Bank Of Maharashtra Recruitment in Marathi
Bank Of Maharashtra Recruitment 2024 : बैंक ऑफ महाराष्ट्र २०२४ मध्ये नवीन जागा ची सुचना प्रकाशित करण्यात आली आहे. सर्वात आधी भरती ची जागा निघाल्या वर सर्वे फॉर्म भरायला सुरुवात करतात. कारण याच फॉर्म भरायला महाराष्ट्रातल्या राज्यातुन सर्व उमेदवार किंवा विद्यार्थी सहभागी होते. बैंक ऑफ महाराष्ट्र (BOM) २०२४ मध्ये नवीन भरती ची जागा काढण्यात आलेली आहे. ज्या मध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होऊ शकते. या भरती करता एकुण १२ रिक्त जागा उपलब्ध करण्यात आले आहे. या मध्ये एकुण रिक्त पदांवर भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
बैंक ऑफ महाराष्ट्र मध्ये निघालेले पदांचे नाव “व्हाँलीबॉल” या पदांवर भरती ची जागा निघाली आहे. जे नागरिक किंवा विद्यार्थी या भरती मध्ये पात्र असतील ते येथे अर्ज करू शकतात. या भरती मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थींनां चांगले प्रमाणात वेतनश्रेणी प्राप्त होणार. म्हणून पुर्ण माहिती नीट वाचा आणि नंतर या भरती मध्ये अर्ज करा.
ही भरती सरकार द्वारे काढली गेली आहे. आणि ही भरती ची जागा पुणे महाराष्ट्र येथे निघाली आहे. भरती मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थीनां पुणे मध्ये नोकरी करण्याची संधी लाभणार आहे. विद्यार्थीनां ऑफलाइन पद्धति ने भरती मध्ये अर्ज करायचा आहे. ऑफलाइन अर्ज प्रक्रिया कशी करायची हे पुढे सांगण्यात आले आहे. कारण काही विद्यार्थी बरोबर ऑफलाइन अर्ज करू शकत नाही, त्यामुळे त्यांच फॉर्म रिजेक्ट होतो.
बैंक ऑफ महाराष्ट्र ही एक मानलेली बैंक संस्था आहे. कारण उत्तीर्ण झालेले विद्यार्थींना येथे शिकायला पण मिळत आणि नोकरी पण करायला मिळते. या भरती मध्ये पुढे सर्व माहिती सांगण्यात आले आहे जसे की वयाची अट किती, पदांची संख्या किती, शिक्षण ची पात्रता किती, रोजगारचे ठिकाण कुठे असे बरेच माहिती खाली स्पष्ट सांगीतले आहे.
विद्यार्थाना या भरती (Bank Of Maharashtra Recruitment 2024) करता विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे किंवा विधी शाखेची पदवी असल्यास विद्यार्थाना प्राधान्य दिले जाणार. जे विद्यार्थी या भरती मध्ये अर्ज करण्यास पात्र असतील ते येथे लवकरात लवकर अर्ज करू शकतात. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जुलै २०२४ आहे. अर्ज करण्या पूर्वी विद्यार्थीनां विनंती आहे की पूर्ण माहिती नीट वाचा आणि मगच अर्ज करा. पुढील माहिती खालील प्रमाणे आहेत. बैंक ऑफ महाराष्ट्र यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रिये करता जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे.
या भरती मध्ये अर्ज करण्या करता इच्छुक असलेले उमेदवार किंवा विद्यार्थी ऑफलाइन लिंक वापरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्या आधी उमेदवारांना माहितीच्या सुचनामधून जाण्याचा आदेश दिला जातो. अशा प्रकारे भरती संदर्भात सगळी माहिती सांगण्यात आली आहे आणि अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चूका होणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी. अन्यथा अर्ज रद्द केले जाणार. कृपया पुढे नवीन अपडेट बद्दल अधिक माहिती करिता आमच्या पेज ला भेट देत रहा. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये किमान शिक्षणाची माहिती, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती समावेश आहे. या मध्ये उमेदवार किंवा विद्यार्थी रिक्त जागा आणि नोकरी करता आताच अर्ज करू शकते.
बैंक ऑफ महाराष्ट्र भरती २०२४ साठी नुकतीच भरती जाहिर केलेली आहे व या भरती करता अर्ज करू शकता. भरती बद्दल सर्व प्रकारची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उमेदवारांनी भरती च्या संबंधित सरकारी नोकरीची अधिसूचना या वेबसाइट द्वारे पाहू शकता. व भरती संबंधी माहिती साठी आजचीबातमी या पेज ला भेट देत रहा. सरकार द्वारे विविध रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. आणि जे पात्र असतील या मध्ये अर्ज करायला ते लवकरात लवकर आपले अर्ज भरावेत. उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑफलाइन प्रोसेस सोबत पुढे जाऊ शकतात.
बैंक ऑफ महाराष्ट्र भरती २०२४ मध्ये आपण काय पाहणार आहोत ते खालील प्रमाणे आहेत.
- एकुण पदांचे नाव
- पदांची संख्या किंवा जागा
- शैक्षणिक पात्रता
- वेतनमान
- नोकरीचे ठिकाण
- वयाची अट किती?
- अर्ज पाठविण्याचा पत्ता
- अर्ज पद्धति
- अर्जाची अंतिम तारीख?
- अधिकृत वेबसाइट
इत्यादि माहिती बद्दल आपण चर्चा करणार आहोत. पुढील माहिती खाली प्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे. ज्या मध्ये सर्व माहिती सांगण्यात आली आहे.
एकुण पदांचे नाव
- व्हाँलीबाँल
पदांची संख्या
- १२ रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- कमीत कमी कैंडिडेट्स १०वी उत्तीर्ण असावे आणि सोबत सरकार द्वारे मान्यता प्राप्त असावे. आणि नियामक संस्थाची ५ वर्षाची पदवी असावी व स्पोर्ट्स मध्ये पण एक्टिव असावा.
वेतनमान
- रू.२४,०५०/- प्रति माह
नोकरी चे ठिकाण
- पुणे (महाराष्ट्र)
वयाची अट
- १८ ते २५ वर्ष पर्यंत
अर्ज पद्धति
- ऑफलाईन पद्धति द्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- जनरल मैनेजर एचआरएम, बैंक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे ४११००५
अर्जाची अंतिम तारीख
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जुलै २०२४ आहे.
बैंक ऑफ महाराष्ट्र ची अधिकृत वेबसाइट (Bank Of Maharashtra Recruitment 2024)
Bank Of Maharashtra Recruitment 2024 ची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे. जे उमेदवार येथे अर्ज करू इच्छिते ते अर्ज करू शकते. कारण पुढे अर्ज कस करायचे हे सुद्धा खाली पैराग्राफ मध्ये सांगण्यात आले आहे. अर्ज करतानां कोणत्याही प्रकारचे चूका केल्या बद्दल अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्या करता संपूर्ण माहिती नीट वाचा आणि मगच अर्ज करा. दिलेल्या पत्त्यावर पण विद्यार्थी ऑफलाइन अर्ज पाठवू शकता. इच्छुक असलेले उमेदवार भरती मध्ये सहभागी होऊ शकते.
अश्या प्रकारच्या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात लिंक वरुण वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. ऑफलाइन अर्ज प्रक्रिया कशी करायची हे पुढे सांगण्यात आले आहे. कारण काही विद्यार्थी बरोबर ऑफलाइन अर्ज करता येत नाही त्यामुळे ते अर्ज करू शकत नाही. विद्यार्थाना या भरती करता विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे किंवा विधी शाखेची पदवी असल्यास विद्यार्थाना प्राधान्य दिले जाणार. पुढील भागात अर्ज कसा करायचा हे सांगण्यात आले आहे, त्या करता पूर्ण माहिती नीट वाचावी.
अर्ज कसा करायचा भरती मध्ये (Bank Of Maharashtra Recruitment 2024)
- या भरती मध्ये अर्ज ऑफलाइन पद्धति ने करायचा आहे. ते पुढे सांगण्यात आले आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ऑफलाइन पद्धति ची माहिती काळजीपूर्वक वाचली पहिजेल.
- सोबतच अर्ज करण्याची सविस्तर माहिती भरती च्या अधिकृत वेबसाइट वर उपस्थित आहे.
- कोणत्याही प्रकार चे अर्ज करताना विद्यार्थी व उमेदवाराला दिलेल्या सर्व अटीचे पालन करुण पूर्ण माहिती भरायची आहे.
- दिलेल्या संबंधित पत्त्यावर पण विद्यार्थी आपले अर्ज पाठवू शकता.
- आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज घेतले जाणार नाही त्यामुळे अर्ज तारीख च्या आत भरावे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात काही चुक झाल्यावर किंवा दुरुस्ती करता येणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
भरती बद्दल काही महत्वाची माहिती (Bank Of Maharashtra Recruitment 2024)
कृपया वर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये किमान शिक्षणाची माहिती, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती समावेश आहे. या मध्ये उमेदवार किंवा विद्यार्थी रिक्त जागा आणि नोकरी करता आताच अर्ज करू शकते. बैंक ऑफ महाराष्ट्र यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रिये करता जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार जर या भरती मध्ये नोकरीच्या शोधात असेल तर येथे अर्ज करण्या करिता चांगली संधी आहे, कारण या मध्ये नवीन नोकरी प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकतात.
भरती प्रक्रिया मध्ये स्वारस्य असलेले विद्यार्थी / उमेदवार अर्ज करू शकते. भरती संबंधित रिक्त जागा भरण्यासाठी भरती ची जागा काढण्यात आली आहे. उमेदवारांनी भरती २०२४ च्या संदर्भात या पृष्ठावर दिलेली माहिती खाली देण्यात आली आहे. (Bank Of Maharashtra Recruitment 2024) भरतीची अधिकृत जाहिरात भरतीच्या माहिती ठिकाण्यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक असलेले उमेदवार भरती मध्ये सहभागी होऊ शकते. जॉब संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात लिंक वरुण वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
अधिक माहिती करिता तुम्ही ही अधिसूचना पाहू शकता. कृपया ही रोजगार संबंधी माहिती तुमच्या मित्रासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण या संधीचा लाभ घेता येणार आणि आजचीबातमी संबंधी माहितीसाठी या पेज ला भेट देत रहा. पुढे अशीच रोजगार संबंधी बातमी तुम्हाला या पेज वर बघायला दिसेल. सोबतच येथे सरकारी योजना, योजना अशे सुचना ची माहिती वेळोवेळी बघायला दिसेल. तर तुम्हाला ही जॉब संबंधित माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करुण नक्की कळवा.
धन्यवाद!!