Ladki Bahin Yojana in Marathi
Ladki Bahin Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना ही जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे. आणि ही योजना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ जून २०२४ ला महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे आणि ही योजना घोषित केली आहे. ही योजना १ जुलै पासून लागू होईल. या योजने च्या अनुसार राज्यातील महिलांना प्रति माह १५००/- रुपये त्यांचा खात्यात जमा होणार आहे. या योजने चा लाभ कोणता आहे? व कोणाला योजनेच लाभ मिळेल अशा माहिती बद्दल आपण चर्चा करणार आहोत. ज्या महिलांचे वय २१ ते ६० वर्ष पर्यंत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजने च्या अंतर्गत लग्न झालेले, विधवा, घटस्फोटित आणि निराधार अशे बरेच महिला या योजने करता पात्र राहणार.
महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखा पेक्षा जास्त नसावे. सोबतच त्यांचे उत्पन्न २.५० लाखां पर्यंत असणार त्यांना या योजनेचा लाभ होणार. सरकार द्वारे ही योजना काढण्याचा उद्देश एकमात्र असा पण असतो की मुलीं व महिलांना आर्थिक प्रकारणी मदत करणे आहे व त्यांना स्वालंबी बनवायचे आहे जेणे करून ते स्वताच्या पायावर उभे होऊ शकणार. या करता ही योजना काढली गेली आहे. लाडकी बहीण योजना मध्ये अर्ज करण्या करीता काय कराव लागेल? व कुठे कराव लागेल याची संपूर्ण माहिती खाली लेख मध्ये देण्यात आली आहे. सोबतच काय लाभ व फायदे होणार ते सुद्धा सांगण्यात आले आहे. आशा करते की ही योजनेचा लाभ सर्वे मुलीं व महिलांना नी घ्यावी.
या योजने मुडे मुलींना आर्थिक मदत होईल व ते स्वताच्या पायावर उभे राहू शकतील व आपल्या कुटुंबाची देखरेख पण करू शकते. योजनेचा लाभ घेण्याकरिता नागरिक महाराष्ट्र राज्यातील असायला पाहिजेल, अन्यथा त्या मुलीं व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीत. लाडकी बहीण योजना २०२४ मध्ये महाराष्ट्र शासन निर्णय (GR) डाउनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करुण दिली आहे. व तुम्ही योजने बद्दल माहिती सविस्तर दिलेल्या पी.डी.एफ मध्ये बघू शकता. ही योजना महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रा मध्ये लागू केलेलीआहे. तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व इतर दुसर्यांना पण या योजने बद्दल सागांवे.
लाडकी बहीण योजना २०२४ च्या अंतर्गत महत्वाची सूची (Ladki Bahin Yojana 2024)
- लाडकी बहीण योजना काय आहे? २०२४
- लाडकी बहीण योजना मध्ये महिलांना कोणता लाभ मिळणार? २०२४
- या योजने मध्ये कोणती महिला अपात्र राहणार २०२४
- लाडकी बहीण योजना चे मुख्य उद्देश्य २०२४
- लाडकी बहीण योजनेचे काय पात्रता आहे? २०२४
- लागणारे आवश्यक डाक्यूमेंट्स व कागदपत्रे २०२४
- योजनेच्या अंतर्गत कोणत्या प्रकारणी अर्ज करायचे? २०२४
(१) लाडकी बहीण योजना काय आहे? (Ladki Bahin Yojana 2024)
लाडकी बहीण योजना काय आहे? हे आपण बघणार आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री नी लाडकी बहीण योजना ची सुरुवात केली आहे. या योजने च्या अंतर्गत जे मुलीं व महिला आर्थिक रुपाने सक्षम नसते किंवा त्यांना कुटुंबा करता जास्त तडजोड करावी लागतात तर त्या करता ही योजना त्यांचा करता आहे. योजने च्या अंतर्गत त्या मुलीं व महिलांना १५००/- रुपये दरमहा दिले जाणार आहेत. तर ही मदत सरकार महिलांचे आरोग्य व पोषण करता दिले जाणार आहे. ज्यामुडे त्यांचा आरोग्य वर परिणाम होणार नाही. अशी परिस्थिति लक्षात घेऊण राज्यातील महिलांसाठी ही योजना काढण्यात आली आहे. सोबतच त्यांचा आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांचा स्वस्थ आरोग्य करता “लाडकी बहीण योजना” ची सुरुवात करण्यात आली आहे.
(२) लाडकी बहीण योजना मध्ये महिलांना कोणता लाभ मिळणार? (Ladki Bahin Yojana 2024)
- सर्वप्रथम मुलीं किंवा महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्या मधील लग्न झालेले, विधवा महिला, घटस्फोटित व निराधार अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- योजनेच्या अंतर्गत मुलीं व महिलां ची वय किमान २१ वर्षे ते ६० वर्ष पर्यंत असावे.
- या योजनेचा लाभ घेण्याकरिता मुलीं / महिला चे बैंक खाते असणे अनिवार्य आहे.
- मुलीं / महिला यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखां पेक्षा जास्त नसावा, जास्त असल्यास या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहित.
(३) या योजने मध्ये कोणती महिला अपात्र राहणार? (Ladki Bahin Yojana 2024)
- ज्या महिला व मुलींचे कुटुंबा मध्ये आयकर जास्त आहे तर ते लाभ नाही घेऊ शकतात.
- ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखां पेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ नाही घेता येणार.
- या योजने च्या द्वारे ज्यांचाकुटुंबा मध्ये कोणी कर्मचारी/सरकारी विभाग/भारत सरकार इत्यादि मध्ये कार्य करणारे असणार तर त्यांना पण या योजनेच लाभ घेता येणार नाही.
- ज्या मुलीं व महिलांचे कुटुंबा मध्ये कोणी खासदार / आमदार आहे.
- ज्याचा कुटुंबा मध्ये एक एकरपेक्षा जास्त जमीन आहे.
(४) लाडकी बहीण योजनाचे मुख्य उद्देश (Ladki Bahin Yojana 2024)
- राज्या मध्ये महिला व मुलींना त्यांचा अनुसार सोयी उपलब्ध करुण देणे व रोजगार संबंधित चालना देणे या योजनेच मुख्य उद्देश आहे.
- योजने च्या अंतर्गत त्यांचे आर्थिक व सामाजिक आरोग्य सेवा प्रदान करणे.
- महाराष्ट्र राज्या मधील महिला ला आत्मनिर्भर करणे व त्यांना स्वताचे पायावर उभे करणे.
- त्यांचा वर कुटुंब अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य मध्ये सुधारणा करणे.
- ज्या मुलींचे लग्न झाले आहे त्यांनी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासिल सर्टिफिकेट असायला हवे.
- सोबतच ज्यांचा कडे पांढरे रेशन कार्ड आहे किंवा उत्पन्न जास्त आहे ते अर्ज करू शकत नाही.
- या योजने मध्ये फक्त विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिलाच अर्ज करू शकते, अविवाहित मुलीं अर्ज नाही करू शकते.
- रेशन कार्ड मध्ये तुमच नाव असणे फार गरजेचे आहे, नाव नसल्याने अर्ज करू शकणार नाही.
(५) लाडकी बहीण योजनाचे काय पात्रता आहे? (Ladki Bahin Yojana 2024)
लाडकी बहीण योजने द्वारे पात्रता कालावधी च्या दरम्यान प्रत्येक पात्र असलेली महिला ला तिच्या आधार लिंक केलेल्या असायला पहिजेल, कारण बैंक शी आधार लिंक असणार तर त्यांना बैंक अकाउंट मध्ये १५००/- रुपये जमा होणार. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य योजना मुडे १५००/- रुपयां पेक्षा कमी लाभ घेत असल्यास तर त्यांना पात्र देण्यात येईल. प्रत्येक पात्र महिलाला तिच्या स्वताच्या आधार लिंक केलेल्या थेट हस्तान्तरण सक्षण बैंक खाता जिल्हया मध्ये महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय द्वारे रक्कम जमा केली जाईल. या योजने मध्ये अर्ज प्राप्त करण्याचा शेवट चा दिवस १५ जुलै २०२४ आहे.
(६) लागणारे आवश्यक डाक्यूमेंट्स व कागदपत्रे (Ladki Bahin Yojana 2024)
- योजने मध्ये सर्वात आधी ऑनलाइन प्रोसेस करायचे आहे.
- आधार कार्ड बैंक शी लिंक केलेला असला पाहिजेल.
- रहिवासी पत्ता
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला
- दोन पासपोर्ट फोटो
- जन्म दाखला
- मोबाइल नंबर
- रेशन कार्ड ची झेरोक्स
(७) योजनेच्या अंतर्गत कोणत्या प्रकारणी अर्ज करायचे? (Ladki Bahin Yojana 2024)
या योजने करता अर्ज पोर्टल, मोबाइल आँप, सेतू सुविधा द्वारे ऑनलाइन अर्ज करता आल पहिजेल. पात्र असणारे महीला ऑनलाइन पद्धति ने अर्ज करू शकते. पण ज्या महिला ला ऑनलाइन प्रक्रिया नाही येत ते आंगनवाडी मध्ये जाऊण बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय मध्ये जाऊण इथून अर्ज करू शकतात. भरलेला अर्ज अंगनवाडी च्या कर्मचारी द्वारे ऑनलाइन पद्धति ने जमा करण्यात येईल. व अर्ज जमा झाल्यावर तुम्हाला पोचपावती दिली जाणार. आणि ही अर्ज भरायची प्रक्रिया विनामूल्य असणार. आता महिलांनी स्वताचे जागा वर उभे रहायचे आहे जेने करुण त्यांना तुमच फोटो व्यवस्थित काढता येईल व ई केवायसी करता येईल. सोबत तुम्हाला स्वताचे आधार कार्ड ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुमच अर्ज पूर्ण होतील.
लाडकी बहीण योजना मध्ये पीडीएफ फॉर्म भरायची गरज नाही आहे. मुलींना फक्त आवश्यक असलेले कागदपत्रे लागणार. याचा नंतर त्यांना फॉर्म ऑनलाइन भरता येईल. व त्यांना फॉर्म घेऊन जायची कुठेही गरज नाही राहणार.
लाडकी बहीण योजना बद्दल काही महत्वाची माहिती (Ladki Bahin Yojana 2024)
या योजनेला आजपासून नोंदणी करण प्रारंभ झाला. २१ ते ६० वर्षाच्या असलेले महिलांना याच लाभ होणार आहे. या योजने करता राज्यात पहिल्या दिवशी अनेक सेतू व तहसील कार्यालया मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मध्य प्रदेश सरकारच्या “लाडली बहना” योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना ची सुरुवात करण्यात आली. हे देखील प्रत्येक महिलांनी या योजने मध्ये सहभाग झाले. लाडकी बहीण योजनेची ऑफिसियल वेबसाइट अजुन पर्यंत नाही आली पण केंद्र सरकार लवकरच अधिकृत वेबसाइट अपडेट करणार आहे. अशा प्रकारे ज्यांना पण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते आपले घरा जवळ तहसील मध्ये जाऊण माहिती घेऊ शकता. व पुढील अशाच माहिती करिता आमच्या पेज ला भेट देत रहा. आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला नवीन योजना ची माहिती मिळेल.
धन्यवाद!!