Free Dish TV Yojana in Marathi
Free Dish TV Yojana 2024 : नमस्कार सर्व वाचक मित्रांनो, तुमचे आजची बातमी या वेबसाइटवर स्वागत आहेत. मित्रांनो आपण आज अश्या योजने वर चर्चा करणार आहोत जे की आता पर्यंत ची खुप अनोखी योजना असणार. मागच्या लेख मध्ये या वेबसाइट वर आपण नी बर्याच योजनेची माहिती सांगितली आहे व भरपूर लाभार्थी नि लाभ सुद्धा घेतले आहेत. आपण आज ज्या योजने ची माहिती सांगणार आहोत ति म्हणजे “फ्री डिश टिव्ही योजना” आहे. या योजनेच्या माध्यम नि सरकार नागरिकांना मुफ्त मध्ये डिश टिव्ही ची सुविधा उपलब्ध करुण देणार आहे. ज्यांनी प्रत्येक नागरिक वेगवेगळ्या प्रकारचे टीवी चैनल चे लाभ घेऊ शकणार. ज्या योजने ची चर्चा करणार आहो ती योजना प्रसार भारती द्वारे सुरु केलेली आहे.
सरकारच्या द्वारे फ्री डिश टिव्ही कनेक्शन लावण्या बाबत एक नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकार द्वारे फ्री डिश टिव्ही कनेक्शन उपलब्ध करूण दिले जात आहेत. योजनेच्या अंतर्गत सर्व नागरिक आपले पसंदीदा चैनल मुफ्त मध्ये पाहणार, त्या करिता त्यांचा कडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. व दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ मध्य बदलाव येणार आहेत. या योजने मध्ये पुढील भागा मध्ये पाहणार आहोत की फ्री डिश टिव्ही योजनेचा लाभ नागरिकांना कसे मिळणार? व या योजने मध्ये अर्ज कसा करायचे? सोबतच अर्ज करण्या करिता कोण-कोणते कागदपत्रे लागतील या बद्दल ची सर्व माहिती पुढील भागा मध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला पण या योजनेचा संपूर्ण लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा लेख शेवट पर्यंत बघावे.
PM Free Dish TV Yojana 2024
मुफ्त मध्ये डिश टिव्ही कनेक्शन घेतल्या वर तुम्हाला ८०० पेक्षा जास्त चैनल प्रोवाइड केले जाणार. महाराष्ट्रातील राज्या मध्ये या योजनेला केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आले आहे. ह्या योजने चा लाभ भारता मधील सर्व राज्यातील नागरिक प्राप्त करू शकते. Free Dish TV Yojana 2024 मध्ये सरकार ने ३ करोड़ रुपये चा बजट पास केले आहेत. या योजने मध्ये Broadcasting Infrastructure & Network Development मध्ये केंद्रीय कैबिनेट ने मंजूरी दिली आहे. या मध्ये AIR FM ट्रांसमीटर किराये नि ५९ टक्के पासून ६६ टक्के पर्यंत केले जाणार आहे. आपल्या देशातील सरकार ने सर्व गरीब नागरिकांसाठी एक मोठी योजना लॉन्च केली आहे, आणि याच योजनेनुसार आता गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत मध्ये डिश कनेक्शन मिळणार आहे.
अर्थातच: ही योजना मध्ये BIND २०२४ कार्यक्रम आणि DD (TV) व आकाशवाणी या पासून वितरित केली जाईल. मित्रांनो तुम्हाला माहिती काय डिश टिव्ही ची सेवा भारता मध्ये ४५ दशलक्ष घरा मध्ये पोहचली आहे. आता तुम्ही विचार करा की ह्या योजनेचा लाभ भारता मध्ये संपूर्ण कुटुंब घेत आहे. भारत सरकार द्वारे या योजने ला सुरु करण्याचा मुख्य कारण म्हणजे मध्यवर्ती ब गरीब कुटुंबा तील नागरिकांना मुफ्त मध्ये DDH ची सुविधा देणे आहे. या योजने मध्ये जे नागरिक अर्ज करणार त्यांना कुठल्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागणार नाही. Free Dish TV Yojana 2024 च्या माध्यम नि देशातील सर्व नागरिकांना शिक्षा संबंधित व मनोरंजन च्या क्षेत्रात आर्थिक सहायता मिळेल. केंद्र सरकार नि या योजने करीता २५३९ करोड़ रुपये खर्च केले आहे.
फ्री डिश टीवी योजना मध्ये दिली जाणारी सुविधा
- फ्री डिश टिव्ही योजनेच्या अंतर्गत DD वर दिसणारे सर्व कार्यक्रम ची गुणवत्ता चांगली असेल.
- सरकार द्वारे भारत मध्ये रेखाचित्र आणि जन-प्रतिभागी व ग्रामीण क्षेत्रा मधील निशुल्क सेवा दिली जाईल.
- Free Dish TV Yojana 2024 च्या विस्तार नंतर दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ मध्य बदलाव येणार.
- मुफ्त मध्ये डिश टिव्ही ची सुरुवात केंद्र सरकार द्वारा भारतातील नागरिकां करिता शिक्षा आणि सुविधा चा लाभ प्रदान करण्या साठी ही योजना आहे.
- सोबतच भारत मध्ये या योजने च्या अंतर्गत DTH Direct to Home याचे विस्तार केले जाणार.
- ही योजना देशातील गरीब कुटुंबातील नागरिकांना मनात घेऊन काढली आहे.
Free Dish TV Yojana 2024 मधील लाभ
- प्रधानमंत्री मुफ्त डिश टिव्ही योजने मध्ये ८ लाख नागरिकांच्या घरा मध्ये डिश टिव्ही लावण्यात येणार.
- या योजने मध्ये अर्ज करण्याकरिता भारता चे नागरिकांला एक पण रू. खर्च लागणार नाही.
- सोबतच या योजनेच्या अंतर्गत सर्व नागरिक आपले पसंदीदा / आवळनुसार चैनल मुफ्त मध्ये पाहणार, त्या करिता त्यांचा कडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
- भारत मध्ये क्षेत्राचा नुसार AIR FM ट्रांसमीटर किराये नि ५९ टक्के पासून ६६ टक्के पर्यंत केले जाणार.
- या योजने मध्ये केंद्र सरकार नि मुफ्त टिव्ही योजना ही २०२६ पर्यंत घोषित केलेली आहे. त्यामुळे नागरिक या योजनेचा लाभ २०२६ च्या अगोदर पर्यंत घेऊ शकते.
- फ्री डिश टिव्ही योजने चा लाभ घेणार्या नागरिकांना ३६ चैनल मुफ्त मध्ये दाखवले जाणार.
Free Dish TV Yojana 2024 चे वैशिष्ट्ये
- या योजने मध्ये सर्व नागरिकांना सरकार कडून मुफ्त मध्ये डीकोडर मिळणार.
- अर्थातच: या योजने मध्ये सर्व नागरिकांना सेवा आणि कार्यक्रमांची माहिती मुफ्त मध्ये देण्यासाठी सुरु करण्यात आले होते.
- आजकाल दूरदर्शन खुप महाग झाले आहे आणि पुष्कळ या बहुतेक नागरिक या प्रकारच्या गोष्टी करू शकत नाही, म्हणून त्यांचे मनोरंजन व्हावे त्या करिता सर्व नागरिकांना मोफत मध्ये सेटेलाईट टिव्ही मिळावे या करिता ही योजना (Free Dish TV Yojana 2024) सुरु करण्यात आली आहे.
- नागरिकांना HD चैनल मुफ्त मध्ये उपलब्ध होणार पण त्या करीता नागरिकांना फक्त रू. २०००/- पर्यंत सेट टॉप बॉक्स खरेदी करावे लागणार.
- याचा नंतर नागरिक फ्रीक्वेंसी सेट करुण वेगवेगळ्या चैनल चा आनंद घेऊ शकते.
- याचा बरोबर जर तुमचे दुसर्या घरा मध्ये बदल होत आहे तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाहीये.
Free Dish TV Yojana 2024 List of All Channels (संपूर्ण चैनल ची सूची)
या योजने च्या अंतर्गत नागरिकांना संपूर्ण चैनल ची सूची स्पष्टीकरण द्वारे दाखवण्यात येत आहे. जे की खालील प्रमाणे आहेत.
- डीडी बातम्या (DD Batmya)
- डीडी नॅशनल (DD National)
- डीडी किसन (DD Kisan)
- ९एक्सएम (9XM)
- सन मराठी (San Marathi)
- एबीपी न्यूज (ABP News)
- B4U चित्रपट (B4U)
- बातम्या २४ (News 24)
- मनोरंजन प्राईम (Entertainment)
- डीडी भारती (DD Bharati)
- डीडी सन (DD San)
- डीडी दंगल (DD Dandal)
- डीडी नगर (DD Nagar)
- उमंग (Umang Channel)
- इशारा टिव्ही (Ishara TV)
- डीडी बिहार (DD Bihar)
- डीडी राजस्थान (DD Rajasthan)
- डीडी झारखंड (DD Jharkhand)
- डीडी एम.पी (DD M.P)
- डीडी उत्तराखंड (DD Uttrakhand)
- डीडी तामिल (DD Tamil)
- डीडी पंजाबी (DD Punjabi)
- डीडी ओडिसा (DD Odisa)
- डीडी असाम (DD Assam)
या योजने करीता लागणारे आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा आधार कार्ड (Aadhar Card)
- मोबाइल नंबर (Mobile No.)
- पैन कार्ड (Pan Card)
- मतदार कार्ड (Voter Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी प्रमाण पत्र (Address Proof)
- पासपोर्ट फोटो (Passport Photo)
फ्री डिश टिव्ही योजना मधील पात्रता
- Free Dish TV Yojana 2024 चा लाभ घेणारा नागरिक हा भारता चा निवासी असायला पाहिजेल.
- भारता मधील सर्वे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- या योजने मध्ये वय मर्यादा आवश्यक नाही आहे.
- सोबतच याचा लाभ घेणार्या नागरिकां कडून शुल्क किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाही.
- आणि या योजनेचा लाभ घ्यायला तुम्ही २०२६ पर्यंत आवेदन करू शकता.
या योजने मध्ये अर्ज कसा करायचे किंवा लाभ कसा घ्यायचा?
- जर तुम्हाला या योजने चा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
- आता होम पेज ओपन झाल्यावर मुख्य पर्याय वर जाऊन फ्री डीडी डिश या पर्याय वर क्लिक करा.
- नेक्स्ट प्रोसेस मध्ये न्यू कार्यालय चा ऑप्शन ओपन होणार.
- त्या मध्ये तुमचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता, जिल्हा इत्यादि भरून घ्यावे.
- सोबतच काही आवश्यक कागदपत्रे ची झेरोक्स Attach करुण सबमिट बटनावर क्लिक करुण घ्यायचे आहे.
- अशा पद्धति ने तुमचे अर्ज पूर्ण होतील.
निष्कर्ष थोडक्यात
तर सर्व मित्रांनो, अश्या प्रकारे सर्व माहिती तुमच्या समोर आहेत. तुम्ही सा,संपूर्ण माहिती वाचून या योजने मध्ये अर्ज करू शकता. अर्ज करण्या करिता कुठल्याही प्रकारचे गोष्टी लागणार नाहीये, फक्त काही आवश्यक कागदपत्रे लागतील जे की वर लेखात सांगितले आहे. सर्व मित्रांना विनंती आहे की तुम्ही या योजनेची माहिती तुमच्या मित्रां किंवा कुटुंबा सोबत शेअर करा, जेणेकरून तेही या योजनेचा लाभ घेऊ शकेल. पुढील माहिती करीता आमच्या या वेबसाइट ला नक्की भेट द्या. आम्ही तुमच्या साठी असेच नवीनतम योजने ची माहिती घेऊन येऊ.
धन्यवाद!!