Pradhan Mantri Vidya Laxmi Scheme in Marathi
Pradhan Mantri Vidya Laxmi Scheme 2024 : नमस्कार प्रिय मित्रांनो, तुमचे स्वागत आहेत आजची बातमी या वेबसाइट वर. मित्रांनो आपण आजच्या या लेख मध्ये तुमच्या साठी नवीन योजने ची माहिती घेऊन आलो आहो. ति माहिती म्हणजे प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना आहे. ही योजना सर्व विद्यार्थान वर घेऊन काढण्यातआलेली आहे, ज्या मध्ये शिक्षण व इतर गोष्टी बद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि ही योजना सर्व विद्यार्थी करिता फायदेमंद ठरणार आहेत. त्या आधी सर्वांना विनंती आहे की ही पोस्ट ची माहिती शेवट पर्यंत संपूर्ण बघावे आणि या योजनेचा लाभ पण घ्यावे. चला तर मित्रांनो या योजने बद्दल ची माहिती थोडक्यात स्पष्ट करुयात.
मित्रांनो आपल्या देशा मध्ये शिक्षणाच भरपूर महत्व आहे. असे म्हणतात की शिक्षण आहे तर आपण आहे. महाराष्ट्रातील सरकार सर्वात जास्त प्रयत्न करत आहे की आपल्या देशातील विद्यार्थानां चांगले शिक्षण प्राप्त व्हावे, त्या करिता नेहमी प्रमाणे देशातील सरकार नवीनतम योजना राबवत असते. शैक्षणिक व कर्जा बाबत ची योजना ही सर्व विद्यार्थी करीता खुप लाभदायक ठरली आहे. ही योजना सर्व विद्यार्थानां मदत करणारी योजना आहे. ज्या मध्ये विद्यार्थांना शिक्षण बाबत चे अनेक अवसर मिळेल किंवा या योजनेच्या माध्यमातुन अनेक अवसर प्राप्त करू शकतील. जि विद्यार्थी पैशे नसल्याने आपले शिक्षण अर्धवट सोडून देतात त्यांचा करीता ही खुप छान संधी आहे जे की सरकार द्वारे प्राप्त होणार आहेत.
या योजनेचा (Pradhan Mantri Vidya Laxmi Scheme 2024) लाभ घेऊन विद्यार्थी आपल्या पायावर उभे होऊ शकणार. त्या करिता सरकार तर्फे त्यांना ६.५ लाख रुपयांचा लोन उपलब्ध करुण देत आहे. पुढील भागा मध्ये या योजने मधील लाभ, फायदे, पात्रता व अप्लाई कसे करायचे या बाबत ची सर्व माहिती आपण पुढे या लेख द्वारे पाहणार आहोत. सर्वात आधी बघुया की प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना २०२४ काय आहेत?
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना २०२४ चे काय स्पष्टीकरण आहे? जाणून घेऊयात|
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने (Pradhan Mantri Vidya Laxmi Scheme 2024) च्या अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील असणारे गरीब कुटुंबाचे विद्यार्थांना उच्च शिक्षण देणे आहे व त्यांना पायावर उभे करणे आहेत. सोबतच विद्यार्थांना संपूर्ण जीवन जगण्या करिता उच्च शिक्षणाची फार गरज असते. कारण आपल्या देशा मध्ये शिक्षण करणे इतके महाग झाले आहेत की मध्यवर्गीय व गरीब कुटुंबा चे मुलांना शिक्षण घेणे कठिन होऊन बसले आहे. त्या करीता या सर्व पॉइंट लक्षात घेऊन सरकार नि प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना राबवली आहे. शिक्षणा करिता सरकार द्वारे कर्ज पण उपलब्ध करण्यात येत आहे आणि या कर्जाचा वापर करुण विद्यार्थी विदेशा मध्ये पण शिक्षण प्राप्त करू शकते. सरकार द्वारे काढले गेले योजने चा उद्देश एकमात्र असे आहे की देशातील सर्व नागरिकांना शिक्षण प्राप्त हो.
म्हणून भारतातील सरकार ने सर्व विद्यार्था करीता ६.५ लाख कर्जाची व्यवस्था करुण दिली आहे. ज्या मध्ये या कर्जाची व्याज दर १०.५% ते १२.७५% च्या आत आहे. आणि सोबतच दिलेल्या लोनची रक्कम विद्यार्थांना ५ वर्षाच्या आत फेडावे लागणार. या योजने मुडे देशातील कोणतेही नागरिक शिक्षणा पासून वंचित रहायला नको. या आधी पण आम्हिणी अजुन एक शैक्षणिक कर्ज वर माहिती दिली आहे तुम्ही ते पण माहिती बघू शकता.
भारता मध्ये असेही बैंक व वित्तीय संस्था आहे जी ५० हजार पासून तर लाखो पर्यंतकर्ज देतात. तुम्हाला माहिती काय मित्रांनो आपण जर एखाद्या बैंक किंवा वित्तीय संस्था मार्फत कर्ज घेतो तर प्रत्येकांचे वेगवेगळ्या व्याज दर असतात. या योजने (Pradhan Mantri Vidya Laxmi Scheme 2024) मुड़े ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थानचा आर्थिक विकास करता येईल. पुढील भागा मध्ये आपण या योजनेचे हाइलाइट्स वर प्रकाश टाकुया.
Pradhan Mantri Vidya Laxmi Scheme 2024 About हाइलाइट्स आणि माहिती
योजनेचे नाव काय? | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना (Pradhan Mantri Vidya Laxmi Scheme 2024) |
कोणाच्या द्वारे सुरु केली गेली योजना? | भारत सरकार |
योजनेचा उद्देश काय? | देशातील विद्यार्थांना ६.५ लाख रू. चा कर्ज उपलब्ध करुण देणे |
लाभार्थी कोण? | देशातील विद्यार्थी |
वर्ष | २०२४ |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
विभाग कोणते? | वित्त आणि शिक्षा मंत्रालय |
अधिकृत वेबसाइट | www.vidyalakshmi.co.in |
Pradhan Mantri Vidya Laxmi Scheme 2024 मधील लाभ
- ह्या योजने मधील ३२ बैंक पेक्षा जास्त बैंक आहे ज्या मध्ये तुम्हाला शिक्षा करीता ऋण मिळतील.
- प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने मध्ये गरीब विद्यार्थी आणि आर्थिक दृष्टया नि गरीब असलेल्या विद्यार्थांना विद्या लक्ष्मी योजने चा लाभ प्राप्त होणार.
- विद्यार्थांना मिळणारे योजने चा लाभ मध्ये ऋण ची अवधि ५ ते ६ वर्षा पर्यंत असणार, त्या ५ ६ वर्षा मध्ये त्यांना दिलेल्या ऋण ची राशी परत करावे लागणार.
- ह्या योजनेचा लाभ देशातील किंवा विदेशा मध्ये पण प्राप्त करू शकते.
- या योजने मध्ये ५० हजार ते ६ लाखां रुपयां पर्यंत कर्जाची राशि उपलब्ध आहेत.
- प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने द्वारे विद्यार्थानचे भविष्य उज्वल होईल आणि त्यांचा शिक्षणा मध्ये वेगळ बदल येणार.
- सरकार द्वारे चालवणे जाणारे या योजनेचा लाभ संपूर्ण भारता मध्ये व विदेशा मध्ये सुद्धा लाभणार आहेत.
Pradhan Mantri Vidya Laxmi Scheme 2024 मधील पात्रता कोण?
- ओळख पत्र (आधार कार्ड, पैन कार्ड)
- वार्षिक उत्पन्न प्रमाण पत्र
- जाती प्रमाण पत्र
- १०वी आणि १२वी चे मार्कशीट (हायस्कूल)
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट फोटो
- रहिवासी पत्ता
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने मध्ये अर्ज प्रक्रिया
- सगडयात आधी तुम्हाला या योजनेच्या (Pradhan Mantri Vidya Laxmi Scheme 2024) वेबसाइट वर जावे लागतील. आणि वेबसाइट वर टेबल मध्ये दिली आहे.
- त्या नंतर होम पेज उघडणार, रजिस्ट्रेशन चा पर्याय दिसणार त्या वर क्लिक करुण घ्यायचे आहेत.
- रजिस्ट्रेशन करण्या करिता तुमचे नवीन ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकावे लागणार.
- आता ओपन झालेल्या आयडी वर लॉग इन करायचे आहे.
- आता त्या मध्ये तुमच्या शी संबंधित सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
- नेक्स्ट तुम्हाला कर्जा च्या संबंधित माहिती टाकावे लागतील.
- आता कर्ज मंजूर झाल्या वर तुम्हाला तुमची माहिती परत या पोर्टल वर दिसेल.
- अश्या प्रकारे तुमचे शैक्षणिक कर्जा चे फॉर्म पूर्ण होतील.
Pradhan Mantri Vidya Laxmi Scheme 2024 मध्ये कर्ज देणारी बैंका ची सूची
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने च्या अंतर्गत एक शिक्षा ऋण योजना पण आहेत, ज्याला प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी शिक्षा ऋण योजना पण म्हटले जातात. या योजने मध्ये ६.५ लाख रुपये पर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुण दिले जातात. जर कोणते विद्यार्थी विदेशा मध्ये शिक्षण पूर्ण करत असेल तर त्यांना १५ लाख रुपये पर्यंत शैक्षणिक कर्ज मिळतात. आणि ह्या कर्ज करीता मुले व मुलीं अप्लाई करू शकते. या योजने मध्ये शिक्षणा करिता १० पेक्षा जास्त केंद्र मंत्रालय व स्कॉलरशिप च्या माध्यमा द्वारे पैशे जमा केले जातात. ह्या लेख मध्ये आपण संपूर्ण बैंक द्वारे प्राप्त होणारे कर्जा ची बैंक बघणार आहोत. ज्या मध्ये कोण कोणते बैंक शैक्षणिक कर्ज देतात.
- Karnataka Bank
- Central Bank of India
- Union Bank
- Punjab National Bank
- Punjab & Sindh Bank
- Syndicate Bank सिंडीकेट बैंक)
- Bank Of Baroda
- Bank Of Maharashtra
- New India Bank
- Kerala Gramin Bank
- Andhra Pragati Gramin Bank (आंध्र प्रगति ग्रामीण बैंक)
- Axis Bank
- ICICI Bank
- Bhartiya State Bank of India
- Kotak Mahindra Bank
- Oriantal Bank of Commerce (ओरिएण्टल बैंक ऑफ कॉमर्स)
- UCO Bank
- Karur Vysya Bank (करुर वैश्यबैंक)
- JP Parsik Bank (जेपी पारसिक बैंक)
- Vijay Bank
- Federal Bank
- IDBI Bank
- United Bank of India
- RBL Bank (आरबीएल बैंक)
- New India Co-Operative Bank
- Dena Bank
- Indian Bank
निष्कर्ष थोडक्यात
प्रिय मित्रांनो, आपल्या संपूर्ण आयुष्या मध्ये शिक्षण इतके महत्व झालेत आहे की सर्व काही शिक्षणा वर अवलंबुन आहे. आजकाल शिक्षणा करिता वेगवेगळ्या प्रकार नि कर्जाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. आणि प्रत्येक बैंक मार्फत शैक्षणिक कर्ज पण प्राप्त होत आहे. देशातील असे काही विद्यार्थी आहे ज्यांचे कुटुंबातील परिस्थिति बरोबर नसते तर अश्या कुटुंबा ला या योजनेचा लाभ दिला जातो.
जर तुम्हाला पण या कर्जाची आवश्यकता असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या जवळच्या बैंका शी संपर्क करू शकता किंवा दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर पूर्ण डिटेल्स बघू शकता. आम्ही आशा करते की तुम्हाला ही योजने ची माहिती अगदी सरळ व सोप्या भाषा मध्ये समजली असेल. पुढील अश्याच योजने किंवा माहिती करीता आमच्या वेबसाइट वरील संपूर्ण माहिती बघावी आणि लाभ पण घ्यावे. सोबतच भेट द्याला विसरु नका.
धन्यवाद!!