Indo-Tibetan Border Police Force Bharti
Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024 : प्रिय मित्रांनो नमस्कार, तुमच्या करीता नवीन भरती ची सुचना प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या मध्ये वेगवेगळ्या पदां वर भरती ची प्रक्रिया राबवली गेली आहे. आपल्या देशा मध्ये सर्वात जास्त कमतरता राजगार मिळवण्या मध्ये आहेत. कारण विद्यार्थी शिक्षण तर करुण घेतात पण त्यांना रोजगार प्राप्त होत नाही. म्हणुनच आपल्या देशातील सरकार वेळोवेळी भरती ची जागा काढत असते ज्या मध्ये सरकारी नोकरी, प्राइवेट नोकरी इतर बद्दल भरती राबवत असते. आणि हेच भरती मध्ये उत्तीर्ण होण्या करिता उमेदवारांना भरपूर परिश्रम करावे लागतात. पण एखाद्या उमेदवाराला चांगली नोकरी हवी तर त्याला परिश्रम पण जास्त करावे लागतील. नोकरी मिळविण्या करिता उमेदवार एका राज्यातून दुसर्या राज्या मध्ये किंवा एका देश मधून दुसर्या देश मध्ये नोकरी करायला जातात.
आजकाल विद्यार्थी नोकरी करिता विदेशा मध्ये पण जाऊन बसले आहे. कारण नोकरीच मिळत नाही आहे. या सर्व गोष्टी चे विचार करुण नवीन भरती ची जागा राज्यातील सरकार द्वारे राबवली जातात. या लेख मध्ये आपण भरती बाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत जसे की शिक्षण किती हवे, वयाची अट किती हवे, रोजगार ठिकाण कुठे किंवाइतर माहिती बद्दल आपण पुढे या पोस्ट मध्ये बघूया. देशा मध्ये अनेक भरती (Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024) काढल्या जातात ज्या मधून उमेदवारांना उत्तीर्ण व्हायची संधी प्राप्त होतात किंवा नाही पण होतात आणि रोजगार चे अवसर मिळतात.
आम्ही सुद्धा आजच्या या पोस्ट मध्ये तुमच्या करिता अशीच एक नोकरीची सुवर्ण संधी घेऊन आलो आहो. ज्या मध्ये प्रत्येक उमेदवार किंवा विद्यार्थाना रोजगार प्राप्त होणार. आजच्या जनरेशन मध्ये नोकरी करिता भरपूर अभ्यास ची प्रक्रिया मधून जावे लागतात कारण इतके कठिन होऊन गेले आहे नोकरी मिळने की सगळयांना कठिन परिश्रम मधून जावे लागतात. म्हणून ही संधी तुमच्या करीता योग्य संधी ठरणार आहेत. पुढील माहिती मध्ये आपण या भरती बाबत सर्व डिटेल्स सांगुया. त्या करिता बघत रहा येणारी माहिती|
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती बद्दल माहिती
Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024 मध्ये भरती निघालेली आहे. ज्या मध्ये पदांचे नाव “एसआय (दूरसंचार), हेड Constable (दूरसंचार), Constable (दूरसंचार)” आहे. या भरती मध्ये एकुण ५२६ रिक्त पदांची जागा राबवण्यात आलेली आहे. भरतीस जे पात्र उमेदवार असणार ते या मध्ये अर्ज नक्की करू शकता. अर्ज करण्या करीता पात्र उमेदवारा कडे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहेत. या भरती मध्ये कितीही वर्षा पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात कारण वयाचा काहीच बंधन नाहीये. ही भरती महाराष्ट्र मध्ये कुठेही असू. तर लवकरात लवकर इच्छुक उमेदवार या भरती मध्ये अर्ज करावेत. कारण ही उत्तीर्ण संधी चा लाभ घेण्यास उमेदवारांना मुलाखती ची परीक्षा द्यावे लागेल.
ह्या भरती (Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024) मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता उमेदवारांना या परिक्षे मधून जावे लागणार. सर्व उमेदवार जर नोकरीच्या शोधात असेल तर त्यांचा करीता ही भरती मध्ये अर्ज करण्याची चांगली संधी असणार. सोबतच या मध्ये नवीन नोकरी ची सुचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती मध्ये विध्यार्थाना ऑनलाइन प्रक्रिया आणि ई-मेल चा वापर करुण अर्ज करायचे आहेत. त्या आधी उमेदवारांना सर्व सुचना तपशील मधून जावे लागणार. अर्थातच ऑनलाइन पद्धति ने अर्ज कसे करायचे हे सुद्धा पुढील माहिती मध्ये सांगण्यात आले आहे.
कारण काही विद्यार्थी असे असतील ज्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही आणि नंतर त्यांचे भरलेले अर्ज रिजेक्ट होतात किंवा वेवस्थित अर्ज भरत नसेल. म्हणून सर्वाना विनंती आहे की अर्ज पूर्ण माहिती वाचूनच करावे. (Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024) मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 14th December 2024 आहे. याद ठेवा या तारखे नंतर तुमचे आलेले अर्ज स्वीकार होणार नाही त्याकरिता उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. भारत सरकारच्या मंत्रालया चा अंतर्गत ITBP Constable करीता रिक्त पद २०२४ साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारां कडून अर्ज मागवले आहेत. या बरोबरच संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024 Application Details
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती २०२४ मध्ये पदांचे नाव व पदांची संख्या
पदांचे नाव | पदांची संख्या |
एसआय (दूरसंचार) | रिक्त ९२ पदे |
हेड Constable (दूरसंचार) | रिक्त ३८३ पदे |
Constable (दूरसंचार) | रिक्त ५१ पदे |
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती २०२४ मध्ये शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
एसआय (दूरसंचार) | उमेदवार या पोस्ट करीता बी.एस.सी असावा. |
हेड Constable (दूरसंचार) | या मध्ये हेड Constableकरीता उमेदवार आयटीआय आणि १२ वी पास असावे. |
Constable (दूरसंचार) | या मध्ये उमेदवार कड़े १०वी पास असल्यास मार्कशीट असावी. |
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती २०२४ मध्ये वेतनश्रेणी
पदांचे नाव | पदांची संख्या |
एसआय (दूरसंचार) | रू. ३५,४०० – १,१२,४००/- प्रति माह |
हेड Constable (दूरसंचार) | रू. २५,५०० – ८१,१००/- प्रति माह |
Constable (दूरसंचार) | रू. २१,७०० – ६९,१००/- प्रति माह |
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती २०२४ मध्ये अर्ज शुल्क किती?
अर्ज शुल्क (Fees) | १) General / OBC & Other -: रू. २००/- २) ST/ SC & Other Candidates -: रू. १००/- |
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती २०२४ मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज करण्याची प्रक्रिया (Application Mode) | ऑनलाइन (Online) |
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती २०२४ मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख व अधिकृत वेबसाइट
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date of Application) | 14th December 2024 |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | https://www.itbpolice.nic.in |
भरती २०२४ बाबत इतर माहिती
या भरती ची जागा भरण्यासाठी जाहिरात दिलेल्या नियम व अटीनुसार तसेच पदांनुसार योग्य ती चांगले शैक्षणिक पात्रता धारण करणार्या गुनवंत उमेदवारां साठी मुलाखती आयोजित करण्यात आले आहेत. तर इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखे पर्यंत अर्ज करू शकते. खाली भरती (Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024) च्या संदर्भात आणखी काही महत्वाची माहिती सांगण्यात आली आहे, जसे की मुलाखती कधी आहे?, कोणत्या पोस्ट करिता जागा निघाली आहे?, शिक्षणाची आवश्यकता काय आहे? इत्यादि ची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. कृपया खालील माहिती काळजीपूर्वक वाचा ज्यामध्ये वयोमर्यादा, पगार इत्यादि चा समावेश आहे. उमेदवाराला या भरती मध्ये अर्ज करताना कुठल्याही प्रकारची अडचन येत असेल तर ते दिलेल्या लिंक वरुण अर्ज करू शकते.
Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024 मध्ये अर्ज करताना हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की भरती ची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला या मध्ये अर्ज करायचे आहे. आणि या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवट ची तारीख खाली दिलेली आहे. सोबतच या तारख्या नंतर आलेले कुठल्याही प्रकारचे अर्ज घेतले जाणार नाहीत, ते अर्ज रद्द केले जाणार. म्हणूनच तारीख लक्षात ठेवून अर्ज करावा. अर्जदार या भरती मध्ये रिक्त जागा किंवा रिक्त पदांसाठी फॉर्म भरायला पात्र असेल तर ते ऑनलाइन फॉर्म सोबत समोर जाऊ शकता. हे देखील अर्जदारांनी भरती च्या संबंधित सरकारी नोकरीची अधिसूचना या वेबसाइट द्वारे बघू शकता.
Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया
- उमेदवारांना सर्वात आधी या दिलेल्या (Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024) पदां करिता ऑनलाइन प्रक्रिया नि अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करणार्या सर्व उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून या भरती मध्ये अर्ज करावेत.
- अर्ज करण्या करिता लागणारे कागदपत्रे सोबत घेऊन या भरती मध्ये उपस्थित रहायचे आहेत.
- अर्ज मध्ये सहभागी होण्या करिता कोणत्या ही अटी व शर्ते नाही आहे.
- या शिवाय अर्ज शेवट च्या दिलेल्या तारखे पर्यंत सबमिट करायचे आहे.
- आणि भरती बाबत सर्व रूल्स फॉलो करुण अर्ज करायचे आहे.
- अर्ज ऑफिसियल वेबसाइट वरुनच करावेत.
निष्कर्ष थोडक्यात
प्रिय मित्रांनो, या भरती (Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024) बाबत सर्व माहिती तुम्हाला स्पष्ट सांगण्यात आलेली आहे. जे की तुम्हाला अर्ज करण्या करीता अगदी सोप जाणार. अर्ज करण्या करिता लिंक पण देण्यात आली आहे लिंक चा वापर करुण या भरती मध्ये अर्ज करावे. भरती शी संबंधित माहिती तुम्ही तुमच्या मित्रां सोबत आणि कुटुंबातील इतरां सोबत शेअर करा. जेणेकरून त्यांना पण या भरती चा लाभ घेता येईल.
भारत सरकार द्वारे दरवर्षी लाखो भरती काढल्या जातात व लाखो मधून खुप कमी विद्यार्थी उत्तीर्ण होते. या भरती मध्ये पात्र लाभार्थी ऑनलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकते. हे देखील लाभार्थी नी भरती च्या संबंधित सरकारी नोकरीची अधिसूचना वेळोवेळी या वेबसाइट द्वारे बघू शकता. पुढे अशीच नव – नवीनतम सर्व माहिती करीता आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा. आशा करते ही तुम्हाला या भरती ची सर्व माहिती समजली असेल.
धन्यवाद!!