National Food Nutrition Abhiyan 2024 | आता बियाणे प्रक्रिया संचासाठी मिळणार १० लाख रुपये पर्यंत अनुदान; अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान | वाचा संपूर्ण माहिती | Best Abhiyan Marathi | Apply Now |

National Food Nutrition Abhiyan

National Food Nutrition Abhiyan 2024 : नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती असणार की भारतात अन्न धान्य मध्ये किती वाढ झाली आहे. प्रत्येक नागरिक चांगल्या क्वालिटि चे कड धान्य नाही घेऊ शकत आहे. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानातील योजना वर गेल्या हंगामात २२८ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कारण अन्नधान्य उत्पादन मध्ये वाढ झाली आहे तर ३७० कोटीची निधी देण्यात येत आहेत. अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य या योजने च्या अंतर्गत बीज प्रक्रिया संचासाठी अर्ज मागवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक व राष्ट्रीयकृत बैंकेकडे प्रकल्प सादर करावा लागत आहे.

या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा सर्व नागरिकांना म्हणजे अन्न योजना कुटुंबे मधील व्यक्तीनां पुढील एका वर्षासाठी पूर्ण देशभरातील ५.३३ लाख स्वस्त भाव दुकान्याचा माध्यमातुन मोफत अन्नधान्य पुरवणार आहेत. केंद्र सरकारनी २०२३ मध्ये वर्षासाठी २ लाख कोटि रुपयां पेक्षा जास्त प्रमाणात अन्न अनुदानाचा भार उचल्ला आहे.

अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान संदर्भात माहिती २०२४

या अभियानच्या संदर्भात बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीस करता प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख या मधून जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ पात्र असेल. लाभार्थी असलेले शेतकरी आपला प्रकल्प बैंककडे सादर करावा. (National Food Nutrition Abhiyan 2024)बैंकेने कर्ज मंजूर केल्या नंतर संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी, संघ अनुदानाच्या लाभास पात्र राहील. या योजने मध्ये निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये आवश्यक कागद पत्राची छाननी नंतर पूर्वसंमती देण्यात येईल. या योजने मध्ये अंमलबजावणी ची प्रक्रिया झाल्या वर शेतकरी उत्पादक ला कंपनीस आवश्यक कागद पत्रांची छाननी नंतर पूर्व संमती देण्यात येणार आहे.

शेतकरी नागरिकांना ही योजना बीज प्रक्रिया सोबत जोडलेली असून त्यातून त्याना १० लाख रुपया पर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजने मध्ये सहभागी किंवा नोंदणीकृत शेतकरी उत्पादक इत्यादि पात्र ठरणार आहे. (National Food Nutrition Abhiyan 2024) शेतकरी नागरिकांचे अर्जाला कृषी तालुका कर्यालयाने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रीयीकृत बैंक कडे त्यांना प्रकल्प सादर करावा लागते. आणि जर बैंक कडून कर्जा ची मंजूरी केल्यावर उत्पादक या अनुदानाला पात्र राहणार. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, अन्न धान्याच्या उत्पादन वाढीसाठी या वेळेस मूळ आराखडा २७४ कोटी रूपये खर्चाचा तयार करण्यात आला आहे. मात्र आर्थिक व प्रशासकीय अडचणीमुडे आराखड्यात बदल करण्यात आले. या योजने बाबत अधिक माहिती करिता कृषी विभाग किंवा महाराष्ट्र राज्य संकेतस्थळ किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करा.

National Food Nutrition Abhiyan 2024

येथे क्लिक करा

काय आहे अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य योजना? जाणून घेऊया माहिती द्वारे.

जे शेतकरी नागरिक आहे त्यांचा करिता ही योजना प्रक्रियेशी जोडलेली असून त्याहून १० लाख रुपयां पर्यंत शेतकरी ला अनुदान मिडू शकते. या योजनेसाठी शेतकरी ला उत्पादक कंपनी किंवा संघ इत्यादि पात्र ठरवणार. आणि जे अर्जदार शेतकरी उत्पादक च्या कंपनी मध्ये आहेत त्यांना त्याच कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल. अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य योजना ही बीज प्रक्रिया संघ लावण्यास प्रत्यक्ष खर्चाच्या ५०% किंवा १० लाख रू. कमी असणार तेवढे अनुदान दिले जाणार किंवा प्राप्त होणार. सोबतच या योजने मध्ये निवड झालेले शेतकरी ला उत्पादक कंपनी मध्ये आवश्यक कागदपत्रे नुसार निवडल्या नंतर पूर्व संमती देण्यात येईल.

या अभियान मध्ये विविध प्रकारचे अनुदान आहेत. बघा संपूर्ण मुद्दे

ह्या वेळेस राज्यात अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानातील योजना वर २८२ कोटी रुपये आणि पिकांसाठी ६८ कोटी रुपये खर्च करण्याची मान्यता मिळाली आहे. अर्थात या योजनेच्या कामांना सुरवातही झाली आहे. पुढील भागात अन्न व पोषण सुरक्षा अभियानात विविध बाबींसाठी अनुदान प्राप्त झाले आहे ते खालील प्रमाणे आहेत.

(१) बीज प्रक्रिया संच (Bij Prakriya Sanch)

बीज प्रक्रिया संच म्हणजे बियाण्यावर त्याचा लागवडीपूर्वी करायची प्रक्रिया आहेत. त्या मध्ये बियांची पारख करणे व त्यातील सकस बिया निवडने इत्यादि मध्ये बाबींचा समावेश असते. ही लागवडीपूर्व करण्याची एक सोपी प्रक्रिया आहे. याने कीटनाशक खर्चाचा अधिक बचाव होतो. (National Food Nutrition Abhiyan 2024) बीज प्रक्रिया केल्यामुडे पिकांची रोगप्रतिकार शक्ति वाढते आणि जमिनी मधील जीव जंतु नी पिकाचे संरक्षण होते. उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करुण दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याचा दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणारे शेतकरी नागरिकांना ५० टक्के पर्यंत अनुदान मिळते. त्या करता शेतकरी उत्पादक संघ नी बैंक कडे कर्जा साठी प्रकल्प प्रस्ताव घ्यावे लागतात. तरच बैंक या बीज प्रक्रिया संच करता मंजूरी देतात.

(२) गोदाम सुविधा (Godam Suvidha)

अन्नधान्य च्या उत्पादकता साठी गोदाम ची सुविधा असणे गरजेचे आहे. व अन्नधान्य साठवणुकीसाठी गोदाम ची सुविधा आवश्यक आहे. या योजने च्या अंतर्गत २५० टन किंवा १२ लक्ष ५० हजार पैकी जे जमा असणार त्यातून अनुदान प्राप्त होणार. जे इच्छुक अर्जदार व शेतकरी आहे त्यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडार योजने मध्ये आपला प्रकल्प सादर करावा. आणि जिल्ह्यासाठी प्राप्त लक्ष्यांपेक्षा अधिक शेतकरी गट ला अर्ज प्राप्त झाल्यास त्यांनी अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीच्या प्रकारे लाभार्थी ची निवड होते. मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत असुनही शेतकर्याला उत्पादित केलेल्या माला वर किफायतीशीर किंमत मिळत नाही, तर या करिता विभिन्न करणास्तव करिता गोदामाची आवश्यकता निर्माण झाली आहे.

(३) मनुष्यचलित बीजप्रक्रिया यंत्र (Manushyachalit Bijprakriya Yantr)

या मध्ये शेतकरी व शेतकरी गटा मार्फत यंत्रा वर अनुदान देण्यात येते. आणि सोबतच यंत्राच्या खरेदी करता ५०% अनुदान सुद्धा मिळतो. या करता तुम्हाला महाडीबीटी च्या पोर्टल वर अर्ज करणे अति आवश्यक आहे. तस तुम्हाला माहिती आहे का मागील काही वर्षापासून सर्व बियाणवर बिजप्रक्रिया करावी लागत आहे. (National Food Nutrition Abhiyan 2024) बिजप्रक्रिया काय आहे व कशी असते असे प्रश्न बर्याच शेतार्यांचा मनात असतो. बीज प्रक्रियेसाठी वापरण्याची औषधे सर्व बियान्यास दिलेल्या प्रमाणात सारखी लागतील याची काळजी घ्यावी लागते.प्रक्रिया केलेले बियाणे ठंड कोरड्या जागेत सावलीत ठेवून वाळवून पेरावे.

(४) सिंचन साधने व सुविधा (Sinchan Saadhane And Suvidha)

सिंचन म्हणजे शेती मधील जमिनीस या एखाद्या ओसाड स्थलावर कृतिम रित्या नी पाणी पुरवठा करण्याचे विज्ञान आहे. कारण जिथे पावसाचे प्रमाण अधिक मात्रा मध्ये जास्त असते तिथे अशी व्यवस्था करण्यात येते. आणि लावलेले वनस्पति चे वाढ होते. सिंचन साधने व सुविधा करीता एचडीपीई पाईप च्या कीमतीच्या ५०% किंवा ५० रू. प्रति मीटर मर्यादित, तसेच पीव्हीसी पाईप किमतीच्या ५०% ३५ रू. प्रतिमिटर अनुदान दिला जातो.

(५) छोटे तेलघाणी सयंत्र (Chote TelGhaani Sayantr)

छोटे तेलघाणी सयंत्र म्हणजे राष्ट्रीय खाद्य तेल अभियान मध्ये उत्पादित मालाच्या अधिक मूल्यवृद्धी करिता छोटे तेलघाणी सयंत्र चे अनुदान प्राप्त होते. (National Food Nutrition Abhiyan 2024) त्या मध्ये जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असते त्यांना ६०% किंवा १ लाख ८० हजार रू. इतके अनुदान प्राप्त केले जातात. आणि या अनुदाना करिता महाडीबीटीवर अर्ज करणे अति आवश्यक आहेत. तेव्हाच तुम्हाला याच लाभ घेता येणार.

बघुया योजने बद्दल ची इतर माहिती!!

या योजने मध्ये शेतकर्याला शेतात पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण, जैविक खते, पीक संरक्षण औषधे, गोदाम बांधकाम, दाल मिल, बीज प्रक्रिया, ट्रैक्टर इत्यादि हे सर्वे शेतकर्यानां अनुदान राबविण्यासाठी येतात. हे अनुदान महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान मंडळ इत्यादि ला देण्यात येते. शेतकर्याला पण जमीनी वर बीज लावण्याकरिता अनेक प्रकार चे समस्या चे सामना करावे लागतात. कधी-कधी बीज चांगले नसल्या मुडे शेतकर्यांची फसल खराब होते त्यामुळे त्यांच भरपूर नुकसान होते. म्हणून सरकार नी शेतकर्यांचे फसल करिता अनेक प्रकार चे छिडकाव काढले आहे, ज्यांनी त्यांचे अन्न धान्याचे उत्पादक व्यवस्थित राहतील.

तुम्हाला माहिती आहे का बीज हे अन्न उत्पादानासाठी एक मूलभूत अत्यंत आवश्यक घटक आहे. मर्यादित संसाधनांसह अन्न धान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रा. बन्सल यांनी व्यक्त केली आहे. (National Food Nutrition Abhiyan 2024) उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करुण दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याचा दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणारे शेतकरी नागरिकांना ५० टक्के पर्यंत अनुदान मिळते. त्या करता शेतकरी उत्पादक संघ नी बैंक कडे कर्जा साठी प्रकल्प प्रस्ताव घ्यावे लागतात. तरच बैंक या बीज प्रक्रिया संच करता मंजूरी देतात. आणि या अनुदाना करिता महाडीबीटीवर अर्ज करणे अति आवश्यक आहेत. तेव्हाच तुम्हाला याच लाभ घेता येणार.

तर मित्रांनो तुम्हाला या पोस्ट ची माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. आणि पुढील माहिती करीता आमच्या पेज ला भेट नक्की डेट रहा. इथे तुम्हाला नवीनतम योजना, अभियान, नोकरी इत्यादि बद्दल माहिती मिळणार.

धन्यवाद!!