Free Tablet Maharashtra Yojana 2024 | आता १०वी पास असलेले विद्यार्थाना शासना तर्फे मिळणार मुफ्त मध्ये टैब व ६ जीबी इंटरनेट डाटा | Apply Now | Best Yojana Marathi |

Free Tablet Maharashtra Yojana in Marathi

Free Tablet Maharashtra Yojana 2024 : नमस्कार वाचक मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे काय? आता १०वी पास किंवा उत्तीर्ण झालेले विद्यार्थांना सरकार कडून मुफ्त टैबलेट मिळणार आहेत. आता फ्री टैबलेट योजनेच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागा मध्ये राहणारे विद्यार्थी जे १०वी पास आहे त्यांना फ्री मध्ये टैबलेट देण्यात येत आहे, सोबतच त्याचा बरोबर प्रति दीन मोफत मध्ये ६ GB सुद्धा मिळत आहे. जर मित्रांनो तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत बघावे लागेल अर्थात या योजने मध्ये विद्यार्थांचा आयुष्या मध्ये कोण-कोणते बदल झाले आहे याची संपूर्ण माहिती या लेख द्वारे व्याक्त केलेली आहे. सोबतच अर्जा करिता कोणते कागदपत्रे आवश्यक आहे हे सुद्धा सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकार देशातील विद्यार्थी करिता वेळोवेळी विविध प्रकारची योजना घेऊन येते आणि त्याहूनच ही एक योजना आहे जी महाराष्ट्र सरकार द्वारे राबवली जात आहे.ही योजने नी भरपूर विद्यार्थी च्या भविष्य मध्ये सुधारणा होणार आहे. पण या करता विद्यार्थी विज्ञान क्षेत्रातील असायला हवा. तरच तो या योजनेचा लाभ घेऊ इच्छितो. (Free Tablet Maharashtra Yojana 2024) राज्यातील राहणारे विद्यार्थानचे सर्व प्रकारचे अडचणी चा विचार करुण सरकार द्वारे ही योजना काढली आहे. महत्वाचा म्हणजे या मध्ये फ्री टैबलेट योजने चा लाभ घेणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ निवासी असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र ची फ्री टैबलेट योजना २०२४ काय आहे? बघुया लेख च्या माध्यमातुन.

मुफत टैबलेट योजना ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागा मधील आर्थिक दृष्टीने गरीब कुटुंबाचे इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी करता आहे जे दहावी झाल्यानंतर इंजीनियरिंग व मेडिकल अश्या शिक्षण ची कोचिंग क्लास चा लाभ घेता यावे या करता महाराष्ट्र सरकार नी फ्री टैबलेट योजना काढली आहे. आपल्या देशा मध्ये अशे बरेच कुटुंबा मधील राहणारे विद्यार्थी आहे जे दारिद्रय च्या रेषेखालील आपण जीवन जगत आहे, पण त्यांचा कडे पुढे शिक्षण करायचा काही पर्याय नसते. सोबतच गरीब कुटुंबा मध्ये विद्यार्थी १०वी झाला असेल आणि त्याला पुढे शिकायची इच्छा आहे तर ते आपला शिक्षण पूर्ण करू शकत नाही.

फ्री टैबलेट महाराष्ट्र योजना २०२४ मध्ये व्यवसायिक पाठ्यक्रम व सायंस मध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी ला मुफ्त मध्ये टैबलेट देण्यात येत आहे. या मध्ये स्नातक, स्नातकोत्तर, कौशल विकास डिप्लोमा इत्यादि नामांकित विद्यार्थी शामिल आहेत. ग्रामीण भागा मध्ये राहणारे विद्यार्थी ला ६०% आणि शहरी भागातील राहणारे विद्यार्थी ला ७०% किंवा या पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. (Free Tablet Maharashtra Yojana 2024) सोबतच या योजने मध्ये विद्यार्थी ची निवड त्यांचा १०वी परीक्षेत प्राप्त % वर सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणनुसार निवड करण्यात येईल. आजचा जगा मध्ये टैबलेट चा वापर अधिक प्रमाणात वाढत आहे कारण प्रत्येक विद्यार्थी टैब चा वापर करत आहे. टैबलेट चा वापर करुण विद्यार्थी शिक्षणा मध्ये घर बसल्या चांगल्या पद्धति ने अभ्यास करू शकते.

Free Tablet Maharashtra Yojana 2024

Free Tablet Maharashtra Yojana 2024

मुफ्त टैबलेट महाराष्ट्र योजना Details

योजनेचे नावफ्री टैबलेट महाराष्ट्र योजना
कोणाच्या द्वारे सुरुमहाराष्ट्र राज्य सरकार द्वारे
उद्देश काय?विद्यार्थाना अभ्यासा करीता ऑनलाइन ची पूर्व तैयारी करण्यासाठी
लाभार्थी कोण?इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश झालेले आणि विज्ञान क्षेत्रात प्रवेश घेतलेले विद्यार्थी
लाभ कोणते?फ्री मध्ये टैबलेट आणि ६ GB Internet Data प्रति दीन
अर्ज करण्याची प्रक्रिया कोणती?ऑनलाइन द्वारे
विभाग कोणते?शिक्षण विभाग
अधिकृत वेबसाइटmahajyoti.org.in

पुढील भागा मध्ये आपण या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्या मध्ये फ्री टैबलेट योजनेचे उद्देश, आवश्यकता, पात्रता अटी व शर्ते, Important डाक्यूमेंट्स, ऑनलाइन अर्ज पद्धति या सर्व मुद्दे वर चर्चा करणार आहोत. सर्व माहिती खालील प्रमाणे आहे, कृपया ते नीट वाचावे.

या योजनेचा उद्देश काय आहे? Free Tablet Maharashtra Yojana 2024
  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विज्ञान क्षेत्रात अभ्यास करणारे विद्यार्थी चे मुफ्त टैबलेट योजने नी त्यांचा भविष्य उज्जवल होईल.
  • विद्यार्थांना शिक्षणा साठी या योजनेच्या माध्यमातुन अधिक प्रोत्साहन देणे व पाठिंबा देणे आहे.
  • या योजनेच्या माध्यमातुन विद्यार्थांना NEET / MHCET / IEL / JEE या सर्व परिक्षेची तैयारी करण्या साठी त्यांची मदत करणे व त्यांना सहाय्य करणे पण या योजनेचा एक मात्र उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातुन जे गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे ज्यांचे शिक्षण १०वी पर्यंत झाले आहे तर त्यांचा पुढील शिक्षणा करता जसे की इंजीनियरिंग व मेडिकल इत्यादि मध्ये ऑनलाइन शिक्षण चे लाभ घेण्यासाठी फ्री टैबलेट महाराष्ट्र योजना काढण्यात आली आहे.
  • या मध्ये ग्रामीण भागा मध्ये राहणारे विद्यार्थी ला ६०% आणि शहरी भागातील राहणारे विद्यार्थी ला ७०% किंवा या पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तरच ते या योजने मध्ये पात्र असणार.
या योजनेची काय आवश्यकता आहे? Free Tablet Maharashtra Yojana 2024
  • या योजनेची आवश्यकता म्हणजे जे विद्यार्थी १०वी नंतर विज्ञान क्षेत्रा मध्ये शिक्षण घेत आहे तर त्यानाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत.
  • या मध्ये विद्यार्थांना योजनेच्या माध्यमातुन जे टैबलेट मिळत आहे त्या मध्ये त्यांना शिक्षणा च्या संबंधित पुस्तके अपलोड करुण देत आहे.
  • या योजनेनी विद्यार्थांचा शैक्षणिक दृष्टी ने आर्थिक विकास होत आहे.
  • सोबतच या योजनेनी ऑनलाइन टैबलेट च वापर करुण त्यांना डिजिटल क्षेत्राची माहिती मिळत आहे.
  • विद्यार्थी कडे १०वी पास ची मार्कशीट असणे आवश्यक आहे, त्या सोबतच ११वी सायंस मधील प्रवेश घेतल्याचे प्रमाणपत्र पण आवश्यक आहेत.
या योजनेचे पात्रता काय आहे? Free Tablet Maharashtra Yojana 2024
  • या योजने मध्ये अर्ज करणारा किंवा योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहेत.
  • तसेच विद्यार्थी १०वी मध्ये उत्तीर्ण आणि ११वी मध्ये सायंस या फिल्ड मध्ये प्रवेश घेतला असणे गरजेचे आहेत.
  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा चा असावा.
या योजने मधील अटी व शर्ते काय आहे?
  • शहरी भागातील विद्यार्थीला १०वी मध्ये ६०% पेक्षा जास्ती असावे आणि जास्त गुणांनी उत्तीर्ण पण असावे.
  • या योजने करिता विद्यार्थी गरीब कुटुंबाचा असावा.
  • योजने मध्ये जर विद्यार्थींचे आई/वडिल सरकारी नोकरी मध्ये कार्यरत असेल तर त्या विद्यार्थांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार नाहीये.
  • विद्यार्थांना जे टैबलेट मुफ्त मध्ये वाटप करण्यात येईल त्याची ग्यारंटी १ वर्षाचीच राहणार आणि जर १ वर्षा नंतर टैबलेट वापरण्यात काही अडचणी येईल तर त्याची जबाबदारी विद्यार्थीची राहणार.
  • या योजने मध्ये विद्यार्थीला प्रति दिवस ६ GB डाटा देण्यात येणार आहे.
Important डाक्यूमेंट्स/कागदपत्रे कोणते लागणार?
  • अर्जदाराचा आधार कार्ड
  • विद्यार्थांचा मोबाइल नंबर किंवा त्यांचा पालकांचा नंबर
  • ई-मेल आयडी
  • विद्यार्थांच्या बैंक खात्याची माहिती
  • रेशन कार्ड
  • रहिवासी पत्ता
  • १०वी ची मार्कशीट
  • ११वी सायंस मध्ये प्रवेश घेण्याचा प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया
  • सर्वात आधी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागणार. अधिकृत वेबसाइट वर दिली आहे.
  • आता नंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • Next तुमच्या समोर अर्ज भरन्याचा फॉर्म ओपन होणार त्या मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे.
  • माहिती भरून झाल्यावर सोबत विचारलेले कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  • पुढे अपलोड या Option वर Click केल्यानंतर परत नवीन अर्ज दिसणार त्या मध्ये तुम्हाला माहिती Fill Up करायची आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे तुमचे अर्ज या योजने करता पूर्ण होऊन जाणार. आणि तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

या योजनेचा संदर्भात निष्कर्ष

फ्री टैबलेट महाराष्ट्र योजना २०२४ च्या संबंधित सर्व माहिती या लेख द्वारे सांगण्यात आले आहे. तर सर्व विद्यार्थांना विनंती आहे की पूर्ण माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा आणि अर्ज सुद्धा करा. या योजनेनी विद्यार्थांचा शैक्षणिक दृष्टी ने आर्थिक विकास होत आहे आणि त्यांना शिक्षणा बद्दल चे नवीन अवसर प्राप्त होत आहे. पुढील असेच नव – नवीनतम योजने करता https://aajchibatami.com ला भेट देत रहा. आम्ही प्रयत्न करू की योजनेची किंवा इतर माहिती वेळोवेळी तुमच्या पर्यंत पोहचवू शकेल.

महाराष्ट्र सरकार लहान मुलांन पासून तर मोठ्या वृद्ध मानसा पर्यंत अनेक प्रकारचे योजना राबवत असते. आणि या योजने नी भरपूर मुलांचा जीवना वर चांगले परिणाम झाले आहे. मुफत टैबलेट योजना ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागा मधील आर्थिक दृष्टीने गरीब कुटुंबाचे इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी करता आहे जे दहावी झाल्यानंतर इंजीनियरिंग व मेडिकल अश्या शिक्षण ची कोचिंग क्लास चा लाभ घेता यावे या करता महाराष्ट्र सरकार नी फ्री टैबलेट योजना काढली आहे.

धन्यवाद!!