Maharashtra Government Schemes For Girls
Maharashtra Government Schemes For Girls 2024 : नमस्कार मित्रांनो, आजची बातमी या वेबसाइटवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की सरकार द्वारे मुलींसाठी कोण कोणते योजना काढली आहे. महाराष्ट्र राज्या मध्ये दरवर्षी कृषी योजना, सरकारी योजना, शेतकरी योजना इत्यादि योजना राबवल्या जातात. त्याच प्रकारे राज्य सरकार मुलींसाठी दरवर्षी अनेक प्रकारचे योजना काढत असते. या लेख द्वारे आम्ही तुम्हाला योजने ची सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्या करीता हा लेख शेवट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या योजने करता लाभ घेता येईल. पूर्वी च्या काळ मध्ये मुलींना भेदभाव चा सामना कराव लागत होता. पण आता हळू-हळू या मध्ये बदलाव येत आहे आणि मुलींचा प्रति समाज मध्ये जागरूकता वाढत जात आहे.
महाराष्ट्र सरकार नि मुलींच्या भविष्य करता आर्थिक कदम उचले आहे. या मध्ये त्यांचा स्वास्थ, शिक्षा व आर्थिक प्रकार चे वित्तीय मदत सुरु केले आहेत. सध्याच्या काळात सगळ्या पालकांना वाटत असते की आपल्या मुलांचं आर्थिक नियोजन करणे अधिक गरजेच आहे. म्हणून सरकार कडून मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे, व त्यात गुंतवणूक करुण भविष्यात पैसे ची कमतरता दूर करता यावी म्हणून सरकार नी अनेक योजना काढली आहेत. त्यांना स्वाभिमानाने आपले जीवन जगता येईल व स्वत:च्या पायावर पण उभे राहता येईल. खाली दिलेल्या सर्व योजना अत्यंत फायदेशीर असून मुलींच्या आयुष्या साठी आर्थिक महत्वाची आहे. तसेच मुलींना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकार तर्फे विविध नवीन योजना राबविल्या जातात.
बघितले गेले तर प्रत्येक घरा मध्ये मुली ही आई वडिलांच्या जवळ ची असते. आणि त्या मुडे ते आपले मुलींच्या भविष्य करता गुंतवणूक करत असते. (Maharashtra Government Schemes For Girls 2024) आज आम्ही या लेख द्वारे केंद्र सरकार व राज्य सरकार च्या योजने बद्दल माहिती सांगणार आहोत. ज्या मध्ये मुलींचे जन्म होण्या पासून ते लग्ना होई पर्यंत चे आर्थिक मदत सांगितले आहे. आता खाली सरकार च्या अंतर्गत राबवल्या जाणार्या योजनेची माहिती पाहणार आहोत, जे की पुढील प्रमाणे आहेत.
केंद्र सरकार व राज्य सरकार द्वारे राबवल्या जाणार्या मुलींसाठी योजना ची यादी (२०२४)
या योजने द्वारे आपण विविध प्रकारची माहिती जाणून घेऊया, आणि बघुया की कोण-कोणते योजनेतुन मुलींना कोणते लाभ प्राप्त झाले आहे. सोबतच या योजनेचा स्पष्टीकरण सुद्धा देणार आहोत.
- बेटी बचाओ बेटी पढाओ
- सुकन्या समृध्दि योजना
- बालिका समृद्धि योजना
- मुख्यमंत्री राजश्री योजना
- लेक लाडकी योजना
- माझी कन्या भाग्यश्री योजना
(१) बेटी बचाओ बेटी पढाओ (Beti Bachao Beti Padhao)
बेटी बचाओ बेटी पढाओ ही एक केंद्र सरकार ची योजना आहे. या योजनेनी राज्यातील सर्व मुलींची मदत करणे आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलींच्या आधारिक्त लिंक गर्भपात या समस्यानी मुलींच बचाव करणे आहे. व त्यांना शिक्षण च्या माध्यमानी समोर वाढवायच आहे. ही योजने पूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहेत. सोबतच मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजने साठी जनजागृति करुण मुलींसाठी संरक्षित वातावरण निर्माण करणे आहेत. (Maharashtra Government Schemes For Girls 2024) या योजने मध्ये मुली १४ वर्षाची होई पर्यंत तिच्या पालकांना तिच्या बैंक खाते मध्ये निश्चित राशी जमा करावे लागेल. आणि नंतर मुलगी १८ वर्षाची झाल्यावर राशी मधून ५०% रक्कम पालक तिच्या शिक्षण व इतर खर्चा करता काढू शकते.
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा लाभ फक्त भारतातील रहिवासी असणार्या मुलीं घेऊ शकतात. या योजने मध्ये देशातील मुलींचे हत्या रोखून त्यांना जीनव देणे व त्यांचे संरक्षण करणे यालाच मान्यता दिले जाते. व मुलीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातुन मुलींना प्रशिक्षणही दिले जाते जेणेकरून त्या मुली आपल्या पायावर उभे होऊ शकेल.
(२) सुकन्या समृध्दी योजना (Sukanya Samridhi Yojana)
सुकन्या समृध्दी योजना मध्ये मुलींचा शैक्षणिक क्षेत्रात पुढे करुण त्यांचा लग्नात कुठलीच कमतरता येऊ न देणे आहेत. या योजने मध्ये मुलीचा जन्मा पासून तर ती दहा वर्षाची होई पर्यंत तिच्या नावावर खाते उघडू शकते. आणि जर मुलगी १० वर्षाच्या आत असेल तर मुलीच्या नावाने पालकां द्वारे खाते उघडता येईल. (Maharashtra Government Schemes For Girls 2024) या मध्ये मुलींचे २५ रुपये पासून खाते खोलू शकते.
आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी ठेव रु. आणि जास्तीत जास्त १.५० लाख रूपये पर्यंत करता येते. या योजने मध्ये आधी गुंतवणूक दरांना ८ टक्के व्याज दिला जात होता पण जानेवारी महिन्यापासून सुकन्या समृध्दी योजने मध्ये व्याज दर ८.२ टक्के केला आहेत. आणि केंद्र सरकार ने सुरु केलेल्या या योजने मध्ये व्याज दरां मध्ये यंदा ०.६% वाढ करण्यात आली आहे.
(३) बालिका समृध्दी योजना (Balika Samridhi Yojana)
बालिका समृध्दी योजना ही भारत सरकार कडून १९९७ मध्ये मुलींसाठी सुरु करण्यात आली आहे. आणि या योजने मध्ये मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्यावरच पैसे काढता येते. ही योजना मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी कुटुंबाला आर्थिक प्रोत्साहन देते, ज्यामुडे बाल विवाह निरुत्साह होते. बालिका समृध्दी योजना ही मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी आर्थिक सहय्य प्रदान करते. सोबतच त्यांना कौशल्य प्राप्त करण्यास मदत होते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींचे शिक्षणाला बढ़ावा देणे आहे.
आता या मध्ये आपण बघुया की किती रक्कम अर्जदाराला दिली जाते. जर मुलगी पहिली ते तिसरी मध्ये असली तर तिला प्रति वर्षाला ३०० रुपये दिले जातील. व चौथी मध्ये असणार तर तिला ५०० रुपये प्रतिवर्ष दिले जातील. आणि ५ वी मध्ये असेल तर ६०० रू प्रतिवर्ष दिले जाणार. ६वी व ७वी मध्ये असली तर तिला ७०० रू प्रति वर्ष दिले जाणार. व इयत्ता १०वी मध्ये असली तर प्रतिवर्ष तिला १०००/- रूपये प्राप्त होणार.
(४) मुख्यमंत्री राजश्री योजना (Mukhyamantri Rajshri Yojana)
मुख्यमंत्री राजश्री योजना ती योजना आहे ज्या मध्ये मुलींच जन्म झाल्यावर मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजने मध्ये मुलींच जन्म झाल्या पासून ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासा साठी ५० हजार रुपयांची मदत केली जाते आणि या मध्ये जाती- संबंधित पात्रता निकष आहेत. याचा उद्देश मुलींच्या शिक्षणाला चालना देणे व त्यांचे आरोग्य आणि सामाजिक स्थिति मध्ये सुधारणा करणे आहे. सोबतच ही योजने मध्ये अर्ज भरन्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या माध्यमातुन मुलीचा जन्म झाल्यावर २५०० रुपये आणि एका वर्षाच्या लसीकरणा साठी २५०० रुपये दिले जातात.
यवढच नाही तर तुमच्या मुलीला १० वी च्या प्रवेशासाठी ११ हजार रुपये आणि १२ वी उत्तीर्ण झाल्यावर २५ हजार रुपये ची आर्थिक मदत दिली जाणार आहेत. ही योजना फक्त राजस्थान राज्या मध्येच लागू करण्यात आली आहे. आणि जे मुलीचे जन्म १ जून २०२६ नंतर झाले आहेत केवळ तेच मुली पात्र असणार.
(५) लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana)
महाराष्ट्र सरकार नी मुलींच्या सक्षमीकरणा साठी लेक लाडकी योजना सुरु केली आहे. या योजने मध्ये गरीब कुटुंबातील मुलींचे आर्थिक मदत करणे व तिला तिच्या पायावर उभे करणे याचा निर्णय सरकार ने घेतला आहे. ही योजना महाराष्ट्र मध्ये १ एप्रिल २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे व १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना या योजने च्या अंतर्गत १ लाख १ हजार रुपये ची आर्थिक मदत देण्यात येणार आहेत. (Maharashtra Government Schemes For Girls 2024) या योजनेच्या मध्यमातुन मुलींचे बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे व इत्यादि करिता ही योजना सुरु करण्यात आली आहे. जर तुम्हाला पण या योजने मध्ये अर्ज करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा कार्यालयात जाऊन या योजनेची चौकशी करू शकता.
(६) माझी कन्या भाग्यश्री योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana)
माझी कन्या भाग्यश्री कन्या ही योजना महाराष्ट्रा मध्ये दारिद्रय च्या रेषे खालील व मुलींची स्थिति सुधारण्यासाठी ही योजना सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत आईला मुलीच्या जन्मा पासून ते मुलगी पाच वर्षाची होत पर्यंत तिला प्रत्येक वर्षी ५ हजार रुपये मिळणार आहेत. व मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी तिला १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार. आणि जर कुटुंबा मध्ये २ मुली असणार फक्त एकच मुली या योजनेचा लाभ घेऊ शकते. (Maharashtra Government Schemes For Girls 2024) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलगीचा जन्म नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सर्वात आधी तुमच्या जवळच्या कार्यालयात विचारपूस करू शकता आणि या योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकता. या योजने मध्ये बालगृहातील असलेले अनाथ मुलींसाठी ही योजना लागू आहे व एखाद्या कुटुंबानी कोणती अनाथ मुली ला दत्तक घेतले तर तिला प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ घेता येणार.
योजनेचा संदर्भात काही मुद्दे (Maharashtra Government Schemes For Girls 2024)
(१) आपल्या राज्या मध्ये किंवा जवळच्या परिसरात आपण बघतो की असे काही मुली असतात ज्यांना खायला, प्यायला किंवा अभ्यासाला काही साधन मिळत नाही.
(२) तर अशा गरीब कुटुंबाची मुलीला आर्थिक मदत होईल व त्यांचे जीवन स्तर मध्ये सुधार होईल त्या करिता केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक प्रकारचे योजना राबवत असते. जेणेकरून गरीब कुटुंबातील मुलींचे आर्थिक मदत करता येईल.
तुम्हाला सुद्धा विनंती आहे की जर तुमच्या परिसरात एखाद्या कुटुंब अस असेल की त्यांना या योजनेची खुप आवश्यकता आहे तर तुम्ही ही योजनेची माहिती त्यांचा पर्यंत पोहचु शकता. व पुढील असेच नव-नवीन योजने ची माहिती करता aajchibatami.com पेज ला भेट देत रहा.
धन्यवाद!!