Mumbai University Recruitment 2024 | मुंबई विद्यापीठ अंतर्गत ‘प्राध्यापक’ करता निघाली आहे भरती ची जागा; लिंक द्वारे करा अर्ज | Best Bharti | Apply Online Now |

Mumbai University Recruitment

Mumbai University Recruitment 2024 : नमस्कर मित्रांनो, आम्ही आज सर्व लाभार्थी करीता भरती ची आवश्यक माहिती घेऊन आलो आहोत. आणि या भरती मध्ये अर्ज कसा करायचा व कुठे या भरती ची संधी लाभणार आहे या प्रकारची सर्व माहिती आम्ही या लेख द्वारे घेऊन आलो आहोत. मुंबई विद्यापीठ च्या अंतर्गत भरती ची प्रक्रिया राबवली जात आहे, ज्या मध्ये इच्छुक व इंटरेस्टेड कैंडिडेट्स अर्ज करू शकते. अर्ज करण्या करिता लागणारे सर्व आवश्यक माहिती पुढे सांगण्यात आले आहे. त्या करिता सर्वांना विनंती आहे की भरती बद्दल ची संपूर्ण माहिती पाहण्या करिता पूर्ण लेख शेवट पर्यंत बघा आणि नंतर अप्लाई करा. मुंबई विद्यापीठ भरती २०२४ मध्ये भरती ची जागा निघालेली आहे.

मुंबई विद्यापीठ यांचा अधिकृत वेबसाइट वर भरती ची अधिसूचना २०२४ मध्ये जारी केली आहे. इंटरेस्टेड असलेले अर्जदार / उमेदवार मुंबई विद्यापीठ च्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकते. मुंबई विद्यापीठ भरती २०२४ करता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया जुलै २०२४ पासून सुरु झाली आहे. आणि ०७ ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन विंडो अर्ज करण्याची प्रक्रिया ओपन आहे.

मुंबई विद्यापीठ ही एक स्पर्धा परीक्षा आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थाला अधिक मेहनत आणि समर्पण आवश्यक आहेत. तसेच अभ्यासाचे साहित्य, अभ्यासाचे नियोजन आणि मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहे. भारत सरकारच्या विविध विभाग मध्ये नियुक्त केलेल्या कामांसाठी पात्र आणि उत्कृष्टविद्यार्थींची निवड करणे या उदेश्याने ही मुंबई विद्यापीठ ची स्थापना करण्यात आली आहे. सोबतच भारत सरकारच्या विविध विभाग करता दरवर्षी अनेक पदांची भरती केली जाते, ज्यामध्ये लाखो उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करतात. आणि परीक्षेत यशस्वी होण्याकरिता विद्यार्थाना त्यांचा पात्रतेनुसार विविध विभागां मध्ये नोकरी मिळतात. चला तर मग बघुया की या भरती मध्ये कोणते पदांवर भरती ची प्रक्रिया राबवली आहे.

मुंबई विद्यापीठ २०२४ मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती ची सुचना जाहिर केली आहे. या भरती च्या अंतर्गत “विद्याशाकांचे अधिष्ठता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल” या पदांची भरती निघाली आहे. ज्या मध्ये एकुण १५२ रिक्त पदांची जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन पद्धति ने अर्ज करू शकते. खालील दिलेल्या तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रता असलेले अर्जदार या पदांसाठी अर्ज करू शकतात. दिलेल्या लिंकवर सर्व आवश्यक कागदपत्रे विहित अर्जाच्या नमुन्यानुसार अर्ज पाठवून या पदासाठी अर्ज करतात. पात्र असणारे कैंडिडेट्स ऑफिसियल वेबसाइट ला भेट देऊ शकतात. पुढील भागात अर्ज कसे करायचे ते सांगण्यात आले आहे.

Mumbai University Recruitment 2024
Mumbai University Recruitment 2024 Highlights

मुंबई विद्यापीठ च्या अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या नियम व अटी नुसार गुनवंत उमेदवारांची भरती निघाली आहे. जे पण उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे चूका करू नये कारण अस केल्यानी तुमचे अर्ज घेतले जाणार नाही किंवा अर्ज रद्द केले जाणार. म्हणून अर्ज व्यवस्थित नीट भरा. सोबतच अर्ज करण्याची पद्धत इत्यादि गोष्टीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या ऑफिसियल वेबसाइट ला भेट द्या. (Mumbai University Recruitment 2024) या भरती प्रक्रिया मध्ये आम्ही संपूर्ण माहिती जोडत राहू त्या करिता हां लेख पूर्ण वाचा. उमेदवार शेवटच्या तारखे पर्यंत आपले अर्ज सबमिट करू शकते. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ ऑगस्ट २०२४ आहे.

या भरती मध्ये अर्ज करण्याकरिता उमेदवारां कडे पद्व्युतर पदवी असणे गरजेचे आहे. कारण पद्व्युतर पदवी असलेले कैंडिडेट्स या मध्ये अर्ज करण्यास पात्र असतील. कृपया दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये किमान शिक्षणाची माहिती, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती समावेश आहे. या मध्ये उमेदवार किंवा विद्यार्थी रिक्त जागा आणि नोकरी करता आताच अर्ज करू शकते. Mumbai University Recruitment 2024 यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रिये करता जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे.

उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑनलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकतात. भरती प्रक्रिया मध्ये स्वारस्य असलेले विद्यार्थी / उमेदवार अर्ज करू शकते. भरती संबंधित रिक्त जागा भरण्यासाठी भरती ची जागा काढण्यात आली आहे. उमेदवारांनी भरती २०२४ च्या संदर्भात या पृष्ठावर दिलेली माहिती खाली देण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात भरतीच्या माहिती ठिकाण्यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक असलेले उमेदवार भरती मध्ये सहभागी होऊ शकते. जॉब संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात लिंक वरुण वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

मुंबई विद्यापीठातील संलग्न असलेली अनेक महाविद्यालय मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी अशे बरेच जिल्ह्या मध्ये आहेत. या जिल्ह्या मधील भरपूर काही महविद्याल मुंबई विद्यापीठच्या अधिपत्याखाली येतात. तसेच अभ्यासाचे साहित्य, अभ्यासाचे नियोजन आणि मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहे. पुढील भागा मध्ये भरती च्या संबंधित माहिती उमेदवार करता दिली आहे. सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल करता या मध्ये उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातुन पद्व्युतर पदवी ५५% नी पूर्ण केले असावे. तरच उमेदवार या भरती मध्ये सहभागी होऊ शकते.

मुंबई विद्यापीठ भरती २०२४ ची माहिती (Mumbai University Recruitment 2024 Information)

कुल पदांची संख्या (Total Vacancies No.)
  • १५२ रिक्त जागा
कुल पदांचे नाव (Vacancies Name)
  • विद्याशाखांचे अधिष्ठता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथ पाल
शिक्षण ची पात्रता (Education Qualification)
  • विद्याशाखांचे अधिष्ठाता -: या मध्ये उमेदवारा कडे पद्व्युतर पदवी असणे आवश्यक आहे, सोबतच मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असावी.
  • प्राध्यापक -: बैचलर डिग्री असावी आणि बी.ई / बी.टेक / एमसीए
  • सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल -: या मध्ये उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातुन पद्व्युतर पदवी ५५% नी पूर्ण केले असावे.
  • सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल -: बैचलर डिग्री असावी आणि बी.ई / बी.टेक / एमसीए
वेतनश्रेणी (Pay Scale)
  • विद्याशाखांचे अधिष्ठाता -: रू. १,४४,२००/- प्रति माह
  • प्राध्यापक -: रू. १,४४,२००/- प्रति माह
  • सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल -: रू. १,३१,४००/- प्रति माह
  • सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल -: रू. ५७,७००/- प्रति माह
वयाची अट (Age Limit)
  • या मध्ये वयाची अट अर्ज करण्याकरिता ५६ वर्ष असायला हवी.
अर्ज शुल्क (Application Fee)
  • सामान्य वर्गा करिता -: रू. ५००/-
  • आरक्षित वर्गा करिता -: रू. २५०/-
अर्ज पद्धति (Application Method)
  • ऑनलाइन मोड च्या द्वारे
रोजगारचे ठिकाण (Job Location)
  • मुंबई, महाराष्ट्र
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Application Sending Address)
  • रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ, कमरा न. २५, फोर्ट मुंबई – ४०००३२
अर्जाची अंतिम तारीख (Application Submit Last Date)
  • ०७ ऑगस्ट २०२४
अधिकृत वेबसाइट (Official Website)

मुंबई विद्यापीठ भरती २०२४ ची संपूर्ण माहिती वर सांगण्यात आलेली आहे, कृपया ते नीट वाचा. या भरती मध्ये विद्याशाखांचे अधिष्ठता करता ०४ जागा रिक्त आहेत, प्राध्यापक करता २१ जागा रिक्त आहेत, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल करता ५४ जागा रिक्त आहेत आणि सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथ पाल करता ७३ जागा उपलब्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासणी करावी आणि नंतर या मध्ये अर्ज करावा.

मुंबई यूनिवर्सिटी भरती २०२४ मध्ये अर्ज करण्याची पद्धत (Mumbai University Recruitment 2024)

  • सर्वात आधी अर्ज ऑनलाइन पद्धति ने करायचे आहे, त्या करिता वर अधिकृत वेबसाइट देण्यात आली आहे.
  • कैंडिडेट्सनी अर्ज अपूर्ण भरल्यास असल्यानी अर्ज घेतले जाणार नाहीत, ते रद्द केले जाणार.
  • अर्ज सोबत डाक्यूमेंट्स व आवश्यक कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
  • ०७ ऑगस्ट २०२४ च्या नंतर आलेले अर्ज स्वीकार केले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फिल्ड मध्ये योग्य ती तपशील भरली आहे की नाही हे तपासने गरजेचे आहे.
  • म्हत्वाच म्हणजे अर्ज दिलेल्या लिंक वरुण करायचे आहे.

महत्वाची टिप्पणी (Mumbai University Recruitment 2024)

भरती मध्ये अर्ज करणारे उमेदवारांना सल्ला दिला जातो की अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला कार्यालयीन जाहिराती चे काळजीपूर्वक वाचन करुण शैक्षणिक अहर्ता, अनुभव, इतर पात्रता बद्दल तपासणी करुण घेणे, आणि त्या रिक्त नंतर पदांकरिता अर्ज सादर करावे. आमची वेबसाइट आजची बातमी तर्फे कोणत्याही प्रकारचे व्यक्ति व संस्थे मार्फत मोबदला घेऊन नोकरी मिळवून किंवा संपर्क नाही केला जात. कारण इथे फक्त सरकारी योजना, कृषी योजना, योजना आणि भरती इत्यादि च्या संबंधित माहिती दिली जाते.

अजुन माहिती करिता तुम्ही ही अधिसूचना पाहू शकता. कृपया ही रोजगार संबंधी माहिती तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि आजचीबातमी संबंधी माहितीसाठी या पेज ला भेट देत रहा. पुढे अशीच रोजगार संबंधी बातमी तुम्हाला या पेज वर बघायला दिसेल. सोबतच येथे सरकारी योजना, योजना अशे सुचना ची माहिती वेळोवेळी बघायला दिसेल. तर तुम्हाला ही जॉब संबंधित माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करुण नक्की सांगावे.

धन्यवाद!!