Kolhapur Municipal Corporation Recruitment in Marathi
Kolhapur Municipal Corporation Recruitment 2024 : नमस्कार सर्व मित्रांनो, तुमचे आजची बातमी या पेज वर स्वागत आहेत. मित्रांनो आम्ही आज तुमच्या करिता भरती ची माहिती घेऊन आलो आहो. कारण प्रत्येकाचा आयुष्या मध्ये नोकरी असणे फार गरजेचे झाले आहे. नोकरी नसल्या मुडे बर्याचा लाभार्थी ला अनेक समस्या चा सामना करावे लागतात. प्रत्यक्षात बघितले गेले तर आजच्या काळ मध्ये नोकरी हा प्रत्येका करिता प्रश्न चिन्ह बनुन गेला आहे कारण जिथे बघितले तिथे नोकरीचे च हाल बघायला मिलते. म्हणून आम्ही तुम्ही सर्वां करिता नोकरी ची अशी संधी घेऊन आलो आहो ज्यांनी लाभार्थी व पात्र असलेले नागरिक अर्ज करू शकते. त्या करिता तुम्हाला ह्या लेख ची संपूर्ण महिती शेवट पर्यंत सविस्तर पणे बघावे लागणार आणि अर्ज सुद्धा करावे लागणार. चला तर मग माहिती सुरु करुया.
कोल्हापुर महानगरपालिका भरती संदर्भात माहिती
Kolhapur Municipal Corporation Recruitment 2024 मध्ये डिप्लोमा, डिग्री, एमबीबीएस असलेले उमेदवारां करिता जागा निघाली आहे. महाराष्ट्रातील असलेले विद्यार्थी या भरती मध्ये सहभागी होऊ शकते व आपल्या स्वप्नाला पूर्ण करू शकते. पण त्या करिता या भरती मधील काही अटी व शर्ते असतील ज्यांना विद्यार्थाना पूर्ण करावे लागतील. कोल्हापुर महानगरपालिका भरती मध्ये “पब्लिक हेल्थ मैनेजर, एपिडेमियोलॉजिस्ट, शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळ तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी” या रिक्त पदांची जागा काढण्यात आलेली आहे. ज्या मध्ये एकुण ३९ रिक्त पदांची जागा उपलब्ध करण्यात आली आहेत. जे नागरिक किंवा विद्यार्थी या भरती मध्ये पात्र असतील ते येथे अर्ज करू शकतात.
या भरती मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थींनां चांगले प्रमाणात वेतनश्रेणी प्राप्त होणार. म्हणून पुर्ण माहिती नीट वाचा आणि नंतर या भरती मध्ये अर्ज करा. ही भरती सरकार द्वारे काढली गेली आहे. आणि ही भरती ची जागा पुणे महाराष्ट्र येथे निघाली आहे. भरती मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थीनां महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी करण्याची संधी लाभणार आहे. विद्यार्थीनां ऑफलाइन पद्धति ने भरती मध्ये अर्ज करायचा आहे. आणि या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२४ आहे. त्या करिता दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करावा. अशी विनंती आहे.
कोल्हापुर महानगरपालिका बद्दल इतर माहिती
कोल्हापुर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation Recruitment 2024) ही नागरिकांच्या स्वास्थ, सेवा आणि सुरक्षा करीता निरंतर कार्य करत असते. आणि नागरिकांच्या विभिन्न कर चा भुगतान पण करत असते. या विभिन्न कर ची माहिती, त्या मधली सामग्री, त्याचा करिता आवश्यक आवेदन आणि इतर भुगतान करण्या करिता नागरिकां साठी योग्य रीती वेबसाइट वर उपलब्ध करण्यात आले आहे. कोल्हापुर महानगरपालिका हा एक असा सांगठन आहे जे नागरिकां च्या दैनदिन जीवन चा मुद्दा नि निपटते आणि त्यांचा करिता सर्व प्रकारची सेवा उपलब्ध करुण देतात. जसे स्वास्थ्य, पाणी, सडक व वैद्यकीय अशे सुविधा प्रदान करते. कोल्हापुर नगर निगम च्या संबंधित सर्व सेवा देण्या करिता एक नवीन वेबसाइट सुरु करण्यात आली आहे.
जसे की तुम्हा सर्वांना माहिती असेल की आजच्या काळ मध्ये संपूर्ण जग प्रगति करत आहे. सर्वेजन कंप्यूटर च्या माध्यमानी जगाचा कोणत्याही जागे वरुण संवाद करू शकते. कोल्हापुर महानगरपालिका ची स्थापना १२ ऑक्टोबर १९५४ रोजी झाली होती. नगर पालिका की स्थापना नंतर महाराष्ट्र राज्या चे आधुनिक कोल्हापुर शहरा मधील योजना सुरु करण्यात आली. कोल्हापुर नगर निगम चा गठन शहर च्या बुनियादी सुधार चा कार्य करिता करण्यात आले होते. सोबतच मार्च १९४१ मध्ये स्थानिक स्वराज्य संघ ची स्थापना पण करण्यात आली. जर तुम्हाला या बद्दल ची अधिक माहिती हवी तर तुम्ही या संकेत स्थला वर भेट देऊ शकता.
येथे क्लिक करा – https://aajchibatami.com/
Kolhapur Municipal Corporation Recruitment 2024 ची संक्षिप्त जानकारी
कोल्हापुर महानगरपालिका भरती मध्ये मोठ्या प्रमाणात भरती ची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे लक्षात घेणे देखील महत्वाचे आहे की जाहिरात प्रकाशित झाल्यानंतरच या नोकरीच्या रिक्त जागांसाठी अर्ज करू शकता. या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे. जे विद्यार्थी नोकरी शोधत आहे त्यांचा करिता ही खुप छान संधी आहे. या भरती प्रक्रिया मध्ये आम्ही संपूर्ण माहिती जोडत राहू त्या करता पूर्ण लेख वाचावी अशी आशा करते. व भरती च्या संबंधित पुढील माहिती करिता आमच्या पेज ला नक्की भेट देत रहा. या भरती मध्ये पुढे भरती चे नाव, पदांची संख्या, नोकरी ठिकाण कुठे या संबंधित माहिती पुढील प्रमाणे सांगण्यात आले आहेत.
उमेदवार किंवा विद्यार्थी ला फक्त त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. विद्यार्थी जर या भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असेल तर ते ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारता मध्ये भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रनेच्या कायदे मंडलाला ‘संसद’ असे म्हटले जातात. आणि याच महानगरपालिका मध्ये विविध रिक्त जागा काढण्यात आले आहेत. या भरती मध्ये (Kolhapur Municipal Corporation Recruitment 2024) अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असायला हवा. आणि त्याचा कडे संसदेने विहित केलेली इतर पात्रता असणे आवश्यक आहे. पुढे आपण आता भरती बद्दल चर्चा करणार आहोत. ज्या मध्ये भरतीच्या संबंधित संपूर्ण माहिती व आवश्यक सांगण्यात आले आहे.
Kolhapur Municipal Corporation Recruitment 2024 About Details
कोल्हापुर महानगरपालिका भरती मधील पदांचे नाव व पदांचे संख्या
एकुण पदांचे नाव | एकुण पदांची संख्या (एकुण ३९ रिक्त जागा उपलब्ध) |
पब्लिक हेल्थ मैनेजर | ०२ |
एपिडेमियोलॉजिस्ट | ०१ |
शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक | ०१ |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ०३ |
स्टाफ नर्स | १६ |
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी | १६ |
कोल्हापुर महानगरपालिका भरती मधील शिक्षण ची पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पब्लिक हेल्थ मैनेजर | पब्लिक हेल्थ मैनेजर मध्ये विद्यार्थी विज्ञान मध्ये पदवीधर असावा आणि एमबीबीएस पण असावा. |
एपिडेमियोलॉजिस्ट | वैद्यकीय मध्ये पदवीधर असावा. |
शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक | वैद्यकीय मध्ये पदवीधर असावा सोबतच विद्यार्थी एमबीबीएस / बीएएमएस / बीडीएस असावे. |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | विद्यार्थी १२वी असावा. |
स्टाफ नर्स | पात्र विद्यार्थी स्टाफ नर्स मधून बी.एस.सी असावा. |
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी | सर्वात आधी मान्यताप्राप्त संस्था मधून १२ वी उत्तीर्ण असावे सोबतच परीक्षा उत्तीर्ण मध्ये ५०% ते ५५% असावे. आणि विज्ञान शाखेतुन उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा असणे. |
कोल्हापुर महानगरपालिका भरती मधील पगार श्रेणी
पदांचे नाव | पगार श्रेणी |
पब्लिक हेल्थ मैनेजर | रुपये ३२,०००/- प्रति माह |
एपिडेमियोलॉजिस्ट | रुपये ३५,०००/- प्रति माह |
शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक | रुपये ३५,०००/- प्रति माह |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | रुपये १७,०००/- प्रति माह |
स्टाफ नर्स | रुपये २०,०००/- प्रति माह |
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी | रुपये १८,०००/- प्रति माह |
कोल्हापुर महानगरपालिका भरती मधील वयाची अट
वयाची अट | सर्वे पदां करिता ४३ वर्षे पर्यंत |
कोल्हापुर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्याची पद्धत
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन पद्धति द्वारे |
कोल्हापुर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज पाठविण्याचा पत्ता व अधिकृत वेबसाइट
अर्ज पाठविण्याचा पत्ता | Kolhapur Municipal Corporation, beuro Office, Mukhya Emarat Bhausingji Road, C Ward Kolhapur |
अधिकृत वेबसाइट | https://web.kolhapurcorporation.gov.in |
कोल्हापुर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11th October 2024 |
कोल्हापुर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया
- कोल्हापुर महानगरपालिका भरती २०२४ मध्ये विद्यार्थी ला ऑफलाइन पद्धति चा वापर करुण अर्ज करायचा आहे.
- सोबतच ज्या भरती मध्ये अर्ज करत आहे त्या भरती मध्ये कुठल्याही प्रकारचे चूका करू नये, अन्यथा अर्ज घेतले जाणार नाहीये.
- दिलेल्या पदांकरिता आधी पात्रता चेक करुण घ्यावी, जेणेकरून कोणतीही चुक होणार नाही.
- या भरती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारीखे चा आत अर्ज भरायचे आहेत.
- सोबतच अर्जा मध्ये विचारले गेले सर्व माहिती भरायची आहे.
- आणि लागणारे आवश्यक कागदपत्रे पण सोबत ठेऊन अर्ज सोबत जोडायचे आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख वर दिलेली आहे.
Kolhapur Municipal Corporation Recruitment 2024 बद्दल निष्कर्ष
मित्रांनो, अश्या पद्धति ने तुम्हाला सर्व माहिती सांगण्यात आलेली आहे. आणि अर्ज करताना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणार नाही. तसेच या भरती मध्ये सर्व विद्यार्थी ला एक महत्वपूर्ण सल्ला दिला जातो की अर्ज सादर करण्यापूर्वी भरती मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती व शैक्षणिक पात्रता वाचून या भरती मध्ये ऑफलाइन फॉर्म सोबत पुढे जाऊ शकता. कारण या वेबसाइट वर भरती, योजना, कृषी योजना, सरकारी योजना इत्यादि च्या संबंधित माहिती दिली जाते.
आम्ही आशा करते की तुम्हाला या भरती ची माहिती समजली असेल. आणि या भरती चा लाभ कसा घ्यायचा या बद्दल पण लेख मध्ये सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सोबतच या लेख द्वारे तुमच्या मनात कोणतेही प्रकारचे शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करुण नक्की सांगू शकता. व पुढील येणार्या माहिती करीता आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा.
धन्यवाद!!