Viklang Pension Yojana Online in Marathi
Viklang Pension Yojana Online 2024 : नमस्कार वाचक मित्रांनो, तुमचे माझ्या पोस्ट मध्ये स्वागत आहे. आपण आज विकलांग पेंशन योजना काय आहे? व याचे काय फायदे आहे? या वर चर्चा करणार आहोत. त्या करिता तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत बघावे लागेल. सोबतच अर्ज किंवा सहभागी होण्याकरिता कोण-कोणते कागदपत्रे लागतील या सर्व सुचना ची माहिती बद्दल आपण संक्षिप्त माहिती पाहणार आहोत. चला तर मग माहिती सुरु करुया. अपंग / दिव्यांग पेंशन योजना ही महाराष्ट्र आणि केंद्र सरकार कडून २००९ पासून चालू करण्यात आली आहे. या योजने मध्ये आपल्या कुटुंबात किंवा समाजात असलेले अपंग किंवा दिव्यांग व्यक्ति आहे त्यांनी या योजनेचा नक्की लाभ घेतला पाहिजेल.
देशातील जास्तीत जास्त विकलांग / अपंग नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल म्हणून केंद्र सरकार द्वारे ही योजना प्रत्येक राज्या मध्ये राबवण्यात आली आहे. या योजने च्या अंतर्गत लाभार्थी राहणारे नागरिकांना प्रति माह त्यांचा बैंक खाते मध्ये रक्कम प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीचे त्रास होणार नाही. या योजनेच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तिना त्यांचा स्वास्थ संबंधी व आरोग्य सबंधी सुविधा मध्ये सुधारणा करण्यासाठी आर्थिक मदत करते, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही.
(Viklang Pension Yojana Online 2024) केंद्र सरकार द्वारे अनेक योजना महाराष्ट्र राज्य मध्ये काढली जाते आणि अशी अनेक योजना आहे त्याच लाभ राज्यातील नागरिकांना प्राप्त झाले आहे. त्याहून ही एक अशी योजना आहे जी विकलांग / अपंग नागरिकां करिता राबवण्यात आली आहे. पुढे आपण पाहणार आहोत की या योजने नी विकलांग व अपंग नागरिकांचे जीवना मध्ये कोण-कोणते बदल झाले आहेत. ते पुढील प्रमाणे आहे.
Viklang Pension Yojana काय आहे? २०२४
विकलांग पेंशन योजना ती योजना आहे जे अपंग नागरिकांना आर्थिक व सामाजिक रूपांनी सक्षम बनवते. अपंग व्यक्तिनां त्यांचा आयुष्या मध्ये खूप सार्या समस्यांचा सामना करावे लागतात व त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागतात. सोबतच अपंग नागरिकांना नोकरीच्या समबंधित आर्थिक कठिनाई चा सामना करावे लागतात. समाजात असे काही विकलांग नागरिक आहे ज्यांना रोजगार मिळवण्यासाठी खुप कष्ट करावे लागतात. तर अशे नागरिकांना मदत करण्यासाठी केंद्र महाराष्ट्र सरकार नी विकलांग पेंशन योजना २०२४ सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकार लाभार्थी असणारे नागरिकांना ६००/- रू. दरमहा पेंशन देणार आहे. पण या करता लाभार्थी ५०% विकलांग असणे आवश्यक आहे. तरच ते या योजनेचा पात्र असणार.
गरीब असलेले दिव्यांग नागरिकां करिता ही योजना एक सुरक्षा प्रदान करते. पेंशन मिड्याला मुडे अपंग व्यक्तीला समाजा मध्ये सन्मानाने जगण्यास मदत होते. जे गरीब विकलांग असते ते आपले शिक्षण सुद्धा पूर्ण नाही करू शकत त्यांना पण या योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना समाजाला दिव्यांग व्यक्तिचा परिवारावर आर्थिक भार कमी करण्यास मदत करते. (Viklang Pension Yojana Online 2024) या योजने लाभ १८ ते ५९ वर्ष असल्यास नागरिक पात्र असणार. या शिवाय जर नागरिक इतर पेंशन चे लाभ घेत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, ते पात्र राहणार नाही. आणि या मध्ये अर्ज करणारा अर्जदार दरिद्रतेच्या रेषेखालील असावा.
(Viklang Pension Yojana Online 2024)
विकलांग पेंशन योजनेच्या संदर्भात इतर माहिती २०२४
महाराष्ट्र राज्यामध्ये अपंग व्यक्ति ला आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार नी ही योजना सुरु केली आहे. पण समाजात अशे काही नागरिक असतात जे अपंग व्यक्तिचा तिरस्कार करते व त्यांना त्यांचा हिशोबानी जगु देत नाही. आणि अश्याच व्यक्ति मुडे अपंग नागरिकांचे जीवन सोप्या पद्धति ने जगने कठिन होते. म्हणूनच या सर्व गोष्टी लक्षात घेऊण महाराष्ट्र सरकार नी अपंग पेंशन योजने ची सुरुवात केली. या योजनेच्या अंतर्गत अपंगाना दर महिन्याला ६००रू. पर्यंतचे अनुदान पेंशन च्या स्वरूपात प्राप्त होणार आहे. या योजनेचे लाभ घेणारे व्यक्तिचे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ३५,००० रू. पेक्षा जास्त नसावे.
योजने बाबत Highlights
योजनेचे नाव | अपंग / विकलांग पेंशन योजना |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेचा प्रकार | राज्य सरकार योजना |
योजना कोणाला लागू | सर्व अपंगाना |
उद्देश कोणते | आर्थिक अपंगाची मदत करणे व त्यांना सक्षम रूपांनी मजबूत करणे |
पेंशन ची रक्कम | रू. ६००-१०००/- |
संपर्क कार्यालय चे नाव | तुमच्या जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालय / तलाठी कार्यालय |
अधिकृत वेबसाइट | sjsa.maharashtra.gov.in |
(१) विकलांग पेंशन योजनेचे वैशिष्ट्ये काय आहे?
अपंग पेंशन योजना महाराष्ट्र (Viklang Pension Yojana Online 2024) मध्ये व्यक्तींच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये सांगण्यात आलेले आहेत, जे की खालील प्रमाणे स्पष्ट करण्यात आले आहेत.
- अपंग / दिव्यांग पेंशन योजना मध्ये व्यक्तिना दरमहा ६००रू पेंशन दिली जाणार व ही पेंशन त्यांना त्यांचा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करेल.
- या योजने च्या माध्यमातुन केंद्र सरकार व राज्य सरकार आप आपली भूमिका निभावत आहे.
- केंद्र सरकार कडून रू. २००/- व शिल्लक असलेली रक्कम राज्य सरकार तर्फे प्राप्त होणार आहे.
- अपंग पेंशन योजना ही दिव्यांग असलेले व्यक्तीनां स्वावलंबी बनवण्यासाठी प्रोत्साहन देते.
- ही योजना समाजात दिव्यांग व्यक्तिनां योगदानाची जाणीव करण्यास मदत करते.
- या योजनेच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तिना त्यांचा स्वास्थ संबंधी व आरोग्य सबंधी सुविधा मध्ये सुधारणा करण्यासाठी आर्थिक मदत करते, (Viklang Pension Yojana Online 2024) जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही.
- पेंशन प्रदान करण्यासाठी किमान दरमाह रू. ४००/- आहे.
- योजने द्वारे निवृत्ती वेतनाची रक्कम लाभार्थीच्या खात्यात वितरित केली जाईल.
(२) विकलांग पेंशन योजना चे फायदे
- या योजनेचा लाभ घेणारा अपंग व्यक्ति महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
- या मध्ये अर्जदार किंवा नागरिक ५०% अपंग असणे आवश्यक आहे.
- योजनेचे लाभ घेणारे व्यक्तिचे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ३५,००० रू. पेक्षा जास्त नसावे.
- केंद्र सरकार (Viklang Pension Yojana Online 2024) व राज्य सरकार तर्फे ही योजना सुरु करण्याचा एकमात्र उद्देश हे आहे की त्यांना जीवन जगताना कोणत्याही त्रास होऊ नये.
- पेंशन मिड्याला मुडे अपंग व्यक्तीला समाजा मध्ये सन्मानाने जगण्यास मदत होते
- कोरोना बीमारी मुडे आधी २०० रू. जमा होत होते पण आता केंद्र सरकार द्वारे ५०० रू. प्राप्त होणार आहे.
- अर्जदारांचे बैंक खाते असणे आवश्यक आहे, कारण निवृत्ती वेतन त्यांचा खाते मध्ये जमा केली जाणार.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्या मध्ये प्रत्येक अर्जदाराला लाभणार आहे.
(३) विकलांग पेंशन योजने मधील पात्रता काय?
- सर्वप्रथम तो नागरिक मूल भारत देशातील रहिवासी असणे गरजेचे आहे व त्यांनी ज्या राज्या मधून अर्ज केले आहेत तो राज्यातील मूल रहिवासीअसणे आवश्यक आहेत.
- अर्जदाराचे वय किमान १८ ते ५९ वर्ष पर्यंत असावे, (Viklang Pension Yojana Online 2024) अन्यथा ते या योजने मध्ये अर्ज करू शकणार नाही.
- अर्थात अर्जदारा कडे दरिद्रच्या रेषेखालील कार्ड असायला हवे तरच तो या योजनेचा पात्र असणार.
- जर अर्जदारांनी अगोदर कोणत्याही पेंशन चे लाभ घेतले असेल तर त्याना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
(४) विकलांग पेंशन योजने मध्ये अर्ज करण्याकरिता लागणारे कागदपत्रे
- अर्जडारांचा आधार कार्ड
- बैंक खाते पासबुक
- अर्जदारांचा मोबाइल न. जो आधार कार्डशी लिंक असावा.
- ओळख प्रमाणपत्र
- अर्जदारांचा पत्याचा पुराव
- ५०% अपंग असल्याचा प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाण पत्र
- जन्म प्रमाणपत्र
- फोटोचा पुरावा
- बीपीएल कार्डच्या छायाचित्र
योजने मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम अर्जदारांना विकलांग पेंशन योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागणार.
- Next तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- आता तुम्हाला तिथे दिलेल्या Apply Under Disable Pension या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर अर्ज ओपन होणार.
- या मध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे, सोबतच जे आवश्यक कागदपत्रे विचारलेले आहे ते अपलोड करायचे आहेत.
- सर्व फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- अश्या प्रकारे तुमचे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
योजने बाबत आवश्यक निष्कर्ष
वाचक मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे काय केंद्र सरकार दरवर्षी अनेक योजना राबवत असते लहान मुलां पासून ते वृद्ध नागरिकां करिता अनेक प्रकारचे योजना काढत असते. आणि या योजने मुडे अनेक नागरिकांना भरपूर फायदे झाले आहेत, व या योजने मुडे भरपूर नागरिक स्वताच्या पायावर उभे झाले आहे. जर तुम्हाला ही या विकलांग पेंशन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही शासनाच्या अधिकृत किंवा तुमच्या जवळच्या कार्यालयात जाऊण संपर्क साधू शकता.
अर्थात मी आशा करते की केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुढेही अशीच योजना राबवत जाईल, जेणेकरून गरजू लोकांना आर्थिक मदत होईल. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करुण सांगा. पुढे ही अशीच नवीनतम योजना तुमच्या पर्यंत पोहचवेल अशी आशा करते. सोबतच आमच्या ला भेट नक्की देत रहा.
धन्यवाद!!