Maharashtra Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024 | महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना सुरु | कोणाला मिळणार लाभ; वाचा सविस्तर माहिती | Apply Now | Best Yojana Marathi |

Maharashtra Mukhyamantri Tirth Yatra Yojana

Maharashtra Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024 : महाराष्ट्र राज्या मध्ये ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकां करिता शासनाने आनंदाची बातमी दिली आहेत. आणि आनंदाची बातमी ही आहे की आता ६० वर्षाच्या वर असलेले ज्येष्ठ नागरिकांला मुफ्त मध्ये तीर्थ यात्रा च लाभ देण्यात येत आहे. या मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना मध्ये कोण पात्र राहणार व कोण नाही राहणार याची सर्वस्त माहिती खाली देण्यात आली आहे. व या योजनेचे नियम आणि अटी काय आहे हे सुद्धा खाली लेख मध्ये सांगण्यात आले आहे. त्या करिता सर्वांना विनंती आहे की हा लेख शेवट पर्यंत बघा आणि अर्ज करा. चला तर मग सविस्तर माहिती सुरुवात करुया.

महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मा मधील असलेले ६० वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकाला तीर्थयात्रा चे लाभ देण्यात येत आहे. (Maharashtra Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024) ज्येष्ठांना देशातील महत्वाचा तीर्थ क्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना ही राबवण्यात आली आहे आणि ही योजना एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय सामाजिक विभागाने प्रसिद्ध केला आहे. या योजने नुसार नागरिक कोणत्याही धर्माचे असले तरी त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. भारता मध्ये एकुण १३९ सूचीबध्द तीर्थ जागांची मुफ्त यात्रा केली जाणार आहे. सोबतच या मध्ये नागरिकांना बस आणि रेल ची टिकट सरकार द्वारे मुफ्त मध्ये उपलब्ध केली जाणार आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजने च्या संदर्भात Information

(१) महाराष्ट्रा मध्ये तीर्थ क्षेत्रांचे लाभ व तीर्थ क्षेत्रांचे नाव २०२४

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थ क्षेत्रांचा समावेश या योजने मध्ये करण्यात आले आहेत. सोबतच या योजने मध्ये निर्धारित तीर्थ क्षेत्रां पैकी एका यात्रे करिता पात्र असणारे नागरिकाला एकच वेळा लाभ दिला जाईल. या सोबतच लागणारे एकुण खर्चा करता प्रति व्यक्ति ३० हजार रुपये राहणार आहे. नागरिकांना या प्रवासात जेवण, प्रवास, निवास इत्यादि गोष्टींचा समावेश असणार आहे. आणि ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख पेक्षा कमी असणारे तर तेच नागरिक पात्र असणार. ज्या कुटुंबा मध्ये नागरिक सरकारी नोकरी किंवा इतर कार्यालयात आयकरदाता असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. (Maharashtra Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024) खाली दिलेल्या लिस्ट मध्ये तुम्ही बघू शकता का तुम्हाला या क्षेत्रांचा लाभ दिला जाईल.

महाराष्ट्रा मध्ये असणारे तीर्थ क्षेत्रांचे नाव

श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबई
महालक्ष्मी मंदिर मुंबई
चैत्य भूमि दादरमुंबई
माऊँट मैरी चर्चमुंबई
मुंबा देवी मंदिरमुंबई
चर्च ऑफ आवर लडी ऑफ हेल्थ, कैवेलमुंबई
श्री वालकेश्वर मंदिर मालाबार हिलमुंबई
विश्व विपश्यना पैगोडा गोराईमुंबई
वैश्विक विपश्यना पैगोडामुंबई
सेंट एंड्रयू चर्चमुंबई
सेंट जॉन द बैपटिस्ट चर्चमुंबई
गोडीजी पार्श्वनाथ मंदिरमुंबई
नेसेट एलियाहू सिनेगांग, फोर्टमुंबई
शार हरहामीम, मस्जिद मंजिलमुंबई
मैगन डेविड सिनागांग, बायकुलामुंबई
सेंट जॉन द बैपटिस्ट चर्चथाइन
अगियारी मंदिरथाइन
श्री मयूरेश्वर गणपति मंदिर, मोरगांवपुणे
श्री चिंतामणि विनायक मंदिर, थेउरपुणे
गिरिजात्मज मंदिर, रंजनगांवपुणे
खंडोबा मंदिरपुणे
संत ज्ञानेश्वर समाधि मंदिर, आलंदीपुणे
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर, खेड तालुकापुणे
संत तुकाराम महाराज समाधि मंदिर, देहुपुणे
संत चोखामेला समाधि, पंढरपुर सोलापुर
संत सावता माली समाधि मंदिरसोलापुर
श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपुरसोलापुर
शिखर शिंगणापुरसतारा
महालक्ष्मी मंदिरकोल्हापुर
ज्योतिबा मंदिरकोल्हापुर
जैन मंदिर, कुंभोजकोल्हापुर
रेणुका देवी मंदिर, माहुरनांदेड
गुरु गोबिंद सिंह समाधि, हजूर साहिबनांदेड
खंडोबा मंदिर, मालेगांवनांदेड
श्री नामदेव महाराज देवस्थान, उमरब्रजनांदेड
श्री तुलजा भवानी मंदिर, तुलजापुरधाराशिव
संत एकनाथ महरा समाधि, पैठणछत्रपति संभाजीनगर
श्री गृश्नेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, वेरुलछत्रपति संभाजीनगर
जैन स्मारक, एलोरा गुफायेछत्रपति संभाजी नगर
श्री विघ्नहर मंदिर, ओजरनासिक
संत निवृतिनाथ समाधि, त्र्यंबकेश्वरनासिक
त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, त्र्यंबकेश्वरनासिक
मुक्ति धाम मंदिरनासिक
सप्तश्रुंगी मंदिर, वणीनासिक
श्री कालाराम मंदिरनासिक
जैन मंदिर, मंगीतुंगीनासिक
गजपंथानासिक
साई बाबा मंदिर, शिरडीअहमदनगर
श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेकअहमदनगर
शनि मंदिर, शनि सिंगणापुरअहमदनगर
श्री क्षेत्र भगवानगढ, पाथरडीअहमदनगर
बल्लालेश्वर मंदिर, पालीरायगढ
श्री गजानन महाराज मंदिर, शेगांवबुलढाणा
एकवीरा देवी, करलापुणे
श्री दत्त मंदिर, औदुम्बरसांगली
केदारेश्वर मंदिरबीड
वैजनाथ ज्योतिर्लिंग, परालीबीड
पावसरत्नागिरी
गणपतिपुलेरत्नागिरी
मालेश्वर मंदिररत्नागिरी
महाकाली मंदिरचंद्रपुर
श्री कलेश्वरी मंदिरसतारा
श्री अष्टादशभुज मंदिर, रामटेकनागपूर
श्री चिंतामणी गणेश मंदिर, कलंबयवतमाल
दीक्षाभूमिनागपूर
Maharashtra Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024

येथे क्लिक करा

(Maharashtra Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024)

(२) भारता मध्ये असणारे तीर्थ क्षेत्रांचे लाभ व तीर्थ क्षेत्रांचे नाव २०२४

महाराष्ट्र सरकार ने भारत मध्ये असणारे तीर्थ दर्शन योजने च्या अंतर्गत येणारे क्षेत्रांचे नाव खाली प्रमाणे दिले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहे. (Maharashtra Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024) योजनेच्या अंतर्गत व बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत कंपनी ची निवड करण्यात आली आहे. या मध्ये भारत मध्ये असणारे क्षेत्रांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. पुढे नावाची लिस्ट देण्यात आली आहे. ते नीट बघावे.

भारत मध्ये असणारे तीर्थ क्षेत्रांचे नाव

अमरनाथ गुफाजम्मू / कश्मीर
स्वर्ण मंदिर, अमृतसरपंजाब
वैष्णोदेवी मंदिर, कटराजम्मू / कश्मीर
अक्षरधाम मंदिरदिल्ली
श्री दिगंबर जैन लाल मंदिरदिल्ली
श्री लक्ष्मीनारायण मंदिरदिल्ली
बद्रीनाथ मंदिर, चमोलीउत्तराखंड
गंगोत्री मंदिर, उत्तरकाशीउत्तराखंड
केदारनाथ मंदिर, रुद्रप्रयागउत्तराखंड
नीलकंठ महादेव मंदिर, ऋषिकेशउत्तराखंड
यमुनोत्री मंदिर, उत्तरकाशीउत्तराखंड
बैद्यनाथ धाम, देवघरझारखंड
काशी विश्वनाथ मंदिर, वृंदावनउत्तर प्रदेश
इस्कोन मंदिर, वृंदावनउत्तर प्रदेश
श्री राम मंदिर, अयोध्याउत्तर प्रदेश (UP)
देवगढउत्तर प्रदेश
सूर्य मंदिर, कोणार्कओडिशा
श्री जगन्नाथ मंदिर, पुरीओडिशा
लिंगराज मंदिर, भुवनेश्वरओडिशा
मुक्तेश्वर मंदिर, भुवनेश्वरओडिशा
कामाख्या देवी मंदिर, गुवाहाटीअसम
पावापुरीबिहार
महाबोधि मंदिर, गयाबिहार
रणकपुर मंदिर, पालीराजस्थान
अजमेर दरगाहराजस्थान
रणकपुरराजस्थान
दिलवाडा मंदिरराजस्थान
सोमनाथ मंदिर, वेरावलगुजरात
द्वारकाधीश मंदिर, द्वारकागुजरात
नागेश्वर मंदिर, द्वारकागुजरात
शत्रुंजय पहाड़ीगुजरात
गिरनारगुजरात
साँची स्तूप, साँचीमध्य प्रदेश (MP)
खजुराहो मंदिर, खजुराहोमध्य प्रदेश
महाकालेश्वर मंदिर, उज्जैनमध्य प्रदेश
उदयगिरीमध्य प्रदेश
ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा / ब्रह्मपुरीमध्य प्रदेश
श्री रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगमकर्नाटक
गोमतेश्वर मंदिर, श्रवणबेलगोलाकर्नाटक
विरुपाक्ष मंदिर, हम्पीकर्नाटक
चेन्नाकेशव स्वामी मंदिर, बेलूरकर्नाटक
अन्नपुर्नेश्वरी मंदिर, होरानाडूकर्नाटक
महाबलेश्वर मंदिर, गोकर्णकर्नाटक
भूतनाथ मंदिर, बादामीकर्नाटक
मुरुदेश्वर मंदिर, मुरुदेश्वरकर्नाटक
ऐहोल दुर्गा मंदिर, ऐहोलकर्नाटक
श्री कृष्ण मंदिर, उडुपीकर्नाटक
वीर नारायण मंदिर, बेलवाड़ीकर्नाटक
तिरुपति बालाजी मंदिर, तिरुमलाआंध्र प्रदेश
मल्लिकार्जुन मंदिर, श्रीशैलमआंध्र प्रदेश
बृहदेश्वर मंदिर, तंजावुरतमिलनाडु
मीनाक्षी मंदिर, मदुरैतमिलनाडु
श्री अरुलमिगु रामनाथस्वामी मंदिर, रामेश्वरमतमिलनाडु
कांचीपुरम मंदिर, कांचीपुरमतमिलनाडु
रंगनाथस्वामी मंदिर, त्रिचीतमिलनाडु
अरुणाचलेश्वर मंदिर, कांचीपुरमतमिलनाडु
कैलासनाथर मंदिर, कांचीपुरमतमिलनाडु
एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरमतमिलनाडु
श्री सारंगपाणी स्वामी मंदिर, कुंभकोणमतमिलनाडु
शोर मंदिर, महाबलीपुरमतमिलनाडु
अरुलमिगु सुब्रमण्यम स्वामी मंदिर, तिरुचेंदुरतमिलनाडु
श्री पद्मनाभस्वामी मंदिर, तिरुवनंतपुरमकेरल
गुरुवायुर मंदिर, गुरुवायुरकेरल
श्री वडक्कुमनाथन मंदिर, त्रिशुरकेरल
पार्थसारथी मंदिर, अनरमुलाकेरल
सबरीमाला मंदिर, पथानामथिटाकेरल
अट्टूकल भगवती मंदिर, तिरुवनंतपुरमकेरल
थिरुनेल्ली मंदिर, गुरुवायुरकेरल
वैकोम महादेव मंदिर, वर्कलाकेरल
तिरुवल्ला मंदिर, तिरुवल्लाकेरल
शिवगिरी मंदिर, वर्कलाकेरल

योजनेच्या अंतर्गत कोण पात्र असणार (Maharashtra Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024)

  • सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना या तीर्थ योजनेचा लाभ दिला जाईल.
  • नागरिक कोणते पण धर्म / जातीचे असले तरीही त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • जे नागरिक ७५ वर्षा पेक्षा जास्त आहे त्यांची देखरेख ची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • प्रत्येक नागरिक करिता तीर्थ यात्रा नि:शुल्क असणार आहे.
  • आणि या योजनेचा लाभ आयुष्या मध्ये फक्त एकच वेळा लाभणार आहे.
  • तीर्थ यात्रा योज्नेक चा लाभ घेण्याकरीता नागरिकांना स्वताचे ओळख पत्र सोबत ठेवायचे आहे.
  • ७५ वर्षा वरील अर्जदाराला त्याचा जीवनसाथी किंवा सहाय्यक या पैकी एकाला त्याचा सोबत नेण्याची परवानगी असेल.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • मुख्यमंत्री तीर्थ योजनेचा फॉर्म किंवा अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मोबाइल ऑप द्वारे किंवा तुमच्या जवळच्या सेतु सुविधा केंद्रा द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • पात्र असणारे ज्येष्ठ नागरिक या योजने मध्ये अर्ज करू शकते.
  • (Maharashtra Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024) या मध्ये अर्ज करण्याची पद्धति नि:शुल्क असणार.
  • या मध्ये नागरिकांना स्वताचे ओळख पत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड इत्यादि सोबत असणे गरजेचे आहे.

ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम अर्जदाराला जवळच्या सेतु कार्यालयात जावे लागेल.
  • आता सेतु कार्यालया मध्ये जाऊन तिथे उपस्थित रहायचे आहे ताकि तुमचे केवाईसी होईल.
  • अर्जदाराला योजनेचा माध्यमातुन मांगितले गेले दस्तावेज ची सूचि सोबत ठेवायची आहे.
  • अर्ज जमा झाल्यावर अर्जदारांचे मोबाइल नंबर वर ओटिपी येणार.
  • अशा प्रकारे त्यांचे अर्ज पूर्ण होणार.

इतर माहिती (Maharashtra Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024)

जे नागरिक आर्थिक रूपांने कमजोर आहे त्यांचा साठी ही योजना काढली गेली आहे. किंवा आपल्या महाराष्ट्र मध्ये असे पण नागरिक असते ज्यांना यात्रा करायला खुप आवडते पण ते पैसे नसल्या मुड़े जाऊ शकत नाही तर अश्याच नागरिकां करिता सरकार नी ही योजना काढली आहे. आशा करते की तुम्ही या योजने ची माहिती इतर नागरिकां पर्यंत पोहचवणार आणि त्यानां या संधीचा लाभ मिळणार. पुढे असेच नवीनतम योजने करिता आमच्या पेज ला नक्की भेट देत रहा.

धन्यवाद!!