Maharashtra Sarkari Krushi Yojana 2024| महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजना २०२४| काय आहे योजनेचे कार्य प्रणाली व लाभ; बघा संपूर्ण लेख| Apply Now | Best Yojana |

Maharashtra Sarkari Krushi Yojana in Marathi

Maharashtra Sarkari Krushi Yojana 2024 : नमस्कार सर्वा मित्रांना, तुम्ही सर्वांचे आजची बातमी या वेबसाइट वर स्वागत आहे. मित्रांनो आपण आजच्या लेख मध्ये शेतकर्यां बाबत त्यांना कृषी संबंधित कोण कोणते लाभ प्राप्त झाले आहे या विषयी वर आपण चर्चा करणार आहोत. त्या करिता तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत बघावे लागणार. प्रत्यक्षात बघितले गेले तर महाराष्ट्र सरकार शेतकर्यां करिता दरवर्षी नवीनतम योजना राबवत असते. आणि त्या मधुनच ही योजना आहे. ज्या मध्ये शेतकर्याला होणारे भरपूर योजने च्या संबंधित माहिती सांगण्यात आले आहे. सोबतच या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि पात्रता व अटी जाणून घेण्यासाठी संबंधित योजने ची माहिती सविस्तर पाहावी. अशी विनंती आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत अनेक प्रकार चे कृषी योजना राबवले जात आहे. या योजने नी शेतकर्यांच्या जीवना मध्ये भरपूर बदल घडले आहे. व त्यांना कृषी संबंधित सर्व योजने चा लाभ सुद्धा झाला आहे. देशातील लोकांना रोजगारचे संधी उपलब्ध करुण देणे केंद्र सरकार नव-नवीनतम योजना काढत असते. आज आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे योजनेच्या संबंधित सर्व महत्वाची माहिती सांगणार आहोत. की कृषी योजना काय आहे? त्यातुन शेतकर्या ला कोणते लाभ झाले आहेत? इत्यादि करिता तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर हा लेख शेवट पर्यंत बघा. महाराष्ट्र सरकार नि शेतकर्याला अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदीवर महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती जमातीसाठी ५०% आणि इतर जातीमधील शेतकर्याला ४०% अनुदान देणार आहेत.

महाराष्ट्र सरकारी कृषी योजना २०२४ Details

महाराष्ट्राची नवीन तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. म्हणून आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणजे ओळखला जातो. आपण आजच्या या लेखा मध्ये २०२४ साठी कृषी विभागाचा टॉप काही योजना पाहणार आहोत. या योजनेच्या (Maharashtra Sarkari Krushi Yojana 2024) माध्यमातुन शेतकर्याला बरेच योजनेच्या लाभ प्राप्त होणार आहे. भारता मध्ये ७०% लोंक शेती चे व्यवसाय करते व शेती करतात.

शेती नियोजन पद्धति ने मिळण्यासाठी केंद्र शासन अनेक प्रकारच्या योजने चा लाभ देत असते. शेती हे एक असे काम आहे जे लोक दीर्घकाल पासून करत आहे. चला तर मग मित्रांनो खाली काही सरकारी कृषी योजनेची यादी (List) दिलेली आहे. आणि प्रत्येक महाराष्ट्राची सरकारी योजने ची माहिती पण सविस्तर दिलेली आहे.

सरकारी योजनेच्या अंतर्गत कृषी योजनेची यादी (List)

  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
  • एक शेतकरी एक डीपी
  • ट्रैक्टर अनुदान योजना महाराष्ट्र
  • पीक नुकसान भरपाई योजना
  • रोजगार नोंदणी ऑनलाइन २०२४
  • कृषी यांत्रिकीकरण योजना
  • मागेल त्याला शेततळे योजना
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
Maharashtra Sarkari Krushi Yojana 2024

कृषी विभाग योजना

(Maharashtra Sarkari Krushi Yojana 2024)

वर दिलेल्या सर्व कृषी योजने ची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. व या योजने मध्ये शेतकर्याला होणारे लाभ आणि फायदे बद्दल या योजने मध्ये सांगण्यात आले आहेत. सोबतच या सर्व योजने चा लाभ कसा घ्यायचा हे सुद्धा या लेख मध्ये सांगितले आहेत.

(१) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana)

या योजने मध्ये महाराष्ट्रातील केंद्र सरकार देशभरा मध्ये अनेक योजना राबवत आहे. महाराष्ट्रा मध्ये बरेच शेतकरी असे आहे जे डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांनी शेती करत असतात. शेती करताना त्या मध्ये खुप खर्च करतात आणि त्याचे इंधन खुप महाग असतात. म्हणुनच ही सर्व गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकार ने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१ च्या अंतर्गत सुरु केली आहे. सोबतच राज्य सरकार सर्व शेतकर्यांना शेती सिंचन करुण देण्यासाठी सौर पंप उपलब्ध करुण देत आहे, जेणेकरून त्याना शेती करायला त्रास होऊ नये.

या सौर पंप योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार पंप किमतीच्या ९५% अनुदान देत आहे. याने महाराष्ट्र सौर पंप योजने नी सरकारच्या अतिरिक्त वीज भार कमी होणार आहे. जर तुम्हाला या योजने मध्ये रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही या साईटवर https://www.mahadiscom.in अर्ज करू शकता.

(२) एक शेतकरी एक डीपी योजना (Ek Shetakari Ek Dp)

या योजने मध्ये राज्यातील शेतकर्याला अनियमित वीजे, लाईट जाणे व येने, वीज कट होणे या सर्वांन वर विचार करुण उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजने नी भरपूर शेतकर्यांना लाभ झाला आहे. या योजनेतर्गत (Maharashtra Sarkari Krushi Yojana 2024) शेतकर्याला स्वताचा हिस्सा भरावा लागतो. एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास राज्य शासनाची मंजूरी आवश्यक आहे. राज्यातील सुमारे २ लाख शेतकर्यानां High Voltage वितरण लाईन साठी वीज कनेक्शन दिले जाणार आहेत.

(३) ट्रैक्टर अनुदान योजना महाराष्ट्र (Tractor Anudan Yojana Maharashtra)

या योजने मध्ये शेतकर्याला त्यांचा यंत्रा वर अनुदान उपलब्ध करुण दिले जाते. जेथे शेती मधील उर्जेचा वापर कमी असतो तिथे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्या पर्यंत कृषी यांत्रिकीकरण चा लाभ देण्यासाठी सहभागीदारा मध्ये जागरूकता निर्माण करणे या योजनेचा उद्देश्य आहे. सोबतच या योजने मध्ये शेतकरी ला ट्रैक्टर व यंत्रा वर व उपकरणा वर २० ते ५०% पर्यंत सब्सिडी दिली जाते.

(४) पीक नुकसान भरपाई योजना (PNBY)

आपल्या देशा मध्ये काही आपत्ती मुडे शेतकर्याला पिकांचे नुकसान झाले आहे किंवा होत असते. तर ही समस्या लक्षात घेऊण प्रधानमंत्री यांनी पीक नुकसान भरपाई योजना सुरु केली आहे. या योजनेच्या (Maharashtra Sarkari Krushi Yojana 2024) माध्यमातुन शेतीच्या अनेक नवीन व तंत्रज्ञान पद्धति शेतकर्याला शिकवली जाते. या योजनेच्या माध्यमातुन आता शेतकर्याला पीक नष्ट होण्याची चिंता करावी लागणार नाही कारण महाराष्ट्र शासनाच्या योजनेच्या अमलंबजावणी मुडे शेतकर्याला बर्याच प्रमाणात प्रोत्साहन किंवा अनुदान मिळत आहे. जर शेतकर्यांचे पिकांचे नुकसान झाले तर सरकार कडून पीक नुकसान भरपाई योजना २०२४ च्या अंतर्गत आर्थिक व सामाजिक मदत मिळेल.

(५) रोजगार नोंदणी ऑनलाइन २०२४ (RNO)

रोजगार नोंदणी ऑनलाइन ही विविध प्रकारचे नोकरी शोधण्या करीता मदत केली जाते. तुम्हाला माहिती काय आपल्या भारता मध्ये असे सुद्धा लोक आहे जे सुशिक्षित आहे पण ते बेरोजगार आहे त्यांचा जवळ नोकरी उपलब्ध नाही आहे. तर हे सगळे पर्याय लक्षात घेऊन महाराष्ट्र चे सरकार नि रोजगार नोंदणी ऑनलाइन हे सुरु करण्यात आले. महास्वयम रोजगार नोंदणी द्वारे विविध संस्थे कडून नोकरी शोधनार्या नोकरी उपलब्ध करुण देईल. आधी महाराष्ट्र सरकारचे तीन भाग होते प्रथम तरुणासाठी रोजगार, द्वितीय कौशल्य विकास आणि तिसरा भाग म्हणजे स्वयंरोजगार जे आता रोजगार नोंदणी ऑनलाइन मध्ये जोडले गेले आहेत.

(६) कृषी यांत्रिकीकरण योजना (KYY)

कृषी यांत्रिकीकरण योजना ही शेती करणार्या शेतकरी करीता सुरु करण्यात आली आहे. या योजने मध्ये राज्यातील असणारे शेतकर्या ला यंत्र किंवा अवजारावर ८०% पर्यंत अनुदान दिले जाणार आहेत. राज्यातील बरेच शेतकरीचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. काही नागरिक असे पण आहे जे आपले जीवन दारिद्रय परिस्थिति मध्ये जगत असते. आणि याच कारणा मुडे ते आपले जीवन बरोबर जगु शकत नाही. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करुण महाराष्ट्र सरकार नि (Maharashtra Sarkari Krushi Yojana 2024) कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकर्या करता राबवली आहे जेणेकरून त्यांना आर्थिक मदत होईल.

(७) मागेल त्याला शेततळे योजना

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकर्याला त्याच्या शेतजमीनीसाठी नियमित आणि अखंड पाणी पुरवठा उपलब्ध करुण देण्याचे शासनाचे कर्तव्य आहे. या योजनेच्या अंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयाची मागणी करता येईल. या योजने मध्ये नागरिकांना जास्तीत जास्त ३० X ३० X ३ मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आणि आऊटलेट प्रकारामध्ये किमान १५ X १५ X ३ मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल. तसेच त्याना मिळणारे अनुदान व पाण्याचा वापर, पाण्याची हिस्सेवारी या बाबत सबंधित शेतकर्यानां १०० रुपयांचा स्टाम्प पेपरवर करार करावा लागेल आणि तो अर्जा सोबत सादर करणे अनिवार्य पण राहील.

(८) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (BMKKY)

बिरसा मुंडा क्रांती या योजनेतुन अनुसूचित जाती मधील प्रवर्गातील शेतकरी लाभार्थ्याना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येते. या योजनेच्या मुख्य उद्देश म्हणजे आपल्या भागा मध्ये पाण्याची कमतरता असल्या कारणाने आपले खुप नुक्सान होते. कारण पाणी कमी असल्याने शेतकर्याचे खुप भारी नुकसान होते. याचा परिणाम आपल्या शेता मध्ये सुद्धा पिकांवर दिसतो. आणि याच कारणा मुडे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही राबविण्यात येत आहे. ही योजना कृषी विभागाच्या वतीने राबवली जाते. सोबतच या योजने क्या अंतर्गत लाभार्थ्याला २५,०००/- रू. पर्यंत अनुदान देण्यात पण येणार आहे.

निष्कर्ष (Conclusion about This Scheme)

So, या योजने (Maharashtra Sarkari Krushi Yojana 2024) बाबत काही महत्वाची कृषी योजने ची माहिती सांगण्यात आली आहे. की शेती करायला भरपूर गोष्ट महत्वाची असते आणि त्या वर मिळणारा अनुदान सुद्धा शेतकर्यां करिता महत्वाचा असते. जर तुम्हाला पण अस वाटत आहे की अर्ज करावा तर तुम्ही सुद्धा वर दिलेली लिंक वर जाऊन अर्ज करू शकता. आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज ला भेट देत रहा.

धन्यवाद!!