्र असणार.
- जसे की कुटुंबा मध्ये एका रेशन कार्ड वर अनेक नाव असतात पण पात्र फक्त एकच नागरिक असणार.
- अन्नपूर्णा योजने मध्ये पात्र नागरिकांच्या कुटुंबाला १४.२ किलो चा गैस सिलेंडर रिफिल करुण दिले जाईल.
- योजनेच्या अंतर्गत फक्त ५ कुटुंबा मध्ये सदस्य असलेले नागरिक अर्ज करू शकते.
- आणि या मध्ये एका महिन्या मध्ये फक्त एकच सिलेंडर घेता येणार.
- या योजनेचा (Mukhyamantri Annapurna Yojana 2024) लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी ला उपलब्ध आहेत.
- सोबतच पात्र असलेले लाभार्थी चे वार्षिक उत्पन्न हे सरकार द्वारे लागू केलेल्या मर्यादा पेक्षा जास्त नसावा.
Mukhyamantri Annapurna Yojana मध्ये Online अप्लाई कसे करावे?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने च्या अंतर्गत सरकार द्वारे ऑनलाइन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्या मध्ये पात्र व इच्छुक असलेले महिला अर्ज करू शकते. अन्नपूर्णा योजना (Mukhyamantri Annapurna Yojana 2024) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्य सरकार नि अधिकृत वेबसाइट ची घोषणा केली आहे. ह्या योजने मध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महिलांना तुमच्या जवळच्या गैस कनेक्शन ऑफिस मध्ये माहिती काढावे लागेल.
- सर्वात आधी तुम्हाला अन्नपूर्णा योजने च्या ऑफिसियल वेबसाइट जर जावे लागणार.
- त्या नंतर तुम्हाला योजने करता पंजीकरण करावे लागणार आणि रजिस्टर विकल्प वर Click करावे लागेल.
- Next नवीन पेज ओपन होईल त्या मध्ये तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे जसे की तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर इत्यादि Add करावे लागणार.
- पूर्ण माहिती भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागणार आणि सबमिट बटनावर क्लिक करावे लागणार.
- अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबर वर तुम्हाला MSG च्या माध्यम नी सूचित केले जाणार.
- अशा प्रकारे तुमचे ऑनलाइन फॉर्म ची प्रक्रिया पूर्ण होतील.
Mukhyamantri Annapurna Offline Apply कसे करायचे?
जर तुम्हाला ऑफलाइन पद्धति ने अप्लाई करायचे आहे तर तुम्ही सर्वात आधी तुम्हाला जवळच्या गैस कनेक्शन ऑफिस मध्ये जावे लागणार. तिथे उपस्थित असलेल्या कोणत्याही एक कर्मचारी जवळून मुख्यमंत्री अन्नपूर्णा फॉर्म / अर्ज घ्यावे लागणार. अर्ज घेतल्यावर त्या मध्ये विचारले गेले सर्व माहिती भरायची आहे. सोबतच आवश्यक असलेले कागदपत्रे जोडायचे आहे. त्या नंतर तो अर्ज त्या ऑफिस मध्ये जमा करायचे आहे आणि रसीद तुम्हाला प्राप्त होईल. आशा प्रकारे तुमचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने (Mukhyamantri Annapurna Yojana 2024) चा फॉर्म ऑफलाइन पद्धति ने पूर्ण होईल.
सर्व प्रोसेस झाल्यावर तुम्हाला काही दिवसा नंतर गैस कनेक्शन ऑफिस मध्ये भेट द्यावी लागणार आणि अन्नपूर्णा योजने ची लिस्ट तुम्हाला देण्यात येईल ज्या मध्ये तुम्हाला चेक करावे लागणार.
योजना बाबत Conclusion
तर मित्रांनो, तुम्हाला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने ची संपूर्ण माहिती सविस्तर प्रमाणे सांगण्यात आली आहे. ज्या मध्ये अर्ज कसा करावा, कोण पात्र असणार, ऑनलाइन अर्ज कसे करावे व ऑफलाइन अर्ज कसे करावे या सर्वांची माहिती तुम्हाला वर देण्यात आली आहे. जर तुम्हाला योजने बाबत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आजची बातमी या पेज ला भेट देऊ शकता. सर्व पात्र असलेले नागरिक किंवा अर्जदार आमच्या वेबसाइट ला भेट देऊ शकता.
सोबतच जर तुम्हाला या योजनेची माहिती महत्वाची वाटली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रां बरोबर किंवा तुमच्या जवळच्या कुटुंबातील असणारे नातेवाईक सोबत शेअर करू शकता. जेनेकरुण त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!!