Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024| आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या अंतर्गत ७१.८० लाख नागरिकांना मिळणार लाभ; वाचा सविस्तर माहिती आणि घ्या लाभ| New Scheme| Best Marathi Yojana| Apply Now |

Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana in Marathi

Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024 : नमस्कार वाचक मित्रांनो, तुमचे आजची बातमी या पेज वर स्वागत आहे. आजच्या या लेख मध्ये आपण अश्या योजने ची माहिती वर चर्चा करणार आहोत ज्या मध्ये नागरिकांना आर्थिक व सामाजिक रूप नी लाभ होणार. आत्मनिर्भर भारत रोजगार मध्ये राज्यातील नागरिकांना रोजगार देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविणे आहे. आणि त्यांना रोजगार चे संधी उपलब्ध करुण देने आहेत. आपण पाहतो की आपल्या जवळच्या परिसरात अशे नागरिक आहेत ज्यांना रोजगार ची खुप गरज असते पण त्यांची आर्थिक परिस्थिति चांगली नसल्या मुडे त्यांना हवे ते रोजगार प्राप्त होत नाहिये, ज्याचा परिणाम त्यांचा कुटुंबा वर पण होतो. आणि सोबतच त्यांना आर्थिक स्थिति चा सामना करावे लागतात.

तर मित्रांनो आपण आज याच योजने (Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024) संदर्भात माहिती देणार आहोत की कसे तुम्ही या योजने मध्ये अर्ज करू शकता, पात्रता काय असणार, लाभ काय असणार इत्यादि बद्दल आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. या योजनेचा उद्देश लाभार्थी करिता रोजगार चे संधी उपलब्ध करणे आहे आणि या संगठित क्षेत्र करिता लाभार्थी द्वारे त्यांना आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरु करण्यात आली. या योजने मध्ये बेरोजगारी कमी करुण तरुणांना रोजगारची संधी उपलब्ध करुण देणे आहे. आणि या योजने मुडे देशातील बेरोजगारी कमी करुण महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा पूर्ण लेख शेवट पर्यंत बघा आणि अप्लाई करा.

देशा मध्ये वाढती महंगाई मुडे प्रत्येक नागरिकांला आर्थिक परिस्थिति नी कमजोर बनवले आहेत. कोरोना काळात नोकरी नसल्यामुडे प्रत्येक वस्तु चे दाम वाढले होते आणि नागरिकांना काम सोडून घरी बसावे लागत होते. वरुण त्यांचे लहान मुलांनवर उपाशी पोटी राहण्याची वेळ आली होती. म्हणून हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजना (Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024) ची घोषणा केली. आणि २०२० ते २ वर्षा पर्यंत ही योजना लागू करण्यात आली होती. ज्यांनी बरोजगार असलेले नागरिक आत्मनिर्भर बनू शकेल. या योजनेचा लाभ त्या कर्मचारीनां दिला जाणार ज्यांची पगार १५०००/- रू. पेक्षा कमी असणार, आणि जास्त पगार असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाहीये.

काय आहे? आत्मनिर्भर भारत रोजगार योजना २०२४, जाणून घेऊया संदर्भासहित|

आपल्या देशा मध्ये कोरोना महामारी ची बीमारी असल्याने देशा वरील सर्वात मोठी समस्या आली होती. जसे की आपल्याला माहिती आहे की कोरोना सारख्या विषाणु मुडे संपूर्ण भारता मध्ये लॉकडाउन लागले होते. तर यामुळे सर्व गोष्टीचे लाभ घेणे अशक्य झाले होते. संपूर्ण देशातील नागरिकांची आर्थिक स्थिति खराब झाली होती. तसेच सर्व राज्यातील नागरिकांचे नोकरी बंद झाले होते. मग अश्या परिस्थिति मध्ये सुधार करण्यास ही योजना काढण्यात आली. ही योजना ०१ नोव्हेंबर २०२० मध्ये सुरु करण्यात आली आणि ही योजना देशातील वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोना चा काळात सुरु केलेली योजना आहेत. या योजनेला आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024) नाव दिले गेले आहे. या योजनेचा अंतर्गत कोरोना काळ मध्ये नोकरी गेलेल्या नागरिकांची मदत केली जाणार.

आपण सर्वांना माहिती आहे की रोजगार ची संधी वाढवण्यासाठी सरकार तर्फे ही योजना सुरु केली आहे. मित्रांनो जर तुमच्या जवळ रोजगार नसेल तर ही माहिती तुमच्या साठी महत्वपूर्ण असू शकते. कारण आमच्या या लेख मध्ये आत्मनिर्भर भारत रोजगार योजना २०२३ – २०२४ पर्यंत सर्व माहिती सविस्तर पणे सांगण्याचा प्रयत्न केले आहेत. भारता मध्ये ही योजना ५८.५ लाख लाभार्थीनां संरक्षण देण्याचा उद्देश नि निश्चित करण्यात आली आहे. आणि आता ७२ लाख लाभार्थी करण्यात आले आहे. या योजने नि ७.५१ लाख नोकरी प्राप्त केली आहे जे की ५.८५ लाख पेक्षा जास्त होती. अर्थातच ही योजना केवळ रू.१५,०००/- कमी वेतन असलेल्या नागरिकां करिता लागू करण्यात आली आहे. आणि या योजनेचा तहत सरकार नि रू.२२८१० कोटि खर्च केले आहेत.

Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024 About Highlights

योजनेचा नाव काय?आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024)
कोणाच्या द्वारे सुरु केलेली योजना?देशातील वित्त मंत्री निर्मला सीतारमण
कधी सुरु करण्यात आली?०१ नोव्हेंबर २०२०
योजनेची कालावधी कधी पर्यंत?२ वर्ष
उद्देश काय?देशातील नागरिकांना रोजगारचे अवसर उपलब्ध करुण देणे व त्यांना आत्मनिर्भर बनविणे
लाभार्थी कोण?नवीन कर्मचारी
योजनेचा प्रकार कोणते?सरकारी योजना
अधिकृत वेबसाइटClick Here Right Now
Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024

येथे क्लिक करावे

Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024 चे लाभ

  • महाराष्ट्र राज्या मध्ये केंद्र सरकार द्वारे या योजनेचा अंतर्गत फक्त २ वर्ष पर्यंत नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार.
  • या योजनेचा लाभ राज्यातील कर्मचारी आणि संस्थान मध्ये प्रदान केले जाणार.
  • आत्मनिर्भर भारत रोजगार योजना मध्ये नवीन रोजगार चे अवसर प्राप्त करण्यासाठी देशातील आर्थिक सुधार मध्ये सहायता करणे आहेत.
  • Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024 चा मुख्य उद्देश म्हणजे रोजगार ला बढ़ावा देणे आहे कारण जा नागरिकांना कोरोना महामारी मध्ये नोकरी मधून काढले आहे त्यांना परत नोकरी चे अवसर प्राप्त व्हावे.
  • या मध्ये नागरिकांना नियमित रूपांनी प्रोत्साहित करते त्यामुळे त्याना नोकरी संबंधित आर्थिक सुरक्षा प्राप्त मिळावे.
  • या योजनेचा लाभ त्या कर्मचारीनां दिला जाणार ज्यांची पगार १५०००/- रू. पेक्षा कमी असणार.
  • योजने च्या नुसार जर रजिस्टर्ड संस्था एखादी नवीन रोजगार चे अवसर प्रदान करते तर त्यांना आत्मनिर्भर भारत रोजगार योजने चा लाभ दिला जाणार.
  • प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत ५२ लाख करोड़ रूपये चा लाभ देण्यात आले आहेत. आणि सोबतच सामाजिक सुरक्षा चा लाभ १.२१ करोड़ नागरिकांना मिळाला आहे.

Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024 चे वैशिष्ट्ये

  • १ मार्च २०२० ते ३१ सप्टेंबर २०२० या काळात नोकरी गमावलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • संपूर्ण देशात वेगाने नोकरीची संधी वाढवण्यास या योजनेची मदत होईल.
  • सोबतच या योजने मध्ये १ हजार हुन अधिक कर्मचारी असल्यास संस्था तर्फे कर्मचारी यांना १२% केंद्र भाग दिले जाणार.
  • रोजगारची संधी सोबत रोजगार क्षमता मध्ये सुधार करण्यास प्राधान्य दिले जाईल.
  • सरकार नि व्यवसाय ला प्रोत्साहन प्रदान करुण कोरोना च्या प्रतिकूल प्रभावा ला कमी करुण आत्मनिर्भर भारत पैकेज ची घोषणा केलेली आहे.
  • आणि स्वरोजगार ला बढावा देण्यासाठी सरकार द्वारे प्रधानमंत्री नी मुद्रा योजने ची सुरुवात केली.
  • या योजने (Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024) मध्ये १००० पेक्षा जास्त कर्मचारी यांना रोजगार प्रतिष्ठान दिले जाणार.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना मधील पात्रता कोण असणार?

  • या योजने मध्ये लाभ घेणार्या नागरिकांना दिलेल्या पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे. कोणतेही नागरिक या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असेल तर त्यांना EPFO रजिस्टर्ड करणे अनिवार्य आहे ज्यांनी नवीन कर्मचारी याना लाभ प्राप्त होऊ शकणार.
  • या योजनेच्या (Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024) अंतर्गत ३० सप्टेंबर २०२० च्या आधी कोणत्याही EPF संरक्षित नोकरी मध्ये समाविष्ट नसल्यामुडे इतर कर्मचारी याना लाभ मिळतो.
  • या ईपीएफ नागरिकांना रू. १५०००/- पेक्षा कमी पगार मिळतात आणि ०१ मार्च २०२० ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत कोरोना महामारी च्या काळात नोकरी मधून बाहेत काढल्यावर दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० याचे नंतर चे कर्मचारी आहेत.
  • अश्या प्रकारे पात्रता असलेल्या नागरिकांनी हे माहिती वाचून घ्यायला हवी. जेणेकरून त्याना अर्ज करताना सोप जाणार.

Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2024 मध्ये ऑफलाइन प्रक्रिया द्वारे अर्ज

  • सर्वात आधी तुम्हाला ईपीएफओ च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागणार आणि नंतर होम पेज ओपन होणार.
  • होम पेज ओपन झाल्यावर कर्मचारी च्या विकल्प वर क्लिक करुण घ्यायचे आहे.
  • नेक्स्ट तुम्हाला तिथे रजिस्टर हेयर चा पर्यायवर क्लिक करायचे आहे.
  • त्या नंतर नवीन अर्ज ओपन होईल त्या मध्ये तुमचे सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
  • सर्व आवश्यक माहिती भरून झाल्यावर सोबत काही महत्वाची कागदपत्रे पण जोडून सबमिट बटनावर क्लिक करुण घ्यायचे आहे.
  • तर अश्या पद्धति ने तुमचे अर्ज करण्याची पूर्ण होणार.

निष्कर्ष थोडक्यात

So All Friends, तुम्ही सर्वांना या योजनेची माहिती थोडक्यात स्पष्ट पणे सांगण्यात आली आहे. सोबतच अर्ज कसा करायचा हे पण आम्हीनी सांगण्याचा प्रयत्न केले आहेत. जर तुम्हाला या योजने बाबत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाइट द्वारे आम्हाला कळवू शकता. कारण आमच्या वेबसाइट वर योजना संबंधित, कृषी संबंधित, नोकरी संबंधित इतर माहिती दिल्या जातात. आणि पुढील असेच नव – नवीनतम माहिती करीता आमच्या पेज ला भेट देत रहा. आम्ही तुमचे सर्व उत्तर द्यायला सक्षम असू.

धन्यवाद!!