Inter Cast Marriage Scheme Maharashtra
Inter Cast Marriage Scheme Maharashtra 2024 : तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आतंरजातीय विवाह योजना काय आहे? त्याचे लाभ, पात्रता काय आहे? व या आंतरजातीय विवाह योजने ला काय प्रोत्साहन दिले गेले आहे, आपण या लेख द्वारे या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. त्या करिता सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा लेख शेवट पर्यंत पूर्ण बघावे. सर्वात आधी ही योजना ३ सप्टेंबर १९५९ ला आरंभ करण्यात आली आहे. आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र मध्ये अस्पृश्यता रोखण्यासाठी ही योजने ला सरकार कडून ५० हजार रुपये दिले जातात आणि हे भारतीय संविधान जाती ने नष्ट केले आहेत. महाराष्ट्र शासना तर्फे अंतरजातीय विवाह ला प्रोत्साहन मिळावे या करता ही योजना शासनाने सुरु केली आहेत.
या योजनेच्या अंतर्गत एखाद्या सदस्यांने जर आंतरजातीय विवाह केल्यास तर त्याला सराकर कडून रू. ५०,०००/- प्रोत्साहन दिले जाईल. महाराष्ट्र राज्यातील इतर कास्ट विवाहांना प्रोत्साहन देऊन जातीय भेदभाव थाबंवने या योजनेचा मुख्य उद्देश आहेत. सोबतच हे लक्षात ठेऊन राज्य सरकार ने महाराष्ट्र अंतरजातीय विवाह योजनेचा लाभ रू. ५००००/- असून आता रू. ३ लाख जाहीर केले आहे, त्याचा नंतर अआंतरजातीय विवाह योजना २०२४ द्वारे करणार्या जोड्प्याना ३ लाख रुपयांची रक्कम देऊन आर्थिक मदत केली जात आहे. जर मित्रांनो तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. त्या करिता या योजने मध्ये अर्ज करण्यासाठी कोण-कोणते कागदपत्रे लागतील ते ही पुढे सांगण्यात आले आहेत.
आंतरजातीय विवाह योजना २०२४ काय आहे?
सरकार द्वारे अनेक योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना सुद्धा राबवण्यात आली आहे, ती म्हणजे आंतरजातीय विवाह योजना आहे. समानतेचा अधिकार व देशातील असलेला भेदभाव दूर करण्यासाठी ही योजना राज्य सरकार द्वारे राबवण्यात आली आहे. ही योजना आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना आहे, ज्या मध्ये विवाह जोड्प्याना ३ लाख रू ची रक्कम दिली जाते. (Inter Cast Marriage Scheme Maharashtra 2024) या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या कडे विवाह प्रमाणपत्र असणे गरजेचे आहेत. जर एखादी कोणता व्यक्ती साधारण वर्गातील असेल आणि त्यानी इतर समाजात विवाह केले असेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकते. ही योजना महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, भटक्या जमाती अश्या बरेच वर्गातील नागरिकांना लागू केली आहे.
समाजातील अस्पृश्यता निवारण व जातीभेद निर्मूलनासाठी सरकार ने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना अर्थसहाय्य योजनेतुन ५०,०००/- रू दिले जातात. पण हे अर्थसहाय्य वेळेवर मिळत नसल्याने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला समाजकल्याण विभागा मध्ये चक्कर मारावे लागतात. केंद्र व राज्य सरकारची ही योजना आंतरजातीय विवाह मध्ये प्रोत्साहन करिता देण्यात येणारी रक्कम ही केंद्र आणि राज्य सरकार विभागातुन देते.
महाराष्ट्र राज्या मध्ये सामान्य प्रवर्गातील मुलाने किंवा मुलीने अनुसूचित जातीच्या मुला किंवा मुलीशी लग्न केल्या वर त्यांना योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जाईल. केवळ महाराष्ट्र मधील हिंदू विवाह कायद १९५५ किंवा विशेष विवाह कायदा १९५४ च्या अंतर्गत विवाह नोंदणी केली असेल तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकते. आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना मध्ये महाराष्ट्र च्या अंतर्गत असणारे तलाकशुदा महिला व पुरुष मधून इतर जाती चा असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाईल.
(Inter Cast Marriage Scheme Maharashtra 2024)
आंतरजातीय विवाह योजना २०२४ (Highlights)
योजनेचे नाव | आंतरजातीय विवाह योजना |
कोणाच्या द्वारे सुरू केलेली | महाराष्ट्र सरकार द्वारे |
योजना आरंभ कधी झाली? | ०३ सप्टेंबर १९५९ |
कोण पात्र | राज्यातील नागरिक |
राज्य | महाराष्ट्र |
लाभ काय | रू ३ लाखां ची रक्कम शासना कडून प्राप्त होईल |
उद्देश काय | समाजातील भेदभाव दूर करणे |
श्रेणी | राज्य सरकारी योजना |
महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजने चे लाभ २०२४ (MICMS)
- आंतरजातीय विवाह योजनेचा (Inter Cast Marriage Scheme Maharashtra 2024) मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील नागरिकांचा आर्थिक विकास करणे आहे.
- समाजातील जाती-धर्म भेदभाव दूर करुण सर्वांना अधिकार मिडावा व आंतरजातीय विवाह योजने ला चालना मिळावी या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
- या योजनेचा लाभ सर्व धर्माला मिळणार, अशी सरकार ची अट आहे.
- योजनेच्या अंतर्गत पात्र असणार्या अर्जदारांची आयु पुरुषाची २१ वर्ष आणि मुलगी ची वय १८ वर्ष असावी. जर अर्जदारांची वय १८ ते २१ वर्षाच्या खाली असेल तर ते पात्र असणार नाहीत. अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेच्या माध्यमातुन लाभार्थी दम्पत्याच्या बचत खात्यात २.५० लाख रुपये त्यांचा खात्यात जमा करण्यात येत आहे.
- या योजनेनी सामान्य वर्गातील असणारे नागरिकांचे जीवनमान सुधरेल व त्यांना प्रोत्साहन पण मिळेल.
- महाराष्ट्र राज्या मध्ये प्रत्येक धर्माला समान दर्जा देणे व राज्यातून जात आणि धार्मिक भेदभाव नष्ट करणे या योजनेचा उद्देश आहे.
- जे नागरिक एक मेकांचे जाती विषयी गैरसमज करतात त्यांना या योजने द्वारे गैरसमज नष्ट होण्यास आर्थिक मदत होईल.
महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजनेचे उद्देश्य २०२४
- आंतरजातीय विवाह योजने द्वारे जाती मध्ये भेदभाव कमी करुण प्रत्येक धर्माला समान दर्जा दिला जातो.
- आंतरजातीय विवाह योजने द्वारे अनुसूचित जाती मधील वर्गातील विवाहांसाठी शासना कडून ५००००/- रुपये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊँडेशन तर्फे प्रत्येकी ला २.५ लाख रू. वर-वधू ला दिले जातात.
- या योजनेचा मदतीने राज्यातील नागरिक सक्षम आणि स्वावलंबी होणार आहेत.
- ही योजना सुरु करण्याचा एकमात्र उद्देश म्हणजे आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यानना आधार देणे आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील इतर कास्ट विवाहांना प्रोत्साहन देऊन जातीय भेदभाव थाबंवने या योजनेचा मुख्य उद्देश आहेत.
- आंतरजातीय विवाह योजने (Inter Cast Marriage Scheme Maharashtra 2024) चा लाभ घेण्याकरिता नागरिक ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकते. किंवा तुमच्या जवळच्या कार्यालयात जाऊण विचारू शकता.
- ही योजना केवळ महाराष्ट्र राज्यातील नागरिकांकरिता लागू आहे.
महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजने मध्ये अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे २०२४
- आंतरजातीय विवाह करणारे नागरिकांचे आधार कार्ड
- आंतरजातीय विवाह जोडप्यांचे विवाह प्रमाणपत्र
- कोर्ट मैरिज प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर
- ई-मेल आयडी
- मुलगा व मुलगी चे पासपोर्ट आकारचे फोटो
- वर व वधू यांचे एकत्रित सोबतचे रंगीन फोटो
- लाभार्थी कडे कोर्ट मैरिज चे विवाह प्रमाणपत्र
- इतर समाजात असल्याचे पुरावे
- जन्म प्रमाणपत्र
- बैंक खाते जे आधार कार्ड सोबत जोडलेले असावा
आंतरजातीय विवाह योजने मध्ये ऑफलाइन अर्ज कसा करावा? बघा संपूर्ण प्रक्रिया
आंतरजातीय विवाह योजने (Inter Cast Marriage Scheme Maharashtra 2024) मध्ये ऑफलाइन पद्धति ने अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व समाज कल्याण अधिकारी यांचा कार्यालया मध्ये भेट देऊन तुम्ही या योजने करता अर्ज करू शकता. कार्यालय मध्ये जाऊन तिथे अर्ज घेऊन त्या मध्ये विचारले गेले सर्व माहिती भरायची आहे. आणि सोबत लागणारे आवश्यक कागदपत्रां ची झेरोक्स ची प्रत त्या सोबत जोडायची आहे. आता भरून झालेला अर्ज कार्यालयाचा अधिकारी ला द्यायचे आहे. अशा रितीने तुमचे ऑफलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
आंतरजातीय विवाह योजने मध्ये ऑनलाइन अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सर्वप्रथम आंतरजातीय विवाह योजनेचा अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल किंवा ती ऑफिसियल वेबसाइट ओपन करावी लागेल. आता वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला आंतरजातीय विवाह योजना असे दिसेल, त्यावर क्लिक करावे लागेल. पुढे क्लिक केल्यावर नवीन पेज उघडेल. आता त्या नवीन पेजवर एक नोंदणी फॉर्म असणार, त्या मध्ये विचारले गेले सर्व माहिती भरायची आहे आणि सोबत कागदपत्रे अपलोड करायचे आहे. अशा प्रकारणी तुमचे अर्ज सबमिट होऊन जाणार.
आंतरजातीय विवाह योजना २०२४ इतर महत्वपूर्ण माहिती
आंतरजातीय विवाह योजने चा लाभ घेण्यासाठी वराचे आयु २१ वर्ष आणि वधूचे आयु १८ वर्ष असावे. या अर्जाचे अंतिम मान्यता देण्याचे काम समाजकल्याण अधिकारी यांचा स्तरावर केले जाते. या योजने मध्ये असलेले अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती या पैकी एक व्यक्ति आणि दूसरी व्यक्ति म्हणजे हिंदू, जैन, शीख इत्यादि धर्मातील असेल तर त्यांना आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येत होते. आधीच्या काळात आंतरजातीय विवाह ला जास्त मान्यता दिली जात नव्हती पण जसे-जसे दिवस बदलतात तसे-तसे काळानुसार आपल्या समाजा मध्ये बदल होत असते. आणि आजच्या काळात सर्वात जास्त महत्व आंतरजातीय विवाह याला देण्यात येत आहे.
भारतात सध्या आंतरजातीय विवाहांचे प्रकल्प वाढत जात आहे, परंतु आंतरजातीय विवाह कडे पाहण्याचा दृष्टिकोण अजुनही बरोबर नाही आहे. आपल्या जाती मध्ये किंवा इतर धर्मात लग्न केल्याने रक्त शुद्ध राहते अशी कल्पना आजही समाजात आहे. (Inter Cast Marriage Scheme Maharashtra 2024) या आंतरजातीय विवाह केल्याने कोणताही दुष्प्रभाव पडत नाहीत. महाराष्ट्र राज्या मध्ये ज्याचे विवाह समाजात झाले आहे त्यांना या योजनेच लाभ घेता येणार नाहीत. या योजने मध्ये नागरिकाला किंवा अर्जदाराला कुठल्याही समस्या चा सामना करावा लागू नाही या करिता अर्ज करण्याची प्रोसेस सोपी ठेवण्यात आली आहे.