WCL Nagpur Recruitment in Marathi
WCL Nagpur Recruitment Marathi 2024 : नमस्कार प्रिय मित्रांनो, तुमचे आजची बातमी या पेज वर खुप स्वागत आहेत. मित्रांनो, आपल्या भारत देशा मध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती ची प्रक्रिया राबवली जाते. दरवर्षी अनेक भरती काढल्या जातात ज्या मधून उमेदवारांना उत्तीर्ण व्हायची संधी प्राप्त होतात. आणि रोजगार चे अवसर मिळतात. तर आम्ही सुद्धा आजच्या या पोस्ट मध्ये तुमच्या करिता अशीच एक नोकरीची सुवर्ण संधी घेऊन आलो आहो. ज्या मध्ये प्रत्येक उमेदवार किंवा विद्यार्थाना रोजगार प्राप्त होणार. आजच्या जनरेशन मध्ये नोकरी करिता भरपूर अभ्यास ची प्रक्रिया मधून जावे लागतात कारण इतके कठिन होऊन गेले आहे नोकरी मिळने की सगळयांना कठिन परिश्रम मधून जावे लागतात. म्हणून ही संधी तुमच्या करीता योग्य संधी ठरणार. पुढील माहिती मध्ये आपण या भरती बाबत सर्व डिटेल्स सांगुयात.
WCL Nagpur Recruitment Marathi 2024 About All Details
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड नागपूर च्या अंतर्गत बंपर पदांवर भरती ची सुचना प्रकाशित करण्यात आली आहे. सोबतच नवीनतम भरती ची जागा पण राबवली जात आहेत. जसे पदांवर भरती निघतात तसेच उमेदवार फॉर्म भरायला सुरुवात करतात. कारण या भरती मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व उमेदवार सहभागी होतात. WCL (Western Coalfield Limited) Nagpur Recruitment Marathi 2024 मध्ये एकुण १२१८ रिक्त पदांची बंपर जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ज्या मध्ये रिक्त पदांचे नाव “ट्रेड अप्रेंटिस, ग्रेजुएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, सिक्युरिटी गार्ड” या निम्न पदांवर भरती ची जागा निघाली आहे. ज्या मध्ये पात्र असणारे कैंडिडेट्स अप्लाई करू शकतात. ही भरती नागपूर येथे काढण्यात आलेली आहेत. तर लवकरात लवकर इच्छुक उमेदवार या भरती मध्ये अर्ज करावेत.
ह्या भरती मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता उमेदवारांना या परिक्षे मधून जावे लागणार. सर्व उमेदवार जर नोकरीच्या शोधात असेल तर त्यांचा करीता ही भरती मध्ये अर्ज करण्याची चांगली संधी असणार. सोबतच या मध्ये नवीन नोकरी ची सुचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती मध्ये विध्यार्थाना ऑनलाइन प्रक्रिया चा वापर करुण अर्ज करायचे आहेत. त्या आधी उमेदवारांना सर्व सुचना तपशील मधून जावे लागणार. अर्थातच ऑनलाइन पद्धति ने अर्ज कसे करायचे हे सुद्धा पुढील माहिती मध्ये सांगण्यात आले आहे. कारण काही कैंडिडेट्स असे असतील ज्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही आणि नंतर त्यांचे भरलेले अर्ज रिजेक्ट होतात. म्हणून सर्वाना विनंती आहे की अर्ज पूर्ण माहिती वाचूनच करावे. WCL Nagpur Recruitment Marathi 2024 मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०२४ आहे.
वेस्टर्न कोलफील्ड्स नागपुर भरती – Western Coalfield Limited Recruitment
WCL (Western Coalfield Limited) Nagpur बद्दल माहिती
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड ही कंपनी (WCL Nagpur Recruitment Marathi 2024) नागपूर येथे स्थित आहे. ही कंपनी ८ सहायक कंपनी मधून १ आहे. वर्ष १९५६ च्या तहत या कंपनी चा पंजीकृत कार्यालय नागपुर सिव्हिल लाइंस येथे आहे. वेस्टर्न कोलफील्ड कंपनी ला १४ मार्च २००७ मध्ये मिनीरत्न चा दर्जा देण्यात आले होते. या कंपनी चे राष्ट्रीय कोयला उत्पादन मध्ये फक्त ६.७% येवढे योगदान प्राप्त झाले होते.
या कंपनी चे कार्य नागपुर, चंद्रपुर, यवतमाल, बैतूल आणि छिंदवाडा या जिल्हा मध्ये पसरलेला आहेत. पश्चिम भारता मध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात व दक्षिण भारता मध्ये आंध्र प्रदेश, तमिलनाडु व कर्नाटक या राज्या मध्ये या कोयले चा प्रमुख स्त्रोत उपलब्ध आहे. याचा वैतिरिक्त ६ जून २०२० मध्ये वेस्टर्न कोलफील्ड्स नि मध्य प्रदेशा मध्ये २ आणि महाराष्ट्र मध्ये १ खदान चे उद्घाटन केलेले होते.
WCL Nagpur Recruitment Marathi 2024 about Information
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपुर भरती २०२४ मध्ये पदांचे नाव व पदांची संख्या
पदांचे नाव | पदांची संख्या (एकुण १२१८ पदे उपलब्ध) |
ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) | ८४१ रिक्त जागा |
ग्रेजुएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) | १०१ रिक्त जागा |
टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) | २१५ रिक्त जागा |
सिक्युरिटी गार्ड (Security Guard) | ६१ पदे उपलब्ध |
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपुर भरती २०२४ मध्ये शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता (Education Qualification) |
ट्रेड अप्रेंटिस | या मध्ये उमेदवार आयटीआय असावेत. |
ग्रेजुएट अप्रेंटिस | या पोस्ट करीता विद्यार्थी सरकार मान्य व मान्यताप्राप्त विद्यापीठातील डिग्री असावी ज्या मध्ये बी.ई / बी.टेक व इंजीनियरिंग असावे. |
टेक्नीशियन अप्रेंटिस | सरकार मान्य व मान्यता प्राप्त विद्यापीठातील खनन इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा असावे |
सिक्युरिटी गार्ड | या मध्ये विद्यार्थी १०वी आणि १२वी पास असावेत. |
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपुर भरती २०२४ मध्ये पगार
पदांचे नाव | पगार (Salary) |
ट्रेड अप्रेंटिस | रू. ७,०००/- ते ८,०००/- प्रति माह |
ग्रेजुएट अप्रेंटिस | रू. ९,०००/- प्रति माह |
टेक्नीशियन अप्रेंटिस | रू. ८,०००/- प्रति माह |
सिक्युरिटी गार्ड | रू. ६,०००/- प्रति माह |
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपुर भरती २०२४ मध्ये रोजगार चे ठिकाण
रोजगार चे ठिकाण | महाराष्ट्र (नागपुर, चंद्रपुर, यवतमाल), मध्यप्रदेश, गुजरात, छतीसगढ़ आणि गोवा, दमन आणि दिव |
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपुर भरती २०२४ मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन मेथड |
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपुर भरती २०२४ मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि अधिकृत वेबसाइट
अर्ज करण्याची अंतिम तारीख | २८ ऑक्टोबर २०२४ |
भरती ची अधिकृत वेबसाइट | Click Here Right Now |
WCL Nagpur Recruitment Marathi 2024 मध्ये अर्ज कसे करावेत?
- सर्वात आधी दिलेल्या सर्व पदां करिता ऑनलाइन मेथड नि अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्या करिता आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन उपस्थित रहायचे आहेत.
- आणि कुठल्याही प्रकार चे चूका न करता या भरती मध्ये अर्ज बरोबर भरायचे आहे.
- सोबतच दिलेल्या तारखे च्या आत अर्ज सबमिट करणे अनिवार्य आहेत.
- अर्ज करण्या अगोदर या भरती ची संपूर्ण माहिती वाचूनच अर्ज करावे.
- शेवटच म्हणजे दिलेल्या तारखे पर्यंत तुम्ही तुमचे अर्ज पूर्ण करावे.
भरती बाबत इतर माहिती
भरती (WCL Nagpur Recruitment Marathi 2024) च्या पदां करिता पात्र असणार्या विद्यार्थी कडे डिग्री असणे आवश्यक आहे. कारण ज्या विद्यार्थी कडे डिग्री असणारे तेच विद्यार्थी या मध्ये अर्ज करू शकते. सोबतच पात्र लाभार्थी करीता येथे नवीनतम नोकरी प्रकाशित करण्यात येते. या भरती प्रक्रिया मध्ये स्वस्थ असणारे विद्यार्थी अर्ज करू शकते. आणि दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावे. या मध्ये विद्यार्थी रिक्त जागा व पदां करिता आताच अर्ज करू शकते. परंतु ही भरती वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर यांचा आस्थेपनेवरील विविध भागा मध्ये ही भरती प्रक्रिया राबवली गेली आहेत. तसेच अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थानां सल्ला दिला जातो की त्यांनी भरती विषयी संपूर्ण माहिती नीट वाचावी.
जर तुम्हाला पण अस वाटत असेल की या भरती मध्ये सहभागी झाले पहिजेल तर तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. आणि सोबतच तुम्ही तुमच्या मित्रां सोबत ही भरती ची माहिती शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण या संधीचा लाभ घेता येईल. आपल्या देशा मध्ये असे बरेच विद्यार्थी आहे जे बेरोजगार आहे त्यांना नोकरी मिळवण्यास खुप कठिन झाले आहे. कारण त्यांचा कडे डिग्री / डिप्लोमा व पदवी नसते त्यामुळे त्यांना कोणत्याही लहान व्यवसाय करावे लागतात. आणि दुसर्या कडे ज्या उमेदवारां कडे डिग्री / डिप्लोमा व पदवी असते तर अशे विद्यार्थी संधीचा लाभ घेण्यास सक्षम नसते.
आजकाल च्या काळ मध्ये नोकरीची परीक्षा देणे फारच अवघड झाले आहे. जिथे तिथे नोकरीचेच विषय असतो. म्हणून सरकार नि प्रत्येक लाभार्थी करीता वेगवेगळ्या अश्या भरती (WCL Nagpur Recruitment Marathi 2024) राबवल्या व काढल्या आहे. भारत सरकार द्वारे दरवर्षी लाखो भरती काढल्या जातात व लाखो मधून खुप कमी विद्यार्थी उत्तीर्ण होते. या भरती मध्ये पात्र लाभार्थी ऑनलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकते. हे देखील लाभार्थी नी भरती च्या संबंधित सरकारी नोकरीची अधिसूचना वेळोवेळी या वेबसाइट द्वारे बघू शकता. कारण आमच्या येथे वेळोवेळी नवीनतम नोकरी ची सुचना काढली जातात व प्रकाशित केल्या जातात. ज्यामुले तुम्हाला नोकरी शोधण्यासाठी कोणत्याही प्रकारचे त्रास जाणार नाही.
निष्कर्ष थोडक्यात
प्रिय मित्रांनो, भरती बाबत ची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे जे की वरील प्रमाणे आहेत. तुम्ही सुद्धा पूर्ण माहिती वाचून या भरती मध्ये अर्ज करू शकता व तुमच्या जवळ च्या इतरांनाही या भरती ची माहिती बद्दल कळवू शकता. पुढील येणार्या सर्व माहिती करीता आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा.
आमच्या पेज वर भरती संबंधित, योजना संबंधित, शेतकरी योजना, सरकारी योजना इतर सर्वांची माहिती दिली जातात. आम्ही आशा करते की तुम्हाला या भरती ची माहिती समजली असणार. आणि या भरती मध्ये अर्ज करण्या पासून ते सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केले आहे. जर तुम्हाला या बाबत कोणतीही शंका असेल तर तुम्ही या लेख च्या माध्यमातुन आम्हाला कळवू शकता.
धन्यवाद!!