Mazi Shala Sundar Shala Abhiyan 2024 | महाराष्ट्र च्या अंतर्गत माझी शाळा सुंदर शाळा अभियान | जाणून घ्या माहिती | Apply Now | Best Abhiyan 2024 |

Mazi Shala Sundar Shala Abhiyan in Marathi

Mazi Shala Sundar Shala Abhiyan 2024 : नमस्कार मित्रांनो, तुमचे या वेबसाइट वर स्वागत आहे. आपण आजच्या या लेख मध्ये एक महत्वपूर्ण योजने ची चर्चा करणार आहोत. त्या करीता ही माहिती पाहण्याकरिता संपूर्ण लेख शेवट पर्यंत बघावे. महाराष्ट्र सरकार ने राज्यातील सर्व शाळा साठी माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरु केला आहे. आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राज्यात राबविण्यात आले आहे. या अभियान मध्ये राज्यातील हजारो संख्ये मध्ये शाळा सहभागी झाल्या होत्या. सोबतच या मध्ये शासकीय आणि खासगी शाळाचे पण समावेश होता. माझी शाळा सुंदर शाळा अभियान च्या अंतर्गत शासनाने अनेक प्रकार ची उपक्रम विद्यार्थी करता राबविले आहेत.

महाराष्ट्र सरकार ने शिक्षका आणि छात्रां करिता शाले मध्ये अधिक गतिविधि साठी माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरु केला आहे. त्या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर या लेख मध्ये आपण पाहणार आहोत, कृपया संपूर्ण लेख अवश्य वाचा. “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियान हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळा मधील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा मध्ये शाळे प्रति उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व प्रेरणादायी वातावारण मिळावे या साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नी माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळानां या अभियान मध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण विभागा ने केले आहेत. या योजनेतील घटकांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व्हावी म्हणून या अभियानची सुरुवात करण्यात आली. ही योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा साठी राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्या मध्ये शाळा सुंदर व स्वच्छ करण्यासाठी हे अभियान महाराष्ट्रशासनाने राज्यात राबविले आहे सोबतच या अभियान मध्ये फक्त शाळेतील परिसरात स्वच्छ न करता शाळेत मिळणारे विद्यार्थानां शिक्षण पण उत्तम दर्जाचे मिडायला पाहिजेल.

काय आहे? Mazi Shala Sundar Shala Abhiyan 2024

(Mazi Shala Sundar Shala Abhiyan 2024) आपण बघतो की आपल्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छ परिसर असेल तर तिथे सकारात्मक ऊर्जा दिसून येते त्यामुळे विद्यार्थानां शिक्षण घेता वेळेस त्यांचा मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक शाळा स्वच्छ वसुंदर असायला हवी. जर शाळा स्वच्छ आणि सुंदर असेल तर विद्यार्थानचा स्वास्थ व शरीरावर कोणतेही आर्थिक परिणाम होणार नाही, त्यांचा स्वास्थ बरोबर असणार.

या अभियान च्या अंतर्गत सहभागी होण्यासाठी कोणीही नोंदणी करू शकते, त्यामुळे शिक्षक, पालक कोणीही या अभियान मध्ये नोंदणी करू शकते. राज्यातील प्रत्येक शाळा मध्ये शिक्षण शिबिर घेणे ही एक चांगली कल्पना आहे. यामुळे विद्यार्थीची उपस्थिति, आरोग्य आणि पर्यावाराणाची काळजी घेणे या सारख्या गोष्टी मध्ये सुधारणा करण्यात येईल. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही education.maharashtra.gov. in वर साइन अप करुण माहिती बघू शकता.

माझी शाळा सुंदर शाळा अभियान हे उपक्रम ४५ दिवस चालेल आणि विद्यार्थांना कौशल्य विकसित करण्याचे महत्व शिकवले जाणार ज्यांनी त्यांचा आर्थिक विकास छान होणार. माझी शाळा सुंदर शाळा अभियान महाराष्ट्र राज्याची शाळा विकसित करण्यासाठी व तेथील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे तरतुदी या योजनेच्या अंतर्गत करण्यात आले आहे. आणि या अभियान ला सरकार द्वारे मान्य केले आहेत.

Mazi Shala Sundar Shala Abhiyan 2024

Mazi Shala Sundar Shala Abhiyan 2024 Highlights

माझी शाळा सुंदर शाळा अभियान च्या अंतर्गत अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहे त्यामुळे शाळेचा वर्ग खोल्या सर्व सुंदर व स्वच्छ होणार असून त्या मध्ये अजुन काही दुरुस्ती करण्यात येणार आहे. या अभियान मध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांकडे चांगली संधी आहे त्यामुळे योजनेच्या अंतर्गत दिलेली अधिकृत वेबसाइट वर जाऊण नागरिक तेथे सहभागी होऊ शकते आणि बक्षिस सुद्धा जिंकु शकते. कारण या योजने मध्ये बक्षीस प्रधान करण्यात येणार आहे. बक्षीस मिळवण्या करिता नागरिकांना शाळेचे सुंदर व स्वच्छ फोटो काढून दिलेल्या वेबसाइट वर अपलोड करायचे आहे.

या योजने मध्ये जास्त प्रमाणात नागरिक सहभागी होऊ शकते. (Mazi Shala Sundar Shala Abhiyan 2024) या अभियान मध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक सहभागी होऊ शकते. पुढे आपण योजनेच्या अंतर्गत येणारे सर्व माहिती बद्दल चर्चा करणार आहोत. जे की खालील प्रमाणे आहे. अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणार्या शाळानां विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थानच्या सहभागी साठी एकुण ६० गुण तर शाळा व्यवस्थापना कडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभागी करिता शाळानचे तालुका, जिल्हा, विभाग व अन्य राज्यस्तरीय शाळानच्या कामगिरीच्या आधारे मूल्याकन करतील. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने च्या अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या होता.

Mazi Shala Sundar Shala Abhyan 2024 Important Points

(१) माझी शाळा सुंदर शाळा अभियान २०२४ मधील लाभ (Mazi Shala Sundar Shala Abhiyan 2024)
  • या अभियान च्या अंतर्गत महाराष्ट्र मध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थांना चांगली गुणवत्ता वाली शिक्षण प्रदान करणे या योजनेचा लाभ आहे.
  • योजनेचा मध्यमातुन महाराष्ट्र सरकार ला आशा आहे की शिक्षक करिता परिस्थिति चांगली राहणार आणि विद्यार्थी करता शिक्षणाचे चांगले अवसर त्यांना उपलब्ध होणार.
  • या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थी चांगले शिक्षण प्राप्त करू शकते जेणेकरून त्यांना पुढे अवसर प्राप्त होईल.
  • माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत राज्यातील सर्व शाळा विकसित व सुंदर होणार आहे तसेच शाळेतील शिक्षणाचा दर्जा ही उंचावणार आहे.
  • ही योजना १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राज्यात राबविण्यात आले आहे.
  • या अभियान मध्ये लागणारे कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, पासपोर्ट साईज चे फोटो, मोबाइल नंबर, रहिवासी पत्ता, ई-मेल आयडी इत्यादि या सर्व कागदपत्रे लागतील.
(२) माझी शाळा सुंदर शाळा अभियान २०२४ मधील उदिष्ट्ते (Mazi Shala Sundar Shala Abhiyan 2024)
  • योजने मध्ये कोणत्याही शाळेचा परिसर स्वच्छ असला तर तिथे शिक्षण घेणार्या विद्यार्थी मध्ये अधिक उत्साह व आनंद असतो.
  • राज्यातील नागरिकांचे शाळेच्या प्रती प्रेम वाढविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थीला आपले घर समजून अंमलबजावणी करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र सरकार ने शिक्षका आणि छात्रां करिता शाले मध्ये अधिक गतिविधि साठी माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरु केला आहे.
  • माझी शाळा सुंदर शाळा अभियान हे उपक्रम ४५ दिवस चालेल आणि विद्यार्थांना कौशल्य विकसित करण्याचे महत्व शिकवले जाणार ज्यांनी त्यांचा आर्थिक विकास छान होणार.
  • माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत सहभागी होण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • या योजने द्वारे प्रत्येक विद्यार्थी मध्ये विश्वास आणि जबाबदारीची भावना वाढवने योजना चा मुख्य उदिष्ट्ते आहे.
  • विद्यार्थाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्या बरोबर शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
(३) माझी शाळा सुंदर शाळा अभियान मध्ये नोंदणी कशी करावी? (Mazi Shala Sundar Shala Abhiyan 2024)
  • माझी शाळा, सुंदर शाळा अभियान मध्ये नोंदणी करण्यासाठी दिलेली अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • अधिकृत वेबसाइटवर गेले नंतर तिथे होम पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला माझी शाळा सुंदर शाळा अभियान करता नोंदणी चा पर्याय दिसणार त्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्या नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेले सर्व माहिती भरायची आहे सोबतच युजर आयडी आणि पासवर्ड पण निर्माण करायचे आहे.
  • आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करुण सबमिट बटनावर क्लिक करायचे आहेत.
  • पुढे तुम्ही परत होम पेजवर याल तिथे तुम्हाला लॉग इन चा पर्याय दिसणार तिथे क्लिक करायचे व युजर आयडी व पासवर्ड ऐड करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
  • अशा रीति ने तुमचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया व प्रोसेस पूर्ण होतील.

अभियान च्या अंतर्गत महत्वाची माहिती (Mazi Shala Sundar Shala Abhiyan 2024)

राज्यातील प्रत्येक शाळा सुंदर व स्वच्छ करण्यासाठी या योजने मध्ये अनेक उपक्रम राबविलेगेले आहे त्यामुळे सहभागी होऊन प्रत्येक नागरिकाला व विद्यार्थीला चांगली संधी प्राप्त झाली आहे. ही संधी राज्यातील प्रत्येक शाळा मध्ये हो अशीच विनंती आहे. या अभियान मध्ये तुम्ही शाळाला सजऊ शकता व वेगवेगळ्या सूचना फलक लावून योग्य संदेश नागरिकांना देऊ शकता. राज्यस्तरीय मुल्यांकनासाठी शाळानच्या प्रत्यक्ष निरिक्षणासाठी पाच विभागीय उपसमिति गठित करण्यात आलेल्या होत्या. या प्रत्येक उपसमितीने प्रत्यक्ष शाळा मध्ये भेटी देऊन प्राप्त झालेल्या मुल्यांकनाचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळान मधील शिक्षक, पालक व विद्यार्थी स्पर्धा मध्ये सहभागी व्हावे व आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे या करता ही योजना व अभियान सुरु करण्यात आले आहे. आशा करते की तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल, जर तुम्हाला अशीच नवीनतम माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या अधिकृत पेज ला भेट देऊ शकता. आम्ही आमच्या पेज वर सर्व प्रकारची माहिती प्रोवाईड करते जसे की नोकरी संबंधित माहिती, योजना ची माहिती, सरकारी योजना ची माहिती व कृषी योजना ची माहिती अशा प्रकारे इथे मिळून जाईल. ही माहिती तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रां सोबत किंवा कुटुंबा सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजने चा लाभ मिडायला पाहिजेल.

धन्यवाद!!