Free Silai Machine Yojana 2024 | आता स्वत:चा घर बसल्या व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे मुफ्त मध्ये सिलाई मशीन; या योजने करता कोण आहे पात्रता जाणून घेऊया | Apply Now | Best Yojana |

Free Silai Machine Yojana in Marathi

Free Silai Machine Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, माझी वेबसाइट आजच्या बातमी मध्ये तुमचे स्वागत आहे. आपण या लेख मध्ये पाहणार आहोत की महिलांना या योजने द्वारे कोण कोणते लाभ प्राप्त झाले आहे. या योजने द्वारे महिला ला स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळणार आहेत. या योजने मध्ये महिलांना १ लाखां पर्यंत कर्ज देणार आहे आणि वर्षाला ५% व्याजदर सुद्धा असणार. या योजनेच्या मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील राज्या मध्ये आर्थिक दृष्टया नि गरीब कुटुंबातील महिलांना घर बसले स्वत:चा कोणता पण लहान व्यवसाय सुरु करता येईल, जेणेकरून ते आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यला सांभालू शकणार. पुढील भागत आपण पाहणार आहोत की फ्री सिलाई मशीन योजना काय आहे.

ही योजना देशातील सर्वात मोठी महिला योजना बनली गेली आहे. या योजने मध्ये गरीब व दुर्बल कुटुंबातील महिलांना थेट लाभ मिळणार आहे. व महिला त्यांचा घरी शिवणकाम पण शिकवू शकते आणि टेलरिंगचे प्रमाणपत्र प्राप्त करू शकते. महाराष्ट्रातील सरकार या योजने च्या अंतर्गत अनेक फायदे देत आहे. पुढील योजने च्या संबंधित सर्व माहिती पहा आणि दिलेल्या शेवटच्या तारखे पूर्वी योजने मध्ये अर्ज करा.

फ्री सिलाई मशीन योजना काय आहे?, बघुया माहिती द्वारे

फ्री सिलाई मशीन योजना ही एक अशी योजना आहे ज्याहुन महीला घर बसल्या आपल्या लघुउद्योग सुरु करू शकते. प्रत्यक्षात बघितले गेले तर महाराष्ट्र सरकार कडून अनेक प्रकारची योजना काढली जाते आणि त्याहून ही योजना खास करून जे महिला गरीब कुटुंबातील आहे आणि त्यांना व्यवसाय करायचे आहे तर त्यांचा करिता ही योजना काढली गेली आहे. सध्या ही योजना सरकार कडून राज्यच्या स्तरावर सुरु करण्यात आली आहे. सोबतच ही योजन देशातील काही राज्य मध्ये लागू झाली नाही आहे परंतु लवकरच सरकार ही योजना संपूर्ण देशा मध्ये लागू करणार आहे. ज्या देशा मध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे त्याचे नाव आहे. गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, तमिलनाडु, राजस्थान, छत्तीसगढ़ इत्यादि राज्या मध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे.

फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ राज्यातील गरीब कुटुंबाला मिळणार आहे आणि ज्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न १.२ लाखां पर्यंत असणार तर त्यांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार. (Free Silai Machine Yojana 2024) फ्री सिलाई मशीन भेटल्यावर महिला घरबसल्या कपडे शिवण्याचा काम करुण पैसे कमऊ शकते व आपल्या परिवार ची आर्थिक मदत करू शकते. देशा च्या अंतर्गत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील, राहणारे ग्रामीण व शहरी भागातील महिलांचा समावेश करण्यात आला आहे. फ्री सिलाई मशीन योजने नी महिलांना आर्थिक रुपानी सक्षम व स्वावलंबी बनवने पण या योजनेचा उद्देश आहे. योजने द्वारे महिलांना एक नवीन रोजगारची संधी उपलब्ध होईल व त्याचा बरोबर त्यांना ही कुटुंबाची जबाबदारी घेता येईल.

जि महिला घरो घरी जाऊन भांडे व कपडे धुवायचे काम करत आहे त्यांचा करीता ही योजना खुप आर्थिक लाभदायी ठरणार आहे. कारण ते आता घरी बसल्या सिलाई मशीन च काम करुण आपल्या कुटुंबाची देखरेख सुद्धा घर बसल्या करू शकते. अशी महिला आपल्या मुलां कडे पण लक्ष देऊ शकते. योजनेच्या अंतर्गत कोणती महिला खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत असणार तर अशा महिलांचा अर्ज रद्द केला जाणार, अन्यथा ती महिला या योजनेचा पात्र राहणार नाही.

प्रधानमंत्री द्वारे फ्री सिलाई मशीन २०२३ च्या अंतर्गत, केंद्र सरकार आता प्रत्येक राज्या मध्ये ५०००० हुन अधिक महिलांना मुफ्त मध्ये शिलाई मशीन देणार आहे. या योजनेच्या मध्यमातुन महिला आपल्या हुनर च प्रयोग करुण घर बसल्या रोजगार चे अवसर प्राप्त करू शकते व याचा लाभ पण घेऊ शकते.

महत्वाचे काही मुद्दे (Free Silai Machine Yojana 2024)

योजनेचे नाव काय :- फ्री सिलाई मशीन योजना २०२४

लाभार्थी कोण :- महाराष्ट्रातील राज्यामधील गरीब कुटुंबातील महिला

लाभ काय :- फ्री सिलाई मशीन

उद्देश काय :- महिलांना रोजगारचे नवीन संधी उपलब्ध करुण देणे

अर्ज प्रक्रिया -: ऑनलाइन / ऑफलाइन

अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

Free Silai Machine Yojana 2024

Free Silai Machine Yojana 2024

फ्री सिलाई मशीन योजने चे लाभ (Benefit Of Free Silai Machine)

  • जे महिला बेरोजगार आहे किंवा ज्या महिला कडे काहीच काम नाही आहे, त्यांना रोजगारची संधी उपलब्ध करुण देणे. या उद्देश्याने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
  • महिलांना स्वावलंबी बनवने व त्यांची आर्थिक मदत करणे पण एक महत्वाचा उद्देश आहे. सोबतच जे गरीब कुटुंबातील महिला आहे त्यांना आर्थिक उत्पन्नात वाढ करणे आहे.
  • या योजनेचे लाभ घेणे करिता महिलांची वय किमान २० ते ४० वर्ष असायला पाहिजेल आणि महाराष्ट्र राज्या च्या बाहेर रहाणार्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहित.
  • फ्री सिलाई मशीन योजने चा लाभ गरीब कुटुंबातील विधवा व अपंग असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • गरीब कुटुंबातील विधवा महिलांना लाभ घेण्याकरिता आपले मृत पतीचे प्रमाण पत्र सादर करने पण आवश्यक आहे. व अपंग असल्यास महिलांना अपंगाचे प्रमाण पत्र सादर करणे आवश्यक आहे.

फ्री सिलाई मशीन योजनेचे उदिष्ट्ये (Objective Of Free Silai Machine)

  • या योजनेचा मुख्य उदिष्ट म्हणजे महिला चांगले पैसे कमवून आपल्या मुलांचा शिक्षण व कुटुंबातील सदस्य ची मदत करू शकणार.
  • या योजनेच्या मध्यमातुन महिलांना घरात बसून पैसे कमावता यावे या करता केंद्र सरकार द्वारे अत्यंत गरीब घराचे असलेले महिलांना फ्री सिलाई मशीन देण्यात आले आहे सोबतच महिला थोडे फार पैसे कमवून ती आपले आयुष्य चांगले प्रकार नी जगू शकते.
  • (Free Silai Machine Yojana 2024) महाराष्ट्रातील महिलांना त्यांचे कौशल्य विकास साठी प्रोत्साहन दिले जाते व कुशल महिला त्यांचा कौशल्याचा चांगला वापर करुण पैसे कमवू शकते.
  • पात्र असलेले महिलांचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न १.२ लाख पेक्षा जास्त नसावे. किंवा कुटुंबा मध्ये कोणी सरकारी नोकरी मध्ये कार्यरत असणार तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • जर कोणती महिला खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत असणार तर अशा महिलांचा अर्ज रद्द केला जाणार, अन्यथा ती महिला या योजनेचा पात्र राहणार नाही.

योजने मध्ये अर्ज कसा करावा?

  • या योजनेच्या माध्यमातुन जी महिला ग्रामीण भागातील राहणारी आहे ती आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात मध्ये महिला सशक्तिकरण विभागात जावे लागेल. आणि अर्ज घ्यावा लागेल.
  • आणि जर महिला शहरी विभागातील रहाणारी असणार तर त्या आपल्या जवळच्या महानगर पालिका विभाग मध्ये जाऊन सशक्तिकरण विभागा मध्ये फ्री सिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • आता अर्ज मध्ये विचारले गेलेले सर्व माहिती भरायची आहे सोबतच आवश्यक कागदपत्रे जोडून कार्यालयात जमा करायचे आहेत.
  • अशा प्रकारे फ्री सिलाई मशीन योजने मध्ये तुमचा अर्ज पूर्ण पणे भरला जाईल. व तुमची अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑनलाइन अर्ज करण्या करिता आता पर्यंत पोर्टल सुरु करण्यात आलेली नाही आहे त्या करिता सर्व महिलांना विनंती आहे की सध्या अर्ज ऑफलाइन भरावे. (Free Silai Machine Yojana 2024)

अर्जा करता लागणारे आवश्यक कागदपत्रां ची लिस्ट

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रहिवासी पत्ता / राहण्याचा पत्ता
  • रेशन कार्ड
  • इलेक्ट्रिसिटी बिल / विजेचे बिल
  • मोबाइल नंबर
  • अर्जदाराचे ई-मेल आयडी
  • अर्जदाराचे पासपोर्ट फोटो
  • विधवा महिला असल्याचे पतीचे मृत प्रमाणपत्र
  • हैंडीकैप / अपंग महिला असल्याचे प्रमाणपत्र

योजनेच्या संबंधित महत्वाची माहिती (Free Silai Machine Yojana 2024)

फ्री सिलाई मशीन योजना ही संपूर्ण राज्यात राबवण्यात आली आहे. ही योजनेचा लाभ गरीब कुटुंबातील महिला पर्यंत पोचविण्या करिता केंद्र शासन पूर्ण प्रयत्न करत आहे, जेणेकरून हा लाभ गरजू महिला घेऊ शकेल. फ्री सिलाई मशीन योजने मधील रजिस्ट्रेशन ची अंतिम तारीख २५ जुलै २०२४ आहे. देशातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सर्व महिलांना आत्मनिर्भर बनविण्या करिता फ्री सिलाई मशीन योजना ची सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ लाभार्थी सुद्धा घेऊ शकते. जर कुटुंबा मध्ये अनेक महिला पेक्षा जास्त महिला असणार तर केवळ एकच महिला ला या योजनेचा लाभ प्राप्त होणार.

या योजने मध्ये महिलांना प्राधान्य दिले जाते, परंतु या योजने चा लाभ पुरुष ला नाही भेटू शकणार. योजने मध्ये अर्ज करण्या करिता महिला अधिकृत वेबसाइट भेट देऊ शकतात किंवा केंद्रा मार्फत ऑफलाइन अर्ज भरून सरकारच्या फ्री सिलाई मशीन योजने साठी अर्ज करू शकता. अशा प्रकारे या योजनेची संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे. दिलेल्या लिंक द्वारे तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या कार्यालयात जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. पुढील अशीच माहिती करीता आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा. आम्ही प्रयत्न करू की या योजनेचा लाभ तुमच्या पर्यंत पोहचेल आणि तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ तुमच्या मित्रां सोबत किंवा परिवार सोबत शेअर करा.

धन्यवाद!!