Education Loan Scheme 2024| शैक्षणिक कर्ज योजना | आता मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्या करिता सरकार देत आहे कमी व्याजदरात कर्ज; करा अशा प्रक्रिया ने अर्ज| Apply Now | Best Yojana|

Education Loan Scheme in Marathi

Education Loan Scheme 2024 : नमस्कार, वाचक मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो आहे अशी योजना जे की विद्यार्थां करिता खुप महत्वाची आहे आणि ती योजना म्हणजे की शैक्षणिक कर्ज योजना आहेत. या योजने बद्दल आपण या लेख द्वारे चर्चा करणार आहोत की भारता मध्ये विद्यार्थीला किती व्याजदर प्राप्त होणार व विदेशी मध्ये राहणारे विद्यार्थीला किती व्याजदर मिळणार याची संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत. तुम्हाला माहिती काय मित्रांनो आजच्या काळात शिक्षण करणे किंवा घेणे खुप अवघड / कठिन झाले आहे. कारण महाराष्ट्र राज्या मध्ये असणारे कुटुंबाचे मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बर्याच अडचणी चा सामना करावे लागतात. तर अशा कुटुंबाचे पालक शिक्षणा करता लोन अप्लाई करतात.

संपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी नागरिकाला पूर्ण पणे शिक्षित होणे आवश्यक आहे. पण शिक्षण करणे हे दिवसा – दिवस महाग होत जात आहे. नागरिकाला त्यांचा मुलांचा शिक्षण छान शाळा किंवा कॉलेज मध्ये करायचे असेल तर त्यांना खुप पैसे भरावे लागतात, भले ही तो मुलगा शिक्षण करणारा असो किंवा नाही असो. शेवटी पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यात असमर्थ असते. आणि जे आई/वडिल आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्यात सक्षम असते ते दीर्घकाळ पासून पैसे जमा करुण ठेवते.

हे सर्व केल्यानंतर पण भरपूर पालकांना आणि मुलांना अनेक कठिनाई चा सामना करावे लागतात. (Education Loan Scheme 2024) अशा कुटुंबा मध्ये पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बैंक किंवा इतर संस्थे मधून कर्जासाठी प्रयत्न करतात किंवा कर्जा साठी अर्ज करतात. पण कर्जा साठी लोन घेतानां पालकांना बैंक च्या अटी आणि शर्ते चा सामना करावा लागतात, कारण बैंक मधील अटी आणि शर्ते कठिन असल्यामुडे व कुटुंबा कडे कोणत्याही प्रकारचे निश्चित उत्पन्न नसल्यामुडे त्यांना कर्जा करता नकार दिला जातो.

अश्याच कारणा मुडे भरपूर विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहतो. व या सर्व गोष्टींचा त्यांचा भविष्य वर परिणाम होते. त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षण पूर्ण करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी च्या सर्व समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार द्वारे ही योजना काढण्यात आली आहे. म्हणुनच या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यामधील गरीब कुटुंबातील मुलांना कमी व्याजदर मध्ये कर्ज उपलब्ध करुण देणे आहे. केंद्र सरकार नागरिकांच्या कल्याणकारी करिता अनेक व विविध योजना राबवत असते. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थीच्या शिक्षणा साठी सरकार त्यांचा आर्थिक विकासा करता सतत प्रयत्न करत असते. तर अश्याच माहिती करीता हा लेख शेवट पर्यंत बघावे.

Education Loan Scheme 2024

Click Here

Education Loan Scheme 2024

Education Loan Scheme 2024 Highlights

योजनेचे नाव काय?शैक्षणिक कर्ज योजना २०२४
कोणाच्या माध्यमातुन सुरु करण्यात आली?महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली.
योजनेचा काय उद्देश?जे अनुसूचित जाती मधील विद्यार्थी आहे त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे आहे.
लाभार्थी कोण?महाराष्ट्र राज्यामधील अनुसूचित जातीचे विद्यार्थी
लाभ कोणते?२० लाख रुपयां पर्यंत कर्ज उपलब्ध करुण देणे
अर्ज करण्याची पद्धत कोणती?ऑफलाइन द्वारे
व्याज दर किती?४ टक्के
योजनेची अधिकृत वेबसाइटClick Here Now

उच्च शिक्षणा करिता शैक्षणिक कर्जा ची आवश्यकता?

शिक्षणासाठी आता शिक्षा कर्ज अनिवार्य झाले आहे. कारण तुम्ही सुद्धा बघू शकता तुमच्या जवळच्या परिसरात इंजीनियरिंग व मेडिकल कॉलेज व ट्यूशन फीस मध्ये अधिक प्रमाणात वाढ झाली आहे की पूर्ण फीस देणे आता कठिन झाले आहेत.

म्हणुनच शिक्षा कर्ज सध्याचा काळात एक आवश्यकता बनुन गेली आहे. कारण कर्ज घेतल्या शिवाय कोणते ही शिक्षण पूर्ण करता येत नाहीये. तर अश्या परिस्थिति मध्ये विद्यार्थीला भारता मधून कर्ज घेऊन कॉलेज मध्ये एडमिशन करू शकते.

भारता मध्ये शिक्षण कर्जा चे प्रकार कोणते?

शैक्षणिक कर्ज योजने च्या अंतर्गत शिक्षा कर्ज प्रक्रिया दोन प्रकारचे असतात. (१) भारता मध्ये शिक्षणसाठी कर्जा चे प्रकार (२) विदेशी मध्ये शिक्षणसाठी कर्जा चे प्रकार, ते खालील प्रमाणे स्पष्ट केले आहेत.

(१) भारता मध्ये शिक्षणसाठी कर्जा ची प्रक्रिया Education Loan Scheme 2024

शैक्षणिक कर्ज योजने च्या अंतर्गत अनुसूचित जातीतील विद्यार्थांना देशांतर्गत १० लाख रुपये कर्ज दिले जाते. जर एखाद्या विद्यार्थीला शिक्षण पूर्ण करण्यासाठी लोन घ्यायचे असेल तर तो या प्रकारचे लोन करता अर्ज करू शकते. आणि या अर्जा मध्ये त्यांनाच स्वीकृति दिली जाणार ज्यांनी भारत मध्ये कर्ज करता अर्ज केला आहे.

(२) विदेशी मध्ये शिक्षणासाठी कर्जा ची प्रक्रिया

या योजनेच्या माध्यमातुन जे विद्यार्थी विदेशी मध्ये शिक्षण करतात त्यांचा साठी २० लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जातात. (Education Loan Scheme 2024) सोबतच विदेशात अभ्यासासाठी जात असलेले विद्यार्थीला पासपोर्ट आणि व्हिसाची १-१ कॉपी लागणार.

शैक्षणिक कर्ज योजने चे उद्देश कोणते? (Purpose)

  • शैक्षणिक कर्ज योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यानां आर्थिक प्रोत्साहन देणे आहे.
  • विद्यार्थांना शिक्षण घेण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर बनवणे आहे.
  • या योजनेच्या माध्यमातुन मुलांचे शिक्षण पूर्ण करुण त्यांना पूर्ण पणे स्वावलंबी बनवणे पण या योजनेचा उद्देश आहे.
  • समाजा मध्ये राहणारे विद्यार्थांना मानाचे स्थान प्राप्त करुण देणे आहेत.
  • विद्यार्थी त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील व त्याच प्रमाणे ते स्वत:चा सामाजिक व आर्थिक विकास करू शकतील.
  • तसेच या योजने च्या अंतर्गत अतिशय कमी दरात व्याज दर उपलब्ध करुण दिले जातात.

शैक्षणिक कर्ज योजनेचे लाभ (Benefits)

  • या योजने नी भरपूर विद्यार्थांच्या जीवना मध्ये सुधारणा येईल.
  • या योजने नी विद्यार्थाचे भविष्य उज्वल होईल.
  • विद्यार्थांच्या कुटुंबा मध्ये त्यांचा पालकाला इतर दुसर्या बैंक मधून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • विद्यार्थी आता त्याचे शिक्षण देशात नाहीतर परदेशात सुद्धा पूर्ण करू शकणार आहे.
  • शैक्षणिक कर्ज योजनेच्या अंतर्गत विद्यार्थी ला १ लाख ५० हजार रू. कर्ज दिले जाणार आहे आणि त्यावर कमी व्याज दराने कर्ज परतफेड करावे लागतील.

शैक्षणिक कर्ज योजनेच्या नियम व महत्वपूर्ण अटी :

  • महाराष्ट्र राज्य मध्ये राहणारे विद्यार्थांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • या योजने मध्ये अर्ज करण्या करिता अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष पर्यंत असावे.
  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र च्या बाहेर राहणार्या विद्यार्थी ला दिला जाणार नाही.
  • सोबतच अर्ज करणारा अर्जदार हा अनुसूचित जमाती मधील चर्मकार समाजा चा असायला हव.
  • ज्या विद्यार्थीच्या (Education Loan Scheme 2024) काही कारणवश नाव शालेतुन काढून टाकले आहे तर अशा विद्यार्थी ला या योजनेचा लाभ नाही दिला जाईल.
  • विद्यार्थानचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी हे ९८,०००/- रू. आणि शहरी भागासाठी १,२०,०००/- रू. असावे.
  • योजनेच्या माध्यमातुन मिळणारी लाभाची रक्कम ही विद्यार्थी च्या बैंक खात्या मध्ये जमा केली जाणार.
  • शैक्षणिक कर्ज योजने मध्ये दिले जाणारे कर्ज वर ४% व्याजदर आकारण्यात येईल.
  • या योजनेच्या (Education Loan Scheme 2024) मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील मुलांना त्यांचेशिक्षण पूर्ण करण्यासाठी कमी व्याजदर मध्ये कर्ज उपलब्ध करुण देणे आहे.

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Important Documents)

  • विद्यार्थी चे आधार कार्ड
  • विद्यार्थी चे ओळखपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Residency Address)
  • पासपोर्ट फोटो
  • कोणत्याही बैंक कडून घेतलेल्या कर्जाचे प्रमाण पत्र
  • मागच्या वर्षाची गुण पत्रिका

शैक्षणिक कर्ज योजना २०२४ ची ऑफलाइन प्रक्रिया

  • ज्या विद्यार्थीला शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल ते ज्या ठिकाणी राहतात तेथील जिल्ह्याचे जिल्हा कार्यालयात विचारपूस करावे.
  • जिल्हा कार्यालयात शैक्षणिक विभागाला भेट द्यावी.
  • पुढे येथून अर्ज घ्यावे. व अर्जा मध्ये विचारलेले सर्व माहिती भरून घ्यावे.
  • आता माहिती भरून झाल्यावर सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून कार्यालयात जमा करायचे आहे.
  • अशा रितीने तुमचे अर्ज ऑफलाइन पद्धति ने भरू शकता.

योजने बद्दल इतर माहिती :

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्टया नी गरीब असलेले मागास वर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातील विद्यार्थी ला त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासना तर्फे १ लाख ५० हजार रू. कर्ज दिले जाणार आहेत. (Education Loan Scheme 2024) जे गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे ते आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नाही, त्यांना बर्याच अडचणी चे सामना करावे लागतात. त्यांचा कडे पैशाची खुप समस्या असते त्यामुळे ते मुलांना उच्च शिक्षण देऊ शकत नाही.

गरीब कुटुंबातील मुलांना त्यांचे शिक्षण सोडून त्यांना काम करावे लागतात. त्यामुळे समाजातील मूल शिक्षणा पासून वंचित राहतात. शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्याचा एकमात्र उद्देश म्हणजे हा की आर्थिक दृष्टया नी गरीब कुटुंबातील विद्यार्थी ला त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे या करता ही योजना सरकार घेऊन आले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या योजनेची माहिती कशी वाटली या बद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करुण सांगू शकता सोबतच अशाच सरकारी योजना, कृषी योजना, योजना व भरती इत्यादि संबंधी माहिती करिता आमच्या वेबसाइटला भेट देत रहा.

धन्यवाद!!