General Administration Department Mumbai Recruitment
General Administration Department Mumbai Recruitment 2024 : सामान्य प्रशासन विभाग येथे भरती ची जागा काढण्यात आली आहे. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की सामान्य प्रशासन विभाग काय आहे. सामान्य प्रशासन विभाग हा मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील एक महत्वपूर्ण विभाग आहेत. त्या मध्ये सर्वसाधारण उप विभाग, सामाजिक विकास समन्वय, उप विभाग अशे उप विभाग सामिल आहे. सदर उप विभागाच्या अंतर्गत राजशिष्टचार, रचना व कार्यपद्धति, विशेष प्रकल्प हे सर्व विषय समाविष्ट आहेत. याचा व्यतिरिक्त केंद्रीय निर्वाचन आयोगाच्या अधिपत्या खालील राज्यातील निवडणुका करता कार्यरत आहे. सामान्य प्रशासन विभाग हे राज्य प्रशासनाचे तंत्रिका केंद्र आहे आणि ते शासनाचे पहिले विभाग म्हणून सूचीबद्ध आहे.
सामान्य प्रशासन विभाग मुंबई मध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. या मध्ये १२ वी पूर्ण केलेल्या ते पदवी असलेले विद्यार्थी अर्ज करू शकते. सोबतच भरती ची सर्व माहिती अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध केली आहे. भरती बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट घ्यावी व संपूर्ण चौकशी करावी. सामान्य प्रशासन विभाग मुंबई ( General Administration Department Mumbai Recruitment 2024 ) मध्ये “सहायक प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक, वसतिगृह आणि यार्ड व्यवस्थापक” या रिक्त पदांची भरती निघाली आहे. ज्या मध्ये एकुण ०९ रिक्त जागा उपलब्ध आहेत. जे कोणी पात्र विद्यार्थी किंवा उमेदवार असतील ते इथे अर्ज करू शकते. अर्ज करण्याकरिता विद्यार्थी कडे पदवी किंवा १२वी असणे आवश्यक आहे. स्वस्थ असलेले विद्यार्थी दिलेल्या लिंकवर त्यांचे अर्ज सबमिट करू शकते.
या भरती करता इतर माहिती पुढे सांगण्यात आले आहेत. जसे की अर्ज करता लागणारे माहिती एकुण पद संख्या किती?, पदांचे नाव, रोजगारचे ठिकाण, पत्ता इत्यादि संबंधित माहिती आपण पुढे पाहणार आहोत. ज्या मध्ये उमेदवारांना भरती २०२४ करता सर्व पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व पात्र असणार्यानां या मध्ये ऑफलाइन पद्धति ने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सर्व माहिती जाण्याचा सल्ला सर्व लाभार्थींना दिला जातो. अश्या प्रकारे भरती च्या संदर्भात सगळी माहिती सांगण्यात आलेली आहे. विद्यार्थांना अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चूका करता येणार नाही याची नोंद घ्यावी. कारण अर्ज करताना कोणत्याही प्रकार ची चूका झाली तर अर्ज घेतले जाणार नाही अन्यथा रद्द केले जाणार.
सामान्य प्रशासन विभाग मुंबई ( General Administration Department Mumbai Recruitment 2024 ) मध्ये मोठ्या प्रमाणात भरती ची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे लक्षात घेणे देखील महत्वाचे आहे की जाहिरात प्रकाशित झाल्यानंतरच या नोकरीच्या रिक्त जागांसाठी अर्ज करू शकता. या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२४ आहे. जे विद्यार्थी नोकरी शोधत आहे त्यांचा करिता ही खुप छान संधी आहे. या भरती प्रक्रिया मध्ये आम्ही संपूर्ण माहिती जोडत राहू त्या करता पूर्ण लेख वाचावी अशी आशा करते. व भरती च्या संबंधित पुढील माहिती करिता आमच्या पेज ला नक्की भेट देत रहा. उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकतात.
भरती च्या संबंधित पुढील भागात सर्व माहिती सांगण्यात आली आहे. ते खालील प्रमाणे आहेत. ( General Administration Department Mumbai Recruitment 2024 )
(१) एकुण पद संख्या ( Total No. of Vacancies )
- ०९ रिक्त जागा आहेत.
(२) पदांचे नाव ( Name of Vacancies )
- सहायक प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक, वसतिगृह आणि यार्ड व्यवस्थापक
(३) शैक्षणिक पात्रता ( Education Qualification )
- सहायक प्राध्यापक -: १२वी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी प्राध्यापक होण्यास पात्र नसतात. सोबत पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे.
- कार्यालयीन अधीक्षक -: विद्यार्थी कडे ग्रेजुएशन ची डिग्री असणे आवश्यक आहे.
- वसतिगृह आणि यार्ड व्यवस्थापक -: १२वी असणे गरजेचे आहेत.
(४) वयाची अट ( Age Limits )
- सहायक प्राध्यापक -: ५० वर्ष
- कार्यालयीन अधीक्षक -: ५० वर्ष
- वसतिगृह आणि यार्ड व्यवस्थापक -: ५० वर्ष
(५) वेतन मान (Salary)
- सहायक प्राध्यापक -: रू. ५५१०० ते १७५१००/-
- कार्यालयीन अधीक्षक -: रू. ३५४०० ते ११२४००/-
- वसतिगृह यार्ड व्यवस्थापक -: रू. ३५४०० ते ११२४००/-
(६) रोजगारचे ठिकाण ( Job Location )
- औरंगाबाद
(७) अर्ज पद्धति ( Application Mode )
- ऑफलाइन प्रक्रिया द्वारे
(८) अर्ज पाठविण्याचा पत्ता ( Application Sending Address )
- संचालक मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर (उत्तर), पैठन, जिल्हा छत्रपति संभाजीनगर
(९) अर्जाची अंतिम तारीख ( Application Last Date )
- २२ जुलै २०२४
(१०) भरतीची अधिकृत वेबसाइट ( Official Website )
काही महत्वाचे मुद्दे (General Administration Department Mumbai Recruitment 2024 )
या भरती मध्ये अर्ज करण्या करता इच्छुक असलेले उमेदवार किंवा विद्यार्थी ऑफलाइन लिंक वापरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्या आधी उमेदवारांना माहितीच्या सुचनामधून जाण्याचा आदेश दिला जातो. अशा प्रकारे भरती संदर्भात सगळी माहिती सांगण्यात आली आहे आणि अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चूका होणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी. अन्यथा अर्ज रद्द केले जाणार. कृपया पुढे नवीन अपडेट बद्दल अधिक माहिती करिता आमच्या पेज ला भेट देत रहा. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये किमान शिक्षणाची माहिती, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती समावेश आहे. या मध्ये उमेदवार किंवा विद्यार्थी रिक्त जागा आणि नोकरी करता आताच अर्ज करू शकते.
भरती २०२४ साठी नुकतीच भरती जाहिर केलेली आहे व या भरती करता अर्ज करू शकता. भरती बद्दल सर्व प्रकारची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उमेदवारांनी भरती च्या संबंधित सरकारी नोकरीची अधिसूचना या वेबसाइट द्वारे पाहू शकता. व रोजगार संबंधी माहिती साठी आजचीबातमी या पेज ला भेट देत रहा. सरकार द्वारे विविध रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. आणि जे पात्र असतील या मध्ये अर्ज करायला ते लवकरात लवकर आपले अर्ज भरावेत. उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकतात.
या भरती मध्ये अर्ज असा प्रकारे करायचा ते बघुया (General Administration Department Mumbai Recruitment 2024 )
- दिलेल्या पदांसाठी विद्यार्थांना व उमेदवार ला ऑफलाइन पद्धति ने अर्ज कराव लागेल.
- उमेदवारांनी अर्ज अपुर्ण भरल्यास तर अर्ज हा अपात्र ठरविण्यात येईल, त्यामुळे अर्ज नीट भरावा.
- सोबतच महत्वाचे डाक्यूमेंट्स कागदपत्रे सोबत जोडून दिलेल्या पत्त्यावर पाठवने आहे.
- जी तारीख दिली आहे त्या नंतर कोणत्याही प्रकारचे आलेले अर्ज घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याकरिता दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फिल्डमध्ये योग्य ती तपशील भरली आहे हे तपासने आवश्यक आहेत.
भरती बद्दल महत्वाची माहिती (General Administration Department Mumbai Recruitment 2024 )
कृपया वर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये किमान शिक्षणाची माहिती, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती समावेश आहे. या मध्ये उमेदवार किंवा विद्यार्थी रिक्त जागा आणि नोकरी करता आताच अर्ज करू शकते. GAD मुंबई यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रिये करता जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकतात.
भरती प्रक्रिया मध्ये स्वारस्य असलेले विद्यार्थी / उमेदवार अर्ज करू शकते. भरती संबंधित रिक्त जागा भरण्यासाठी भरती ची जागा काढण्यात आली आहे. उमेदवारांनी भरती २०२४ च्या संदर्भात या पृष्ठावर दिलेली माहिती खाली देण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात भरतीच्या माहिती ठिकाण्यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक असलेले उमेदवार भरती मध्ये सहभागी होऊ शकते. जॉब संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात लिंक वरुण वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
अधिक माहिती करिता तुम्ही ही अधिसूचना पाहू शकता. कृपया ही रोजगार संबंधी माहिती तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि आजचीबातमी संबंधी माहितीसाठी या पेज ला भेट देत रहा. पुढे अशीच रोजगार संबंधी बातमी तुम्हाला या पेज वर बघायला दिसेल. सोबतच येथे सरकारी योजना, योजना अशे सुचना ची माहिती वेळोवेळी बघायला दिसेल. तर तुम्हाला ही जॉब संबंधित माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करुण नक्की कळवा.
उमेदवार ला सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिराती चे काळजीपूर्वक वाचन करुण शैक्षणिक अहर्ता, अनुभव, इतर पात्रता इत्यादि बाबत तपासून घ्याव्यात आणि त्या नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. आजची बातमी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ति व संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून किंवा संपर्क केला जात नाहित. इथे फक्त योजना, सरकारी योजना, कृषी योजना व जॉब भरती चे माहिती दिली जाते.