MADC Company Limited Mumbai
MADC Company Limited Mumbai Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) च्या अंतर्गत भरती ची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आणि ही भरती पदवी असलेले उमेदवार करता राबविले जात आहेत. या भरती मध्ये भारता मध्ये कुठेही असलेले अर्जदार इथे अर्ज करू शकते. या भरती मध्ये अर्ज करण्याची सर्व माहिती खाली देण्यात आली आहे, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कुठल्याही प्रकारचे अडचणी येणार नाही. आणि संपूर्ण भरती ची माहिती बघायला हा लेख शेवट पर्यंत बघा व या भरती (MADC Company Limited Mumbai Recruitment 2024) मध्ये अर्ज करा. पूर्ण माहिती खालील प्रमाणे आहेत. जी भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याचा बद्दल आपण संक्षिप्त माहिती पाहून घेणार आहोत. महाराष्ट्र एअरपोर्ट डेवलपमेंट कंपनी लिमिटेड ही एक महाराष्ट्र सरकार द्वारे संचालन कंपनी आहे.
ही कंपनी ची स्थापना २००२ मध्ये करण्यात आली आहे. आणि याच मुख्यालय मुंबई येथे आहे. एप्रिल २०१७ मध्ये भारत चे नियंत्रक एवं महालेखा परीक्षक द्वारे एमएडीसी द्वारे आलोचना केली होती. या भरती मध्ये सगळे मुद्दे लक्षात ठेवून एमएडीसी चा गठन सिटी एंड इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (सिडको) व नागपूर इम्प्रूवमेंट ट्रस्ट (एनआयटी) आणि नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन इत्यादि च्या भागीदारी सोबत काम करण्यात आले होते. सोबतच महाराष्ट्र एअरपोर्ट डेवलपमेंट कंपनी लिमिटेड सोबत महत्वपूर्ण भूमिका निभवण्यात आली आहे. पुढे आता बघुया की कोणते पदांवर भरती ची जागा निघाली आहे.
आजच्या काळात नोकरी मिळने खुप कठिन झाले आहे. आणि सर्वात जास्त महत्व तर शिक्षणाला देण्यात आले आहे, कारण शिक्षण चांगल किंवा जास्त असणार तर त्यांना नोकरी मिळणार आणि ज्याचा कडे शिक्षण ची क्वालिफिकेशन नाही आहे त्याला मात्र इकडे तिकडे भटकावे लागतात. सध्याचा काळ मध्ये शिक्षणाला खुप महत्व देण्यात आले आहे. कधी-कधी अस वाटत सारे जग शिक्षणा वर अवलंबून आहे. चला मग आता भरती ची चर्चा करुया. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी भरती २०२४ च्या अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली आहे. या मध्ये “संपर्क अधिकारी, सहायक अभियंता, सहायक कार्यकारी अभियंता” या विविध पदांची भरती निघाली आहे. ज्या मध्ये एकुण ०३ रिक्त जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र एअरपोर्ट डेवलपमेंट कंपनी लिमिटेड (Details)
जे पण पात्र उमेदवार किंवा अर्जदार आहे त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता चेक करुण या भरती मध्ये अर्ज करावे. आणि अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखे च्या आत करायचे आहेत. अर्ज करणारे अर्जदारानां या भरती मध्ये रोजगारचे ठिकाण मुंबई येथे राहणार आहे. उमेदवार अर्ज ऑफलाइन पद्धतिने करू शकते किंवा दिलेल्या भरती ची अधिकृत वेबसाइट द्वारे पण अर्ज करू शकते. या लेख मध्ये भरतीच्या संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे. जसे की अर्ज पाठविण्याचा पत्ता, अर्जा ची अंतिम तारीख, रोजगारचे ठिकाण कुठे इत्यादि माहिती खाली सांगण्यात आले आहेत. सोबतच अर्जदार किंवा उमेदवारांना भरती मध्ये सर्व पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबई मध्ये अर्ज करताना हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की भरती ची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला या मध्ये अर्ज करायचे आहे. आणि या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवट ची तारीख १२ ऑगस्ट २०२४ आहे. सोबतच या तारख्या नंतर आलेले कुठल्याही प्रकारचे अर्ज घेतले जाणार नाहीत, ते अर्ज रद्द केले जाणार. म्हणूनच तारीख लक्षात ठेवून अर्ज करावा. (MADC Company Limited Mumbai Recruitment 2024) अर्जदार या भरती मध्ये रिक्त जागा किंवा रिक्त पदांसाठी फॉर्म भरायला पात्र असेल तर ते ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकता. हे देखील अर्जदारांनी भरती च्या संबंधित सरकारी नोकरीची अधिसूचना या वेबसाइट द्वारे बघू शकता.
येथे क्लिक करा – aajchibatami.com
विद्यार्थाना या भरती करता विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे किंवा विधी शाखेची पदवी असल्यास विद्यार्थाना प्राधान्य दिले जाणार. जे विद्यार्थी या भरती मध्ये अर्ज करण्यास पात्र असतील ते येथे लवकरात लवकर येथे अर्ज करू शकतात. अर्ज करण्या पूर्वी विद्यार्थीनां विनंती आहे की पूर्ण माहिती नीट वाचा आणि मगच अर्ज करा. पुढील माहिती खालील प्रमाणे आहेत. य भरतीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रिये करता जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये उमेदवारां किंवा पात्र असलेले अर्जदार करता नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे.
MADC Company Limited Mumbai Recruitment 2024
एकुण पदांची संख्या (Total Vacancies No.) | एकुण ०३ रिक्त जागा |
पदांचे नाव (Total Posts Name) | संपर्क अधिकारी, सहायक अभियंता, सहायक कार्यकारी अभियंता |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) | (१) संपर्क अधिकारी -: उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. (२) सहायक अभियंता -: उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. (३) सहायक कार्यकारी अभियंता -: उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. |
वेतनश्रेणी (Pay Scale) | (१) संपर्क अधिकारी -: रू. १५,६०० – रू. ३९,१००/- (२) सहायक अभियंता -: रू. ६०,०००/- प्रति माह (३) सहायक कार्यकारी अभियंता -: ७ व्या लेवल नुसार |
नोकरीचे स्थान (Job Location) | मुंबई (महाराष्ट्र) |
अर्ज करण्याची पद्धति Application Mode) | ऑफलाइन मोड द्वारे |
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Application Sending Address) | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड ८ वा मजला, केंद्र १, मुंबई- ४००००५ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date) | १२ ऑगस्ट २०२४ |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | click here |
भरती मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया (MADC Company Limited Mumbai Recruitment 2024)
- अर्जदाराला दिलेल्या पदांसाठी ऑफलाइन पद्धति ने अर्ज करायचे आहे.
- अर्ज अगदी सोप्या पद्धति ने भरायचे आहे जेणेकरून चुक होवू नये, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्जदारानी अर्ज पूर्ण भरावे कारण अर्ज अपूर्ण भरल्यास तर अर्ज हा अपात्र ठरविण्यात येणार, त्यामुळे अर्ज नीट भरावे.
- दिलेल्या तारखे च्या आत अर्ज भरून सबमिट करायचे आहे.
- भरलेला अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी फॉर्मच्या संबंधित प्रत्येक फिल्डमध्ये योग्य ती तपशील भरली आहे की नाही हे तपासने गरजेचे आहेत.
- भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकतात.
- सोबतच अर्जा सोबत लागणारे आवश्यक पत्रे पण जोडून दिलेल्या पत्त्यावर पाठवने आहेत.
भरती बाबत काही महत्वपूर्ण तक्त्ये २०२४
कृपया वर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये किमान शिक्षणाची माहिती, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती समावेश आहे. या मध्ये उमेदवार किंवा विद्यार्थी रिक्त जागा आणि नोकरी करता आताच अर्ज करू शकते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबई यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. (MADC Company Limited Mumbai Recruitment 2024) या भरती प्रक्रिये करता जाहिरात सोबत अन्न देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकतात.
भरती प्रक्रिया मध्ये स्वारस्य असलेले व इच्छुक विद्यार्थी / उमेदवार अर्ज करू शकते. भरती संबंधित रिक्त जागा भरण्यासाठी भरती ची रिक्त जागा काढण्यात आली आहे. उमेदवारांनी भरती २०२४ च्या संदर्भात या पृष्ठावर दिलेली माहिती खाली देण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात भरतीच्या माहिती ठिकाण्यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक असलेले उमेदवार भरती मध्ये सहभागी होऊ शकते. जॉब संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात लिंक वरुण वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
अधिक माहिती करिता तुम्ही ही अधिसूचना पाहू शकता. कृपया ही रोजगार संबंधी माहिती तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि आजचीबातमी संबंधी माहितीसाठी या पेज ला भेट देत रहा. पुढे अशीच रोजगार संबंधी बातमी तुम्हाला या पेज वर बघायला दिसेल. (MADC Company Limited Mumbai Recruitment 2024) सोबतच येथे सरकारी योजना, योजना अशे सुचना ची माहिती वेळोवेळी बघायला दिसेल. तर तुम्हाला ही जॉब संबंधित माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करुण नक्की कळवा.
प्रत्येक कैंडिडेट्स ला या भरती बाबत सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिराती चे काळजीपूर्वक वाचन करुण शैक्षणिक अहर्ता, अनुभव, इतर पात्रता इत्यादि बाबत तपासून घ्याव्यात आणि त्या नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. आजची बातमी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ति व संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून किंवा संपर्क केला जात नाहित. कारण आमच्या पेज द्वारे फक्त भरती व योजना संबंधित माहिती प्रदान केल्या जातात. त्या करिता पूर्ण माहिती वाचायला विसरु नका.
धन्यवाद!!